Laxman Hake Vs Manoj Jarange: OBC सुपडा साफ करणार, शरद पवार लोकसभेचं नरेटीव्ह विसरा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • मनोज जरांगेंविरोधात लक्ष्मण हाके पुन्हा आक्रमक झाले. जरांगेंनी बीडमधील ५ जागा निवडून दाखवाव्यात असं म्हणत हाकेंनी चॅलेंज दिलंय. बीड, जालना, परभणी, नांदेड, छ. संभाजीनगर या विधानसभा निवडणूका लढवून दाखवा, असं ते म्हणाले. तसेच लोकसभेचं नरेटीव्ह विसरा म्हणत शरद पवारांनाही इशारा दिला. ओबीसी सुपडा साफ करायला तयार आहे, हाकेंचा इशारा.

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @nagnathbadole7227
    @nagnathbadole7227 21 день тому +28

    लोकसभेला ओबीसी जागा झालेला नव्हता. आता तो जागा झालेला आहे. हेही आपण ध्यानात घेतले पाहिजे.

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 21 день тому +1

      😂😂 Tu zopla ahes ani zopit rahanar ued zavya😂😂

    • @pramodsawant1800
      @pramodsawant1800 21 день тому +2

      विधान सभा जाहीर होईपर्यंत पुन्हा झोपेल 😂

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    हाके फडवणीसचा प्लास्टिकचा चमचा आहे मराठासमाजाच दैवत आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील

    • @user-vo8dd9bd8v
      @user-vo8dd9bd8v 21 день тому

      nahi mitra to chamcha nahi kutra aahe 😂😂

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 21 день тому +36

      😂😂 कितीही पदव्या दिल्या तरी ही बाब एकदम साफ आहे..... हा जातीयवाद करून कुणी मोठा होत नसतो.... त्यासाठी कर्तृत्व लागत.... कळलं का

    • @ajay5849
      @ajay5849 21 день тому +41

      कुठला धर्मवीर म्हणता जातिविर म्हणा😂😂😂

    • @Dream1UPSC_
      @Dream1UPSC_ 21 день тому +40

      गावठी मिथुन शरद खान चा चेला आहे सर्वांना माहीत आहे

    • @santoshwaghmare6432
      @santoshwaghmare6432 21 день тому +29

      धर्मवीर 😂😂😂 खपरी वीर आहे तो 😂😜

  • @shivamshourya9604
    @shivamshourya9604 21 день тому +155

    हा माणूस एकदा म्हणतो 9 खासदार जरांगे नी निवडुन दिले... 😂😂😂आणि 5 आमदार निवडून आणण्यासाठी चॅलेंज करतोय 😂😂😂

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 21 день тому +7

      😂😂

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 21 день тому +3

      शेट्ट

    • @skmovies-g4t
      @skmovies-g4t 21 день тому +7

      मन्या ने bulla kahi nahj केलं....ते कारण वेगळी होती

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 21 день тому +6

      @@skmovies-g4t शरद पवार ने 100 खोके पाठवले आहेत! उमेदवार देऊ नका म्हणून

    • @vaibhavgundpatil9985
      @vaibhavgundpatil9985 21 день тому +1

      Yada yada

  • @skmovies-g4t
    @skmovies-g4t 21 день тому +16

    प्रा. हाके सर...We Support You...💪🔥💯

  • @shivajipawar3611
    @shivajipawar3611 21 день тому +209

    लक्ष्मण हाके तूज diposit जप्त झालं लोकसभेला

  • @Bajrang300
    @Bajrang300 21 день тому +77

    बीड मध्ये कसा करेक्ट कारेकरांम केला😂😂😂

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 21 день тому +10

      पण आता विधानसभेला जास्तीचे उमेदवार मराठा उभे राहणार आणि एकमेकालाच पाडणार आणि ओबीसी एक निवडून येणार

    • @munde5985
      @munde5985 21 день тому

      Bala tumhi amhchi hatanh 20varse chamche anea khalla munde gharne raj hota tevha beed mady

    • @munde5985
      @munde5985 21 день тому +1

      Ekka tarm mady nevdun ala nhi manu kai zala amcha astevh ahe cha ki

    • @munde5985
      @munde5985 21 день тому +1

      5 piedhy kuta gele 40%wale ana 2%ne kiti waje peryet pani pajlie te vechra beed sonwale la ekka hana khsrdar manha 😅

