हेच धंदे करा आयुष्भर. काम काय आहेत लातूर मध्ये नुसती विलासराव साहेबांच्या पुण्याईवर निवडून येऊन काय फायदा. काम केली पाहिजे. लोकांनी काम करण्याला मतदान केला पाहिजे नुसती आमदारकी भेटली संपला 5 वर्ष मतदार संघात फिरकत पण नाही. ह्यांच्या मध्ये आणि विलासराव मध्ये जमीन अस्मान चां फरक आहे.😅😅
कै, विलास राव जी देशमुख काँग्रेस चे विकास पुरुष होते, त्याच्या पश्चात त्यांची मुले आपल्या वडिलांच्या आदर्श समोर ठेवून काँग्रेस निष्ट्रा वान , आणि विकास पुरुष असाच आदर्श त्यांनी ठेवला आहे , विजयी भव! जय काँग्रेस!
देशमुख, मुंबईकर भावानी लातूर भोवतालच्या किती लोकांच्या जमिनी बळकावल्या, लातूरचा पाणी प्रश्न नाही सुटला, भेल प्रकलप गेला तरी गप्प, महसूल आयुक्तालय गेलं तरी गप्प, नुसत मुंबई मध्ये ऐश करतात हे दोघे भाऊ
Kamach bola ....ugach ky tr boltay saheb...kam ky karnar nilanga la te sanga....fakt Deshmukh sahebachi prashansa karty...te tyanchya karmane mothe ahe....tumhi ky karnar nilanga la te sanga.....
खूप छान साळुंके सरांनी मुद्दे मांडले.. पाणी आणणार
रस्ते बांधणार
घरकुल देणार
शेतकरी आत्महत्या थांबवणार..
मुलांना पुण्याला जायची जरुरत नाही इथं रोजगार तयार करणार.. वा साहेब छान... अगोदर पूर्ण भाषण ऐकावे..
अभयजी साळुंके सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता नीलंग्याचा आमदार होणार...
Mag.ka.ciala.amdat.❤❤❤
महाविकास महापुरुष फक्त माननीय श्री विलासराव देशमुख साहेब
महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच....
असा माणूस प्रत्येक राजकारणी माणसाकडे आसवा भारी भाषण अभय दादा
अभय दादा येतील वाटते या वेळी change पाहिजे निलंगा सुधारेल
अभय दादा नाद नाही करायच अभय दादांचा 👍✌️
VBA cha उमेदवार नाही इथे आम्ही भीम सैनिक अभयदादा ल सपोर्ट करू त्याच्या स्वभाव मुळे ओन्ली
जय हो अमीतभैया देशमुख साहेब
हेच धंदे करा आयुष्भर. काम काय आहेत लातूर मध्ये नुसती विलासराव साहेबांच्या पुण्याईवर निवडून येऊन काय फायदा. काम केली पाहिजे. लोकांनी काम करण्याला मतदान केला पाहिजे नुसती आमदारकी भेटली संपला 5 वर्ष मतदार संघात फिरकत पण नाही. ह्यांच्या मध्ये आणि विलासराव मध्ये जमीन अस्मान चां फरक आहे.😅😅
फक्त अभय दादा ❤🎉
आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत आमचे श्रद्धा स्थान छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि आमची राष्ट्र माता जिजाऊ आहेत साहेब हे विसरू नाही
खर् आहे
Jay ho
अभय दादा खूप छान भाषण कडक झापूक झुपून❤❤❤
खूप छान साळुंके सरांनी मुद्दे मांडले.. पाणी आणणार
रस्ते बांधणार
घरकुल देणार
शेतकरी आत्महत्या थांबवणार..
मुलांना पुण्याला जायची जरुरत नाही इथं रोजगार तयार करणार.. वा साहेब छान... अगोदर पूर्ण भाषण ऐकावे..
Jay Maharashtra
Bahot khub ❤
खास आवड आपल्याला अभय साळुंके च्या डायलागची
वाजवा टाळी महत्त्वाचं आहे
Great 👍🏻👍🏻
कै, विलास राव जी देशमुख काँग्रेस चे विकास पुरुष होते, त्याच्या पश्चात त्यांची मुले आपल्या वडिलांच्या आदर्श समोर ठेवून काँग्रेस निष्ट्रा वान , आणि विकास पुरुष असाच आदर्श त्यांनी ठेवला आहे , विजयी भव! जय काँग्रेस!
🤚🤚👍👍👍
देशमुख, मुंबईकर भावानी लातूर भोवतालच्या किती लोकांच्या जमिनी बळकावल्या, लातूरचा पाणी प्रश्न नाही सुटला, भेल प्रकलप गेला तरी गप्प, महसूल आयुक्तालय गेलं तरी गप्प, नुसत मुंबई मध्ये ऐश करतात हे दोघे भाऊ
Abhay Dada salunkhe Nilanga madhe ya veles badal ghadnar Abhay Dada salunkhe fix aamdar 2024 nilanga matadar sangh 🎉🎉🎉🎉🎉
लातूर मध्ये आनि लातूर जिल्ह्यात फक्त कॉन्ग्रेस जिंकणार ❤❤❤ कॉंग्रेस जिन्दाबाद 🎉🎉
महाविकास आगाडी जिंदाबाद 🙏❤️🌹
अमित भैया देशमुख भरघोस मतांनी विजय होणार
🌹🙏शरद पवार साहेब धनदवाध
निलंगा मतदार संघात फक्त मा.संभाजीराव पाटील यांचा विजय होतो
या सभेला मी होतो..
