ऐतिहासिक निर्णय.....| 27 डिसेंबर हिंदकेसरी पुसेगाव मैदान अपडेट .....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 48

  • @Bailgada_Premi_0704
    @Bailgada_Premi_0704 10 годин тому +10

    ये गणपती बाप्पा शंभू महादेवा pls आमच्या मथूर ❤ 1001 ला पुसेगाव ला गुलालात राहू दे.... कळकळीची विनंती प्रार्थना करतो रे देवा पांडुरंगा

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 14 годин тому +27

    नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) सोबत पैरा हा घोट सर्जा किंवा लखन पाहिजे ❤️👍🏻

  • @prakashgaikwad1991
    @prakashgaikwad1991 15 годин тому +35

    जगद्गुरु जगत वंदनीय संत सेवागिरी महाराज चरणी प्रार्थना की मथूरच्या अंगावर गुलाल पडूदे लाडका 1001❤️❤️🙏🙏

  • @SantoshMasugade-b2b
    @SantoshMasugade-b2b 10 годин тому +2

    Mazi 1ch... Sundar boss.gulalat rahooo🎉

  • @patilss1212
    @patilss1212 9 годин тому +2

    जय सेवागिरी महाराज 🙏

  • @बैलगाडा_शर्यत_7062

    पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी बकासुर आणि घोटचा सर्जा सज्ज ...🔥महाराष्ट्रची A1 जोडी ...❤️❤️🚩🚩

  • @satywanghorpade29880
    @satywanghorpade29880 14 годин тому +13

    पेडगाव सारखे पब्लिक चे नियोजन ,आसनव्यवस्था चांगली असावी, किमान 1000 फूट पल्ला असावा 🎉❤ #हिंदकेसरीपुसेगावमैदान, #मैदानरिपोर्टर

  • @yogeshsajekar4391
    @yogeshsajekar4391 14 годин тому +7

    पल्ला खूप कमी आहे १००० फूट तरी पाहिजे होता मानाचे हिंदकेसरी मैदान आहे आणि ओपन आहे त्या मुळे १००० फूट तरी पाहिजे

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 15 годин тому +31

    पुसेगाव यात्रा कमिटी ला विनंती आहे की मानाचे हिंदकेसरी मैदान आहे त्यामुळे पल्ला 1000 फूट तरी ठेवावा ही नम्र विनंती ....🙏🙏

    • @Mathur1111
      @Mathur1111 14 годин тому +1

      मी बोललो आहे.कमीटीला

    • @shaileshkore9188
      @shaileshkore9188 13 годин тому

      @Mathur1111 भाऊ, काय म्हणाले मग??

    • @Mathur1111
      @Mathur1111 13 годин тому

      @@shaileshkore9188 झालं 1000फुट आहे

    • @bharatjadhav3639
      @bharatjadhav3639 11 годин тому +2

      900/ 950 पला जास्तीत जास्त होईल उराठी फाठी आहे बैलांच्या ऐवजी तुम्ही पळून बगा मग समजेल

    • @aniketkadam769
      @aniketkadam769 11 годин тому +4

      ​@@bharatjadhav3639 हे कळलं पाहिजे ना ह्यांना 1000 ft ठेवा म्हणून मागे लागलेत हिते 900 ft पळता पळता बैल घाईला येतात पुसेगाव ला 😂

  • @nitinkamthe10
    @nitinkamthe10 14 годин тому +8

    सर्व आयोजकांना मैदान भरवयाचे असेल तर अशी बक्षीस शैली पाहिजे...
    उगाच एक नंबर ला १ लाख अनी दुसऱ्याला डायरेक्ट ६१ हजार नको🙏

  • @AdityaTanpure-kw7ft
    @AdityaTanpure-kw7ft 15 годин тому +10

    बकासुर आणि गोट चा सर्जा ओरिजनल हिंदकेसरी पुसेगाव च्या मैदानात प्रथम क्रमांक करणार❤😂🎉😢😮😅😊

  • @sunitakaravkar1772
    @sunitakaravkar1772 9 годин тому

    Baku ❤❤

  • @RajaniaktVaghe
    @RajaniaktVaghe 14 годин тому +2

    जगद्गुरु जगत वंदनीय संत सेवागिरी महाराज चरणी प्रार्थना माझा काळीज सप्त हिंदकेसरी भारत चा आगावर गुलाल पढूते

  • @vaibhavpatil5728
    @vaibhavpatil5728 14 годин тому +6

    मैदान कितीही चांगले असले तरी... ज्या मैदानामध्ये 1000 फूट पल्ला आहे त्या मैदानावर चांगले बैल वरती येतात... त्यामुळे पल्ला 1000 फूट ठेवा. विनंती करून...

