Samruddhi Highway Bus Accident: समृद्धी महामार्गाने अवंतीचा घात केला, आता तिच्या आईला कोण सांभाळणार?
Вставка
- Опубліковано 18 лис 2024
- #BBCMarathi #samruddhihighway #bus #accidentnews
समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याकडे येत असलेल्या एका खासगी प्रवासी बसला शनिवारी (1 जुलै) पहाटे दीडच्या सुमारास बुलडाण्यानजीक अपघात झाला. या अपघातात 25 जण जागीच ठार झाले. मृतांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांचं प्रवासाचं कारण आदी गोष्टी आता समोर येत आहे. यामध्ये कुणाला नवी नोकरी लागलेली होती. तर कुणी अॅडमिशनचं काम करून घरी परतत होतं.
व्हीडिओ रिपोर्ट - नितेश राऊत
एडिट - अरविंद पारेकर
निर्मिती - जान्हवी मुळे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
गैरसमज आहे तुमचा , मनुष्याकडून झालेली चूक आहे हि नाकारता येणार नाही .
मोदींनी हीया अधुरा समृद्धी हायवे चा ओपनिंग केला होता ,,
आता पर्यंत १००० accident झालेत ,, मग तुम्हाला कुठल्या धर्माचे जाती चे ड्रायव्हर पाहिजेत ,,
@@puredesi6278 यात जात आणि धर्माचा काय सम्बन्ध , तुमच्या सारखे लोक जगाला मागे नेण्यासाठी कारणीभूत ठरतात , स्वतःच्या मनाला तरी हि गोष्ट पटते का विचारा.
@@puredesi6278ये बुल्या सगळीकडे एकच काय कमेंट करत सुटला आहेस... तुला कुठल्या जातीचा उडवून घ्यायचा आहे..
ड्राइव्हर आणि मालक जिम्मेदार आहे या घटने साठी ड्राइव्हर झोपे मध्ये गाडी चालवत होता, तर मालकाने दुसरा ड्राइव्हर देण्याची गरज होती..
@@puredesi6278ha mag highway chi ky chuki ahe sang. Expressway chya design mdhe problem nahiye, chuki expressway chi ny.
@@Pingpong143
ठुल्लिया
तू काय ड्रायव्हरच्या 🍌
बाजूला बसला होता काय ,
नुसत दारू पिऊन कॉमेंट करतोय
भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही आपल्या दुःखात नक्की सहभागी यामध्ये समृद्धी महामार्गाचा कुठलाही दोष नाही मी अनेक वेळा या समृद्धी महामार्गावरून प्रवास केलेला आहे समृद्धी महामार्ग खरोखरच चांगला परंतु परंतु आपली चूक आहे महाराष्ट्र शासनाच्या बस मध्ये प्रवास न बेधुंद व बेदरकारपणे सुसाट चालणाऱ्या या ट्रॅव्हल्स मध्ये आपण प्रवास करतो हे टाळले पाहिजे..... खाजगी ट्रॅव्हल्सच्या ते निरंकुश ड्रायव्हर cya निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला हे सत्य नाकारता येत नाही .....
परंतु आज या ट्रॅव्हल्स वाल्या च्या बाबतीत कोणीही आवाज उठवत नाही बोलत नाही... परंतु महाराष्ट्र शासनाच्या बसणे अपघात घडला असता तर चित्र वेगळे असले असते जीव वाचाला असता... ....
काय वाटल असेल शरीराला आगीचे चटके लागत असतील आगावर काटा येतो साधी कल्पना केली तरी
ज्या व्यक्तीच्या घरातले आपले कोणी जात असेल त्या व्यक्तीवर किती वाईट प्रसंग असतो विचार करू शकत नाही. फार दुर्दैवी घटना आहे
Om shanti om 😭rip💐💐🙏
He dewa Nako re baba aas vel nako aanu konawar
😢😢
खर आहे जयाच जात तयाला कळत खर आहे ताई तुमच
खूपच वाईट अपघात झाला,
रात्रीचा प्रवास टाळावा जेणेकरून असे अपघात झाले तर मदतीला तरी येईल कुणी तरी . 😢😢
Agdibarobar
Bus itaki lavkar petli dada kay sangnar.. dolya samor lok jalat hoti.. aju bajoola anyacha srot pn navata .. kay krnar .... Kahi karaychya aadhich sarv kahi sample
रात्रीचा प्रवास टाळा. रात्रीचे अपघात , चालकाला झाेप आल्यानेच हाेतात. रस्ते चांगलेच आहेत. ST च्या गाड्या पण ठीक नसतात.
