Chhagan Bhujbal LIVE : मराठा विरुद्ध ओबीसी वाद पोलिसांकडून मिटणार नाही, भुजबळांची भूमिका काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • Chhagan Bhujbal LIVE : मराठा विरुद्ध ओबीसी वाद पोलिसांकडून मिटणार नाही, भुजबळांची भूमिका काय?
    #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 12

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Місяць тому +3

    वाद नव्हे सत्ता संघर्ष तोही नेत्यांमध्ये आहे.सामान्य लोक एकमेकांच्या मदतीला धावुन येतात,सुखदुःखा मध्ये मदत करतात त्या वेळी नेते मदतीला येत नाही. हे सामान्य जनतेला समजते.

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p Місяць тому +2

    मराठा ओबीसी वाद पोलीसाकडून मिटणार नाही महणत आहे तेंव्हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे भुजबळ ने फार मोठी तयारी केलेली दिसते सरकार ने दक्ष राहायला पाहिजे

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar4406 Місяць тому +2

    पुजा खेडकर बदल भुजबळांच मत काय आहे

  • @kalindakadam714
    @kalindakadam714 Місяць тому +2

    तुम्ही च हा वाद निर्माण केला आहे

  • @babanjagdale2072
    @babanjagdale2072 Місяць тому +2

    ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यात कुठेही वाद नाही तुम्ही मीडियासमोर असे बोलून दोघांमध्ये

  • @PandharinathMate
    @PandharinathMate Місяць тому +3

    सत्ता कोणाकडे हा गेला कोणाकडे, जरंगे याला एडपट बोलतो ते खरे आहे की नाही,

  • @machindraghule5562
    @machindraghule5562 Місяць тому +1

    तुला माहित आहे पवार न 1994ला मराठा समाजाच आरक्षण तुम्हाला दिले

  • @Vidarbh_HP
    @Vidarbh_HP Місяць тому

    भुजबळ साहेब सर्व ओबीसी समाजाचे नेते आहेत। सर्व ओबीसी सामाज तुमच्या सोबत आहे। मराठा समाजाने वर्षानुवर्षे सत्ता भोगली आहे । आणि आता गोर गरिबांचे आरक्षण पण पाहिजे आहे।

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 Місяць тому

    ओ।बी।सी। भुजबल सांहेब। राष्ट्रीय नेता। आहे ३७४. जाति चे। नेता आहे गोर। गरीब सामज।पाठी।मागे।उभे। आहे यांचा सरकारनी। विचार करा।। समाज रास्ते।ऊतरीन।। सर्वोदय नेता ने विचार करवा।। सरकार।ने। विचार।करा

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 Місяць тому +1

    Aamchyat jantet matbhed nahi mulakhati deun petvinaycha nishkam prayatn koni Karu naye.

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 Місяць тому

    Taytle Aapnhi aahe.