Khup chan sangitla tai tu aj mla khup positive vattay tuza ha video baghun maza stress nighun gela gelya kahi divsa pasun eka goshi vrun khup tras hot hota tuza ha video baghun khup bara vatla thanks 🙏🏻😊
काय योगायोग असेल अक्षदा , सध्या मला अशाच speech ची गरज होती. आणी तु नेमका तोच topic choose केला. मला कधीही निराश वाटल की मी तुझा एखादा video पाहते. अपयशातून माणूस strong बनतो....अगदी खर आहे...मी अनुभवतेय....माझ्याही जीवनात खूप अपयश येताय....पण मी तेवढीच strong बनतेय अस मला जाणवतंय. Thank u so much for this video ❤ sarika jagadale
ताई तुम्ही जे काही सांगता ते अगदी खरे रिअल लाईफ शी तंतोतंत जुळणारे असते...अर्थात त्यासाठी खूप विचार खूप अभ्यास केलेला असतो नक्की..पण तुमचे vedio पाहताना तुम्ही अगदी आपल्या जवळच्या माणसाशी boltay..इतकेच कळकळीने सांगत असता. बोलत असता..खूप छान वाटले तुमचा vedio पाहताना..आणि positive विचार करण्याची प्रेरणा मिळते...खूप छान ताई❤
खरंच तू माझी खूप जवळची मैत्रीण असल्यासारखं वाटतं , आपण जरी एकमेकांना दिसत नाही पण आमच्या आयुष्यात आनंदी राहण्यासाठी ज्या चांगल्या सवयी ची गरज असते त्या तू सांगतेस , thankuu dear 😊
किती छान बोलतेस तू... तू तर खरंच खूप जवळची मैत्रीण झाली आहेस माझी अस वाटतय... काही न सांगता तू जे हव होत ते दिले... मानसिक बळ अशीच असते मैत्रीण मनातले ओळखणारी आयुष्य आनंदात जगायला शिकवणाऱ्या या teacher ला Happy Teacher's Day😊💐
बरोबर आहे माझ्या घरात भांडण तर होत नाही पण माझे शेजारी मला खुपच परीशान करतात दिवस भर मला टोमणे मारतात आणि दुसऱ्या सोबत माझि निंदा करतात मी परीशान झाली तर मि काय करु मला सांग ना पिल्ज माझ्या पोरींबद्दल काही पण बोलते मला वाटते जाउदे पण शहन करायची ही ऐक काँपिसीटी असते तर काय करु मी ऐक सिंगल मदर आहे माझे मिस्टर वारले मला माझ्या पोरांच भविष्य भनवायच आहे पण ति बाई मला परिशान करते मी बोलत पण नाही तिच्यासोबत तरीही 😭😭
नका लक्ष देऊ...अस दाखवा की तुम्हाला काही फरकच पडत नाही....आपोआप शांत बसतील...तुम्ही तुमच्याकडे आणि तुमच्या मुलींकडे लक्ष द्या...निंदा करणारी आणि त्रास देणारी लोक प्रत्येकाच्या आयुष्यात असतात.
