कोल्हापूर करांचा खाण्याच्या बाबतीत नादच खुळा 😋😋😋😋👌👌👍👍👍👍👍💞💕💞💕💞💕💖💖😘😘🥰🥰❤️❤️💓💓 आता एवढी मेहनत घेतल्यावर बर्फी उत्तमच झाली असेल यात शंकाच नाही लय भारी कडक 😊😊💐💐💐💐🙏🙏🙏🙏
बर्फी बघायला खुप छान वाटली अतीशय मनलाऊन मेहनत घेतली परंतु बर्फी काय कीलो आहे शेवट पर्यंत भाव सांगीतला नाही आणी ऑन लाईन कसा मागवता यईल हेही सांगीतले नाही बाकी एकदम छान मी आपला व्हीडीओ छत्रपती संभाजीनगर हुन पहात आहे
या नंबर वरती call करून तुम्ही बर्फी मागवू शकता Rahul chaughule +918788325559
Phone wrong number mhann yeto
कराडला पाठवणार का?
कोल्हापूरपासून किती लांब आहे?
मिरज la pathnar का kiti घ्यायला लागेल
Lagtoy ki dada
आहमी पुणे शिक्रापुर हुन.बघताे.विडिओ..स्वामी समर्थ आई दत्त गुरु जगद्गुरु वंदे दत्त गुरु
कोल्हापूर ची आठवण आली. माझं माहेर कोल्हापूर. आता गेले की नक्की खाणार. तोंडाला पाणी सुटलं. 👌👌👌
विठ्ठलाई बर्फी अप्रतिम आहे योग्य ठिकाणाची माहिती घेतली
💯
अप्रतिम सुंदर बर्फी ...कोल्हापूर मध्ये सगळाच भारी ..
Vedeo ek nbr माहिती मिलाली छान
कोल्हापूर करांचा खाण्याच्या बाबतीत नादच खुळा 😋😋😋😋👌👌👍👍👍👍👍💞💕💞💕💞💕💖💖😘😘🥰🥰❤️❤️💓💓 आता एवढी मेहनत घेतल्यावर बर्फी उत्तमच झाली असेल यात शंकाच नाही लय भारी कडक 😊😊💐💐💐💐🙏🙏🙏🙏
अस्वाद घ्या. कंडका टेस्ट हाय बर्फिची ❤
सुंदर माझी भाची कोल्हापूर ला राहते. ती आमच्या घरी आली की ही बर्फी भेट म्हणून आनते. चव अप्रतिम
1 नंबर ❤
लय भारी
अप्रतिम चव.... एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल...❤
बर्फी मस्त आहे भावा तू आणून दिलास बर्फी एकदम मस्त आहे .
लय भारी 👌
Ek number
Thank you 😊
भावा नाद खुळा बफी
💯💯
Khup chan
👌👍फारच सुंदर. मी पण कोल्हापूरलाच आहे . एकूण पाहता प्रत्येक कृतीतून अनुभव दिसून येतो. बर्फी छानच असणार. नक्कीच चव घेणार 🙏💐
Nkki try kra kadaaak ahe🔥🔥
बर्फीची चव धेतली .तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणेच आहे 1 नंबर.🙏 व्हिडिओ करून आम्हाला नवीन माहिती दिल्याबद्दल.
माऊली अप्रतिम चव खाल तर खातरहाल😮😮
Ek nbr❤🎉
Khup Chan kaka barfi .👌👌
बर्फी खायची तर संजुचीच ...❤
बर्फी ची चव शेवट आहे तुम्ही discription मध्ये दिलेल्या नंबर वरती call करून तुम्ही मागवू शकता
एक किलो पाठवणार का.
Cylenderjaval garam kadhai thevu Naka please
DESCRIPTION MDE NO ahe Tyanna call kra patvtil te
1 number Ch ahe barfi bhava
मस्त बर्फी.... 💯
उत्तम व्हिडिओ. खरं आहे. बर्फी खायची तर ठीकपुरलीची.😊
💯💯
Khup chhan
Amhi kolhapuri🙏
🚩🚩🚩🚩
आपण मनापासून तयार केलीत. दूध खूप छान.
लय भारी..
Dhanyawad
Khup chan ahe बर्फी. फ्रेश असते.