  • @shakanathchavan6347
    @shakanathchavan6347 21 день тому +129

    काय हालकट माणूस आहे हा जरांगे तुझ्यावर हागणार सुध्दा नाही

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 21 день тому

      तुझा वर हागला का

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 21 день тому

      नवी, वाशीत बंद खोलीत (कोपच्यात )मेनेज कार्यक्रम केला व तिथंच हागल्यावर आता हागणार कूठ
      ऐकतर तो सासुरवाडीला तुकडा
      मोडीत आहे ना

    • @SanjaykumarWaghmode-zu5is
      @SanjaykumarWaghmode-zu5is 21 день тому

      Hake kay tujya tondat hagun mutla ka? Nay

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 21 день тому +10

      जरांगे पाटील कशाला अशा घाणीकडे बघतील

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 21 день тому +17

      Hake= Hero
      Jarange = Joker
      👍👍

  • @manojmete7543
    @manojmete7543 21 день тому +47

    लय पब्लिक आहे वडापाववाल्या सोबत😂😅😅

  • @kalyansavale2592
    @kalyansavale2592 21 день тому +49

    हा किती दिवस झाले बोलत आहे.. पण जरांगे पाटील त्याला.... घालत नाही 😂😂

    • @sopanraobhokre6334
      @sopanraobhokre6334 21 день тому

      हात्तीन चालत रहाव कुत्रे कितीबी भुकुदया😂😂

    • @user-vo8dd9bd8v
      @user-vo8dd9bd8v 21 день тому

      अरे मित्रा पाटील मालका ला बोलणार की त्यांच्या पाळीव कुत्र्याला 😂😂

    • @SanjaykumarWaghmode-zu5is
      @SanjaykumarWaghmode-zu5is 21 день тому

      Jarangechya gandit dam nahi elt la ubhe rhayacha nahi

  • @SunilGaware-qz7cv
    @SunilGaware-qz7cv 21 день тому +38

    चार महिन्यात हाके नि मुंबई मध्ये 2BHK प्लॅट घेतला फडणवीस ची कृपा

    • @bhalchandrasawase933
      @bhalchandrasawase933 21 день тому +3

      मी पण पाहिले फेसबुकवर😅

    • @IndianW3V
      @IndianW3V 21 день тому +2

      जरांगे ची प्रॉपर्टी बघ किती वाढली .

    • @balajikakade8517
      @balajikakade8517 19 днів тому +1

      हा लफनगा आहे

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 21 день тому +114

    फडणवीस चा माणूस आहे हाके.
    आंदोलन हे सरकार विरोधात असत. दुसऱ्या जातीच्या विरोधात नसत त्याला षडयंत्र म्हणतात (फडणवीस च)
    हाके तुझ जरांगे पाटील नाव पण घेत नाहीत.

    • @Ontheway760
      @Ontheway760 21 день тому +9

      जरंगे शरद चा माणूस आहे त्याच एकच टार्गेट भाजप पाडा

    • @mrgrower7448
      @mrgrower7448 21 день тому +3

      ​@@Ontheway760tu lai shahana ahes ja ata

    • @marathwadafood8391
      @marathwadafood8391 21 день тому

      @@Ontheway760 bjp it cell fake account

    • @SPTechHubMarathi
      @SPTechHubMarathi 21 день тому +8

      ​@@Ontheway760हागेला नाही अक्कल, करतो जरांगे पाटलांची नक्कल 😅, हाकेला पडलय टक्कल 😂😢😂

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 21 день тому

      जरागे बेवडा चि लायकी काय

  • @kingmatrix9769
    @kingmatrix9769 21 день тому +75

    महाराष्ट्रातील जनतेनी बघीतले लक्ष्मण हाके सारखयांना किती मतं मिळाली डिपाॅजीत जप्त झाले. त्यामुळे काय बोलावं

    • @ravigaikwad6706
      @ravigaikwad6706 21 день тому +1

      शरद पवार चा टांगो योद्धा साधा ग्राम पंचायत पण नाही लढवली 😂😂

    • @kingmatrix9769
      @kingmatrix9769 19 днів тому

      @@ravigaikwad6706 पंचायत पण नाही लढवली पण पंचायत पेक्षा हाकेची चांगलीच पंचाईत केली. हा छत्रपतींचा मावळा आहे लक्षात असूद्या

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 21 день тому +14

    खरोखरच जरांग्या नी जातीवाद पेटवला

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 21 день тому +10

    ओबीसी पlवर कळेल आता जरंगे पाटील उमेदवार नाही देणार पवार साहेब तस करू देणार नाही त्यांना

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 21 день тому +49

    ह्याचा मेंदु खराब झाला आहे. उठसूठ फक्त एकच नाव घेवून बरळलने चालू आहे.

