किती गोड आठवणी दिल्या शाळेने...खरच जि. प शाळा म्हणजे जीवनात आलेला अविस्मरणीय क्षण होय. खूप सुंदर सादरीकरण.... हीच कृती मुलांना आठवण म्हणून जीवनभर सोबत करतील....❤🎉😊
छान उपक्रम आहे ..आपली परंपरा आणि शिवाय अभ्यास शिवाय किंवा फालतू चा स्नेह संमेलन नावा खाली अश्लील गाण्या वरतीचा नाच त्या पेक्षा हे किती तरी पटी ने चांगले आहे ..❤
खूपच छान.. या शाळेतील कोणत्या सरांनी किंवा मॅडमनी बसवले आसेन त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करते.. खरंच मी पहिल्यांदा पाहिलं.. इतकं सुंदर नाटक किंवा शाळेतील बसवलेला सुंदर कारेक्रम.....
अरे बापरे! कोटी कोटी प्रणाम सर्व शिक्षकांना. खुप छान अप्रतिम सादरीकरण. मला खुप रडू येत होता. पण नवरी दिल्या घरी खुप सुखी असेल म्हणून जातांना रडत नव्हती. असच जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला सुख लाभो. 🙏🙏🙏
1 no विडिओ असे विडिओ पहिल्यांदा पाहीले सुपर डुपर 👌👌💞💞
किती गोड आठवणी दिल्या शाळेने...खरच जि. प शाळा म्हणजे जीवनात आलेला अविस्मरणीय क्षण होय. खूप सुंदर सादरीकरण.... हीच कृती मुलांना आठवण म्हणून जीवनभर सोबत करतील....❤🎉😊
❤drycehu
❤❤❤❤❤😂🎉
❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉😮😢😢😮😮
🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤
खुपच छान, पहील्यांदा च पाहत आहे शाळेतील कार्यक्रम खुप छान वाटल बिदाईच्या वेळेला तर खुप च गहिवरून आले
😊
हिंदू लोकांचं लग्न म्हंजे एक नंबर....रीती रिवाज...देवांचा आशीर्वाद जणू त्या दिवशी...❤️❤️🚩🚩🚩❤️❤️🚩❤️❤️ आभारी raje shivaji.........
Ex mG to TTV Yb
खूपच छान बालपणीचे दिवस आठवतात कारण हे दृश्य फक्त जिल्हा परिषद शाळेचं तच होतात सर्व शिक्षकाचे मनापासून अभिनंदन
खुप छान आहे,, कलाकारांना प्रोत्साहन व गुरूवर्याना धन्यवाद
खुप छान सर ज्यांनी कुणी ही कल्पना खूपखूप छान होती प्रणाम सर जी
अप्रतिम सर खुपच सुंदर सादरीकरण सर्व शिक्षक बांधवांना सलाम
छान उपक्रम आहे ..आपली परंपरा आणि शिवाय अभ्यास शिवाय किंवा फालतू चा स्नेह संमेलन नावा खाली अश्लील गाण्या वरतीचा नाच त्या पेक्षा हे किती तरी पटी ने चांगले आहे ..❤
खुप छान आहे खुप मेहनत घेतली दीसते शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खूप खूप अभिनंदन
एकच नंबर फार छान कार्यक्रम केला तुम्ही अतिउत्तम सर
16मी44से मध्ये आपण सर्व विवाह सोहळा आपण दाखविला खरोखरच खूप छान वाटले
👌👌 गावकरी लोक व शालेची मुले आवडले व सर्व कार्यक्रम मुलींनी छान पार पाडला. शिक्षकांनी खूप मेहनत घेतलेली दिसतो👌
खुपच सुंदर 👌👌
पहिल्यांदाच पाहिली अशी नाटिका डोले भरून आले
धन्यवाद सर 🙏
आम्हाला बोलवलं नाही लग्नाला.........खूप छान आवडलं ...... डोळ्यांत पाणी आलं.
अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला सर व तसेंच गावकरी यांनी खुप मेहनत घेतले असेल nice programe
खूपच छान लग्न झालंय शाळेतला कार्यक्रम एकदम उत्तम
Khupach chan ekdam reality sadr keli ahe
Gavkari mandli , adarniy gurujan ani vidyarthi mitrano khrach tumch manapasun abhinandan 💐💐
अप्रतिम शब्दच उरले नाही,
अतिशय सुदर सादरीकरण.
खूप खूप छान शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा खूप कष्ट घेतले दिसतात ❤❤🎉🎉❤❤
खूप खूप खूप छान व्हिडिओ बनवला शाळेच्या मुलांनी मुलगी नवऱ्याच्या घरी जाताना खरोखरच डोळ्यात पाणी आल्यानंतर मला
Khup chan itke niyojan ani itki chan mangal karya jase real ahe👌👌👌👍👍👍
एकच नंबर आहे हा डांस. 👆👌👌🙏🙏💐💐💐🌹🌹🥀🥀🌷🌷🌺🌺🌸🌸.
खूपच छान.. या शाळेतील कोणत्या सरांनी किंवा मॅडमनी बसवले आसेन त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करते.. खरंच मी पहिल्यांदा पाहिलं.. इतकं सुंदर नाटक किंवा शाळेतील बसवलेला सुंदर कारेक्रम.....