  • @Ajaypawar589-w8w
    @Ajaypawar589-w8w 12 годин тому +2

    Sir me tumala vinanti karto ki. Mathur. Mulakat ghya plz.. 🙏🙏. Mathur kadhi ghatavar yenar ani konakade yenar plz. Saga 😢😢 ❤❤❤

  • @anupkedage
    @anupkedage 8 годин тому

    समालोचन चांगले ठेवा, मागींल वर्षी गोंधळ केला तसे गोंधळी नकोत.

  • @amargaikwad6585
    @amargaikwad6585 12 годин тому +4

    प्रवेश फी कमी आहे

  • @AdityaLokare-c5b
    @AdityaLokare-c5b 14 годин тому +3

    श्री सेवागिरी महाराजांच्या आशिर्वादाने साहिल दादा चां हारण्या परत एकदा हिंदकेसरी व्हावा हिचं इच्छा 🙌🏻❤️

  • @VitthalDange-eh8eu
    @VitthalDange-eh8eu 14 годин тому +6

    सुनील मोरे पाहिजे समालोचन करायला

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 13 годин тому +2

    फक्त बकासुर ❤

  • @Pratikmore63
    @Pratikmore63 15 годин тому +5

    Devaa ya maidant sunder boss la gulal milude ❤

  • @swapnilGorule
    @swapnilGorule 14 годин тому +4

    Bakasur and ghot cha sarjya 💯

  • @nccofficer9717
    @nccofficer9717 13 годин тому +3

    कड च्या फाटीवर पब्लिक मुळे बैल थोडी आत येतात , त्यामुळे निदान कड च्या गाडी साठी लॉबी टच ला निकाल द्यावा.❤❤❤

  • @ganeshtilekar9975
    @ganeshtilekar9975 14 годин тому +5

    बकासुर च होनार

  • @SandipKulakarni
    @SandipKulakarni 14 годин тому +5

    बकासुर आणि घोट सर्जा

  • @RohidasMadane-le4zg
    @RohidasMadane-le4zg 14 годин тому +1

    कमिटीने दोन.तरी.समालोचक. ठेवावे.ही.विधती❤❤❤🎉🎉🎉

  • @pratikkamble185
    @pratikkamble185 3 години тому

    Sunil more pahije samalochn krayla . Baki koni astil tr srv gondhal krun thevtat . Sunil more ani jagdale sir theva fkt .

  • @apcreation929
    @apcreation929 14 годин тому +1

    Live 2 you tube channel war theva

  • @rushikeshsurange8757
    @rushikeshsurange8757 13 годин тому +2

    मैदानच पल्ला 1000ft theva हिंदकेसरी मैदान आहे तस नियोजन सुद्दा आसुदे

  • @pandurangrane8846
    @pandurangrane8846 8 годин тому

    मैदान रेप्रोटर हा पैसे तकडे दवतो

  • @kk-oz2yu
    @kk-oz2yu 15 годин тому +1

    sunil more ka nastata!!

  • @Bailgada_Premi_0704
    @Bailgada_Premi_0704 10 годин тому +1

    ये गणपती बाप्पा शंभू महादेवा pls आमच्या मथूर ❤ 1001 ला पुसेगाव ला गुलालात राहू दे.... कळकळीची विनंती प्रार्थना करतो रे देवा पांडुरंगा

  • @Bailgada_Premi_0704
    @Bailgada_Premi_0704 10 годин тому +2

    ये गणपती बाप्पा शंभू महादेवा pls आमच्या मथूर ❤ 1001 ला पुसेगाव ला गुलालात राहू दे.... कळकळीची विनंती प्रार्थना करतो रे देवा पांडुरंगा

  • @Bailgada_Premi_0704
    @Bailgada_Premi_0704 10 годин тому +1

    ये गणपती बाप्पा शंभू महादेवा pls आमच्या मथूर ❤ 1001 ला पुसेगाव ला गुलालात राहू दे.... कळकळीची विनंती प्रार्थना करतो रे देवा पांडुरंगा

  • @Bailgada_Premi_0704
    @Bailgada_Premi_0704 10 годин тому +1

    ये गणपती बाप्पा शंभू महादेवा pls आमच्या मथूर ❤ 1001 ला पुसेगाव ला गुलालात राहू दे.... कळकळीची विनंती प्रार्थना करतो रे देवा पांडुरंगा