SHREE SWAMI SAMARTHA MATH(TEMPLE)PALASDHAREE श्री स्वामीसमर्थ मठ पळसधरी-जय जय स्वामीसमर्थ|RajSarang

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • SHREE SWAMI SAMARTHA MATH(TEMPLE)PALASDHAREE श्री स्वामीसमर्थ मठ पळसधरी-जय जय स्वामीसमर्थ|RajSarang
    #palasdhareemath #swamisamartha #rajsarangvlogs
    KARJAT - KHOPOLI LINE
    RAJ SARANG VLOGS
    #RajKiAwaj
    palasdhree math
    श्री स्वामीसमर्थ मठ पळसधरी -जय जय स्वामीसमर्थ
    श्री स्वामी समर्थ मठ अक्कलकोट
    भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    Watch my another videos
    Swami samrtha math Neral
    • स्वामी समर्थ मठ नेरळ |...
    SWAMI BHAKTANCHE ABHAR : • SHREE SWAMI SAMARTHA |...
    Palasdharee Math Datta Jayanti Vishesh - • SWAMI SAMARTHA MATH PA...
    Bhimashankar trek- • Bhimashankar Trek | Bh...
    Kokan darshan - • KOKAN DARSHAN | निसर्ग...
    Matheran Trip - • MATHERAN TRIP WITH TOY...
    ► Music Credit:
    OurMusicBox (Jay Man) Track Name: "Crack Of Dawn" Music By: Jay Man @ Official "OurMusicBox" UA-cam Channel: / ourmusicbox License for commercial use: Creative Commons Attribution 4.0 International (CC BY 4.0) creativecommon.... Music promoted by NCM goo.gl/fh3rEJ
    PLEASE LIKE& SUBSCRIBE MY CHANEL #rajsarangvlogs
    Follow me on ::
    FB -- / rajendra.sarang.5
    Insta -- / rajendra_sarang_25
    keywords ---
    जय जय स्वामी समर्थ
    ashakya he shakya kartil swami
    tarak mantra
    swami samartha
    akkalkot swami samartha
    Solapur akkalkot tuljapur pandharpur
    Samadhi mandeer
    palasdhree damp
    raj sarang vlogs
    My gear .... Lenovo k8 note
    REDME NOTE NINE PRO
    #RAJSARANGVLOGS
    video covered by -- RAJ SARANG VLOGS

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @niladeshpande3217
    @niladeshpande3217 4 роки тому +92

    आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मठात यायची खूप तीव्र इच्छा झाली.. ते करूणाकर कधी योग घडवून आणतील पाहू. मन प्रसन्नता देणारे ,शांत चित्त ठेवणारे खूप सुंदर ठिकाण आहे. 🌹श्री स्वामी समर्थ🌹

    • @manoharshinde9369
      @manoharshinde9369 4 роки тому +3

      स्वामी आपली इच्छा लवकर पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ

    • @bharativaity5024
      @bharativaity5024 4 роки тому +3

      Chaan aahe

    • @madhavmhatre5332
      @madhavmhatre5332 3 роки тому +2

      तुम्ही पाठविलेल्या श्रीस्वामी समर्थाचा विडिओ फार सुदंर आहे.दर्शना नतंर निसर्गाचा नयन रम्य परिसर दाखवीला. मन प्रसंन झाले.श्रीस्वामी समर्थ
      माधव म्हाञें.

    • @dattarammhadgut5166
      @dattarammhadgut5166 3 роки тому +1

      @@madhavmhatre5332 छानआहे

    • @shobhamore925
      @shobhamore925 2 роки тому +1

      श्री स्वामी समर्थ

  • @siddheshsalunkhe4116
    @siddheshsalunkhe4116 4 роки тому +50

    श्री स्वामी समर्थ
    धन्यवाद, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन घडलं
    श्री स्वामी समर्थांच्या कृपेने कोरोनाचे संकट दूर होऊन प्रत्यक्षात श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन घडू दे