  • @vishvasolanke295
    @vishvasolanke295 21 день тому +52

    ह्याला लोकसभेला 5 हजार मत पडलेत आणि ह्यो 6 करोड मराठा समाजाच्या नेतृत्वाला आव्हान देतोय

    • @yogeshdongare3051
      @yogeshdongare3051 21 день тому +5

      दम असल तर तुम्ही उभा करा 😂😂😂

    • @vishvasolanke295
      @vishvasolanke295 21 день тому +6

      @@yogeshdongare3051 आमच्यामध्ये दम काय आहे बघितली नाही का लोकसभा

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 21 день тому +2

      हाके स्वताच महत्व obc मध्ये वाढव म्हणुन सतत जरागेना डीवच तात पण जरागे ह्याच नाव घेऊन ह्याला मोठ करत नाही

    • @digvijay...patil-
      @digvijay...patil- 21 день тому +1

      ​@@yogeshdongare3051tumcha dum pn bagitla लोकसभेला तुम्ही दुसऱ्याला बगु लागले 1 निवडून आणता आला नाही पण सोशल मीडिया वर interntional गप्पा 😂😂😂

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 21 день тому +22

    हाके साहेब हे अभ्यासू महाराष्ट्र राज्य चे ओबीसी नेते आहे आणि ते मुख्यमंत्री होणार

    • @baburajekarande3312
      @baburajekarande3312 6 днів тому +1

      ५५२० मताचे मालक मुख्यमंत्री 😂

  • @radhakisanubale9920
    @radhakisanubale9920 21 день тому +74

    नाक कापल तरी, भोक दावायची सवय आहे का? तुंमाला.

  • @user-km2he3qb2g
    @user-km2he3qb2g 21 день тому +52

    हा का ओरडतोय याच डिपॉझिट जप्त झाल की वो

    • @SPTechHubMarathi
      @SPTechHubMarathi 21 день тому +5

      Ha popat निस्ता गोल गोल बोलतो, 5000 मत पडले तुला, तेवढे लोक तर आमच्या सभेच्या नियोजनासाठी असतात, बाप से पंगा नही बेटा.

    • @SPTechHubMarathi
      @SPTechHubMarathi 21 день тому +5

      हागेला नाही अक्कल, करतो जरांगे पाटलांची नक्कल 😅, हाकेला पडलय टक्कल 😂😢😂

    • @santoshsirsat8132
      @santoshsirsat8132 21 день тому

      ​@@SPTechHubMarathiजरंग्याची बायको obc कडून झवून घेत आहे.

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    विधानसभा निवडुण झाली कि हाके पळुन जाणार

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 21 день тому +6

      मराठयांनी तयारी केली आहे🤔

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 21 день тому

      जरागे बेवडा पलुन जाईल

    • @jijabhaushimple7395
      @jijabhaushimple7395 21 день тому +2

      जरांगे मुख्यमंत्रीहोणार?

  • @rajendrashegokar9016
    @rajendrashegokar9016 21 день тому +12

    पवार साहेबांच्या घरावर मोर्चे काढा ओ बी सी बांधवानो वेळ आली आहे आता

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 21 день тому +16

    सर्व OBC बांधवानी प्रस्थापितांची राजकिय दहीहंडी फोडून सर्व बहुजन ओबीसी उमेदवारांना निवडून OBC सरकार आणावे जय OBC जय भीम

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 21 день тому +36

    ओबीसींचा वाघ 🐯, उच्चविद्याविभूषित 📚 नेतृत्व, आरक्षण तज्ञ प्रा. लक्ष्मण हाके🙏👍👍

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 21 день тому +32

    हा सांगोला विधानसभेत 3 लाख मतामध्ये केवळ 267 मते मिळवणारा व माढा लोकसभेत 20 लाख मतांमध्ये 5000 मते मिळवणारा निव्वळ बाता मारतोय.......वा रे शहाणा...... निवडणुकीचे घोडा मैदान जवळच आहे जरूर पाहूया काय होतंय ते दिसेलच

    • @pariarun897
      @pariarun897 21 день тому +1

      Toch problem dur karayacha ahe atta.... Tumchi Jat patil ahe naa.