👌👌👌👌👌
आ
खुप छान मी पहील्यांदाच पाहीलं
👍
छान मँडम
खुप छान बाळांनो धन्यवाद गावकरी मंडळी and शिक्षक वृन्द
नमस्कार 🙏 अप्रतिम कार्यक्रम आयोजित केला मनापासून आभार 👍🙏
Khupach Chan kelet saglyani
एक नंबर कार्यक्रम दाखवल्या बद्दल शाळेचे आभार आसे कोनी दाखवत नाहीत
Khrch khup chan aahe, radayla alay ha video bghun,
सर कला खुप छान सादर केली..😊😊😊
😅😮😢😅😊❤❤❤❤😊🎉
Mast kelaet saglyni,
एकदम मस्त आहे सर्व सहकारी छान
या लहान वयात मुलानं च लँग्न लावल आपल्या मजेत मुलांचं नास नाही का केलाय तुम्ही लोकांनी? काय आहे यात शिकण्यासारखं मुख्र',,😬😬😬🥶
खूपच छान आठवणी जुन्या काळातील 👍👍👍
खुप सुंदर. सादरीकरण केले गुरुजी ना. मानाचा. मुजरा
💕खुप छान आहे विडियो मी पहिले द्या पाहिलं शाळेतल्या पहिल्या आठवणी❤
हार घालताना खूपच आवडलं एकंदरित सादरीकरण संपूर्ण एक नंबर ❤
व्हेरी व्हेरी नाईस शेवटचा शन भारी होता🌹👌👍😂😂
खुपचं सुंदर एक शिक्षक उत्तम करू शकतो. कमी खर्चात सुंदर सादरीकरण.
खूप छान मेहनत घेतली सर्वांनी आणि, विदायीचा सिन खूपच छान झाला, मला पन गहिवरून आले, आणि शेवट ला मात्र गाडीत बसताना नवरी हसली. 🙂🙂🤗🤗
सर्व विद्यार्थ्याच्या व शिक्षकांचे अभिनंदन खूप छान
अप्रतिम सादरीकरण सर्व शिक्षकांची मेहनत दिसून आली. सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन.
लग्नाची कल्पना खूप सुंदर वाटली गुरूजींनी खूपच मेहनत घेतली
Khup chan sir🤩 video 🥰🤩✌
खूप छान 😍
लहानपणी चे दिवस आठवले .
मोट्या लोकांनी पण चांगला प्रतिसाद दिला आहे 🙏🏻
Sir yach abhinandan pan photograph ch man purvak dhanyavad khup mast video edit kela
अप्रतिम ...सादरीकरण👌👌👍
सुदर सादर केले आती सुदर
Ekach nambar zose ahe kuppch chan karkam ❤❤❤❤
खूपच छान पन ही आठवन मरेपर्यन्त राहाणार
खुप छान आहे भाऊ सरांना कोटीकोटी नमन
Shikshak animshikshika yani koop mehanat kelimdisat ahhe.
Nice Video!🎉🎉🎉🎉
Purn gav alle pahanesathi.
इन ऐक्टर को सलाम सच में नमस्ते राम राम
खूप सुंदर 👍👍👍हे फक्त जि. परिषद शाळेतच होऊ शकत.
सलाम त्या शिक्षकांना
बाल लग्न झाल खरोखरच
खुप छान पाहून डोळ्यात आसू आले ❤❤❤😢
Teacher entresting mst 🎉 All' of you Sir mam
खुप जान विडीयो तयार केला आहे 🔥🔥✌️🥺✨👌👌
खरंच खूप छान 👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️❤️❤️💖💖💖
Kutli school ahe
Khup mehanat ghatle sir ....
Very nice खूप खूप छान अभिनंदन
खूप सुंदर सर मडम धन्यवाद
Very nice 👍👍 mala tar vidio vagyani jam bari watal
मस्त लय भारी कार्यक्रम साजरा केला 👏👏👏
खुप छान आहेत सर्व कलाकार सर❤❤❤❤
खूप छान पारंपरिक लग्न 🎉
Naic yaar khup chchan😚😍😍🤗
खुपच छान कार्यक्रम आहे
नाटक आहे तर छान आहे
पण या मधुन बोध काय घ्यावे
खूप छान आहे ❤️❤️😘😘
अहो सर त्याचे देवा बा्राम्हणाचे साक्षिने खरोखर लग्न झाले
किती सुंदर व्हिडिओ आहे 🌺
Are va khupach chan 👌👌
I watching first time
मस्त आहे माला नवरी खूप आवडली 🥰😘
🤣🤣💥💥
Navrdev pn chanay chotasa😎
Khup mst video aahe ha
चांगली माहिती देण्यात येत आहे मुलांना
मनोरंजन मस्त झाले सर्वाचे आभार,🙏
खुबछान
अरे बापरे! कोटी कोटी प्रणाम सर्व शिक्षकांना. खुप छान अप्रतिम सादरीकरण. मला खुप रडू येत होता. पण नवरी दिल्या घरी खुप सुखी असेल म्हणून जातांना रडत नव्हती. असच जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला सुख लाभो. 🙏🙏🙏
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏
Ek number sir
So nice so super so mind blowing video
Very very nice👌👌💐💐
Khoop chhan ahai
जुन्या संस्कृतीचा प्रभाव पडला आहे👉
Khup chyan 🎉🎉
१ नंबर
Khup khup chan ahe video
खुप छान केलं
खूप च छान.....👌🏻
खूप छान
खूप छान 👌👌👌👌👌👌
Nice 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
सगळ्याला अभिनंदन🌹👌👍
खरोखरच लग्न झाल्यासारखं
Khorokhar lagn zaly
Mast ho sir खूप छान 👌👌
❤❤ mast
खूपच छान 👌👌❤
गाण खूप छान टाकले आहे
खुपच छान अप्रतिम
lay bhari
खरच आहे का