Buldhana Accident | 'लोक जळत होते, पण आम्ही...' अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींची प्रतिक्रिया

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 174

  • @manishatamboli1590
    @manishatamboli1590 Рік тому +131

    खरा माणूस म्हणून डोळ्यात पाणी आले दादा 🙏 त्यांचे ऐकून घटनेची गंभीरता लक्षात येते, मृत लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @जैदखान-ग5त
    @जैदखान-ग5त Рік тому +53

    खरा माणुस आहे हा व चांगला ,मानुस,आहे

  • @prabhakaravhad6381
    @prabhakaravhad6381 Рік тому +9

    हे व्हिडिओ पाहून मी ॲक्र्षा रडलो व या सर्व विडियोंचा परिणाम माझ्या बुधीवर झाला मी घटनास्थळ नसताना सुध्दा मी डिप्रेशन मधे गेल्यागत प्रकार झाला इतकी भ्यांकर घटना की या घटनेबद्दल झोपेत सुध्दा भास होतो लोक वाचोण्याची या व्यक्तीची तळमळ खूप रडू येते ,,,स्वगवसी झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली राम कृष्ण हरी ,,, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी,,,,

  • @amolsajgure7519
    @amolsajgure7519 Рік тому +40

    मन हेलावून टाकणारी घटना 😭

  • @prakashpalaskar8041
    @prakashpalaskar8041 Рік тому +54

    जोपर्यंत ऐखादा मंत्री ,नेता या समृध्दी महामार्गावर मरणार नाही तो पर्यंत अपघात कमी करण्यासाठी काहीच उपाययोजना सुरु होणार नाही.

    • @mr.mrs.bhosle1703
      @mr.mrs.bhosle1703 Рік тому +1

      Agadi barobar bolalat sir

    • @dhanrajpatil4698
      @dhanrajpatil4698 Рік тому

      Right

    • @jatinpianotutorial
      @jatinpianotutorial Рік тому +1

      साहेब यात महामार्ग आणि नेते लोकांचा काय दोष जनतेची काही जबाबदारी आहे की नाही... वाहतुकीचे नियम पाळले जात नाही... समोर मोकळा रस्ता दिसला की गाडी स्पीडने चालवायची... यात नेता काय करेल... एक तर वाहन जबाबदारीने चालवा नाहीतर वेगावर नियंत्रण ठेवा

  • @mubinoddinmalak2092
    @mubinoddinmalak2092 Рік тому +24

    बहुत ही दुखद-घटना, हम सभी के परिवार के दुख शामिल, है ईश्वर सभी की आत्मा को शांति दे

  • @el-35-pravindeokate58
    @el-35-pravindeokate58 9 місяців тому

    अश्या वेळी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे janekarun आपल्या मदतीने एखाद्या 5निष्पाप बाळाचे आणि इतर लोकांचे प्राण वाचतील...... शक्य जर होत असल तर मदत करा...... पण असे अपघात नंतर कधीही न होवो हीच देवाकडे प्रार्थना........ प्रत्येकाच्या आत्म्याला खूप खूप शांती लाभो 😔

  • @amitwaydande278
    @amitwaydande278 Рік тому +3

    खूप हेलावून टाकणारी घटना घडली असून खरचं खूप वाईट वाटत हे ऐक्यावर😢.. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो🙏😔💐

  • @balabhauraut7173
    @balabhauraut7173 Рік тому +1

    खुप वाईट वाटले भावपूर्ण श्रद्धांजली ?💐💐💐

  • @Rajrshivaba
    @Rajrshivaba Рік тому +22

    जगात देव नाही......आई आणि वडील हेच देव आहेत ...

    • @gautamighadle4580
      @gautamighadle4580 Рік тому +1

      Right ✅

    • @ankitajadhav3113
      @ankitajadhav3113 Рік тому

      True

    • @indian62353
      @indian62353 Рік тому

      देवाला कशाला दोष देताय🤦‍♂️
      चुक ड्रायव्हरने करायची, पण दोष मात्र देवाला द्यायचा का 🤦‍♂️😡

    • @gautamighadle4580
      @gautamighadle4580 Рік тому

      @@indian62353 pan tya lokannchi kay chuk hoti ...

    • @gautamighadle4580
      @gautamighadle4580 Рік тому +1

      @@indian62353 देव जर असेल तर तो अन्यायच करत आहे.