    • @pramodsawant1800
      @pramodsawant1800 21 день тому

      चांगलं आहे परंतु जरांगे पाटलाची शेटं मोजायची बंद करा आपल्याकडे किती आहेत याचा विचार करा.​@@pariarun897

    • @rajendra5158
      @rajendra5158 21 день тому

      जुजारपूर कुठे आहे बघ 267 मताचा गडी काय लायकी उठतोय सुटतोय बघतोय कुत्रा आख्या तुझ्या अवकात काय आहे काय लक्षात भाता मारतोय जागेला काय घरी सांगोल्यात बघत जुजारपूर कुठे आहे

  • @editingvideosbenner
    @editingvideosbenner 21 день тому +31

    लक्ष्मण OBC नेते भरपूर झालेत राजकरणात टिकण्यासठी काही दिवसात हाणामारी होणार

  • @ramhariashokraodahiphale4812
    @ramhariashokraodahiphale4812 21 день тому +9

    प्रस्थापितांचा कर्दनकाळ, ओबीसींचा म्होरक्या आदरणीय हाके साहेब ....❤

  • @user-xl3zh1ur1t
    @user-xl3zh1ur1t 21 день тому +23

    विधानसभा लोकसभा सर्वांना माहीत आहेच पण ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत ४९ मते मिळालेला.अव्हान देतोय.. 😅😅

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 21 день тому +6

    हाके. साहेब बीड ओबीसीं.सर्व. तुमच्याच. पाठी
    मागे.धन्यवाद

  • @dhanrajdhok5054
    @dhanrajdhok5054 21 день тому +38

    बीड मधे आम्हाला पाडायचे आहेत

  • @ArvindKadam-v8s
    @ArvindKadam-v8s 21 день тому +25

    काय दिवस आलेत राव ज्यांचे डिपॉझिट जप्त होतेय तेच चॅलेंज करतय राव 😂😂😂😂😂

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 21 день тому +56

    सर्व सामान्य माणूस मनोज जरांगे यांसोबत आहे

  • @excellencecareeracademy
    @excellencecareeracademy 21 день тому +5

    हा जरांगे पाटील बद्दल बोलतो पण पाटील याच नाव सुद्धा घेत नाहीं 😂😂😂

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 21 день тому +12

    जरांगे उमेदवार नाही देणार!
    पवार चा चेला आहे!

    • @Democratic12346
      @Democratic12346 21 день тому

      बरे आहे बामणी भाजपला कशाला मतदान करायचे😂😂

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 21 день тому

      @@Democratic12346 मुसलमानी राष्ट्रवादी ला करा

    • @Democratic12346
      @Democratic12346 20 днів тому

      ​@@जयहनुमान71आम्हीं तर करणारच ..पण मराठा समाज पण नसता करत भाजप ल आता...किती पण ताकद लावली हाके ने भाजप साठी तरी पण😂😂

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 20 днів тому

      @@Democratic12346 झ्याटया तू आणि तुझ्या बापानी कधी बीजेपी ला मतदान केल आहे का आतापर्यंत