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 2 роки тому +3

    या मठाचे मठाधिपती होते स्वर्गीय श्री दादा दरेकर मी स्वतः त्यांच्याकडूनच गुरु मंत्र घेतलं मला आठवतंय माझी आणि त्यांची पहिली भेट 19 92 ते कांदिवली चारकोप येथे राहत होते त्यानंतर माझा त्यांच्याकडे नेहमीच जाणं येणं असायचं मी स्वतः मठाचं बांधकाम पहिल्या दिवसापासून पहात आलो आहे तेव्हा तिथे जे जे चमत्कार झाले आहेत ते मठाधिपती दादा माझ्याजवळ शेअर करत असत माझ्याजवळच असं नाही तर येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मठाची महती आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या बद्दल ते भरभरून बोलत असत 🙏 गुरुवर्य दादा हे असं व्यक्तिमत्व होतं की ते सर्व गोष्टी पारंगत होते सर्व सर्व क्षेत्रात त्यांचा दांडगा अभ्यास होता ज्याला जे आवडेल त्या विषयावर ते बोलत बोलत असत 👍 गुरुवर्य दादांनी कधी मठाच्या बांधकामासाठी कुणाकडे पैसे मागितले नाहीत पण श्री स्वामी समर्थ महाराज कृपेने बांधकाम पूर्ण झालं त्यानंतर बरेच वर्ष ते श्री स्वामी समर्थ भक्तांना मार्गदर्शन करत असत सततचा प्रवास आणि दगदग यामुळे त्यांना शारीरिक त्रास होत असे त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले आणि दादा अचानकपणे हे जग सोडून गेले दादा गेले सकाळी सात वाजता पण त्याच दिवशी मी सकाळी एक वाजता आठवण आली म्हणून त्यांना फोन केला दादा कसे आहात मला म्हटले अरे मला आजच दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला आहे आणि रात्री घरी आलो आराम करतोय तर तुझा फोन मला माहिती होतं की एवढ्या रात्री फोन करणारा तूच? आणि म्हणूनच मी फोन घेतला, मी म्हटले दादा मला माहित असतं तर दवाखान्यात भेटायला आलो असतो पण माझं आणि गुरुवर्य दादांचा ते शेवटचं बोलणं असेल याची मलाही कल्पना नाही? नंतर शुभ रात्री म्हटलं आणि मी झोपी गेलो सकाळी सात वाजता माझ्या मित्राचा फोन आला की नितीन आपले दादा गेले 🙏 क्षणभर माझा विश्वास विश्वास बसला नाही कारण रात्री एक एक वाजता माझं आणि त्यांचं बोलणं झालं होतं आणि अचानकपणे सकाळी सकाळी दुःखद बातमी माझ्या कानावर आली आणि डोळ्यातून दुःखाश्रू आले काय करावं ते कळलच नाही पण माझ्या आयुष्याला आध्यात्मिक संस्कार देणारे दादा गेले पुन्हा कधी न भेटण्यासाठी असो 🙏 गुरुवर्य दादा गावातील शाळेतील मुलांना मोफत वह्या पुस्तके चपला ड्रेस बरंच काही देत होते त्यांना वृद्धाश्रम काढायचं होतं पण सर्व काही राहून गेल 🙏 तुम्ही जो व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम 👍 आज दादा असते तर तुम्हाला नक्कीच धन्यवाद दिले असते असो जय श्री स्वामी समर्थ माझे गाव पण अलीकडेच चौक कर्जत रोडवर आहे पण सद्यस्थितीत मुंबईत राहत असल्याने कधीतरी जाणे ना असतंच,🙏

    • @RAJSARANGVLOGS
      @RAJSARANGVLOGS  2 роки тому +1

      नितीन मोरे जी आपण दिलेल्या अभिप्राया बद्दल खुप खुप धन्यवाद 🙏छान वाटलं....
      स्वामींच्या कृपेने आणि दादांच्या अथक परिश्रमामुळे आजही पळसधरी मठाचं कामकाज सेवेकरी नेटाने करत आहेत आणि यापुढेही चालू राहील यात शंका नाही. दादांचं जे स्वप्न अर्धवट राहिलं आहे तेही स्वामींच्या कृपेने निश्चितच पूर्ण होईल... जय श्री स्वामी समर्थ 🙏
      आपल्या चॅनल वरचे इतर व्हिडिओ देखील पहा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपलं चॅनल #rajsarangvlogs ला subscribe नक्की करा. असंच प्रेम असुद्या 🙏

    • @nitinmore8092
      @nitinmore8092 2 роки тому

      @@RAJSARANGVLOGS श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @hemantbachal9246
    @hemantbachal9246 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ

    • @RAJSARANGVLOGS
      @RAJSARANGVLOGS  6 місяців тому

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @guruparivar
    @guruparivar 4 роки тому +15