समृद्धी महामार्गा चा दोष नाही ड्रायव्हरला डुलकी लागली ऊगीच राजकारन करु नये
खाजगी बस ऐवजी सरकारी बस चा वापर करा
Cement chya rastyavar Dambarikaran zaala pahije
ho...
17-18 taas lagtaat pune to vidarbhaat kuthe hi mostly…kasse talnaar ratri
बरोबर बोललात लोक इथे ST सुरक्षित म्हणतात पण त्याही काही प्रमाणात तसेच असतात. लाल परी ची अवस्था पण खूप व्हाइट आहे
ST महामंडळ ने प्रवास करावा.. व रात्री चा प्रवास टाळावा..
थोडी सुविधा कमी असली तरी आपली ST च भारी, खाजगी वाले कोणालाही ड्राइवर म्हणून ठेवतात.
ST wale hi bakwas ahet , kaay maintainance thewtat ST wale buses cha ?
😂😂😂 काहीही
@@Royal_5665 अरे पण त्यामुळे गाड्या स्लोव तरी चालतात, आणि ST पलटी झाली तर प्रत्येक सिट वर उघडी विंडो असते बाहेर पाळायला.
700-800km jaun bgh st ne..mg smjl
खर बोललात.....
I don’t understand why people are blaming highway. Highway has no issues. Its car condition, old tyres, high speed and negligence of driver and bus owners who are responsible.
Blaming the people is simple form Excuse.
Buddhi jivi log aa gaye
@@PatilBhau17 agdhi barobar..aani kahi theory gheun yetat ekde 😂
@@amolchoudhari329mand buddhi peksha buddhi jeevi bare.
This highway has lot of defect no safe place between barrigate n lane .....
अतिशय वाईट घटना आहे. बस ड्रायवरच्या नकळत झालेल्या चुकीमुळे झालंय.
मी मागं एकदा एका चायनल वर सुचवलं होतं समृद्धी महामार्ग वरती साधारणपणे 20 ते 25 किलोमीटर नंतर एक किलोमीटरचा रस्ता खड्डेमय करा थोडासा त्रास झाला तरी चालेल त्यामुळे ड्रायव्हरची झोप उडून जाते ड्रायव्हरला त्याचे स्किल वापरावे लागते गाडीचा वेग खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो संपूर्ण गेर चेन बदली जाते पुढचे काही तास डायवरला व प्रवाशांना झोप येत नाही पुढचा प्रवास सुरक्षित राहतो त्या एक किलोमीटरवर ते थांबे ,गॅरेज ,धाबे ,हॉटेल्स ,पाणी ,टॉयलेट, बाथरूम,दावाखाना ची सोय करावी थोडा त्रास होईल पण बाकी चा प्रवास मी विनाव्यत्यय होईल शेवटी सर्वांची सुरक्षिता व जिवाचा धोका कमी करणे हेच बघायला पाहिजे आपल्यासाठी तो रस्ता नवीन आहे ज्या चुका झालेल्या आहेत त्या तत्काळ सुधरावेत सध्या प्रत्येक दहा किलोमीटर अंतर स्पीडगन ठेवून एक पोलीस अधिकारी नेमावा ज्या गाडीचा स्पीड जास्त असेल मग ती कुणाची का असेना तात्काळ जिपने त्या गाडीचा पाठलाग करून किंवा वायरलेस ने पुढच्या अधिकाऱ्यास सांगून ती गाडी तत्काळ बाजूला घ्यावी ...अपघात झालेल्या बंधू आणि भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली ......
tumchi suchna pls #CMO kade deun pathpurava kara...
सरकारी गाडी आहे की लालपरी प्रवास करायला होईल थोडा ऊशीर पण सुरक्षीतच
Saglyat Uttam lalpari
याला पूर्णपने ड्राइवर जबाबदार, कुठलीच ट्रैवल दमानी चालत नाही...