  • @navnathwagh1237
    @navnathwagh1237 День тому +1

    खरं बोलत आहे हाके साहेब आपण पंकजा मुंडे यांचा बदला घेणार म्हणजे घेणार

  • @appabote9589
    @appabote9589 21 день тому +36

    आरे बाबा आधी तु निवडून ये

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 21 день тому +3

      😂😂

    • @SPTechHubMarathi
      @SPTechHubMarathi 21 день тому +8

      😄😀हागेला नाही अक्कल, करतो जरांगे पाटलांची नक्कल 😅, हाकेला पडलय टक्कल 😂😢😂

    • @SPTechHubMarathi
      @SPTechHubMarathi 21 день тому +5

      हागेला नाही अक्कल, करतो जरांगे पाटलांची नक्कल 😅, हाकेच पडलय टक्कल 😂😢😂

    • @user-rp9du2fp9j
      @user-rp9du2fp9j 21 день тому

      आरे हाके विधानसभा सहा आहेत बीड मध्ये पाच म्हणतोय वडापाव खाऊन तुझं डोकं चलाना

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 20 днів тому

      😂😂

  • @uddhavmarkad5347
    @uddhavmarkad5347 21 день тому +9

    हाके सरांनी मन्याची पुरी जिरवली

    • @sachinjamadar1839
      @sachinjamadar1839 21 день тому +3

      Kon konachi jirvli dipost japat karun he saglya mhit ahe

    • @PrakashSable-qk7ph
      @PrakashSable-qk7ph 21 день тому

      हाक्याच डिपॉजिट जप्त झाल वडापाव खातो भाडखाऊ

    • @baburaogadhave3930
      @baburaogadhave3930 21 день тому

      4 थी फेल च्या नादी कुठं लागतं hakke साहेब

    • @sachinjamadar1839
      @sachinjamadar1839 21 день тому +1

      @@baburaogadhave3930 tyach mansane sagli jirvli atva lok sabha kay ghdle

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 21 день тому +58

    विधानसभा होऊ देरे तुला बघ कसं कोलत भुजबळ😂😂😂😂

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 21 день тому +2

      😂😂😂

    • @SPTechHubMarathi
      @SPTechHubMarathi 21 день тому +3

      Ha popat निस्ता गोल गोल बोलतो, 5000 मत पडले तुला, तेवढे लोक तर आमच्या सभेच्या नियोजनासाठी असतात, बाप से पंगा नही बेटा.

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 21 день тому

      ​@@SPTechHubMarathiभोकने वाले कभी कुछ नही कर सकते

    • @Dream1UPSC_
      @Dream1UPSC_ 21 день тому +3

      गावठी मिथुन शरद खान चा चेला आहे सर्वांना माहीत आहे

    • @ShrutiJagtap-ed3fn
      @ShrutiJagtap-ed3fn 20 днів тому

      ​@@kishorbhusari6774😂😂😂😂he tu hakyala sang

  • @hakkeramesh19
    @hakkeramesh19 21 день тому +6

    जय OBC जय मल्हार

  • @VinaykBuruangale
    @VinaykBuruangale 21 день тому +4

    लक्ष्मण हाके साहेब बरोबर बोलत आहे

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 21 день тому +4

    मनू मावशी निवडणूक लढवण्याची हिंमत लागते तुझ्याकडे ती हिंमत नाही तु फक्त 90 घे

  • @shivamshourya9604
    @shivamshourya9604 21 день тому +17

    हाके तु धनगर समाजाचा असुन सुद्धा धनगर आरक्षणावर एकही शब्द बोलत नाही... यांच्या वरुन तच सांग जातींमध्ये तेड कोण निर्माण करतोय..

  • @ravikadam2324
    @ravikadam2324 21 день тому +22

    मनौज जरांगे दिन दुबळ्यांचा नेता एक मराठा लाख मराठा

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 21 день тому +43

    महाराष्ट्र टाईम्स ला मराठयानी बगु नये

    • @Ontheway760
      @Ontheway760 21 день тому +12

      Ok तुम्ही जरागे चॅनल बघा

    • @laxmankhedkar6656
      @laxmankhedkar6656 21 день тому

      😅😅😅

    • @pariarun897
      @pariarun897 21 день тому +3

      @@Ontheway760 grate bhava... चौक उत्तर दिल्याशिवाय हे गप्प बसणार नाहीत

    • @mrgrower7448
      @mrgrower7448 21 день тому

      ​@@pariarun897lai shahana ahes ja ata

    • @mrgrower7448
      @mrgrower7448 21 день тому

      ​@@Ontheway760ho bagta bjp cha channel nahi pahanar

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 21 день тому +3

    जरांग्याचा लोकसभेतील फॅक्टर आता विधानसभेत चालत नसतो , नसतोच चालत.

  • @Kishuuuuu
    @Kishuuuuu 21 день тому +18

    ह्याचा उद्देश भाजप ला निवडून आणन आहे....पण आम्ही भाजपचा सुपडा साफ करणार 😂

  • @VishnuChavan-mi4mz
    @VishnuChavan-mi4mz 21 день тому +5

    दम का दोन मिनिट एवढी काय घाई झाली तुला होईल ना फेसला अगोदरच काय❤❤

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 21 день тому +5

    जननायक लोकप्रिय नेते लक्ष्मण हागे आपन भावी मुख्यमंत्री होणार आहात.