    खूपच सुंदर रे मित्रा... खूपच छान आणि प्रसन्न वाटले...🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐

  • @vidhyasawant7471
    @vidhyasawant7471 3 роки тому

    Shree Swami Samarth Maharaj ki Jay khup chan man prasann zale🌺🌹🌺🌹🌺

  • @manjuthigale409
    @manjuthigale409 4 роки тому +25

    👏👏👏श्री स्वामी समर्थ खुपच छान video पहिल्यांदाच ह्या स्थळाची माहिती मिळाली Thanks for that आंणि स्वामी साठी video मोठा झाला तरी चालतो ते आहेत म्हणूनच आपण सुरक्षित आणि सुखी जीवन जगू शकतो 🌹👏

  • @vidhyasawant7471
    @vidhyasawant7471 Рік тому +1

    Khup chan Shree Swami Samarth 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

    • @RAJSARANGVLOGS
      @RAJSARANGVLOGS  Рік тому

      धन्यवाद 🙏आपल्या चॅनल वरचे इतर व्हिडिओ देखील पहा आणि आवडल्यास आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करा आणि आपलं चॅनल Raj sarang vlogs ला subscribe नक्की करा. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ravindrasawant3928
    @ravindrasawant3928 4 роки тому +13

    खूपच छान आहे
    अशीच माहिती देत राहा
    श्री स्वामी समर्थ
    जय जय स्वामी समर्थ

  • @vgbmusic8383
    @vgbmusic8383 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ
    खुप छान वीडियो आहे. वीडियो पाहुन मन खुप प्रसन्न ज़ाले
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...🙏🙏🙏🌼🏵🌹

  • @guataminaik8527
    @guataminaik8527 4 роки тому +25

    ॥श्री स्वामीसमर्थ॥ मठाचा विडिओ बघून मला अकोलकोट ला गेल्यासारखे वाटले. खूप सुंदर वाडिओ आहे. मी नक्की येईन . आपण सर्वानी स्वामी महाराजा प्रार्थनाकरू या सध्या करोना ने थैमान घातले त्या साठि. सर्व स्वामी भव्तांना विंनती आहे.॥ श्री स्वामी समर्थ॥

    • @RAJSARANGVLOGS
      @RAJSARANGVLOGS  4 роки тому +1

      स्वामी नेहमीच आपल्या पाठीशी आहेत... श्री स्वामी समर्थ 🙏

  • @trimbakjangam9132
    @trimbakjangam9132 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.मठाचे ठिकाण आणि तेथील व्यवस्था फारच सुंदर.

  • @ashokdanve8300
    @ashokdanve8300 3 роки тому +3

    या देवस्थाना मला प्रथमच माहिती मिळाली एकदा मी येथे नक्की जाऊन येणार आहे. चांगली महत्वाची माहिती दिल्याबद्दल आपले आभारी आहोत

  • @aniketbirwadkar252
    @aniketbirwadkar252 2 роки тому +1

    Khup chan video ahe, Swami samaratha maharaj ki jai.

    • @RAJSARANGVLOGS
      @RAJSARANGVLOGS  6 місяців тому

      धन्यवाद,श्री स्वामी समर्थ 🙏

  • @kundakhanvilkar8550
    @kundakhanvilkar8550 4 роки тому +96

    श्री स्वामी समर्थ . देशावर सद्या जे संकट आहे ते लवकर नाहीसे होऊ दे छान आहे विडीओ मन प्रसन्न झाले भिती गेली

    • @RAJSARANGVLOGS
      @RAJSARANGVLOGS  4 роки тому +8

      काळजी करू नका स्वामी सगळं ठीक करतील 🙏

    • @jayshreesawant2917
      @jayshreesawant2917 4 роки тому +2

      .मठाची खूपस. छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद .दर्शनास येणारच

    • @jayshreesawant2917
      @jayshreesawant2917 4 роки тому +1

      .मठाची खूपस. छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद .दर्शनास येणारच

    • @subodhkesarkar650
      @subodhkesarkar650 4 роки тому

      Jay jay Shri Swami Samarth maharaj ko namah. shilpa k

    • @NeelamSharma-sh5tj
      @NeelamSharma-sh5tj 3 роки тому

      🙏🙏

  • @sandhyakarnik4525
    @sandhyakarnik4525 3 роки тому

    खुप छान माहिती दिलीत.धन्यवाद.
    श्री स्वामी समर्थ।.