खरंच ज्यांची तरुण कामाला लागणारी मुलं गेली त्यांचं दुःख आभाळ एवढं आहे ज्याचं जातं त्यालाच ते माहीत देवा त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती दे
भावपूर्ण श्रद्धांजली
Ho kharch.. RIP😢
खुप वाईट वाटते, भयंकर घटना घडली आहे, लोकांचे दुःख बघवात नाही.
महा मार्गाचा काय दोष आहे त्या मध्ये ड्रायव्हर लोकांचा दोष आहे त्यांना गाडी वेवस्तीत चालवता येत नाही का कशाला हाय स्पीड ने गाडी चालवायची
मोदींनी हीया अधुरा समृद्धी हायवे चा ओपनिंग केला होता ,,
आता पर्यंत १००० accident झालेत ,, मग तुम्हाला कुठल्या धर्माचे जाती चे ड्रायव्हर पाहिजेत ,,
एक बोलू का जसा आपला नवीन काळ आला ना अपघात चे प्रमाण वाढले आहे गाड्या पण खूप झाले ९० च्या काळ मध्ये होते गाड्या पण असे अपघात होत न्हवते 😢
Road hypnosis होतो समृध्दी महामार्गावर
@vijaypawar-zm9dt dada..bus fakt 70kmph chya vegane dhavat hoti..tari pan Hye durdaiv ghadle
Are garaj kaay hoti ya margachi?
लोक किती अर्धवट असतील महामार्गा बद्दल काय पण बोलायचे ड्रायवर लोकांना कळत नाही का गाडी कशी चालवायची उगाच दुसर्यांना दोषी ठरवाचे
Tu ardhvat astil. Aata kaay Michal Shumakar la bolvaycha kaay gadya chalvayla? Haramkhor Hinduttvadi BJP government.
काकू तुमचं दुःख समजू शकतो. पण सरकार किंवा महामार्ग ला दोष देण्यापेक्षा बस कपंनी ला दोष द्या. पूर्णपणे चूक त्या ड्रायवर ची आहे दोघे कसे सुखरूप बाहेर पडले.? कुठंतरी शंका निर्माण करणारी घटना आहे ही
एक चालक गेला आहे सर मला असे वाटते चालकाला डुलकी लागली असावी तेंव्हाच एवढा मोठा अपघात झाला
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
हॉटेल मध्ये जेवण झाल्यानंतर बस पुढच्या प्रवासाला लागली. तसेच ती Travels पूर्णपणे AC असल्यामुळे त्या गार गार हवेमूळे ड्रायव्हरला पण झोप लागली. आणि अशा मुळेच ही दुःखद घटना घडली.
हो ही शंका बरोबर आहे... ट्रेन अपघात काश्मीर मध्ये बस अपघात असे कित्येक अपघात आहेत जे 72 हूर चे नादात केले असल्याची शंका आहे
As kahe nahe ek Muslim mulgi pn death zali tyat
@@nitinpagare2383Maximum Hindus Deceased Hue उसका क्या
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻काहीतरी चिकित्सात्मक ठोस उपाय करावेत जेणेकरून असे पुन्हा घडणार नाही
खूपच वाईट घटना घडली.
भावपूर्ण श्रध्दांजली
सगळ्या प्रवासी वाहनामध्ये स्पीड लिमिट लॉक करायला पाहिजे
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
Very sad Rip 🙏
Putting some points hope this will helful.
1. Avoid night drive as in case of issue no one is there to help you.
2. Sleeper bus not safe as due to modification emergency exit almost none.
3. Driver seems not well train to handle mishap.
4. Driver and passenger should be train and have hammers in case of emergency.
5. This expressway is good fit for sports car so buses or trucks should be restricted electronically with speed limit of 80.
6. Cement road tyre needs to have nitrogen and tpms mandatory in vehicle with proper pressure and tyre condition.
7. There should stop evry 2 hour to cool down for tyre and driver.
8. Fire and medical support should be immediate.
In short goverment need to improve on governance by learning past mistakes.
Avanti khup chaan mulgi hoti
आम्हीही प्रवास केला आहे समृध्दी महामार्गावरून.काही दोष नाही. दोष तुमची गाडी नीट चेक केली की नाही, तुम्ही speed kiti ठेवता आहात. कंट्रोल मध्ये आहे की नाही tyre pressure आणि tyre chi स्थिती काय आहे.हे सगळे पाहायलाच पाहिजे . आणि आपापल्या sefty sathi दिवसा प्रवास करायला पाहिजे. बाकी समृध्दी एकदम मस्त टकटक आहे. आपण जर असाच नविन कल्पना रस्ते वगैरेंना दोष दिला तर मग बसा आधी 60/65 वर्षे चालले होते तसेच. वरील अपघातात, ट्रॅव्हल बस व त्यांचे ड्रायव्हर क्लिनर पूर्णपणे दोषी आहेत. वडाचे तेल वांग्यावर काढू नये राजकारण्यांना सारखे.