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 21 день тому

      ५oo मत घेणारा मुख्यमंत्री 😂😂

    • @shamraoshinde53
      @shamraoshinde53 21 день тому

      @@ravindragodse1564 असे हागे साहेबाच्या बोलण्याच्या अविरभावावरून वाटतं

    • @vijayarangale4718
      @vijayarangale4718 19 днів тому

      भावा हसून खूप पोट दुखलंय असे जोक नको मारत जाऊ कधी परत 😅😅

  • @omkarmohite6640
    @omkarmohite6640 21 день тому +78

    हा कुटे हरवला होता

  • @Cops_pravinjadhav
    @Cops_pravinjadhav 21 день тому +3

    कितीही आरडा वोरडा केला तरी एकच वडा पाव भेटलं बरका 😂

  • @mayurjagdale7706
    @mayurjagdale7706 21 день тому +16

    वडापाव सेंटर वाल्यांनी आधी गर्दी जमवा मग भाषण करा म्हणून जरांगे विषयी

    • @yogeshdongare3051
      @yogeshdongare3051 21 день тому

      गर्दी नसली तरी तुम्ही उमेदवार उभा करून बघा बघा कसा रप्पा रप पडतात ते

  • @teacher6074
    @teacher6074 21 день тому +9

    100% हाके साहेब आपले म्हणणे बरोबर आहे गावठी मिथुन हा शरद पवारांचा ठेवलेला चमचा आहे तो एकही जागा उभी करणार नाही तर पवारांना पाठिंबा देणार आहे यात तिळमात्र शंका नाही

  • @sunilnalawade8255
    @sunilnalawade8255 21 день тому +12

    आमच्या पाटलाने याचे साधे नाव पण आणखीन घेतलेले नाही आणि हा पण धनगर समाजाचे आरक्षण वर बोलत नाही

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 21 день тому +1

      पाटील कशाला ह्या गबाळाच नाव घेतील 😂😂

    • @user-fi7ix1gm9h
      @user-fi7ix1gm9h 21 день тому +1

      Tya mulech kartoy ha patil ni majha nav ghyla pahije mg mala 10 hajar mat tari padtil 😂😂😂

    • @RAJATGAIKWAD-id2km
      @RAJATGAIKWAD-id2km 19 днів тому

      Arkshanatla pradhyapak

  • @ddk3064
    @ddk3064 21 день тому +5

    एससी, एसटी ,ओबीसी बद्दल सखोल अभ्यास असणारा हुशार नेत्याचे एकदा नव्हे अनेकदा डिपाॅजिट जप्त का झाले?

  • @ekanathtahakik411
    @ekanathtahakik411 21 день тому +11

    Vadapav

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 21 день тому +3

    आता ओबीसी काय करणार ते तुम्हाला कळेल विधानसभा निवडणुकीत ओबीसी जागा झाला आहे

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 21 день тому +23

    ओन्ली पाडा फॅक्टर चालणार आहे

  • @user-ju2qq8tt9j
    @user-ju2qq8tt9j 21 день тому +30

    हाकेला त्याच्या मतदार संघात कोणी विचारतसुद्या नाही सुपारी बाज माणुस

    • @Dream1UPSC_
      @Dream1UPSC_ 21 день тому +3

      @@user-ju2qq8tt9j सुपारी बाज कोण आहे हे सर्वांना माहीत आहे की गावठी मिथुन शरद खान चा चेला आहे तो उमेदवार देऊ शकत नाही त्याचा मालक शरद पवार जसे मनेल तसे करणार

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 21 день тому

      ​@@Dream1UPSC_2:02

  • @Dssafar123
    @Dssafar123 21 день тому +12

    तुमचा हजारो चा समुदाय आमचा लाखोंचा समुदाय होवून जांवुध्या हाके साहेब

  • @sunilshingare4598
    @sunilshingare4598 21 день тому +8

    Gp vadapav gang 😆

  • @skmovies-g4t
    @skmovies-g4t 21 день тому +3

    एकच साहेब भुजबळ साहेब...💪🔥💯

  • @govinddudhate1018
    @govinddudhate1018 21 день тому +10

    डिपॉझिट जप्त झालेल्या माणसांनी जरांगे पाटलावर बोलू नये

  • @rameshjadhavar5357
    @rameshjadhavar5357 21 день тому +3

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @Sushil657
    @Sushil657 21 день тому +12

    अभ्यासू नेतृत्व 🎉

  • @keshavhodgar7101
    @keshavhodgar7101 21 день тому +2

    फडणवीस साहेब जिंदाबाद भुजबळ साहेब जिंदाबाद पंकजा मुंडे जिंदाबाद हाके साहेब जिंदाबाद भिडे गुरुजी जिंदाबाद