  • @mukundjoshi6757
    @mukundjoshi6757 4 роки тому +3

    Great New Spot of Swami Samarth Darshan & Blessing

  • @tanvinalekar3993
    @tanvinalekar3993 3 роки тому

    खूप छान पद्धतीने माहिती दिली त्या बद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 3 роки тому +8

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कल कोटी निवासी पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 4 роки тому

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @PAknowledge9
    @PAknowledge9 4 роки тому +6

    खुप सुंदर माहित दिली आहे,या बदल धन्यवाद

  • @amarmohite5557
    @amarmohite5557 3 роки тому

    🕉Shree swami samrath 🙏
    🕉Shree swami samrath 🙏
    🕉Shree swami samrath 🙏
    🕉Shree swami samrath 🙏
    🕉Shree swami samrath 🙏
    🕉Shree swami samrath 🙏
    🕉Shree swami samrath 🙏
    🕉Shree swami samrath 🙏
    🕉Shree swami samrath 🙏
    🕉Shree swami samrath 🙏
    🕉Shree swami samrath 🙏

  • @lalitsawant9438
    @lalitsawant9438 4 роки тому +7

    "Shree Swami Samartha"
    Thanks For Making This Video...
    Nakki Yenar Ithe...
    Khupach Masta Vatla..

  • @yogeshkoli1113
    @yogeshkoli1113 3 роки тому

    khup chhan ani sundar ahe shree Swami Samarth

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 3 роки тому +16

    भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ

  • @pranalipednekar1967
    @pranalipednekar1967 3 роки тому

    श्री स्वामी समर्थ, धन्यवाद खूप छान माहिती दिली, स्वामी महाराजांच दर्शन घडले

  • @ujwalabharambe7032
    @ujwalabharambe7032 4 роки тому +9

    🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
    ,🙏🌹श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏

  • @shubhamgurav4162
    @shubhamgurav4162 3 роки тому

    Khup chan ahe swamicha
    Ha math bghun chan vatle.
    Shree swami samarth 🌹🌹

  • @nikhilkamathofficial
    @nikhilkamathofficial 4 роки тому +9

    Thank you so much shree swami samarth....you have made the video fantastically. You have given all details. Plz make videos of more swami mutts. God bless.

  • @shaileshkurhad2099
    @shaileshkurhad2099 3 роки тому +1

    Shreepadhvallbh shreenursiha sarswati maharaj ki jai shree swami samrth Maharaj ki jai

  • @alpagorivale8418
    @alpagorivale8418 4 роки тому +3

    II Shri Swami Samartha II 🌹🌸🌼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gorakhmhakale4990
    @gorakhmhakale4990 3 роки тому

    Khup Chan 🙏shri swami Samarth 🙏

  • @rohinidukare3424
    @rohinidukare3424 4 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ खुप छान वाटले व्हिडोओ बघितल्यावर मी तर येनार पण हे संकट लवकर दुर करा तरच येता येईल आम्हाला

  • @poonam9686
    @poonam9686 Рік тому +1

    Khupach sunder asa pahanyasarkha math aahe. Me suddha magchya mahinyat gele hote. Mala prati akkalokot vatat hote. Ekda pahilyavar parat bhet dyaychi odh jhali. Mhanun lagechch swaminche bolavane aale ani parat Kahi diwasani legechch darshanhi jhale. Shree swami samarth..!!!

    • @RAJSARANGVLOGS
      @RAJSARANGVLOGS  Рік тому

      जय श्री स्वामी समर्थ 🙏 माझ्या चॅनल वर नेरळ अवसरे येथील मठाचा व्हिडिओ देखील आहे तो पण पहा आणि आवडल्यास आपल्या मित्र परिवारास शेअर करा आणि चॅनल ला subscribe नक्की करा. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @dgmoniter6813
    @dgmoniter6813 4 роки тому +4

    Thanks you bhai for such wonderful video..
    🌹Shree Swami Samarth 🌹

  • @snehasalunkhe2953
    @snehasalunkhe2953 4 роки тому

    Chan vatle video bghun.shri swami samarth.

