Swami Samarth Jap Mantra 108 Times | Peaceful Swami Samartha Jaap | स्वामी समर्थ | Swami Samarth Jap
Вставка
- Опубліковано 23 бер 2017
- Listen to this very peaceful chant of Shree Swami Samarth Maharaj (श्री स्वामी समर्थ) of Akkalkot recited 108 times in the divine voice of Shri. Rajendra Vaishampayan.
|| Shree Swami Samarth ||
Bhiu Nakos Mi Tujhya Pathishi Aahe
For more videos 🔔 Subscribe/सुब्स्क्रिब to our youtube channel Sonic Octaves Shraddha
►bit.ly/2lpxNTN
If you like this video than please like and share it.
Video Credits:
Lyrics - Traditional
Singer - Rajendra Vaishampayan
Composer - Rajendra Vaishampayan
Producer - Sonic Octaves Private Limited
Recorded at Sonic Octaves Studios, Malad, Mumbai
Popular Mantras and Stotras of Shree Swami Samarth Maharaj
⦿ Swami Samarth Aarti - • Swami Samarth Maharaj ...
⦿ Swami Samarth Charitra Saramrut - • Swami Samarth Charitra...
⦿ Swami Samarth Sukt - • श्री स्वामी समर्थ सूक्...
⦿ Swami Samarth Tarak Mantra - • Swami Samarth Tarak Ma...
⦿ Swami Samarth Upasana: • Swami Samarth Upasana ...
⦿ Swami Samarth Sahasranaam: • Swami Samarth Sahasran...
⦿ Swami Samarth Ashtottarshatnaam: • Shree Swami Samarth As...
#श्रीस्वामीसमर्थ #ShreeSwamiSamarth #SwamiSamarth
स्वामींची मनापासून भक्ती करा. स्वामी नक्की हाकेला धावून येतात. मला खुप अनुभव आले आहेत. खूप संकटांना सामोरे जाऊन सामना केला आहे. स्वामींची कृपा.. 🙏‼️श्री स्वामी समर्थ ‼️जय जय स्वामी समर्थ. 💐💐🙏
ø
श्री स्वामी समर्थ
माझी मुलगी जीई करते आहे तीच्यावर तुमचा कृपाशीर्वाद आहे.ती नक्की यशघेऊन तुमच्या चरणावर डोक ठेवण्याचं साठी आककलकोट ला येणार "श्री स्वामी समर्थ "🙏🙏🙏
स्वामी समर्थ मला तुझ्या कडून जास्त काही नको ये फक्त सर्वांना सुखी ठेव 🙏🏻🙇🏻❤️
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझ्या बाबांसाठी सर्वांनी प्रार्थना करा प्लीज लवकर बरे व्हावे म्हणून
Swami bare kartil 😊
ह्याचे बाबा ठिक होऊदे श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Shri swami samrth
नक्कीच बरे होतील Shree Swami Samarth
Naki bare hotil tumche baba🙏
स्वामींच्या नावातच शांति आहे. जप एकल्या वर मन कसं अगदी शांत होतं. श्री स्वामी समर्थ....श्री स्वामी समर्थ......
0
Shree Swami samarth jay jay Swami samartha 🙏
स्वामींनी आत्तापर्यंत खूप साथ दिलिये, अशीच साथ इथून पुढ़े पण दयावी अशी स्वामीं चरणी प्रार्थना 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏
स्वामी माऊली माझे सर्वस्व आहे. आणि कायम माझ्या बरोबर आहे. सुखादुःखाच्या वेळी मला फक्त स्वामीच आठवतात. त्यांनी माझ्या अनेक संकटातून मला अलगद बाहेर काढले आहे. आणि सुख शांती समाधान दिले आहे. त्यांची अशीच कृपादृष्टी कायम माझ्या कुटुंबावर ठेवावी अशी नम्र विनंती विनंती.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अनंतकोटी ब्राह्मांडणायक राजाधिराज योगिराज ,अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ,अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤🎉
😊श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🌺🙏🏻 *श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह परमात्मा अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त* 🙏🏻🌺
❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 👍💐
महाराज सगळ्यांचाच कायम सोबत रहा . सगळ्यांना सुखी ठेवा🙏🙏🙏
I😊
😊😊😊😊 क्ट@@gajananpawar6850
श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺
😊p0l@@gajananpawar6850
खुप मोठया संकटात आहे मि आशिर्वाद असूद्या श्री स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree swami samarth jap chalu rahude
श्री स्वामी समर्थ
अशक्य ही शक्य करतील स्वामी
@@sangramhavaldar7274Nj jjnjdxx
मी खूप अडचणी त आहे हया तून तुमहीच बाहेर काढू शकता सश
Shri swami samarth
स्वामी सर्वांना सुखी ठेवा, आनंदी ठेवा, निरोगी ठेवा आणि योग्य मार्ग दाखवा हिच आपलीकडे प्रार्थना करतो 🙏
श्री स्वामी समर्थ
Swami Samarth mazya mamiila changali kara mi tumhala vatel aashi bhakti Karen aani maza aaj result aahe mla 70 chya pudech percentage padudet hich mazi prarthana ❤️💫❤️🙏🏻🙏🏻🙏🏻 Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉❤🎉❤🎉❤🎉🎉❤❤🎉❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
स्वामींच्या कृपेने मी कोरोना मुक्त झालाे असून गेली तीस वर्षे मी स्वामींच्या वर श्रद्धा ठेवून आहे
श्री स्वामी समर्थ
Ooooo Oooo Ooooyo
@@jyotibayas5149 nb bnvbbbvbbbbbbvv bnvbbbvbbbbbbvv bnvbbbvbbbbbbvv bv bv bnvbbbvbbbbbbvv bv bnvbbbvbbbbbbvv bv bvbbbvbbvvbvv v bv bv vvbbbvvvvv vvbbbvvvv bvb bvbbbvvb bvb bb
.