@@marathihomemaker1075 OK Thank you पण कधी कधी खुप दुःख वाटते की नाही काही करुन पण अस का मग नंतर वाटते की मी माझ्या पोरांच भविष्य बनवल तर निंदा करणार्या चे तोंड बंद होतील पण कधी मी खुप कमजोर आहे अस मला वाटते कारण मी फक्त ऐकते आणि काहिच करु शकत नाही पण ऐक विडीओ बनव कारण माझ्या सारखे खुप असतील त्यांना प्रेरणा मिळेल आणि thank you वेळ काढून माझी कमेंट वाचली
👌👌😊🙏
Very nice
Nice video thank you information
Chan taiii 😘😘😘
Khup chan tai😊😊
Tai tumche vedio khup chan astat
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mast
Really nice video
Very nice video 👌👌👍👍
Hi tai khup chaglya bolata tumhi mla tumche vichar khup aavdtat❤
Khup chan sangitla tai tu aj mla khup positive vattay tuza ha video baghun maza stress nighun gela gelya kahi divsa pasun eka goshi vrun khup tras hot hota tuza ha video baghun khup bara vatla thanks 🙏🏻😊
Thank you so much dear 😊💕
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान वाटले
श्री स्वामी समर्थ 😊🙏
Very useful video
Tuzyasarkhi maitrin mala havi ahe tu pahije hotis amchya shejari. Chan sangtes thank you ❤
So sweet of you 😊❤️
My tai ❤❤❤
खरच खुप छान विडीओ आहे...👌👌
काय योगायोग असेल अक्षदा , सध्या मला अशाच speech ची गरज होती. आणी तु नेमका तोच topic choose केला. मला कधीही निराश वाटल की मी तुझा एखादा video पाहते. अपयशातून माणूस strong बनतो....अगदी खर आहे...मी अनुभवतेय....माझ्याही जीवनात खूप अपयश येताय....पण मी तेवढीच strong बनतेय अस मला जाणवतंय. Thank u so much for this video ❤ sarika jagadale
😊❤️🙏
Kup chan sagte 💜💖
खूप छान आणि रियालिटी वर बोलता तुम्ही हँड्स ऑफ यू
Nice vlog 👌 😊
ताई तुम्ही जे काही सांगता ते अगदी खरे रिअल लाईफ शी तंतोतंत जुळणारे असते...अर्थात त्यासाठी खूप विचार खूप अभ्यास केलेला असतो नक्की..पण तुमचे vedio पाहताना तुम्ही अगदी आपल्या जवळच्या माणसाशी boltay..इतकेच कळकळीने सांगत असता. बोलत असता..खूप छान वाटले तुमचा vedio पाहताना..आणि positive विचार करण्याची प्रेरणा मिळते...खूप छान ताई❤
Thank you so much dear 😊❤️
व्हिडिओ छान आहे
Nice video
Tuza videos mule kharch khup positivity milte...❤❤
Nice video 😊
Nice vlog 👌 😊
Tai jya muli anmarighd astat na tyanna khup problem astat.
स्वतःच्या पायावर उभे रहा...😊
Happy birthday dear tai❤️😘🥳🎂 bappa bless u
Thank you 😊❤️
Full house deep cleaning.
सुंदर व्हिडिओ ❤❤
Nice speach 👌👌👌
Happy teacher's day
👌👌👍
Thank you 😊❤️
😘nice dear
Tuz insta vr ac ahe ka
तुझे vedio ek vegle ch utsah deu jato😊
Aj first time video pahile tumache chhan ahet ❤
Thank you 😊❤️
Khup chan sangitle ahes , tuzya asha bolnyane kharach manala khup ubhari milte Akshada... God bless you dear 💞❤️🥰
Thank you ताई 😊❤️🙌
खरंच तू माझी खूप जवळची मैत्रीण असल्यासारखं वाटतं , आपण जरी एकमेकांना दिसत नाही पण आमच्या आयुष्यात आनंदी राहण्यासाठी ज्या चांगल्या सवयी ची गरज असते त्या तू सांगतेस , thankuu dear 😊
😊❤️🙏
किती छान बोलतेस तू... तू तर खरंच खूप जवळची मैत्रीण झाली आहेस माझी अस वाटतय... काही न सांगता तू जे हव होत ते दिले... मानसिक बळ
अशीच असते मैत्रीण मनातले ओळखणारी
आयुष्य आनंदात जगायला शिकवणाऱ्या या teacher ला Happy Teacher's Day😊💐
So sweet of you.... thank you so much dear 😊💕
Happy teacher's day 💐💐
Thank you 😊❤️
अक्षदा मला कधी कधी खुप टेंशन येेत काय करू काय नाही समजत नाही काही तरी उपाय सांग
हा व्हिडिओ पहा
ua-cam.com/video/TBER8GcOyBY/v-deo.htmlsi=ZFDiXMcm1H7jmN2f
Happy teachers day 🙏🙏
खूप छान वाटले ताई
Happy teacher's day tai❤
बरोबर आहे माझ्या घरात भांडण तर होत नाही पण माझे शेजारी मला खुपच परीशान करतात दिवस भर मला टोमणे मारतात आणि दुसऱ्या सोबत माझि निंदा करतात मी परीशान झाली तर मि काय करु मला सांग ना पिल्ज माझ्या पोरींबद्दल काही पण बोलते मला वाटते जाउदे पण शहन करायची ही ऐक काँपिसीटी असते तर काय करु मी ऐक सिंगल मदर आहे माझे मिस्टर वारले मला माझ्या पोरांच भविष्य भनवायच आहे पण ति बाई मला परिशान करते मी बोलत पण नाही तिच्यासोबत तरीही 😭😭
नका लक्ष देऊ...अस दाखवा की तुम्हाला काही फरकच पडत नाही....आपोआप शांत बसतील...तुम्ही तुमच्याकडे आणि तुमच्या मुलींकडे लक्ष द्या...निंदा करणारी आणि त्रास देणारी लोक प्रत्येकाच्या आयुष्यात असतात.