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 3 роки тому +7

    अश्यक ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ

  • @mangalpatole9364
    @mangalpatole9364 3 роки тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान आहे मट मन प्रसन्न झाले स्वामी सर्वांना वाचवा कोराना संकटातुन

  • @NeelamSharma-sh5tj
    @NeelamSharma-sh5tj 3 роки тому +3

    Thanks brother , for uploading this video ,in this corona times don't know what is going to happen, never visited this place , but because of you was able to see this divine and serene place , there is a Saibaba temple in Bhivpuri (near Karjat) use to go there many times during my childhood days. a Mumbaikar 🙏

  • @spnickname8384
    @spnickname8384 2 роки тому +1

    बहुत ही सुंदर बताया है
    श्री स्वामी समर्थ महाराज की

    • @RAJSARANGVLOGS
      @RAJSARANGVLOGS  6 місяців тому

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @mithundhole5717
    @mithundhole5717 4 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
    खूप छान माहिती... धन्यवाद दादा

  • @navnathchandgude7679
    @navnathchandgude7679 3 роки тому

    जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो .खूप खूप आनंद देणारा हा परिसर आहे.

  • @swamihechjivan4235
    @swamihechjivan4235 4 роки тому +3

    हो, मि येथे खुप वेळा अले आहे, पण मला ड्याम बद्दल आज च कळल,
    आता पुनः गेले की नक्की जाईन येथे

  • @nirmalashinde8306
    @nirmalashinde8306 4 роки тому

    Khup chhan watle... shree Swami samrth...🙏🙏🙏🙏

  • @essaykulkarni
    @essaykulkarni 4 роки тому +7

    ।।श्री स्वामी समर्थ. ःः छान वाटले. नवीन स्थान समजले. आताचा काळ संपला कि भेट देऊ.

  • @yashparab6732
    @yashparab6732 3 роки тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी हो

  • @chaitalitakale6521
    @chaitalitakale6521 4 роки тому +41

    करता करविता तूच एक स्वामिनाथा
    स्वामी देशाचे संकट लवकर जाऊदे

    • @somethingnew7258
      @somethingnew7258 3 роки тому

      केंद्रात जाता का आपण?

  • @nitasalvi588
    @nitasalvi588 2 роки тому +1

    Khupch chaan vatale tumcha video pahun ,mathat yentachi khup iccha zali , Swami lavkar bolava tumchya darshanala 🙏🙏 shree Swami samarth 🌺🌺🙏🙏

  • @maulikute1805
    @maulikute1805 4 роки тому +12

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @dattatraypande6373
      @dattatraypande6373 4 роки тому

      श्री स्वामी समर्थ अश्रूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. साक्षात पळसदरीला आल्या सारखं वाट ले.

  • @sunilkamble5260
    @sunilkamble5260 3 роки тому

    श्री स्वामी समर्थ महाराज फार सुंदर दर्शन घडवले प्रती अक्कलकोट आहे. स्वामी हे करीना चे संकट दूर करोनी सर्व मानव भयमुक्त करा ही आपल्या चरणी प्रार्थना आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @ashoksawant9109
    @ashoksawant9109 4 роки тому +8

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय देशावर व राज्य वर आलेले करोना सावट लवकर निघून जावं हि ईश्वर चरणी प्रार्थना

  • @rupeshkadam7993
    @rupeshkadam7993 Рік тому +1

    खूप छान श्री स्वामी समर्थ

    • @RAJSARANGVLOGS
      @RAJSARANGVLOGS  6 місяців тому

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @dineshvelunde4632
    @dineshvelunde4632 4 роки тому +6

    श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त, श्री स्वामि समर्थ महाराज की जय, श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराजपरब्रम्हं पुर्ण अवतार श्री स्वामी समर्थ माझी गुरुमाऊली आई,,,,,,

  • @kavitaoturkar7357
    @kavitaoturkar7357 3 роки тому

    मस्त खूप छान एकदा अवश्य येऊ

  • @vishnubhaskar9135
    @vishnubhaskar9135 4 роки тому +4

    🌹🌹🍁🍁श्री स्वामी समर्थ🍁🍁🌹🌹

  • @neelamsautirkar7352
    @neelamsautirkar7352 Рік тому +1

    Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏🙏🌹🌺❤️

    • @RAJSARANGVLOGS
      @RAJSARANGVLOGS  Рік тому

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @kevinsorthia4605
    @kevinsorthia4605 4 роки тому +4

    Shri Swami Samarth Maharaj ki Jai...😊

  • @freefirefire1603
    @freefirefire1603 3 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज नमः शुभ सकाळ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏

  • @aveshnagalwade2451
    @aveshnagalwade2451 4 роки тому +3

    🙏🏵️Shree Swami samarth 🌹🙏

  • @trivenisuryawanshi4602
    @trivenisuryawanshi4602 3 роки тому

    Shree Swami Samarth 🙏🙏. Khup Chan n prassanna ahe math.

