31 डिसेंबरपूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस live घोषणा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 січ 2025

КОМЕНТАРІ • 118

  • @KishorRathod-fk1ve
    @KishorRathod-fk1ve 2 дні тому +17

    सोयाबीन ला 6000हजार भावदया साहेब कर्ज माफी करा दीलेला शब्द पाळला नाही

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty 2 дні тому +11

    मुख्यमंत्री साहेब पहिले सोयाबीनला बाजार वाढवा प्लीज

  • @pramoddesai1306
    @pramoddesai1306 2 дні тому +10

    काही शेतकरी जाणून बुजून कर्ज थकीत ठेवत आहेत. हे कोण आहेत हे सर् गोष्टीचा अभ्यास करा... आतापर्यंत दोन वेळा कर्जमाफी झालेली आहे... जो प्रामाणिक शेतकरी.. कर्ज . वेळेवर
    फिरतो त्यालाच वार्षिक प्रोत्साहनपर अनुदान द्या परत थकीत कर्ज राहणार नाही

  • @MadhavShendge
    @MadhavShendge 2 дні тому +14

    सोयाबिन 6000 कधी भाव करणार साहेब

    • @gopalrahane2619
      @gopalrahane2619 2 дні тому +2

      बरोबर आहे 6000 बोलले होते तूम्ही हों

    • @santoshrathod4461
      @santoshrathod4461 2 дні тому

      शेतकरीला सोयाबीन भाव पाडले
      काहीही म्हटलं तरी विस्वास ठेवत नाही 😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @eknathrenge1080
    @eknathrenge1080 2 дні тому +5

    सोयाबीन 6000भाव द्या

  • @shrikishantale6660
    @shrikishantale6660 2 дні тому +6

    वायदे बाजार चालू करा शासनाने आणलेली बंदी उठवा साहेब

  • @AnilPatil-h3z
    @AnilPatil-h3z 2 дні тому +14

    नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000/- रुपयांचा लाभ द्यावा.

  • @pandhrinathpatil2400
    @pandhrinathpatil2400 2 дні тому +4

    शेतकर्‍यांना कर्जमुक्त करा

  • @PandurangChopade-n5k
    @PandurangChopade-n5k 2 дні тому +7

    ❤🙏चा लु राहिल पायजे

  • @BhimShirsat
    @BhimShirsat 2 дні тому

    ओके. साहेब.
    भीमबाबा. शिरसाटचा. आपणास. जय. हरी. राम. कृष्णा. हरी. धन्यवाद. दि. 5:40 😊

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 2 дні тому

    फडणवीस साहेब तुमच्या घोषणा ह्या सर्व पुढिल 10/15वरषा नंतरच्या च असतात तो पर्यंत कोण राहणार आणी कोण ती मधुर फळे चाखायला राहणार मी सुद्धा शेतकरी आहे ❤❤❤

  • @BhimShirsat
    @BhimShirsat 2 дні тому

    वा. फडणवीस. साहेब. चांगला. निर्णय. घेतला. धन्यवाद.

  • @Rk..BabaGAMING
    @Rk..BabaGAMING 2 дні тому +9

    किती दिले अडाणी नी हे बोलण्या साठी 😂

  • @MurlidharPondhe
    @MurlidharPondhe 2 дні тому +4

    सर्व शेतकरयांना सोलर द्या कारण विजेची बचत होईल पण ज्यांना विज कनेक्शन आहे त्यांना सोलर नाही हे धोरण 100% चुकीचे आहे