  • @jatinpianotutorial
    @jatinpianotutorial Рік тому +9

    कोणाच्या चुकीमुळे झालं... ड्रायव्हर लोकांनी सुद्धा हे समजल पाहिजे की आपल्या भरोषावर हे प्रवासी प्रवास करतात ती आपली जबाबदारी आहे... पण केवळ ड्रायव्हरच्या चुकीमुळे निष्पाप निरागस जीवांचा बळी गेला 😢

  • @rajendraugaleofficial
    @rajendraugaleofficial Рік тому +5

    डोळ्यात पाणी आले शेवटच्या क्षणी,ज्या वेळेस ते वकील म्हंटले की त्या चिमुकल्या मुलीने आपल्या आईला मिठी मारली होती, कल्पना नाही करवत अस कुठ घडल असेल
    हे परमेश्वरा किती नीच आहेस रे तू ??त्या चिमुकलीची काय चूक होती यामध्ये,
    खूप रडू येतय,🥺🥺🥺

    • @siddharthbansode9927
      @siddharthbansode9927 Рік тому +2

      देवाने देवाची जागा दाखवून दिली तो असता तर चिमुकल्ल्या आज आपल्या त असत्या ❤❤

  • @aarti674
    @aarti674 Рік тому +2

    Salute Aahe Tumhala Sir..❤

  • @KK-ks9sy
    @KK-ks9sy Рік тому +5

    Travel ने प्रवास करणे टाळावे. कारण या बस मध्ये बाहेर पडण्यासाठी खुप कमी जागा असते.

  • @sangitabagde587
    @sangitabagde587 Рік тому +3

    अतिशय दुर्देवी घटना आहे ,काय जीव म्हणाला असेल मधे एस्वतः जळताना बापरे भयावह आहे सर्व,असा मृत्यु कधीही कोणाच्या नशीबी न येवो देवा.भावपूर्ण श्रध्दांजली...

  • @haqkiawaz24x7
    @haqkiawaz24x7 Рік тому +18

    Allah tallah sabhi k family walo ko sabr ata kare..Aameen

  • @maxboy9450
    @maxboy9450 Рік тому +13

    😭😭😭नकोनाच्या वाटेला अस येयाला आई ही आई असते तीची जागा कधीच कोनी नाही घेऊ शकत

  • @mohasintamboli427
    @mohasintamboli427 Рік тому +33

    त्या रस्त्यावरुण जनारा एक ही वाहन थांबला अस्ता तर 8/10 लोक वाचले अस्ते दुर्दैव कोणी ही मानुस्की दखवली नाही

    • @eshanraut1376
      @eshanraut1376 Рік тому +1

      Side ni gaadi laun vachvu shakle aste.

  • @maheshwariswami5724
    @maheshwariswami5724 Рік тому

    परमेश्वरा अस कधीच होऊ देऊ नको रे देवा😢😢😢😢

  • @abs.creations4162
    @abs.creations4162 Рік тому +14

    व्यसनमुक्त ड्रायव्हर करा मग गाडी चालवायची परवानगी द्या.

  • @CinemaClips549
    @CinemaClips549 Рік тому +5

    सरकारने ठरविले तर अपघात कमी करण्यासाठी खुप काही उपाय योजना करु शकते.
    पण सरकारला सामान्य जनतेची काहीच घेणेदेणे नाहियेत ही फार मोठी शोकांतिका आह़े .
    एक एक जीव महत्त्वाचं आहे
    अतिशय दुःखदायक घटना 😢😢😢

  • @हरहरमहादेव-च4न

    दादा तु खरा हिरो आहे

  • @Dada99fan
    @Dada99fan Рік тому +10

    ट्रॅव्हल्स वाले खूप मनमानी करतात आणि खूप जास्त वेगाने कशही चालवतात.....ह्याच्यावर अंकुश असायला पाहिजे

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 Рік тому +6

    सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @suryapatil3413
    @suryapatil3413 Рік тому +13

    म्हणून मी ST ने प्रवास करतो,ट्रॅव्हल्स वाले खूप पळवतात,काही बेवडे पण असतात🙄झालेली घटना ही खूप दुर्दैवी आहे😓

    • @Kindhearted122
      @Kindhearted122 Рік тому

      Dada, ST and bus sarkhech astat. Kahi farak nasto doghan madhe. ST che pan khub apghat hotat

    • @suryapatil3413
      @suryapatil3413 Рік тому +1

      @@Kindhearted122 पण जास्तीत जास्त बस चे ड्रायव्हर बेवडे असतात,माझ्या भावाची पण बस होती ,पलटी झाली