  • @sangitalade5093
    @sangitalade5093 4 роки тому +7

    Shree swami samarth 🙏🙏🙏

    • @snehatambe4905
      @snehatambe4905 3 роки тому

      श्री स्वामी समर्थ ताई दादा मला सांगा आता जाऊ शकतोय का दशॅनाल

  • @savantjasmine7260
    @savantjasmine7260 3 роки тому

    Khup chan video aami nakki yenar swami na bhetayla, Shree swami samarth

  • @sunilpanchal6812
    @sunilpanchal6812 3 роки тому

    ! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
    खरोखर मस्त आहे मठ मन एकदम प्रसन्न झालं

  • @satyabhamatake2871
    @satyabhamatake2871 4 роки тому +3

    Shree swami samarth 🚩 🙏 🙏 🙏

  • @ankitarajoba3389
    @ankitarajoba3389 3 роки тому

    Maka he maharajanche mata avadle kup sundar ahhe apana magetle the echa purna hoyel Sri svami samartha

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 3 роки тому +4

    हम गया नहीं जिंदा है श्री स्वामी समर्थ

  • @balasahebkadam7611
    @balasahebkadam7611 4 роки тому +1

    खुपच सुंदर स्वामी दर्शन आणि निसर्ग

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 3 роки тому +3

    अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः

  • @prakashsakpal4589
    @prakashsakpal4589 3 роки тому

    श्री स्वामी समर्थ खरंच अप्रतिम सुंदर असं ठिकाण आहे आम्हांला माहीती नव्हतं कि स्वामीचे मठ आहे तिथे प्रसन्न शांत वातावरण छान वाटलं जेथे स्वामी तिथे काय कमी आहे मला पण आजच्या समजलं स्वामीचे मठ आहे नक्कीच दर्शनाला येऊ

  • @sagargurav8011
    @sagargurav8011 4 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ माहराज की जय

  • @anuradhaaradhye5063
    @anuradhaaradhye5063 3 роки тому +1

    Shri swami samarth.....

  • @vinodbavkar7013
    @vinodbavkar7013 4 роки тому +3

    🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @omkarchavan8313
    @omkarchavan8313 3 роки тому

    Khup chhan vatla shree swami samarth

  • @kavitaabnave3522
    @kavitaabnave3522 4 роки тому +4

    स्वामी चराचरात व्यापून आहेत पन मठात गेल्यावर जी मनाला शांती मिळते ती वेगळीच देवा कोरोनाच सकंट लवकरात लवकर दुर करा,. जय श्री स्वामी समर्थ

  • @dashrathrane8621
    @dashrathrane8621 3 роки тому

    खुपच छान क्ष
    श्री स्वामी समर्थ

  • @deepaiwale7498
    @deepaiwale7498 4 роки тому +7

    "SHREE SWAMI SAMARTHA"

  • @sansan8738
    @sansan8738 Рік тому +1

    जय श्री स्वामी समर्थ महाराज कि जय

    • @RAJSARANGVLOGS
      @RAJSARANGVLOGS  6 місяців тому

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @user-ho8if2uh3t
    @user-ho8if2uh3t 4 роки тому +4

    अशक्य ही शक्य करतील श्री स्वामी समर्थ महाराज💓🌺🌎🌍🚩♥️🌏🙏♥️👑

  • @AamhiDoghiSasuSuna____
    @AamhiDoghiSasuSuna____ 3 роки тому

    स्वामींचे दर्शन झाले खुपच छान वाटले प्रत्यक्षात तेथे जाण्याचा प्रयत्न नक्की करू सध्या लाॅकडाऊन असल्यामुळे इच्छा असूनही जाता येत नाही

  • @santoshpatil1197
    @santoshpatil1197 3 роки тому +1

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌸🌺🌹

  • @nokiaalumiaa769
    @nokiaalumiaa769 4 роки тому +3

    SWAMI OM

  • @swatitambat4273
    @swatitambat4273 10 місяців тому +1

    🌷🌷🙏🙏Shree Swami Samrth 🌷🌷🙏👏

    • @RAJSARANGVLOGS
      @RAJSARANGVLOGS  6 місяців тому

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @rameshdumade8596
    @rameshdumade8596 4 роки тому +5