मागच्या पेक्षा यावेळी लोक खूपच कमी होते
लई bhari दादा
भावी आमदार
Jeetega India gathbandhan ❤
🎉🎉
तूम्ही मीस्टर बीन आहात फक्त लोकांच मनोरजन करता
मी जुन्नरचा पण फँन लातुरचा
रंगा रुई.....राहील साहेब....
Varegood.ab.hamara.taraf.dko.❤❤❤
प्रती इंदोरीकर यांचे सारखे ह भ प होवुन मतदार संघाचा विकास कसा साध्य होईल दादा .
सुपर
☝️☝️🙏🙏⚘⚘
Congress party zindabad ❤
Jai kogras Jai hind
❤
फिक्स आमदार
😮😮की त्या
❤❤
Jai congress
Brand to brand ch rahanar..
Ho saheb
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
एक संधी देऊन बघा बघु द्या की गरीबाला ही विधानसभा एकदा साळुंखे ला पाठवा च गडे विधान सभेत
लातूर च्या जिजाऊ 😮
वाजवा टाळ्या 😂
संभाजी पाटील यांच्या जित नीचीत आहे तुमि कितीही उड्या मारा तुमि शेवट पर्यंत पक्ष बदलत रहा
Congress great
हिंदुचा आणि काँग्रेसचा काय संबध आहेत का ? ईतिहास आम्ही पन वाचलाय की .. काँग्रेसचा आणि देशप्रेमाचा काय संबंध कदी आलाय का ??👍🏻
Mag swatantrata ka half chaddi ne dila😂😂
स्वातंत्र्य मिळे पर्यंत काँग्रेसला हिंदूंनाच पक्ष म्हणत होते
Gadva gap
लातूर चे रस्ते बगा पाहिलं, केर कचरा सुद्धा मेन रोड वर दिसतोय म्हणून यावेळेस मनसे ला मत
अभय दादा आमदार तुम्ही च होणार
अभय दादा आता फक्त आपला जुना पक्ष मनसेला नाव ठेवायचं राहायल
Sampurna Bhartala Lokshahi
Dr, Babasaheb Ambedkar yani Dili ahe Saheb ....
Thodi Abhyasachi Garaj Ahe Saheb Aapnas Ase mala Watate....
Om dada
उपमा कमी द्या हो... इतक्या उपमा म्हणजे.... जाऊद्या
संजय भाऊ बनसोडे
Rahul Gandhi zindabad ❤
निवडूण द्या हया माणसाला प्रमाणिक आहे
Hipprkar साहेबांची आठवन काढली धन्यवाद
कांही होनार नाही खेळ
HI
Only zakya phokadarya no vision no plan
Nilighekar कर ताई only
Wala Kam.to.2025.k.amadar.pelo.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुझ नाव मीस्टर बीन आहे
Congress pakshach garibacha aahe aani tyanich aaplyala aata paryant garib thevlay. Mahtvache aahe vajva talya
Ek chance dya patryacha Ghar slab ch banvayala
अंगावर काटा आला राव
पैशाची गरज भासली की माणूस लाचारी पतकरून स्वाभिमान थोडा बाजूला ठेवतो...
पळकुट्यांना तर कुठे नळा भेटतो एकनिष्ठ स्वाभिमानीने जगतो
काम काय केलं ते सांगा
हे सेटलमेंट चा उमेदवार आहे ...
Kamach bola ....ugach ky tr boltay saheb...kam ky karnar nilanga la te sanga....fakt Deshmukh sahebachi prashansa karty...te tyanchya karmane mothe ahe....tumhi ky karnar nilanga la te sanga.....
कायपण..
Kiti paise bhetle abhay dada eka bhashnache 400😂😂😂😂
पानगाव चा रस्ता कर बाबा तेवडा 😂लाज वाटू द्या जरा
अशी ही बनवा बनवी 😂
याद्या मनसेत जाळल्या
Apalya gavacha manus jinknarach
आर किती स्तुती करतोस...
तूझी स्तुती बनावट वाटतंय
Vilas desmukh nantar Kai kela Latur madhe tu tar gap re Latur chi vat lavli tu nivdun ye 😂
Comedy star
Aaderniya. What is dhis. Kon vahini.
Konte dIvat. Properti kiti ahe. Kashala khote boltoy.
Mahavikas jinkar
d
हरलो 😂
Only India ban EVM RSS Faddan20 Modi
Only bjp
🎉,,,,, 🎉😮😂😮😅🎉😅🎉😅🎉😮😅🎉
fix mal
Kiti pn nacha pn nikal lagla ki ghri rhavech lagel
पडल
Jay Ho