  • @Bs16161
    @Bs16161 21 день тому +20

    एकच पर्व ओबीसी सर्व जय भीम

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 21 день тому +1

    हाके साहेबांचा विजय असो, जय महाराष्ट्र जय ओबीसी

  • @shivajijadhav9315
    @shivajijadhav9315 21 день тому +3

    स्वतःचे पोट भरण्यासाठी पूर्ण मराठा समाजाला फसवतो

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 21 день тому +2

    ओबीसी नेते हाके साहेब अभ्यासु व्यक्ती महत्व

  • @rushikeshchavan6469
    @rushikeshchavan6469 21 день тому +18

    वडापाव 😅😅😅😅

  • @user-di1yd4jl2z
    @user-di1yd4jl2z 21 день тому +17

    फडणवीस चा विद्यार्थी

    • @BabashabkeshiveraoRakhe
      @BabashabkeshiveraoRakhe 21 день тому

      फडणवीस चा शिष्य होणे भाग्याच आहे. आता पर्यंत ज्यांनी पवार काकाच शिष्यत्व स्विकारले ते भुमीहीन झाले.सध्या उध्दवरावची वाट लावण्याचे काम काका करत आहेतच.

  • @BhagwanChormale
    @BhagwanChormale 21 день тому +2

    धनगर समाजाच्या मागची दलिंदर आहे स्वतःला हाके म्हणतो

  • @ऊध्दवआवरगंड
    @ऊध्दवआवरगंड 21 день тому +3

    हाके मराठा समाजाला सुफडा साफ करायचा अधिकार नाही का❓ आपलीच लाल वारे वा जरांगे पाटील यांनी तुझे नाव पण घेतलेले नाही.

  • @user-fq7jl4we6z
    @user-fq7jl4we6z 20 днів тому +1

    हाके साहेब आपण दाखवू की जरांगे. पाटिल ने फेक नारीटिवह पसरवून शरद पवारला पाठबळ दिला पण आपल्या महाराष्ट्राचे मराठी बांधवांना माहित विकास कोण करतं पहिले चांगले काम लाडकी बहिण योजना आणून स्त्री यंन बददल चांगले काम केले त्यामुळे बीड शिंदे फडणवीस मुंडे पवार सरकार पुन्हा फिक्स

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 19 днів тому +3

    जय हो लक्ष्मण हाके...✌️✊👍..
    जय हो सकल OBC बहुजन👍

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 21 день тому +2

    आपली कुवत आहे तर तुम्ही सुद्धा उभे रहावे आणि आपले डिपाॅजीट वाचवून दाखवा्.लोकसभेचे मताधिक्य किती होते हे सुद्धा लक्षात ठेवा.

  • @user-jh4hd9jn4p
    @user-jh4hd9jn4p 21 день тому +12

    हाके साहेब तुम्हाला स्वतःला 5000 मतदान पडले तुम्ही किती बोलताय

  • @skgamerYT-gb9ir
    @skgamerYT-gb9ir 21 день тому +10

    बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि ते अगोदरच दिसलेले आहे लोकसभेच्या निवडणुकीत

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 21 день тому +8

    चीन्ना टिन्ना जिंदाबाद , जय गावठी मिथुन.
    साहेबांचे स्वप्न तूच पूर्ण करणार , समाजात आगी लावून.
    साहेबांचे राज्य होते , नी स्पष्ट आरक्षण मिळणार नाही म्हणाले होते ते व्हा हा कुठल्या बिळात लपला होता.
    ह्याचा कावा मराठा हिंदू समाजाने वेळीच ओळखावा नी ह्याला उचलून बाजूला करावा.

    • @pramodsawant1800
      @pramodsawant1800 21 день тому +1

      ठीक आहे तु ये ना मराठा समाजासाठी उपोषण करायला नेता बनायला.