  • @nayanhande5473
    @nayanhande5473 2 дні тому +1

    रासायनिक खताचे दर कमी करा

  • @janardhangadge577
    @janardhangadge577 2 дні тому +4

    जाहीरनामा प्रमाणे सोयाबीन 6000 रुपये क्विंटल केव्हा करणार

  • @tusharbhoir143
    @tusharbhoir143 2 дні тому +8

    7/12 kora kara

  • @onkarholkar7665
    @onkarholkar7665 3 дні тому +8

    कर्जमाफी?😊

  • @sahebraomadnure7337
    @sahebraomadnure7337 3 дні тому +10

    किती दिवस बी तेच आवडत बसलास

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 2 дні тому

    सोने तारण कर्ज माफ करा सिंधुदुर्ग बँकेचे कर्ज माफ करा आम्ही वाट बघत आहोत कोकणात थ्री फेज सिबिल माफ झाली लाडक्या बहिणीचे पैसे आले पण कर्जमाफी झालेली नाही सोने तारण कर्ज माफ करा आणखी आम्हाला काही नको आणि घर कसे मिळणार त्याचे कागदपत्र कुठे जमा करायचे काय ते सांगा व़ेदिका, विठोबा घाडीगावकर

  • @pramoddesai1306
    @pramoddesai1306 2 дні тому +2

    Nice job CM....

  • @mahendrabiraris
    @mahendrabiraris 2 дні тому +3

    साहेब खताचे भाव वाढले फक्त शेतीमालाला भाव द्या ओ काहीच माफी नकोय

  • @SandipKadam-e7z
    @SandipKadam-e7z 2 дні тому

    कर्ज माफी करा साहेब

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 2 дні тому

    देवा भाऊ आपण आपले काम करीत राहा माकडांना माकड तळे करू द्या जय श्रीराम

  • @DnyaneshwarAadke
    @DnyaneshwarAadke 2 дні тому +2

    कर्जमाफी बद्दल बाला अशी शेतकरी वीज वीज बिल भरणार नव्हते

  • @GanpatKhartode-h8k
    @GanpatKhartode-h8k День тому

    Karj mafi kara ❤

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy 2 дні тому +6

    Bogasnko ❤❤❤

  • @dattashejul9056
    @dattashejul9056 2 дні тому +12

    फडनविस साहेब जो तुम्हीं कर्ज माफी चा शब्द पाळा नंतर बाकी सांगा

  • @vikasudugade
    @vikasudugade День тому

    शेतकऱ्यांचा नवीन थ्री फेज वीज कनेक्शन कधी चालू होईल

  • @BhauraoShinde-w4o
    @BhauraoShinde-w4o 2 дні тому

    शेतकऱ्यांना दिवसा विजेचे काम लवकर करा साहेब

  • @NilkanthMarkad-nl1cn
    @NilkanthMarkad-nl1cn 2 дні тому +2

    हे सत्कार जास्त दिवस टिकत नाही हा शेतकरी शाप आहे

  • @pramodwakudkar-ic3vx
    @pramodwakudkar-ic3vx 2 дні тому +13

    आधी कर्जमाफी करा

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 2 дні тому +4

    देवेंद्रजी तुम्हाला खुप खुप धन्यवाद शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणा तरच शेतकरी जगेल . जय जय श्री राम. जय जय श्री राम.

  • @nandakishorrajput767
    @nandakishorrajput767 День тому

    आधी 20 वर्ष दुष्काळ होता पाणी नव्हते तरी वीज बील शेतकरी भरत होता आता शेतकरी चांगले दिवस येतील 100%

  • @NilkanthMarkad-nl1cn
    @NilkanthMarkad-nl1cn 2 дні тому +4

    कर्ज माफी देता की नाही ते सांग बाबा

  • @shrikishantale6660
    @shrikishantale6660 2 дні тому +2

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @eknathrenge1080
    @eknathrenge1080 2 дні тому +2

    शेतकरी शेतकरी माला
    ला भाव द्यावा उगाच योजना सांगु नका

  • @rajeshmundkar5615
    @rajeshmundkar5615 2 дні тому +3

    माझी शेती कोरडवाहू आहे दुसऱ्याचे पाणी घेतो ₹3000 एकर प्रमाणे देतो

  • @bhagwanshinde713
    @bhagwanshinde713 2 дні тому +2

    साहेब सहा हजार रुपये सोयाबीन कधी करता हो

  • @UshaLengure
    @UshaLengure 2 дні тому +2

    पहिले घरगुती विजबिल कमी करा प्रत्येका जवळ शेतीवर पंप नाही आहे. म्हणून तुम्ही घरगुती बिल पण कमी करा.