  • @siddharthbansode9927
    @siddharthbansode9927 Рік тому +2

    आज पासुन समृद्धि महामर्गवार जायच पन नाय यायच पन नाय❤,

  • @maxboy9450
    @maxboy9450 Рік тому +14

    माणूस म्हणून बघाच असेल तर या माणसा कडे बघा भाऊ 😭😭

  • @dulatrivedi5597
    @dulatrivedi5597 Рік тому +8

    He witnessed this,this will affect him life time. He must talk to psychologist

  • @saritajadhav753
    @saritajadhav753 Рік тому

    खरच फार वाईट घटना घडली

  • @tejuchaudhari1001
    @tejuchaudhari1001 Рік тому +5

    Ky jiv zala asel tya chimukli cha 😢😢ani tya lokan cha ,😢😢😢😢

  • @suniljire5290
    @suniljire5290 Рік тому

    ईश्वर चरनी प्राथना ,सगल्याच्य आत्म्याला शांति लाभो ,खुपच दुख जाले

  • @poonamovhal3811
    @poonamovhal3811 Рік тому +3

    😢😢😢😢 rip for baby girl and. Her mother why God why this happened 😢

  • @Riha-1999
    @Riha-1999 Рік тому +8

    😢😢😢😢😢😢😢deva tu ahes ka ya duniyet ....bgh na tu vachvu shklas nh re tyana.........tri pn tula pujtat lok.....thodsihi dya nh ali ka deva tula ...tya chimuklya balachi😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @ßæù-o2i
      @ßæù-o2i Рік тому +1

      अजून सुद्धा द्यावं लागेल का देवाच प्रमाण

    • @sameerpatil3237
      @sameerpatil3237 Рік тому +2

      Dev asta tr ala asta n nhi ahe mnun tr nhi alet n

    • @sharadsangare7064
      @sharadsangare7064 Рік тому +1

      देव आहे या दुनियेत पण आपली माणुसकी संपली आहे

  • @neeta3627
    @neeta3627 Рік тому

    He background music dene garjech ahe ka. Sarvana bhavpurn shradhanjali 🙏

  • @smitapatil5403
    @smitapatil5403 Рік тому

    Dada tumhcha bhavna samjatyat kiti tras vedna zalya astil dada vichar he karu shkt nahi,😢kiti yatna zalya astil tya aaila ani bala deva as ka ghdvta nko neshpap lokanch jev ghevu ky dosh tya lekarach, dolyatil pani thambt nahi dada tumhch boln ekun😢😢

  • @snehapandao5218
    @snehapandao5218 Рік тому +1

    अतिशय दुखदःघटना देवा कोणाच्या नशिबी न येवो हे दु:ख😔😔

  • @jayshreebawankule1341
    @jayshreebawankule1341 Рік тому +3

    Chote s bala ni kai kel hot devaa😢

  • @hanuman123bhise5
    @hanuman123bhise5 Рік тому

    😔 Bhavpurn shradhanjali 🙏🙏🙏🙏

  • @prajaktawagh5300
    @prajaktawagh5300 Рік тому

    ड्रायव्हर ला पण असच जिवंत जाळा समजू दे नीचाला कशा यातना होतात जळताना😢

  • @saralakamble800
    @saralakamble800 Рік тому

    😭😭फ़ार भयानक घटना आहें

  • @As0it
    @As0it Рік тому

    विडिओ मध्ये संगीत आहे फक्त

  • @rajaramborgave3201
    @rajaramborgave3201 Рік тому

    😢🙏🙏 Shree Gurudev Datt🙏

  • @akinslopes3084
    @akinslopes3084 Рік тому +2

    Rest In Peace 💐🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @gajananghuge884
    @gajananghuge884 Рік тому +7

    खरच हे यकुन रडु आले

  • @santoshtawale2669
    @santoshtawale2669 Рік тому

    याचं एकूणच डोळ्यात पाणी आलं.

  • @bhujangkamlakar6145
    @bhujangkamlakar6145 Рік тому +9

    राज्य सरकार ने accident घडल्यावर
    सेफ्टी साठी नवीन योजना काय मंजूर केल्या आहेत .. पुन्हा accident होऊ नये म्हणून . काय उपाय योजना करणार ...

