जो कोणी कायदा व्यवस्थेत अडथळे आणि त्यांना पहिल्या 302 चा कलम लावा म्हणजे त्यांना समजेल काय आहे ते लोकांनी भावनिक होऊ नये संतोष देशमुख हा एक चांगला सरपंच होता
दादा तुमची राष्ट्रवादी पक्ष बदनाम होतोय, गुन्हेगारांना पाठीशी घालू नका, जनतेच्या मनाविरुद्ध काही करु नका, जनतेची तुमच्या कडून प्रामाणिक अपेक्षा आहेत. महाराष्ट्रात अश्या घटना पुन्हा घडू नयेत अश्या प्रकारे शासनाकडून कडक कारवाई करावी
हाच खरा सूत्रधार, याच्या मुळ धन्या वाचतोय
बरोबर आहे
👌👌🙏 खरं आहे
Nahi re jarange
@@yogeshsose6125तुला जिथं तिथ जरांगे पाटीलच दिसतात का.
झोप उडविली पाटलांनी यांची
गुन्हेगाराला आदर्श मानणारा समाज 🙏🏻 धन्य... तो देश धन्य ती लोकशाही...
गुन्हा सिद्ध झाला का भाऊ.. वाल्मिक आण्णा देव माणूस आहे.. एकदा परळीत येऊन बघ.. कितीतरी समाजाचे कल्याण केलं आहे..
@@JD1234-p6vगप लावढ्या
@@JD1234-p6vअवघड आहे उद्या जमिनी साठी तुला किंवा तुझ्या घरातल्यांना उचलून नेल्यावर समजेल
@@JD1234-p6vअवघड आहे तुझ्या घरातला मारला ना त्या कराड ने मग फक्त बदलू नकोस
@@JD1234-p6varopi navta tr 22 diwas farar ka hota te sang Ani 307 sarkhe gunhe dakhal ahet tyachyavr
बीड जिल्ह्यातील दहशत कायम मुळासकट उपटून काढले पाहिजे
धान्याला आत टाका सगळे बंद होईल
जमाव बंदि चा काय झाला? की हाही कायदा फक्त कॉमन मॅन साथी च आहे ?आका ला हा ही कायदा लागू नाही की काय?
दादा पादा
दादा पादा दादा पादा धन्याचा राजीनामा घेतला का नाही
आरे बाबा धनुचा राजीनामा घेरे
अहो आजीत तुम्हीचं ऐका भर सभेत म्हटलं व्हतं की मी कामांचा माणुस आहे
मी अनेक मोका मधले आरोपी सोडून दिले आहे
हा घेणार नाही त्याला घेतल्यावर हा बोका पण आत जाईल खडणीचा काही टक्के पैसे याला पण जायायचे हा मेन आरोपी आहे याला पहीले उचला
तुमची भूमिका प्रकरण दाबण्याची होती..पण देवाभाऊ ने तुम्हाला कायदा दाखवला
👌👌
🎉
🎉
Right 👍
खरं असेल तर देवा भाऊ चे अभिनंदन🎉
काडी लावा कुणी तरी😂😂
मुंडेचा राजीनामा घ्यायला हवा 🙏
दादा तुम्ही आधी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या.. तरच हा तपास फाशी पर्यंत जाईल.. तुम्ही परवा पत्रकारावर खूप संतापले होते😢
साहेबांकडे स्वतःचं सिंचन मंत्रालय आहे😅
ह्याला दादा सुद्धा म्हणू नका
दादा तुम्हच्या चेहर्यावरच दीसायल्य खर का खोट बोलायले
अजित दादा तुम्ही राजकारण करीत आहात.धन्याला काढून टाका.तोच खरा सुत्रधार आहे.
दादा नही मुत्रा आजीत 😂
दादाचा स्वभाव उभ्या महाराष्ट्राला माहित आहे पण यावेळी दादाचे हात कोणत्या दगडाखाली अडकलेले आहेतच हेच जनतेला कळत नाही....
ते अंगावर पेट्रोल टाकून घेणारे नौटंकी लाभार्थी आहेत....त्यांना माचिस सरकारी खर्चाने देण्याची तरतूद अर्थसंकल्पात करावी दादांनी 😅
हार्वेस्टर चे पैसे धन्याकडे गेलेत. राजीनामा घे
आता ह्यांचं पोट कोण भरणार म्हणून कार्यकर्ते आंदोलन करत आहे😅😅😅
बरोबर बोललात
आगदी बरोबर आहे माऊली
म्हणजे DM वर कार्यवाही होणार का ?