  • @hemakela3082
    @hemakela3082 2 дні тому

    Thank you so sir

  • @WakilReghiwale
    @WakilReghiwale 2 дні тому +3

    Kisani,karz, maafi,karo,d,ji

  • @ShivajiChougule-nl1jt
    @ShivajiChougule-nl1jt 2 дні тому +6

    कर्जमाफी कधी होणर

  • @MadhavShendge
    @MadhavShendge 2 дні тому +3

    शाबास सी एम साहेब

  • @shivanandsindur294
    @shivanandsindur294 День тому

    कर्ज माप करा

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 3 дні тому +8

    सौर ऊर्जा वर मोटारी चालेल का.हा प्रश्न आहे.यदाकदाचित तूम्ही आमच्या डीप्या बंद करणार

  • @yashbijwe9522
    @yashbijwe9522 2 дні тому +11

    फडणवीस साहेब सरसकट कर्जमाफी कधी होणार आहे साहेब हे पहिले सांगा

  • @chetanpatil7193
    @chetanpatil7193 2 дні тому +2

    तुम्ही लवकरच भारताचे पंतप्रधान होवून असे अनेक निर्णय घेवून देशाची सेवा होईल अशी परमेश्वराकडे मागणी

  • @pandurangjadhav2832
    @pandurangjadhav2832 2 дні тому +2

    फडणवीस साहेब बऱ्याच शेतकऱ्यांचे पन्नास हजार अनुदान द्यायचे राहिले आहे ते बघा अगोदर

  • @GOVIND-KORDE
    @GOVIND-KORDE 2 дні тому

    आधी शेतकरी यांचे कर्जमाफी करा हो. मग बाकीचे बोला हो साहेब.

  • @Re75640
    @Re75640 2 дні тому +4

    सरसगट 2024 अखेर कर्ज माफी

  • @AslamSaudagar-r8l
    @AslamSaudagar-r8l 2 дні тому

    Good

  • @popatkale1612
    @popatkale1612 2 дні тому +10

    कर्ज माफी वर बोला

    • @HiwarajNeware
      @HiwarajNeware 2 дні тому

      कर्ज माफी प्रत्येक वेळी कशाला

    • @pravinmeshram7155
      @pravinmeshram7155 2 дні тому +3

      ​@@HiwarajNewareभाजप ने विधानसभा निवडणुक जाहीरनाम्यात सांगितलं होत.. म्हणून कर्ज माफी पाहिजे..

    • @HiwarajNeware
      @HiwarajNeware 2 дні тому

      सांगितलं असेल तरी फालतू आहे प्रत्येक लोकांना शेती नाही मोजक्या लोकांना फायदा होतो फक्त त्यापेक्षा लाडकी बहीण योजना अविरत सुरु राहिली पाहिजे म्हणजे जो फक्त्त मजुरी त्याला त्याचा फायदा होतो आणी शेती करतो त्याचाही होतो

    • @PandurangRavat
      @PandurangRavat 2 дні тому +1

      ​@@HiwarajNeware कर्ज माफी म्हणजे फालतु मग बीजेपीन जाहीरनाम्यात फालतु आश्वासन दिल होत अस म्हणनार का तुम्ही...