Normal road var jewa travels dhawayhaya tewa pn speed tewdich asaychi tewa ka nahi zale tya road var accident samrudhi var ka hoty
खाजगी बस ने कुणीही प्रवास करू नये..
Jar st cha accident zal asta tar kay mtl asta . Accident kuthla hi hou shkto privati kiva government vehicle
@@staymotivated18 पण महामंडळ जबाबदारी घेते .. चालक हा जबाबदारी नेच काम करतो.. खाजगी मोकाट असतात no rules and no regulations..
All drivers should follow highway rules.
don't exceed certain speed and stop after every 100 kms take a break. to avoid highway hypnosis.
keep their vehicles maintained.
specially tyres and air pressure in tyre.
avoid normal air and go for nitrogen in tyres it will avoid heating and busting of tyres.
हा अपघात ड्रायव्हरच्या चुकीमुळे झालाअपघात पाहिल्यानंतर समजते
Ha Apkhat ek Aatanki Sajish hai Musalman ko Driver nahi Rakho 😂 ye jihadi mulle ki Sajish
तु होतीस का तिथे
बरोबर
चांगले रस्ते वापरण्याचे नियम लोकांना माहीत पाहिजे. रस्ता चांगला दिसला म्हणून कशीही गाडी चालवणे चुकीचे आहे. रोड चांगले केले आहेत त्याला दोष देऊ नका.
यांच्या मध्ये एक लक्शात घ्यायला हव ??प्रांव्हेट बंस वाले बंस पूर्ण भरली नसली तर ??रस्तो रस्ती बंस थांबवून पँसेजर घेतात ?ज्यानी बुकींक केली आहे ते उशीर होतो म्हणून ओरडतात ??ते सहाजीकच आहे ??नंतर जेवायला गाडी थांबते नाँनव्हेज आँटेल मध्ये ड्रायव्हर क्लीनरला जेवण फ्री असत ??हे लोक थोडी दारु ही पीतात ?हे सरकारने तपासल पाहीजे ??लोकांना चेक नाक्याचे पैसे वसुल करताना सरकारला शरम वाटत नाही ? नंतर ते गाडी फास्ट चांलवतत ??जेवणांचि गुंगी असतेच ?तसा हा अपघात होतो याला रस्ता नाही ड्रायव्हर आणि गाडीचा वेग बेधूंद आसतो लोक कंटाळले असतात झोपून जातात ??याचा तपास हा अपघात झालाय म्हणून नाही तर यांच्या वर आचानक कोणतेही वाहन असते ते अपरात्री थांबवून शोध घेणे जरुरी आहे ?सरकारने पाच लाख दिले म्हणजे मेहरबानी नाही केली ??ज्यांच जात त्याला कळत ?नवीन कायदा नियम बनवा ??नाहितर असेच अपघात होत राहतील ??नाचता येईना अंगण वाकडे ??ड्रायव्हर काय बोलतो हे खर नाही कारण शोधा ??नाहीतर मंत्री पण असेच मराल ,?लोकांच्या भावना ओळखा ??
तुम्ही दुःखात आहात म्हणून संतुलन बिघडले असेल ताई.पण हा अपघात ड्रायव्हर झोपेत असल्याने झालाय.
RIP, 70 percent of the accidents are due to poor vehicle maintenance ( tyre bust, modification in electrical system, unnecessary complex alteration) incompetent drivers etc and highway hypnosis.
अतिशय दुर्देव घटना.
People should avoid AC sleeper bus travelling. But reality is that passengers are ready to spend double tripple fare to travel in AC buses.Nobody takes short trip travel insurance.Accidents happens rarely but keeps you stunned. Wil rest of passengers learn lessons.
Hya hishobane Volvo pan band zalya pahije .. tyancha yevdha major accident kadhich hotanna kadhich aikla nasel … He sarvya gadhya chassis gheun banvlya ahe … jevha volvo purn safety cha vichar karun banlya ahe .. pan he volvo chalvnar nahi karan Cost khup jast ahe ..
