फक्त 20 गुंठ्यांत कंटोल्याच्या शेतीतून शेतकरी कमावतो महिना 60 हजारkarantole sheti/kantole 9545441504

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • कमी जागेत आणि शुल्क खर्चतून कंटोल्याच्या पिकातून लाखोंचे उत्पन्न घेता येते..
    कंटोळे शेती कशी करावी
    कंटोळे शेती
    कंटोळे शेती कुठे येते
    कंटोळे शेती विषयी सविस्तर माहिती
    कंटोळे शेती आणि महाराष्ट्र
    कंटोळे शेतीतुन पैसा कसा कमावतात
    कंटोळे शेतीतुन किती पैसे कमावता येतात
    kantola ki kheti
    kantola ki kheti kaise kare
    kantola ki kheti me kaise paise kamache
    kantola ki kheti
    kantola ki kheti kaise ki jaati hai
    kantola chi sheti
    kantola chi sheti kashi karavi mahiti
    kantola chi sheti kashi keli jate
    kantola chi sheti ani paisa
    kantola chi sheti maharashtra
    kantola chi sheti india
    music youtube copied link
    • ROYALTY FREE Inspirati...
    • Video
    #किसान
    #kisan
    किसान-kisan
    kisan-किसान
    करनंटोळेशेती

КОМЕНТАРІ • 86

  • @maheshkhandekar1028
    @maheshkhandekar1028 3 роки тому +15

    🙏 सर हा व्हिडिओ बघून खूप छान माहिती मिळाली पण आठ महिने झाले सर्व जण विचारत आहेत याचे बीज कोठे मिळते , आपण याची माहिती का देत नाही कृपया कळवावे धन्यवाद 🙏🙏🙏

    • @sambhajisuradkar6618
      @sambhajisuradkar6618 3 роки тому

      Yache biyane dograt milel piklele kartuji

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 3 роки тому +1

      पश्चीम घाटातील पालघर,ठाणे,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलात आपोआप येणारे वेलवर्गीय फळ आहे.कारली सारखे बियाणे आहे.

  • @harihareshwaromshree305
    @harihareshwaromshree305 3 роки тому +1

    भाऊ खूप उयुक्त माहिती.धन्यवाद

  • @jankushelke8924
    @jankushelke8924 3 роки тому +1

    Good farm

  • @sindhusarode9671
    @sindhusarode9671 Рік тому

    नमस्कार लागवडीसाठी ची अधिक माहिती कशी मिळेल

  • @krishnapithe8027
    @krishnapithe8027 2 роки тому

    ,किसान बादशाह

  • @adiwasiswayamkalasansthan1362

    बीज कुठे मिळते? ते आपण कां सांगत नाहक?

  • @garudprashant1234
    @garudprashant1234 3 роки тому

    sir b baddal sanga kuthe milel tumchyakde ahe ka

  • @sukhdeochoudhar3469
    @sukhdeochoudhar3469 Місяць тому

    दादा मी तुला भेटायला कधी येऊ शकतो

  • @mangalpatil492
    @mangalpatil492 3 роки тому

    Khup chan mahiti milali mala anni mala kantor leche kandh hawe ahet
    Taihsathi kuthe contact karu mi tumhala

  • @farmingmore2622
    @farmingmore2622 3 роки тому

    👌👌🌷🌷

  • @dnyaneshwarchavan2116
    @dnyaneshwarchavan2116 3 роки тому

    कंट्रोल याचे बियाणे कुठे मिळते

  • @samirkhadakban8130
    @samirkhadakban8130 3 роки тому

    Pawsala sodun kantoli yetat ka

  • @sameergadhave8299
    @sameergadhave8299 2 роки тому

    Kahi pan karnari lokach kayam pudhe jatat.

  • @krishnashinde1908
    @krishnashinde1908 3 роки тому

    Bhai bi khute milale plz sangana

  • @तन्वी.राजू.डार्क्रम

    Mala hi Karachi ahe

  • @ArunaPatil-ju7kf
    @ArunaPatil-ju7kf Рік тому

    या माणसाने. मझ्या कडून एक हजार रु ऑन लाईन घेतले आहेत एक वर्ष झले अजून कंद मिळाले नाहीत फोन उचलत नाही शेतकरी आपल्याच बांधवांची कशी फसवणूक करतो या साठी स्वानुभव लिहिला आहे
    नुसती बडबड आहे कोणी यांच्या नादी लागू नका
    मझ्या कडे अजून ऑन लाईन पेमेंट ची रिसित आहे

  • @blessedbeat6045
    @blessedbeat6045 3 роки тому

    मग बियांपासून का लागवड केली नाही.
    लौकर उगवतात

  • @conference-jj2de
    @conference-jj2de 3 роки тому

    Khup chan sir tumcha no milel ka

  • @akshu2844
    @akshu2844 2 роки тому +1

    Mo . No. Milel ka Sri tumcja

  • @akashshinde8646
    @akashshinde8646 2 роки тому

    आम्हाला कर्तुल्याच बेन कुठे मिळेल

    • @kisanS.
      @kisanS.  2 роки тому

      औरंगाबाद जिल्ह्यातील टाकली या गावी

  • @laxmanrenewad9284
    @laxmanrenewad9284 3 роки тому

    Mobile no dya plz dada

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 3 роки тому +5

    कांतोलाचे बीज कुठून मिळेल लागवडीचे नियोजन कसे करावे याचे सर्व व्हिडिओ बनवून लवकर टाका प्लीज धन्यवाद सर

