विसरू नको रे आई बापाला viseru nko re aai bapala
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- साई चरण भजन मंडळ { माहीम कोळीवाडा }
आज पूर्ण वर्षातील शुभ दिवस आहे म्हणजेच गुरुपौर्णिमा या शुभ दिवशी गुरूला वंदन करून त्यांची पूजा केली जाते तर मित्रानो सर्वांचे पहिले गुरु असते ते म्हणजे आपले आई बाबा कारण ते आपल्याला जन्म देऊन जग दाखवतात तर त्याच गुरूंना वंदन करून छान गीत गायलं आहे ते आमचे सर्वांचे लाडके व अर्थात साई चरण भजन मंडळासाठी ते गुरू रूपातच आम्हाला लाभले आहेत ज्यांनी प्रत्येक गोष्टीत साई चरण भजन मंडळाला साथ दिली सुप्रसिद्ध गायक अतिश दादा डोईफोडे खूप छान गीत गायलं आहे सगळ्यांनी नक्की ऐका व साई चरण भजन मंडळाला प्रतिसाद दया... !
धन्यवाद... !
गीत - विसरू नको रे आई बापाला
गायक - अतिश डोईफोडे
---------------------------------------------------------------------------------------
साई चरण भजन मंडळ { माहीम कोळीवाडा }
संपर्क :-
विघ्नेश तांडेल - 9372455747
तेजस तरे - 9769152976
Sai ram ❤✨
साई राम