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 21 день тому +2

      कोणाला कुठे ठेवायच हे आमचा मराठा समाज बघेल तु कशाला सांगतेस

  • @dnyaneshwarkothulePatil
    @dnyaneshwarkothulePatil 21 день тому +2

    अखिल भारतीय DIPOSIT वाचवा संघटना 😜😜😜😜

  • @ramhariashokraodahiphale4812
    @ramhariashokraodahiphale4812 21 день тому +3

    आता फक्त ओबीसी पॅटर्न

  • @shivshankarbhosle2356
    @shivshankarbhosle2356 21 день тому +1

    देसी पिऊन आणि वडापाव खाऊन उपोषणाला बसणारा लक्ष्या 😂

  • @chaitanyapawar5323
    @chaitanyapawar5323 21 день тому +3

    साहेब जागे व्हा सत्य परिस्थिती बघा थोड्याशा फायद्यासाठी जन्मत घालू नका 🙏 जनता ठरवेल तासे माणसाला साथ द्या

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 21 день тому

    अभ्यासू आणि उच्च शिक्षित हाके सर.जय ओबीसी, जय भगवान, जय मल्हार,जय भीम, जय सेवालाल.आता फक्त ओबीसी.

  • @ganeshdhage1390
    @ganeshdhage1390 21 день тому +7

    हे जे चॅनल आहे ते दोघात लावण्याचं काम करते trp साठी

  • @teacher6074
    @teacher6074 21 день тому +1

    हाके साहेब खरोखरच अतिशय अभ्यासू अशा प्रकारचे व्यक्तिमत्त्व आहे आम्ही हाके साहेब आंबेडकरांच्या पाठीशी आहोत

  • @konkan145
    @konkan145 21 день тому +9

    500रूप ठेवले हातात ओबीसी खुश😂😂😂😂

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 17 днів тому

    ओबीसी संघर्षयौद्धा,, प्रा लक्ष्मण हाके सर,🎉तुम आगे बढो,,, हम आपके साथ है!🎉

  • @Shwetali_kardak
    @Shwetali_kardak 21 день тому +8

    आता हळूहळू या आंदोलनाची उद्देश आरक्षण नसून दुसराच आहे हे समजायला लागले आहे

  • @sakharamghodke230
    @sakharamghodke230 21 день тому +2

    अरे ज्याच डिपॉझिट जप्त झाले त्यांनी काय गप्पा मारावे

  • @sunnykhude
    @sunnykhude 21 день тому +4

    Vadapaav

  • @venkathente3490
    @venkathente3490 20 днів тому +1

    Amhi sarv OBC Hake saheb sobat ahot🔥

  • @nitinranaware2057
    @nitinranaware2057 21 день тому +4

    लक्ष्मण हाके लोकसभेला काय झोपा काढत होता बीड खासदार मराठा समाजाने निवडून दिला ना

  • @user-rp9du2fp9j
    @user-rp9du2fp9j 21 день тому +1

    हा हाके म्हणाला होता आमची परभणीची लोकसभा जागा येता येता जरांगे मुळे गेली आणि आता म्हणतोय हाके बीड मध्ये जरांगे पाटलांनी उमेदवार उभे करुन दाखवावे

  • @DnyandevThorve
    @DnyandevThorve 21 день тому +1

    जरांगे पाटलांनी परळी तून किंवा आष्टी निवडणूक लढवावी ओबीसी समर्थ यांचे खूप खूप स्वागत करील एक ओबीसी कोटी ओबीसी

  • @sanjivmore3778
    @sanjivmore3778 21 день тому

    वा मेरे ओबीसी के शेर बहुत ही अच्छा सुनाया आपने

  • @babugapat4210
    @babugapat4210 21 день тому +1

    5000 मतदान घेणार्‍यानी चॅलेंज देऊ नये .

  • @BabashabkeshiveraoRakhe
    @BabashabkeshiveraoRakhe 21 день тому

    हाके हे स्वत: प्राध्यापक व सुशिक्षीत आणि सत्यवादी व्यक्तीमत्व आहेत.
    हाके ओबसी समाजाच्या सत्य बाजु साठी लढत आहेत.🎉🎉

  • @RagojiAdhav
    @RagojiAdhav 21 день тому

    महाराष्ट्राचा एकमेव नेता म्हणून जरांगे पाटील समर्थक राघोजी पाटील आढाव

  • @user-nv8li3xx8c
    @user-nv8li3xx8c 12 днів тому

    लोकसभेला ओबिसी जागा झालेला नव्हता हेही जरागे यानी विसरून चालनार नाही

  • @anilgitte6447
    @anilgitte6447 18 днів тому

    हालकयावर घेऊन चालणार नाही शरदचंद्र जरांगे तीसरी आघाडी करणाऱ्या बाबत विचार करत आहे जातीवाद आहेत जय ओ बी सी