यांना कितीही खटपट करु द्या आणि नवीन ओबीसी नेता तयार करायला पाहिजे, आणि युती ची सरकार आहे आणि हिंदुत्व विचारधारा सरकार आहे, आणि ही व्यक्ती कायम हिंदूत्व विरोधी बोलतात काहीही नाही होणार, आता नवीन ओबीसी नेता तयार करा
माननीय पत्र कर साहेब फक्त माळी किंवा धनगर हा समाज भुजबळ साहेब सोबत नाही तर अखंड ओबीसी समाज लोक भुजबळ साहेब सोबत आहे .....! अजित पवार आणि शरद पवार एक आहे हे सिद्ध झाले जाहीर निषेद रुपाली ताई नी माळी समाजासाठी काय केलं हे पण ताई ने सांगाव नुसती छान छान बोलल की काम केलं होत नाही
अरे ती रुपाली काय करनार माळी समाज फक्त भुजबळ साहेब यांच्या ईशार वर चालतो आधी तूझी पत्रकारिता नीट अभ्यास करून करत जा तू आजू ची बाजू घेऊन माळी समाज ला गृहीत धरू नको
Only Bhujabal saheb
भुजबळ साहेब न संपणाऱ्या आणि न थकणारे नेते आहे
Sattapisach
छान विश्लेषण
वास्तविक दादा हे पक्षप्रमुख आहेत त्यामुळे फडणवीस यांनी भुजबळ यांना भेट टाळायला पाहिजे होती कारण हा प्रश्न राष्ट्रवादी चा आहे
यांना कितीही खटपट करु द्या आणि नवीन ओबीसी नेता तयार करायला पाहिजे, आणि युती ची सरकार आहे आणि हिंदुत्व विचारधारा सरकार आहे, आणि ही व्यक्ती कायम हिंदूत्व विरोधी बोलतात काहीही नाही होणार, आता नवीन ओबीसी नेता तयार करा
माननीय पत्र कर साहेब
फक्त माळी किंवा धनगर हा समाज भुजबळ साहेब सोबत नाही तर अखंड ओबीसी समाज लोक भुजबळ साहेब सोबत आहे .....!
अजित पवार आणि शरद पवार एक आहे हे सिद्ध झाले जाहीर निषेद
रुपाली ताई नी माळी समाजासाठी काय केलं हे पण ताई ने सांगाव नुसती छान छान बोलल की काम केलं होत नाही
काही अन्याय नाही हो मंत्री पदा साठी दबावं चालू आहे फक्त o b c चा आधार घेऊन
मी लई बोर झलो राव
😂 जारांगे पेक्षा बर
बेसन मंत्री
Bar zal hakala yala
Sattecha bhukela sattapishach
अरे ती रुपाली काय करनार माळी समाज फक्त भुजबळ साहेब यांच्या ईशार वर चालतो आधी तूझी पत्रकारिता नीट अभ्यास करून करत जा तू आजू ची बाजू घेऊन माळी समाज ला गृहीत धरू नको
हतबल झाल्यावर असच फीराव लागत