  • @rameshamane5329
    @rameshamane5329 3 роки тому +2

    याच्याउत्पादनासाठी नर आणि मादी दोन्ही लागतात का आणि याचे। बी कोटी मिळाले

  • @vilaskokare350
    @vilaskokare350 2 роки тому +1

    मला कटोले लावायचे बीयान कूट भेटनार

  • @laxmanbhor5448
    @laxmanbhor5448 Місяць тому

    नर मादी वेल ओळखायचा कसा

  • @sangitatayade157
    @sangitatayade157 3 роки тому +1

    मला पण कंटुले ची लागवड करायची आहे बियाणे कुठे मिळते मला कंटुले ची भाजी खुप आवडते दादा याला कसं लावायचं जरूर सांगा

  • @sanghpalgawai6987
    @sanghpalgawai6987 2 роки тому +1

    बि विकत कुठे भेटते

  • @dattakotrange4813
    @dattakotrange4813 3 роки тому +2

    खूपच छान मित्रा, वेगळी वाट शोधला आहे

    • @bhagirathshewale2230
      @bhagirathshewale2230 3 роки тому

      मला आपली भेट घ्यायची आहे
      फार्मवर कसे यावयाचे?

  • @shaikhibrahim4679
    @shaikhibrahim4679 3 роки тому

    सर करटूलेची लागवळ कशी करावी ही महत्त्वपूर्ण माहीती होती जी आपन सागीतलीच नाही, कंद ,की बीयां पासुन हे सागावे, कंद कुठे भेटतील ,आपला फोन नबंर ,ईत्या, माहीती देण्यात यावी ,आपल्या प्रयत्ना मूळे आम्हालाही प्रोत्साहन मीळाले,वरील माहीती जरूर पाठवावी, धन्यवाद

  • @milindkamble9454
    @milindkamble9454 2 роки тому

    लागवड कशी करायची हे महत्वाच सांगल नाही बीन कामाच खुप बोलला

  • @gorakhpatil6850
    @gorakhpatil6850 3 роки тому

    बॅगराउडसंगीत मुळे घोळ होते

  • @azharshaikh94
    @azharshaikh94 2 роки тому

    मार्केटिंग विषयी माहिती नाही सांगितली

  • @vikasjadhav7694
    @vikasjadhav7694 2 роки тому

    खूप छान माहिती दिली sir , सर बियाणे भेटेल का

  • @soloinvestor7421
    @soloinvestor7421 2 роки тому

    Sir 20 gunthe madhi paani kiti lagto andaje

  • @ShankarMatode-tt9ts
    @ShankarMatode-tt9ts 4 місяці тому

    Tumsa mobile number batva

  • @vinayakkhairnar2812
    @vinayakkhairnar2812 3 роки тому

    Katorlyaver mase bhaubadh rajkaran kartil..

  • @kusumchoukkar3201
    @kusumchoukkar3201 3 роки тому

    Bhau amhala Controla chi cutting pathvu shakta ka 1-2?

  • @gorakhpatil6850
    @gorakhpatil6850 3 роки тому

    आवाज स्पष्ट ऐकू येते नाही

  • @prabhuingle6039
    @prabhuingle6039 3 роки тому

    रुंदी आणि लाबी कीती टेवावी

  • @akalpitakore2122
    @akalpitakore2122 3 роки тому

    बीयापासून रोपे तयार करावे लागेल.

  • @sanjaybhole4174
    @sanjaybhole4174 3 роки тому

    Where we get seeds

  • @sitarampatil9252
    @sitarampatil9252 3 роки тому

    Dada Mo no milel ka

  • @rammahadik5417
    @rammahadik5417 3 роки тому +1

    Tyala market kutle aahe

  • @kusumchoukkar3201
    @kusumchoukkar3201 3 роки тому

    Kand kuthe mudtat?

  • @shalanfarakate4385
    @shalanfarakate4385 3 роки тому

    याचं बि आहे की कंद लावायचे

  • @bharattandale8763
    @bharattandale8763 3 роки тому

    बी कोठे मिळेल भाऊ.

  • @ojas6235
    @ojas6235 3 роки тому

    Sir seed milarr ka

  • @वर्षाढेरे
    @वर्षाढेरे 3 роки тому

    सर बिया कुठं भेटतात

  • @ranjeetkatore2815
    @ranjeetkatore2815 3 роки тому

    बीज पाहिजे

  • @neetabharne4374
    @neetabharne4374 3 роки тому

    बी पासून याचा वेल लागत नाही कंद लावा

  • @ramdaskhedekar3272
    @ramdaskhedekar3272 3 роки тому

    Mo n dha

  • @pollyrodrigues4864
    @pollyrodrigues4864 3 роки тому

    👍👍👍

  • @ankushsurve1490
    @ankushsurve1490 3 роки тому +2

    बी मिळेल का

  • @akalpitakore2122
    @akalpitakore2122 3 роки тому +1

    करंटोले म्हणजेच
    रानकारले उत्तम भाजी होते.
    आम्हाला खूप आवडते.
    कोल्हापूरमधे रानकारली खूप महाग
    आहेत.
    कधीतरीच येतात मार्केट मधे.
    साठ रूपये पावशेर कधी दोनशे रूपये
    किलो असा दर आहे कोल्हापूर मधे.
    रानकारले मेडिसिनल आहे.

  • @vinodmuneshwar7850
    @vinodmuneshwar7850 3 роки тому

    Kand bhetan ka

  • @chandrkantpatil2048
    @chandrkantpatil2048 2 роки тому

    खुप छान आहे पण याच बीज कुठे मिळेल जय फोन नंबर दिला तर बरं होईल

  • @वर्षाढेरे
    @वर्षाढेरे 3 роки тому +2

    सर बी भेटल का

  • @sandeepshinde9253
    @sandeepshinde9253 3 роки тому +1

    मोबाईल नंबर द्या

  • @manojcavan7420
    @manojcavan7420 3 роки тому

    सर मोबाईल नंबर दया