@@marathihomemaker1075 OK Thank you पण कधी कधी खुप दुःख वाटते की नाही काही करुन पण अस का मग नंतर वाटते की मी माझ्या पोरांच भविष्य बनवल तर निंदा करणार्या चे तोंड बंद होतील पण कधी मी खुप कमजोर आहे अस मला वाटते कारण मी फक्त ऐकते आणि काहिच करु शकत नाही पण ऐक विडीओ बनव कारण माझ्या सारखे खुप असतील त्यांना प्रेरणा मिळेल आणि thank you वेळ काढून माझी कमेंट वाचली
Khupch sundar vichar aahe Tai👍
Happy birthday and happy teacher's day Karan Aaj maza pan birthday hai
Thank you dear.... many many happy returns of the day 😊❤️😘
Hi didi khup chhan video ..motivational.. Happy birthday dear.. My daughter also bdy 5 september. Didi u sagle video khup chhan astat.Thanks
Belated happy birthday to your princess ❤️🙌
Sanasudisathi deep cleaningche videos karashil ka plz..
केले आहेत
Khup chan Sangital tai
ताई,मलाही आत्ता गरज होती याची ऐकुन छान वाटलं 😢❤ छान असतात विडीओ😊 तुमचे
खुप छान. आज खुप सुंदर दिसत आहेस ड्रेस मस्तच आहे 😊
Thank u ताई 😊❤️
Mmanoman pattlay mala. Khup chan sangitle s Tu.
Mla tumcha aavaj pnekun bar vatt❤
Khup sapotr vatala
😊❤️
Tumchya thoughts mude Kharach ekhadyach aayushya change hou shakat
Great job sister ❤❤
❤️😊
Happy Teachers day akshta tai❤tuzzykdun nvin shiky milte ❤khup khi
Thank u dear 😊❤️
Happy teacher's day 😊❤
Thank you 😊❤️
Tai mast speech... Indeed need aahe. But only topic he numbers madhe divide karun sng ankhi majja yeil thanks for ur motivation.
Tumach aagdi borbor aahe mazya babti aasach zala mala pan 10 yrs nantar government job lagla
Congratulations 🎉
@@marathihomemaker1075 thanku
तूमचा स्टीलचा कुकर कोणत्या कंपनिचा आहे
Ucook
Tumchi smile khup god aahe❤
Thank you 😊❤️
Tu mala bhetshil ka
कुठे राहते तू..??
Kay bhari speech ahe Tai mast video
Useful Pan tevdha
Motivated
😊😊😊
Agdi khare sangtlis Tu.
Khup chan speech tai हे खर आहे दुःखा नंतर सुख नक्कीच येते.... श्री स्वामी समर्थ...
श्री स्वामी समर्थ 🙏
Please tumcha number send kar a
Very nice
Very nice
Very nice