  • @rajanparab854
    @rajanparab854 2 дні тому +2

    पिक विमा जमा करा वर्ष उलटून गेले

  • @ishwarmankar6038
    @ishwarmankar6038 2 дні тому +2

    Ghoshna karun setkaryana fasavat ahe

  • @RamdasChaudhari-e3u
    @RamdasChaudhari-e3u 2 дні тому

    Thank you fadnavis saheb

  • @Prashant12890
    @Prashant12890 2 дні тому

    कर्ज माफी करा साहेब बडबड करू नका

  • @atulbandhate6953
    @atulbandhate6953 2 дні тому +7

    Karj mafi kra

  • @SudhakarDeore-g3w
    @SudhakarDeore-g3w 2 дні тому +4

    अरे बाबा जे होईल तेव्हा होईल पहिले शेतकरी कर्जमाफी अर्जंट आहे ती पण सरसकट कर्जमाफी तुम्ही कितीही पळवाटा काढा तुम्हाला कर्जमाफी करावाच लागणार आहे उगाच शेतकरी रस्त्यावर उतरू नका

  • @keshavwaghmare2009
    @keshavwaghmare2009 2 дні тому

    मराठवाडा वॉटर ग्रेड प्रोजेक्ट प्रभावीपणे राबवा.
    आणि नद्या जोड प्रकल्प पूर्ण करा हि आपल्याकडून अपेक्षा.

  • @gopalpatil2933
    @gopalpatil2933 2 дні тому +3

    मी एक शेतकरी आहे आम्ही ओपन मतदान केलंय हो तुम्हाला फक्त कर्ज माफी करा

  • @Poojanimje-r2k
    @Poojanimje-r2k 2 дні тому

    Amche eknathji shindhe saheb hote tyanni saral kam kele

  • @Balubakal95
    @Balubakal95 2 дні тому +6

    शब्द पाळला कर्जमाफीचा

  • @dnyaneshvarlaxmanvadje3209
    @dnyaneshvarlaxmanvadje3209 2 дні тому

    फडणवीस नंबर एक शेतकऱ्यासाठी सगळं काम योग्य करा

  • @YuvrajTalekar-q9p
    @YuvrajTalekar-q9p 2 дні тому

    🙏

  • @rajendradevkatte8974
    @rajendradevkatte8974 2 дні тому +1

    घरगुती 30/टक्के माफ काय झाले

  • @mohanwamane8731
    @mohanwamane8731 2 дні тому

    शेतकऱ्यांचा शेतीचा वीज कनेक्शन बंद केलं तेवढा सुरू करा कर्जमाफी आणि लाईट माफी वर बोला

  • @BapuDane
    @BapuDane 2 дні тому +3

    शेतकरी कर्ज संपूर्ण कर्जमुक्त कधी करायचं ठरवलं आहे

  • @nileshwankhade2602
    @nileshwankhade2602 2 дні тому

    3lack paryant karj maf kara saheb 7/12 kora kara

  • @ज्ञानेश्वरहाके

    आधी कर्ज माफी करा विज नंतर बघू आपलं सरकार आल कि आधी पहिला निर्णय कर्ज माफी होती त्याच काय झाले ते सांगा साहेब

  • @kishorsonwane8583
    @kishorsonwane8583 2 дні тому +3

    देवा भाऊ लाईट नको दुष्काळि भागात बादा पर्यत पाणि दे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा देवा भाई आम्ही मागतो काय तुम्ही देता काय

  • @prashantbhalme8573
    @prashantbhalme8573 2 дні тому

    शेतकरी मालाचे भाव मागते साहेब दुसरे काही नाही कापसाचे भाव 10000rupe करा सोयाबीनचे 8000 करा

  • @GovindShinde-cm3xg
    @GovindShinde-cm3xg День тому

    शेती माला भाव दया सरकार ऊग बोलत बसु नका

  • @rameshpatil1208
    @rameshpatil1208 2 дні тому

    अगोदर प्रोत्साहन अनुदानाचा विचार करा

  • @vajirshaikh7005
    @vajirshaikh7005 2 дні тому +2

    Adi karj mafi kara ho tumi

  • @sudhakarkrishna3154
    @sudhakarkrishna3154 2 дні тому

    1 number pakav mukhyamantri 😮

  • @navalpawar7394
    @navalpawar7394 2 дні тому

    आधी ज्यांची कष्ट करण्याची द्याणत आहे त्यांना शेती साठी सोलरपंप पुरवा .