जनता हुशार आहे, आज पर्यंत आरोपीच्या समर्थनार्थ कोणी मोर्चे काढले नाहीत. पण आता नवीन परळी पॅटर्न आला आहे 😅😂
Uran made kadhla na
*धन्या मुंढे पंकजा मुंढे प्रीतम मुंढे ह्या राज्य साठी धोकादायक आहेत आता वेळ आहे ठेचा यांना सामन्या जनता विनंती करतं आहे* 😡😡😡😡🚩🚩
थोडी जरी लाज असेल तर राजिनामा घ्या
बिनगुलाची काडीपेटी आणले आहे समर्थकांनी😅😅
थापा मारायच्या बंद करा आणि धनंजय मुंडे मेनसूत्रदार आहे त्याचा पहिला राजीनामा घ्या आणि नंतर तुम्ही पत्रकापुढे बोला
खरा गुन्हेगार तर हा आहे. अज्याने ने धन्याला सपोर्ट केला अन् धन्याने वाल्याला.
धनंजय मुंडे वर कारवाई का होत नाही राजीनामा घ्या.
कार्यकर्त्यांना तेवढा पुळका असेलतर लाऊन घ्या मोका
दादा, आता बस्सं झालं, तुम्हीच नैतिकता म्हणून राजीनामा द्या, कारण तुमच्याने तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं होणार नाही .😢
वारे दादा मांजराला उंदराची साथ
सरकारला सुरवातीला प्रकरण दबायचे होते. राजकारणाचे गुन्हेगारीकरण!
आज कळलं का ही घटना काळीमा फासणारी आहे व्वा रे उपमुख्यमंत्री
पेट्रोल साठी पैसे जमा करून देण्यात यावेत
आरोपी ना मदत करतात अजित पवार यांचा राजीनामा पाहीजे मग खरा न्याय मिळणार
दादा तुम्ही पहिला धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या त्यांचे खूप कारणाने आहेत हे सर्व जनतेला माहिती आहे
राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली पाहिजे.
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
तुम्ही पण चिंतेत आहे आपला नंबर कधी येणार
दादा जरांगे यांचे आंदोलन चालू असताना तुम्ही बोलले होते मी मराठी नाही का आता खरोखर वाटायला लागलं तुम्ही मराठी नाहीत
सत्तर हजारांचा सिंचन पचवला वरुन धरणात मुतुन सत्तेत राहता येत पोटशूळ बाकी काही नाही
जमाव बंदी आहे पण या लोकांसाठी नाही का
यांच्या पिढ्या काय आदर्श घेणार जर असे आरोपी यांचे आदर्श असाल तर हे अधोगती ,गुन्हेगारी कडे चाल करत आहेत.
सिंचन घोटाळ्यातील दोषी आता कुठे आहेत चौकशी होणार की नाही
शेतकर्याचे आठ आठ लाख रुपये घेऊन तुमच्या मंत्र्याने फसवले आहे चौकशी कधी होणार
दादा.... आपले मनापासून धन्यवाद
अहो दादा जमावबंदी आहे मग परळी बिड मध्ये नाही का?
या मध्ये फक्त खालचा माणसांचा वापर होतो.. राजकारणी सही सलामत सुटतात. तेंव्हा लोकांनी कोणाला support करायचं हे ठरवा
शेम ऑन ऊ दादा !
थू ऑन आका च्या आकावर !
सगळ्यात अगोदर अजीत पवार तु राजीनामा दे बाकी सर्व ठीक होईल
समर्थक जय हो .....
सगळ्या आंदोलकांनी पेट्रोल ओतून जाळूण घ्यावी विषयच संपेल सगळा
आवाजात थोडीशी नरमाई आली आहे
धनवाद साहेब
अजितदादा तुम्ही संवेदनशील आहात काय?