💯
Barfi ek number
बर्फी खायाची तर संजुचीच
बर्फी बघायला खुप छान वाटली अतीशय मनलाऊन मेहनत घेतली परंतु बर्फी काय कीलो आहे शेवट पर्यंत भाव सांगीतला नाही आणी ऑन लाईन कसा मागवता यईल हेही सांगीतले नाही बाकी एकदम छान मी आपला व्हीडीओ छत्रपती संभाजीनगर हुन पहात आहे
Description mde no ahe call kra milel tumala brfi
1 number lagti
Ekdam kadak Suraj dada🎉🎉
Thank you 😊
Mast video ahe
1 नंबर बर्फी आहे विषयच नाही बर्फी चा
संजुची बर्फी = ठीकपुर्ली ची बर्फी ❤🤤
खुप छान vdo धन्यवाद बनवणार यांचे आणी vdo करणार यांचे
Thank you 😊
खूपच छान आहे
Lai bhari 👌🏻👌🏻
Kadak presentation bhava..... 🎉🎉🎉🎉
👍👍
Traditional 1 number
Khup chhan,, 🙏
मस्त आहे
असला वास सुटलाय भारी म्हणून सांगतो
अस्सल कोल्हापुरी
ब्लॉगर मुळे हे खूप फेमस झाले बर्फी पण छान आहे .. पण गर्दी बघून आता तेंची शेजारी पण चालू करतील हे काम
Already शेजाऱ्यांनी copy paste केल्या 😂. पण बर्फी संजूचीच. ईशय गोल. ❤
Bhava mast❤
Thank you 😊
Mst ....
1 नंबर
1 no
अप्रतिम!!..लssssई भारी...
❤ एक नं. संजूची बर्फी🧈
Ek number 👍
Ek number Daji ❤🎉
1 nombar👌
नादखुळा 👌
1 nuber
Thank you
Anna nchya barfi la GI tag bhetayla pahije
Mast re bhava...
Thank you so much
1 No
Very good 🎉
कोल्हापूर बाहेर अहमदनगर येथे डिलिवरी भेटेल का
Bhetel call kra dilelya no la
आमच्या गंगाखेड मध्ये पण एक नंबर मिळते, (ग्यानबाची कलम) या नावाने ओळखली जाते.
Visit kru nkki
Nice
Tumche all videos lay bhari ahet keep it up all the best
Thank you 😊
@@surajmanepatil wlcm sir
आम्ही आवडीने घेतोच
गाई चे का महशीचे दुध
Best म्हैस 👍
संजू अण्णा ची बर्फी एक नंबर
नमस्ते प्रणाम.सर.दादा.सुंदर.बरफि..आँनलाईन.मिळेल का.रचना.सुंदर.रेसिपी.वा सुंदर प्रस्तुति..पिवर दुधापासून...? धन्यवाद दादाजी
Milel description mde dilelya no la call kra
khup chan test ahe mi try keli ahe 👌
💯
1 Nomber,👌
त्या रोडवरून जाताना गाडी थांबतेच आमची विषयहार्ड आहे
❤
Very nice
Mast😋😋👌
साखर म्हणजे एक chemical च आहे भाऊ
👌
Tre chi size kiti ?
👌😋😋
अण्णा ना एक पुरस्कार द्या😅😅😅
आता खायला लागतंय... ❤😊
👍
Patil dhaba, pethvadagaon kaman jawal, akkha masoor petvadagaon.See description of video link.I have send.😊
🌹👌👍धन्यवाद😘💕 पण किलो चा भाव नाही सांगितला
360 rs kg
Hamidwada karkhanyajaval dattbhel try nakki kara
💯
Is it available in Pune city ?
Yes through courier
Puneyat vikri la thewa response changala milel number pathwa
discription Mde ahe👍
😋😋😋😋😋😋😋😋
कधी आमच्या मानवत जि परभणी येथील गणेश मिठाई वर पन या .
💯💯
Dada ret kiti hota
360 rs kg
😋😋😋😋😋👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
कोल्हापूर शहरात कुठल्या दुकानात मिळू शकेल का
Description mde number ahe
Raigad madhe pathval ka
Discription mde number ahe call kra detil
एक नंबर दादा दोन लिटर दूध साखर किती घालू
May be 400-500 gm
Nakki try karnar
Im eat dailly in my home
नादनाय कराया चा
Sanju dada salam naad khula
Mast❤😊
kiti Rs. kilo ahe smjel ka barfi❤
360 kg