खूप दुर्दैवी घटना आहे hi हृदय हळहळून गेलं 😭😭😭😭
Highway cha kai dosh ahe ?
झालेल्या accident ला महामार्ग जबाबदार नसते, जबाबदार असतं ते गाडीचा ड्राइवर, गाडीची कंडिशन, गाडी चालविण्याचा टाईमिंग
उगाच या BBC च्या मागे लागून रस्त्याला दोष देणे बंद करा.
Nagpur -pune 15-20 दिवसा आधी सुद्धा ट्रेन ची टिकिट काढली तर कम्फर्म होत नाही.. नागपुर पुणे स्पेशल ट्रेन चालू करावी.
Each and every vehicles are fitted and top condition requires for this speed.
महामार्गाची ह्यात काही दोष नाही, सुविधा नक्कीच वाढले पाहिजे महामार्गावर पण ह्या बस अपघातात चुकी महामार्गाची नाही. भारतात असे अजून महामार्ग झाले पाहिजे, नियम नं पाळल्याने असे अपघात होतात
Barobar bolat ahat jyanch swatach gharch koni jat nahi topadyant kunala kahi konashi ghen den nahi....
Driver la mahit hot ratri cha pravas ahe tar divsa nit zop ghyaychi hoti dulki ali nasti
Kahi lok drink karun pan gaadi chalavtat.bichare 25 manas gele . भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐
Cctv madhe bgha speed kiti hota bus cha
Rastyatle sagle cctv bgha
Je wachle tyanna wichara driver safe chalwat hota ka
समृध्दी महामार्गावर रोड संमोहन होतो...
समृध्दी महामार्गावरून प्रवास टाळावा
Kahi pan. 100 chya design speed sathi designed ahet samrudhhi expressway. Sight distance ani overtaking sight distance saglya goshtinch calculation krun expressway banto. Avdhya mothya curve ahet kasa ky road hypnosis hoto tumhala.
Are our vehicle in good enough condition to run on high speed highways?
Emergency exit door is joke...
There is one thin door only on one side at extreme back that too blocked by seats....
All windows should be emergency exit...
There should be two door on each side in rear and two door for exit in middle....
RTO should demonstrate with fire drill that passenger can exit from given vehicle in few minutes say 2-3 minutes...
Else take away permit if the vehicle....
Sleeper coach now a days are provided with sliding door which can become huge rsik...if jammed or if breaks and goes in passenger body like sharp weapon....
Privahan ministry has ignored safety of bus passenger for sure..
If possible the travelling by road in early morning & night should be avoided
Please AC bus aani private company bus dwara travel karu Naka. Fakt emergency situations made travel Kara. Train,bus,car,kahi safe nahi. My thoughts.
भावा train safe आहे. Escape करता येत लगेच train मधून पण ट्रॅव्हल्स नको रे बाबा
😂😂😂 मग काय सेफ आहे
Shitt ass logic
@@dp-yq3snटांगा
Bhau Boln easy ahe .... Java kashane mg ...... Train Maharashtra sathi safest option ahe baki nai kai
आपली एस. टी. च लई सुरक्षित आहे
या हायवे च स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे ..या रोड मधे खूप तांत्रिक चुका आहेत..गाडी स्पीड ला खूप वर खाली होते खूप ड्रायव्हर चा अनुभव आला आहे.
#CMO
खूप दुःखद घटना घडली 😓
आपल्या वाहनाची नीट तपासणी करून घेणे आवश्यक आहे . कारण या मार्गावर आपले वाहन चालविण्यास योग्य आहे का? जुने टायर, जास्त गतीस इंजिन गरम होणे ब्रेक, लिव्हर, क्लच हे व्यवस्तीत काम करत आहे का हे तपासून पाहणे आवश्यक आहे. समृध्दी महामार्गवर आपले वाहन चालवणे पूर्वी ते या मार्गावर चालविन्यासाठी योग्य आहे काय?
झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. परंतु रस्ता किंवा वाहनाला दोष देऊन उपयोग नाहीं. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहन चालवल पाहिजे. प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारा आपण किती वाहतुकीचे नियम पाळतो.