जमाव बदी लावली तर ऐवढे लोक जमा कसे झाली😅
धनु भाऊ बाहेर काढला अन वाल्याला बळीचा बकरा केला दादा तुम्ही😂
दादा किती पांघरूण घालता
दादा धन्या मागे उभा राहात असाल तर तुमची प्रतिमा मलिन होईल
कडक कारवाई करण्यात आली पाहिजेत, आपणही तेव्हढे जबाबदार नाहीत का हा सुद्धा एक प्रश्न आहे की
काय समाज गुंडासाठी रस्त्यावर उतरले काय करते पुलिस जाहीर निषेध या लोकांचा
ठरलं आहे Dm la वाचवायचं असेल तर कराड चा बळी द्यावाच लागेल 😂
अजित दादा तुमचा लय चाहता होतो पण तुम्ही धन्या आणि आरोपी ला वाचावताय याचा परिणाम तुम्हाला भविष्यात होईल निवडणुकी मध्ये
खरंच मानव हा समाज यांना जात काय आहे ते दाखवून दिली आहे अरे पाकिस्तानातून असं घडणार नाही
सर्वात मोठा आका
आपण मुख्य आहात हे आम्हाला माहित आहे
मग का पांघरून घालताय दादा तुम्ही राजीनामा घ्या धनंजय मुंडे चा
लवकर माचीस द्या त्याला वेळ नका घालऊ
जमाव बंदी लावली जमाव बंदी कोणासाठी आहे
आका- वाल्मीक कराड
आक्का चा आक्का - धनंजय मुंडे
आका च्या आकां चां आका - अजित पवार...
कसा न्याय मिळेल😢 दुर्दैव
अका के अका का अका
अजित पवार धनंजय मुंडे उचलायला पाहिजे
तुम्ही काय शेठ उठता का
गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी आंदोलन करावे लागते हे दुर्दैव आहे
जो कोणी कायदा व्यवस्थेत अडथळे आणि त्यांना पहिल्या 302 चा कलम लावा म्हणजे त्यांना समजेल काय आहे ते लोकांनी भावनिक होऊ नये संतोष देशमुख हा एक चांगला सरपंच होता
काय बाता मारताराव
बीड चा मराठा हा जाति वादी आहे jarange आल्या पासून जाति वाद सुरू झाला
अजून किती पाहिजेत
अजित पवार मुख्य सुत्रधार आहे
बोलताय तसे चाला🙏🙏👌👍
तु आज पहिल्यांदा बोलला अजित
दादा तुमची राष्ट्रवादी पक्ष बदनाम होतोय, गुन्हेगारांना पाठीशी घालू नका, जनतेच्या मनाविरुद्ध काही करु नका,
जनतेची तुमच्या कडून प्रामाणिक अपेक्षा आहेत.
महाराष्ट्रात अश्या घटना पुन्हा घडू नयेत अश्या प्रकारे शासनाकडून कडक कारवाई करावी
हाच खरा आका आहे
कार्यकरते जेलमध्ये जमा करा हेच बेकायदेशीर लाभार्थी आहेत
त्यांचे कार्यकर्ते बघा जाळून घेणारे, अरे बाबा माचिस पण आणायचं असतं रे, उगीच आपलं ॲक्टिंग 😂😂
अजित दादा सोडू नका
पण इतका टाइम का
माचिस बॉक्स..... दिला असताना .
एक रुपया पण न्हवता का???????
दादा नी आगेदर धनंजय मुंडे ला हाकला
अजित पवार तु राजीनामा दे
बिड जिल्हा गुंडगिरी बंद करा
देवा भाऊने चांगलीच हाणली वाटतं 😂देवा भाऊ नसते तर ही केस दाबण्यात आली असती 😂
धनंजय मुंडे आणि बहीण पंकजा मुंडे यांनी बीडला बिहार केला आहे
आरोपीला शिक्षा झाली पाहिजे
हे तर दिसलाच नाही कधी 😂
असल्या फालतू गोष्टी मीडियाने दाखवू नये ज्यांना काय करायचे ते करू द्या खरा आरोपी फासावर जायला पाहिजे कोणत्याही जातीचा असेल तरी काही फरक पडणार नाही
महाराष्ट्राचं बिहार केलं....सत्तेतील एकाला वाचवण्यासाठी
झोपेतून उठून आले का
मुंडे घराण्याला टार्गेट केला जातोय दबाव टाकून न्याय व्यवस्था कराडावर गुन्हा दाखल करत आहे
आरे अजित त्या धन्याचे मंत्रिपदासाठी घेतलेले 500कोटी रू. वापस दे तू . आणि त्या धन्याचा राजीनामा घे.
अका के अका के अका.....मुख्य अका अप😂
शिन्दे साहेबाना मुख्यमंत्री करा नाही तर गृहमंत्री करा लवकर शोध लागले
Joke of the year 😂😂
याच मत नाही मूत माहित आहे राज्याला 😂😂😂
आणखी वेळ घ्या पुरावे नष्ट करा..
काडी लावा कोण तर नुस्त पाणी टाकून घ्याचे पैसे भेटलेत काय 😂😂
धनंजय मुंडे च पान पण हालत नाही अण्णा शिवाय … मग मुंडे दोषी नाही का ?