दहा दहा ऐजन्सीज कशाला हव्या राजकारनी बोललेतर पोलीस च सगळा छडा लावतील.. काय फायदा नाही सरकारचा.. श्रीमंतांच सरकार.. संतोष देशमुख यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी कृपया तपासा. त्यांची पार्श्वभूमी आणि प्रामाणिकपणा सत्यापित करा आणि त्यानंतरच त्यांची नियुक्ती सुरू ठेवा.
दादां बरोबर बोलत आहेत न्याय मिळेल सर्वांनी विश्वास ठेवा सर्व जाती धर्मानी शांतता राखावी जाळपोळ रस्ता रोखो नको दुकाने उघडा व्यवहार सुरळीत करा लुटमार करू नका शांतता पाळा
कोणत्याही गोष्टीचे आश्चर्य वाटावे असे सरकारचा वेळकाढूपणा हा संशयाला जागा आहे हे लक्षातठेवायला पाहिजे
दहा दहा ऐजन्सीज कशाला हव्या राजकारनी बोललेतर पोलीस च सगळा छडा लावतील.. काय फायदा नाही सरकारचा.. श्रीमंतांच सरकार.. संतोष देशमुख यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐
काय राव दादा राजीनामा घे कि लेका चोराचा
😅😅😅
दादा टेन्शन मधी आहे माझा धनु वाचलं का नाही
आधी पहिला राजीनामा घे धनुचा
लातुरात एक मुलगा मारुन टाकला,ते प्रकरणात सुध्दा CID SIT मार्फत चौकशी करावी
Barobar
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी कृपया तपासा.
त्यांची पार्श्वभूमी आणि प्रामाणिकपणा सत्यापित करा आणि त्यानंतरच त्यांची नियुक्ती सुरू ठेवा.
एक मराठा लाख मराठा मुदय च बोला धनंजय मुडे चा राजि नामा घेनयत यवा
🍌🍌
गुंडोपंत पाठिशी उभे राहिले आहेत संपूर्ण समाजाकडून तुम्हाला जाहीर निषेध😢😢
Kahi honar nahi EVM ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???😢
Yes. Dada
Dada सोडू नका धान्य la pn घाला madhi
दादां बरोबर बोलत आहेत न्याय मिळेल सर्वांनी विश्वास ठेवा सर्व जाती धर्मानी शांतता राखावी जाळपोळ रस्ता रोखो नको दुकाने उघडा व्यवहार सुरळीत करा लुटमार करू नका शांतता पाळा
Ha kotharda ahe
तू पण राजीनामा दे
Raajinaama gya agoder dhanyaacha
Laj vatatey ya nyatyachi
😂😂😂😂😊
मुंडे परीवाराने बीडचा हमास केल्याबद्दल मुंडे परिवाराला नीच भुषण पुरस्कार देण्यात यावा अशी जनतेची भावना आहे