खुप कठीण आहे.😢😢😢दु .ख
Roj kiti accident hotat tyt road ni jiv kasa ghetla driver chi chuk ahe
झटपट यमलोक गडकरींची योजना
जेवढ्या बस दुर्घटना झालेल्या आहे त्यांना सर्वस्व जबाबदार ड्रायव्हर असतो मी पण मोठ्या गाडीवर ड्रायव्हर आहे मला माहित आहे हे बस बेफाम पद्धतीने गाडी चालवतात
Mazi Government la kalkalichi vinanti aahe ki window he opens karave.accident zala tr nidan window open karun baher tari yeta yeil
Khupch vait ghatna aahe hi ..je lok ya pravasha made gelet tyanchya aatmyas dev shanti devo ....😭khupch durdivi
काल ही कोपरगाव जवळ अपघात झाला आणि 3 जणांचा मृत्यू झाला. काहीतरी नक्कीच चुकीचं आहे समृध्दी हाईवेच्या कन्स्ट्रक्शन मधे.
मोदींनी हीया अधुरा समृद्धी हायवे चा ओपनिंग केला होता ,,
आता पर्यंत १००० accident झालेत ,,
हाई वे रोड बनवायला जो मटेरियल वापरला जातो तो टायर गरम करतो
आणि मग टायर फाटतात ,,
Omg so sad😢😢😢😢
काही वर्षा आधी असाच अपघात मेहकर जवल झाला होता तेव्हा समृद्धी महामार्ग नव्हता तेव्हा आपन रस्त्याला दोष दिला नाही.
रोड कुठला का असेना अपघात अटळ आहे , सावधान रहे सतर्क रहे?
कसली समृध्दी म्हनायची याला??? विनाश आहे हा...हृदय पिळवटून टाकले या घटनेने...😔😔😭
Highway chi ky chuki ahe pan
gap re lavdya
@@07nikhilchaudhari83Ki toh bhartat ahe. America madhe ashe highway ahet. Germany madhe Autobahn ahe. Satya tar hai ahe, ki ashya rastyansathi Aplya Bhartat tasha gadya nahi jyachi handling tevdhi changli aso aani aplyala tya speed var driving suddha karta yet nahi te pan titkach kadu satya. Tools pan nahi aani tyacha mule skills pan nahi.💔
kese hua
बेदरकार बेशिस्त वाहतूक नियम ना पाळणे प्रवाशांच्या सुरक्षेचा चालकांनी विचार ना करणे अशक्य अनेक बाबी आहेत . फक्त एक मुद्दा आहे ठीक ठिकाणी मदत कार्य. तसेच उपयुक्त सुविधा सहज पुरवायला पाहिजे. या अपघातात मदतीला जे धावून गेले त्यानाच अनुभव आला माणुसकी शुन्य तेच
Rip💔
Speedgoversnance should be must in public carryar.
Om shanti 🙏😭
BBC France var documentaries banava
Highway do not have any issues.
I am 100 % sure that there is issue with bus or driver.
Nothing to blame any govt. regarding this accident. If Highway has issues then why should we compare India with other countries.
Private bus ani tyanchya drivers varti regulations ani strict norms asle pahijet. Sarv chuk fakt ani fakt driver chi aahe.
Ani je family gheun jatata car te accident kashyamude hotat tyanna kadji nhi ka swatacha gharchi. Ataparynt normal roads pune parynt kadhi itke accident nahi jhale jewde samruddhi var
@@staymotivated18 basically private aso kiva public vehicle, pratek driver ne responsibly driving keli pahije.
How driver could survive if he is alive please try to find out
शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा...(४४% टायर फुटल्याने अपघात होतात... आणि ड्रायव्हर आलेली डुलकी ही काही कारणे असू शकतात..
Tyre kasha mule phutataat..? 😂😂 saanga malaa..
Khupch vait 😢😢
त्या बस च्या मालक कडून पीडित परिवार ला प्रत्येकी10 लाख आणि त्या शांतीदूत समाज चा ड्रायव्हर ल फासी झाली पाहिजे😡
नाच न जाने आंगन टेढ़ा।
इसमें समृद्धी महामार्ग का क्या दोष है। ड्राईवर का दोष है, अनपढ़ गंवार लोग दारु पीकर गाड़ी चलाएंगे तो ऐसा ही होगा।
Right
रोडची चूक नाही
Band Kara Samrudhi Mahamarg nahitar ajun Jiv gheil toh
Hyat road cha Kai dosh ahe ??
