Aaditya Thackeray Live: सिनेट निवडणूक स्थगित, आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर कोण? LIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • Aaditya Thackeray Live: सिनेट निवडणूक स्थगित, आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर कोण? LIVE
    #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 9

  • @mangeshpatil4483
    @mangeshpatil4483 4 години тому +3

    मग हुकुमशाही भाजप च्या दावणीला बांधलेल्या सुपरिबहद्दने आपल्या युवराजांना वरळी मधून उभे करावे...होऊन जाऊदे....

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 4 години тому +3

    वस्त्रहरण bjp च्या मदतीने केले आणि अजूनही bjp त्यांना सांभाळत आहे ज्या दिवशी bjp हात काडील त्यादिवशी ते तळला जातील

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc Годину тому +1

    वरळी हा सेफ मतदार संघ आहे शिवसेने साठी इथं कुणीही उभं राहिले तरी निवडून येणार नाही

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Годину тому

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @prajwalugale877
    @prajwalugale877 6 годин тому +3

    आता फक्त मनसे आणि राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 8 годин тому +2

    डरपोक म्हणता मग वस्त्रहरणं करून गेले ना राव. त्यांनीच पाय उतार केलं ना. असू द्या, पण महाराष्टने आता पर्यंत घर बश्या मुख्यमंत्री पहिला नाही. घाबरण सोडा तुम्ही वरळी सांभाळा. कोळी समाज आहे हे लक्षात घ्या....