    • @idontcarei1
      @idontcarei1 Рік тому +1

      DRIVER LA ZOP YEU NAHI MHANUN EK MANUS NEMNAR AHE RAJYA SARKAR

  • @vitthalbele695
    @vitthalbele695 Рік тому +3

    खूप वाईट वाटते ते दृश्य बगून ङोळ्यात पानी येतं

  • @thenvsacademy7927
    @thenvsacademy7927 Рік тому +1

    May their Souls rest in peace 💐💐

  • @dipaahire2390
    @dipaahire2390 Рік тому +1

    😢😢😢Tyanchya aatmela Shanti milo

  • @keshavkirtankar5853
    @keshavkirtankar5853 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sunildudwe9809
    @sunildudwe9809 Рік тому

    Om shanti 💐💐💐

  • @DsVlogs-ne1yt
    @DsVlogs-ne1yt Рік тому +4

    Allah sab Ko Jannat Naseeb ata farmaye

  • @crossquestion6429
    @crossquestion6429 Рік тому

    नवले ब्रिज च रेकॉर्ड मोडणार हा समृद्धी महामार्ग

  • @shilpalokhande1488
    @shilpalokhande1488 Рік тому

    Nishbd kel ya ghatneni ...khrch ..eka kshanatch ..kiti lokancha ant zala...

  • @kavitadas2740
    @kavitadas2740 Рік тому

    अतिशय भयानक घटना फार वाईट झाले एखाद्याचा मृत्यू होत असताना आपण हतबल होऊन पाहत नशीबी यावं काहीच करता येऊ नये हे दुर्दैव चे आहे
    आई बाळ काय वेदना झाल्या कल्पनाही करवत नाही

  • @prataprajdevadhe2994
    @prataprajdevadhe2994 Рік тому

    वेग वेग वेग वेग व वेग 😢😢😢😢😢😢

  • @yupp_harish3936
    @yupp_harish3936 Рік тому

    tya drushyanche video ahet ka

  • @jivikajitendradusar2328
    @jivikajitendradusar2328 Рік тому

    Very sad, 😢😢😢may their soul rest in peace

  • @जयश्रीराम-फ6द

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌺😔

  • @SunilGaikwad-h9m
    @SunilGaikwad-h9m Рік тому

    Khup radayl yetay hei bagun

  • @vilasjawale9475
    @vilasjawale9475 Рік тому

    Luxury travels buses chyaa khidkyaa easy ughadtil Ashi banawat kara aani khidkyachi size mothi kara.

  • @krishindian5857
    @krishindian5857 Рік тому

    Dev sagla theek krun takle kahi tension naka gheu. Jay shree ram . Jay hindurashtra

  • @sulabhagajbhiye2349
    @sulabhagajbhiye2349 Рік тому +1

    Ekdacha band karv to way kahitari safe route kadav... Jasa ki katol to morshi riad thoda safe ahe.... Amravati marg....

  • @vishwajeetraut2959
    @vishwajeetraut2959 Рік тому

    💐💐💐

  • @nikhilnakhale1451
    @nikhilnakhale1451 Рік тому

    Khup wait zal

  • @santoshmane793
    @santoshmane793 Рік тому +1

    So sad 😢

  • @rushikeshghadage-ro4sd
    @rushikeshghadage-ro4sd Рік тому

    मी म्हणतो बस मध्ये आगी साठी योजना का ठेवत नाहीत

  • @itz_CherryBlossom
    @itz_CherryBlossom Рік тому +1

    Sleeper bus band zali pahije

  • @advaitgawale201
    @advaitgawale201 Рік тому +3

    Banned sleeper

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 Рік тому

    रात्री प्रवास करणं टाळले पाहिजे खाजगी बसेस वाले तर रेस लावली सारखे चालवतात

  • @hacker_____9
    @hacker_____9 Рік тому

    Travels walya la fashi dya driver la pan

  • @sandipkamble1958
    @sandipkamble1958 Рік тому

    Kharach akunch dolyat pani yete tar pratyaksh darrshinche kay sangave bhau tumhi hoil ti madat keli spot zala nahitar ankhi kahi jiv vachle aste khup dhukad ghatna zali yavar sarkarni ata tari kahi marg kadava

  • @seemaseeman8035
    @seemaseeman8035 Рік тому

    avaj b nai aara hi

  • @hardikmore463
    @hardikmore463 Рік тому

    ह्या घटनेला शिंदे सरकार आणि भाजप सरकार जिमेदार आहे . लोकांच्या जिवाशी खेळते हे सरकार. स्वतःच्या स्वार्था साठी लोकांचे बळी ल जबाबदार आहेत हे मंत्री. म्हणुन आता जनतेने ठरवाव कोणाला निवडून आणायचं