रात्रीचे प्रवास टाळावेत. चालकाना झोप येते त्यातून असे प्रकार घडतात.
रस्त्याचा काय दोष आहे?? Headline. Ashi detay jaskay महामार्ग बनवला ती चूक केली
घरातील सदस्या गेल्याचे दुख: आपन समजू शकतो..... ते वाईटच झाले,पण त्याचा दोश रत्याला का द्यायचा?
विमान अपघातात आकाशाने जिव घेतले, जहाज अपघातात समुद्राने जिव घेतले, रेल्वे अपघातात रुळामुले झाले असे आपन म्हणतो का?
मग इथे रस्त्यामुळे झाले असे का विचार करता?
Speed limit 120kmph asatana lok sarras 180-200kmph chya speed ne gaadi chalavt ahe.
पणवतीचा महामार्ग सुरूवाती पासून ह्या महामार्गावर पणवतीला सुरूवात झाली होती चार मजूर अपघातात मृत्यू झाले आहेत.....महामार्गाचे नाव बदलून अपघाती महामार्ग असे ठेवावे.
..😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्या च्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 😂😂😂
Logically serve Kara pratykachy ghatil wad zagde aani Heartily konala bolne kiti ghatal tharle
मग ड्राइवर क्लिनर कसे वाचले
दोघांनि ही ऊड्या मारल्यावर बसने पेट घेतला
Aamhi smrudhini nehmi jato mandli j ghadayche tr kuthehi ghadat 🙏🙏om shaanti 🙏
Samartha ase n😢😢😢😢😢😢
Speeding fine ka nahi kela 2000 Rs
Mumbai Pune express highway la jasaa kela ahi
The ladies emotions are true and she is under pain. But a news channel like BBC should not give headlines like highway has killed people. It was the the driver who was responsible for such driving. People should understand BBC's real intentions behind such headlines
2,darvvar astani😢apghat hoto😢 zhop yet asel tar chaha ghya😢 zhop lagat asel thodi zhop ghya😢drive var vishvas theun manas gadi madhe😮 bastat😢
Chaha pinya karita ek stall tari ahe ka tya road .bas ek road tayar kela ahe .tithe road var kahi nahi driver gadi kuthe ubhi karnar expressway vat
खरचं हे मार्ग बंद करून टाकला पाहिजे ज्याच्या घरचं जात त्यालाच कळतं
आम्ही पण या मार्गावर प्रवास करतो पण आम्ही पाहतो गाड्या खूप फास्ट धावतात डोळयाच पात लवत ना लवत तोपर्यंत गाडी आम्हाला जोरात पास करून जातात ओहरटॅक करने म्हणजे आत्महत्या करने असे मला वाटते महामार्ग चा दोष नाही वाहतूकीचे नियम लोक पाळत नाहीत 😌🙏
Driver cha Kiva gadi cha condition cha dosh ahe
Khup vayit vatate nate vayikana pahun. RIP 💐
ऊगीचच महामार्गा ला दोष देऊ नका ,रात्री प्रवास करण चूकीच आहे.
Dupari zal asta accident tar hyawar kay mhnaal apan
दुपारी झालेल्या अपघाताबद्दल काय मग
Madam apli manasthiti samju shakto
Pan pudhchya velela jatana chalak Ani bus nit nivda
Samruddhi mahamarg internation standards pramane banavlela expressway ahe
Adhi chalakanna gadi chalvayla Ani maintain karayla shikwa
Ugich dosh dyaycha mahnun nahi
Ekikade mhanaycha vikas hot nahi
Dusrikade kela tar mhanaycha ka kela
Doglapan
सत्य परिस्थिती आहे
तो ड्रायव्हर वर जादा संशय आहे
आपल्याला रस्त्याला दोष देऊन चालणार नाही आपण बी काही रुल्स पाळावे लागतात
रस्ते चांगलेच आहेत परंतु बस चालक रस्ता मोकळा मिळाला की सुसाट बस पळवतात शिवाय खासगी बस वाले अनुभव नसलेले ड्रायव्हर ठेवतात आणि मग अश्या प्रकारची दुर्दैवी घटना घडते या मध्ये सरकार दोष देण्यात काय अर्थ आहे विकास केला नाही तर सरकार काही कामाचं नाही असं म्हणतात