माता भुवनेश्वरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024
  • अवधूत दत्तात्रयांचे प्रख्यात स्थान तसेच श्री नृसींह सरस्वतींच्या वास्तव्याने पुनीत झालेलं स्थान श्री क्षेत्र औदुंबर, हे कृष्णा नदीच्या एका काठावर वसलेलं तर हाकेच्या अंतरावर असलेल्या दुसऱ्या काठावर भुवनेश्वरी मातेचं हे प्राचीन आणि जागृत स्थान आहे .
    पण त्याची खूप थोड्या जणांना माहिती आहे .यात्रा कंपन्या ही औदुंबर क्षेत्री नेतात पण भुवनेश्वरीच्या दर्शनाला आपल्या यात्रेतील लोकांना घेऊन जात नाहीत या पाठी काय गौडबंगाल आहे ते त्यांचे त्यांनाच ठाऊक! तर अशी ही माणसांच्या गर्दीपासून लांब राहिलेली पण कृष्णेच्या खळाळत्या पाण्याचं आणि हिरव्यागार निसर्गाच सानिध्य लाभलेली दुर्गा स्वरूपीणी श्री भुवनेश्वरी मातेला माझा दंडवत🙏🙏

КОМЕНТАРІ • 2

  • @divyeshshah5308
    @divyeshshah5308 День тому

    Bhovnashwar mata che mandir che chan mahiti dila badar khub aabhar

  • @rekhabapat7271
    @rekhabapat7271 3 дні тому

    गावातील मंदिरं सुंदर वाटतात. मोकळी, आजूबाजूचा परिसर सर्व छान वाटतं. शांतता पण असते