    श्री स्वामी‌ समर्थ आम्ही दर्शनाला जरूर येऊ

    • @manoharshinde9369
      @manoharshinde9369 4 роки тому

      या स्वामी आपल्या पाठीशी आहेत

    • @manoharshinde9369
      @manoharshinde9369 4 роки тому

      या स्वामी आपल्या पाठीशी आहेत

    • @manoharshinde9369
      @manoharshinde9369 4 роки тому

      या स्वामी आपल्या पाठीशी आहेत

    • @manoharshinde9369
      @manoharshinde9369 4 роки тому

      या स्वामी आपल्या पाठीशी आहेत

  • @RAJSARANGVLOGS
    @RAJSARANGVLOGS  3 роки тому +1

    आज पळसधरी मठाचा दत्त जयंती विशेष व्हिडिओ अपलोड केला आहे, या व्हिडिओ प्रमाणे त्यालाही आपलं प्रेम आणि उदंड प्रतिसाद लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏 नक्की पहा...

  • @gayatrishinde7761
    @gayatrishinde7761 4 роки тому +10

    काही माहिती हवी असल्यास मिळते का। श्री स्वामी समर्थ

  • @meghakadam5256
    @meghakadam5256 3 роки тому +1

    ⚘श्री स्वामी समर्थ ⚘⚘🙏🙏

    • @RAJSARANGVLOGS
      @RAJSARANGVLOGS  6 місяців тому

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vaishalipawar2401
    @vaishalipawar2401 4 роки тому +3

    swami🙏🤲

  • @tanujakubal1503
    @tanujakubal1503 3 роки тому

    Khupach sunder aahe Shri Swami Samarth 🙏

  • @gauriskitchen5406
    @gauriskitchen5406 4 роки тому +4

    shree swami samarth 🙏

  • @nandalohot3162
    @nandalohot3162 3 роки тому

    Khup Sundar Shree Swami Samaratha

  • @RAJSARANGVLOGS
    @RAJSARANGVLOGS  3 роки тому +3

    सर्व स्वामी भक्तांचे मनापासुन आभार 🙏🙏🙏
    माझ्या राज कि आवाज या चॅनल वरील, " समर्थवाडी वांगणी" हा व्हिडिओ देखील पहा तुम्हाला नक्की आवडेल..... धन्यवाद 🙏

    • @narayanpirangute7729
      @narayanpirangute7729 3 роки тому +1

      फार सुंदर श्री स्वामी समर्थ महाराज मठ आहे.

  • @rajusarang8701
    @rajusarang8701 2 роки тому +1

    धन्यवाद भावा...फारच छान माहीती दिललीस..!!श्री स्वामी समर्थ!!

    • @RAJSARANGVLOGS
      @RAJSARANGVLOGS  2 роки тому

      काय योगा योग माझं नाव पण राजेंद्र सारंग लोकं राजू सारंग, राज सारंग या नावाने मला ओळखतात 🙏जय श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vaishnavikadam4213
    @vaishnavikadam4213 4 роки тому +4

    SHRI SWAMI SAMARTH 🙏🙏

  • @dineshsonawale1958
    @dineshsonawale1958 Рік тому +1

    Thanks
    Shree Swami Samartha

    • @RAJSARANGVLOGS
      @RAJSARANGVLOGS  6 місяців тому

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @adwaitlonikar4383
    @adwaitlonikar4383 3 роки тому

    Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth

  • @laxminaik1450
    @laxminaik1450 3 роки тому

    Shree swami samartha. Khuupach chhan mahiti ahe

  • @janakinipanikar9886
    @janakinipanikar9886 3 роки тому +1

    Shree sawami samarth

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 4 роки тому +1

    🚩चैत्र कृष्ण त्रयोदशी 🙏श्री स्वामी समर्थ महाराजांचा 🙏🚩🌼 निजानंदगमन 🌼 दिवस आहे.🌼🙏🚩
    🌼🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌼

  • @shauryakidsscolar683
    @shauryakidsscolar683 Рік тому +1

    Sree swami samrth maharaj ki Jay 🙏

    • @RAJSARANGVLOGS
      @RAJSARANGVLOGS  6 місяців тому

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vilasjagtap485
    @vilasjagtap485 4 роки тому

    अप्रतिम दृष्य सुंदर रमणीय मठ आहे