  • @urmilashinde8073
    @urmilashinde8073 Рік тому +3

    Chuk driverchi ahe aram n krta ratri zopet gadya chalwtat ani nishpap lonkanche jeev bhetat nich lok eshwar tyanna maf krnar nahi Deva mrut lonkanchya atmyash chir shanti de krupa krun om Sainath shri Swami Samarth

  • @maharashtra_comedy0709
    @maharashtra_comedy0709 Рік тому

    मी पण एकदा कोल्हापूर ते पुणेला चालेलो आणि मला लघुशंखेला आलेला तर हा ड्राइवर लवडा कानात लवडा घालून बसलेला फोन चा 🎧आणि त्याची आई दार बंद करून बसलेली main door आत मधला आणि मी इथे बोंबलूम बोंबलून वैतागलो शेवटी टोल नाका आला मग थांबवली झवन्यन 🤬🤬😡

    • @maharashtra_comedy0709
      @maharashtra_comedy0709 Рік тому

      @@abhishekG5423 भाऊ मारली असती पण मी पोलिस भरती साठी चालेलो म्हणून गप्प बसलो 🙏

  • @vishnubhise7740
    @vishnubhise7740 Рік тому

    kay bolaw...

  • @priyankabhangale64694
    @priyankabhangale64694 Рік тому

    😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏

  • @sulabhagajbhiye2349
    @sulabhagajbhiye2349 Рік тому

    😢😢😢😢RIP

  • @sumitgunjal243
    @sumitgunjal243 Рік тому

    .😊❤

  • @pravinlahare9007
    @pravinlahare9007 Рік тому

    How does this unsafe bus get permission from RTO, This bus has no emergency exit or emergency exit not working, because nobody cares in India

  • @meghakale983
    @meghakale983 Рік тому +1

    😢😢😢

  • @jaimatadi2691
    @jaimatadi2691 Рік тому

    😭😭😭😭🙏🙏🙏🙏

  • @meghanapawar2283
    @meghanapawar2283 Рік тому

    😢😢😢😢Deva asa nko re

  • @sandippawar3077
    @sandippawar3077 Рік тому +1

    😭

  • @cricketcricket4769
    @cricketcricket4769 Рік тому +1

    Mharastra. Madha he ghatn zale uapai sanga

    • @gokulautade193
      @gokulautade193 Рік тому

      टोल नाक्यावर चालकाची दारू नशेचे बाबत चाचणी करावी,तसेच दोन टोल नाज्या मधील वेळ ठरुवन द्यावी ,त्या वेळी agother गाडी पोहचली तर fine लावावा जागेवरच

  • @sagarlahane2185
    @sagarlahane2185 Рік тому

    80 speed limit kara

  • @gauravhatagale1227
    @gauravhatagale1227 Рік тому

    तो हायवे बंद केला पाहीजे

  • @vbz1981
    @vbz1981 Рік тому +1

    😢😢 😢😢

  • @dyroyalmaratha3802
    @dyroyalmaratha3802 Рік тому

    😭😭😭😭💐💐🙏

  • @पपुशेळके-ड8य

    असं कसं दुःखाचा डोंगर कोसळला

  • @republic980
    @republic980 Рік тому

    Samanya manasala radu yete pan banavun suraksheche upay na karatacha chalu kela te ikade satta tikavanya sathi shapath vidhi par padatat tyana kahich vatat nahi ka

  • @alpeshthakor4643
    @alpeshthakor4643 Рік тому

    😭😭😭😭😭🥺😥😢

  • @hacker_____9
    @hacker_____9 Рік тому

    Travels wale ani rto zavabdar ahet

  • @sulabhagajbhiye2349
    @sulabhagajbhiye2349 Рік тому

    😢😢😢😢😢

  • @archanamohite2641
    @archanamohite2641 Рік тому

    😢Rip

  • @AkshayJadhav-j2e
    @AkshayJadhav-j2e Рік тому

    Aamhich call kelta

  • @Liverpool_supporter
    @Liverpool_supporter Рік тому

    Rip🎉😢

  • @sugatnandagawli2113
    @sugatnandagawli2113 Рік тому

    Manuski cha mansatch asru yetat ati dukhad asa konasobatch vyayla nko😢sarkar jagi hovo

  • @Maharashtra1437
    @Maharashtra1437 Рік тому

    😢😢😢😢