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs 2 дні тому

    बचत गट व्याज दर वाढवा

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 2 дні тому

    नको ती दुकानं बंद करून शेतकरी कर्ज माफी तेही सरसकट 7/12 कोरा यावर एक शब्द नाही, फक्त निवडणुकीपुरत नाटक केले आहे का,आता शेतकरी संप नाही तर रस्त्यावर येणार आणि कर्ज माफी घेतल्याशिवाय राहणार नाही

  • @rameshpatil8217
    @rameshpatil8217 2 дні тому

    साहेब कोणत्याही योजना शेतकऱ्याला नकोत फक्त शेतमालाला चांगला दर द्या ऊसाला 5000 रुपय टनाला द्या

  • @MadhavJarande-gp2iq
    @MadhavJarande-gp2iq 2 дні тому +3

    साहेब आधी कर्जमाफी द्या शेतकऱ्याला

  • @KantaGojre
    @KantaGojre 2 дні тому

    Deva Bhau dhanyvad Deva Bhau shetkaryancha Rabbi Rabbi kharif pigma Ema 2023 24 Bagha Sahib

  • @Poojanimje-r2k
    @Poojanimje-r2k 2 дні тому

    Baki yojna band kra ani shetkaryancha malala bhaw dya tevhach shetkaryancha samadhan hoil

  • @SudhakarDeore-g3w
    @SudhakarDeore-g3w 2 дні тому +3

    सरसकट कर्जमाफी चे काय कशाला शेतकरी येड्यात काढतो

  • @VISHWASPAWARA-t7i
    @VISHWASPAWARA-t7i 2 дні тому

    शेतकरी चा 5लाख कर्ज आहे कर्ज कोण माफ करणार

  • @KiranSubhashPatil
    @KiranSubhashPatil 2 дні тому

    बिल नको आमचें माल भाव आहे का

  • @gopalbodade4498
    @gopalbodade4498 2 дні тому +2

    कर्जमाफी बद्दल बोला

  • @shabbirshaikh4422
    @shabbirshaikh4422 2 дні тому

    खोटे बोलत आहात आपण, 3 महिन्याचे बिल माफ केले आहे.. मला स्वतःला महावितरण चे बीलासाठी मेसेज येत आहे.

  • @amolsonawane6830
    @amolsonawane6830 2 дні тому

    O dada karjmafi kr pahle

  • @PrakashNaik-x2u
    @PrakashNaik-x2u 2 дні тому

    Kapas 10000 vorun 6700 rupya anele cm setkaryana ludnare cm ahe

  • @nitinparakhad7200
    @nitinparakhad7200 2 дні тому

    Gharguti vij billach kay

  • @DeepakChaudhari-s4w
    @DeepakChaudhari-s4w 2 дні тому +2

    कर्ज माफी चे बोला टरबुज

  • @VanitaChaudhari-m3l
    @VanitaChaudhari-m3l 2 дні тому

    धन्यवाद फडणवीस साहेब

  • @nileshkalkar6643
    @nileshkalkar6643 2 дні тому

    Zata naka upadu karj maf kar

  • @nitinparakhad7200
    @nitinparakhad7200 2 дні тому

    Kordwu shetkarynch kay

  • @shaileshmaske3425
    @shaileshmaske3425 2 дні тому

    Karj mafi

  • @gopalpatil2933
    @gopalpatil2933 2 дні тому

    फक्त एक वेडा कर्ज मुक्त करा हो

  • @yashurkude2007
    @yashurkude2007 2 дні тому

    बचत गटाचे कर्ज माफ करा मुखमंत्री साहेब

  • @umendrahemne3719
    @umendrahemne3719 2 дні тому

    कर्ज माफी चे काय झालं

  • @sarjeraokamate8175
    @sarjeraokamate8175 2 дні тому

    50 hshar che kay zale te sanga