@@tushardharia6442 😨bb 🤨 bbnbbmnbbnnnnnnnnn 🤨nnn. Nbbnn nnnnnnnnnnnnnnnnnon. Bbbnnn 🤨bnnnnnnbnnnn 🤨bbn 🤨🤨nnnn ?nb 😷 b 😷b 😷😷😷😷😷 b 😷😷bbbb 😷 😷nv 😷b 😷 🤨🤨🤨 🤨😷n 😷mbbbbm 🤨 nnbnnbbnnbnnnnnbmb 🤨mmmbbbnbn 🤨b 🤨n 🤨🤨🤨🤨n 🤨🤨🤨n 🤨nm 😷😷b 🤨😷nm 🤨🤨🤨bi 😷n 🤨😷m 😷 n 🤨🤨🤨🤨🤨🤨ni nmnmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm
Mmm 😷mmmmmmmmmmmmmn 🤨mmmmmmmmmm🤨🤨🤨🤨🤨b 🤨b 🤨n 🤨b
👍🏻👍🏻
स्वामी दिवस रात्र एक केली आहे अभ्यासामध्ये तुमचा आशीर्वाद असुद्या। वयाच्या 30व्या वर्षी करिअर सोडून UPSC ची परीक्षा देतोय। मी यश नाही मागत, फक्त ताकद द्या आणि आशीर्वाद द्या अभ्यासात,यश नक्की भेटेल तुमच्या कृपेनं
All d best
स्वामींच्या कृपेने सगळं चांगलं होईल
स्वामी तुमची इच्छा पूर्ण करोत 🙏
Swami ahet pathishi ... Best luck bro
All the best
अशक्य ही शक्य करतील स्वामी यांची आज प्रचिती आली श्री स्वामी समर्थ
❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे स्वामी आई मला कर्ज मुक्त करा आणि माझ्यावरचं सगळं संकट दूर करा आणि माझ्या हाती घेतलेल्या कामाला यश मिळू देत स्वामी आई ❤
स्वामींवर श्रद्धा असेल त्याचे सर्व मंगल होते.
श्री स्वामी समर्थ.
Dtgv so cute even 😍 swami samarth
A❤(!(!(!!!!!!!!!!!8!((!¡;;
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth
@@GalaxyA-os2yj a
!! श्री स्वामी समर्थ !! माझी गुरुमाऊली !!
!! भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !!
!! अशक्य हि शक्य करतील स्वामी !!
🙏🙏🌹🌹🌺🌺🌹🌹🙏🙏
Shree swami samarth jai swami samarth
श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth jai jai Swami Samarth
Shree swami samrath 🌺🙏
श्री स्वामी समर्थ
🌹🙏Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🌹 🙏
खुप मोठया संकटात आहे माझं कुटुंब पाठीशी राहा श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
❤श्री स्वामी समर्थ देवा ,स्वामी आई ,स्वामी माऊली तुम्ही मला आज काही तरी बोले होते आठवा स्वामी तुमचा भक्त तुमची आठवण करत आहे मनापासून ❤ श्री स्वामी समर्थ❤स्वामी माऊली❤
Shree swami samarth
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🚩
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏माऊली खूप दयाळू आहेत. त्यांची लीला अंपरणपार आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझ मंगळसूत्र सापडले. स्वामी चे खूप खूप धन्यवाद. 😊🙏
स्वामी महाराजांवर फक्त श्रद्धा ठेवायची महाराज आपल्यावर कोणतं च संकट येऊ देत नाहीत🙏🙏🙏
Supreme God is Kabir
सर्व ब्रह्मण्डों को रचने वाले कबीर परमात्मा
अथर्ववेद काण्ड नंबर 4 अनुवाद नं. 1 मंत्र 7
में कबीर परमात्मा द्वारा की गई सृष्टि रचना का प्रमाण है:-
भक्तों का वास्तविक साथी, विधिवत साधक को सतलोक ले जाने वाला, सर्व ब्रह्मांड की रचना करने वाला, काल की तरह धोखा न देने वाले आप कविर्देव हैं।
अधिक जानकारी के लिए Sant Rampal Ji Maharaj UA-cam Channel पर visit करें।
Tai koni vidwa asl tar sanga
श्री स्वामी समर्थ 🙏✨🌺जय जय स्वामी समर्थ 🌺✨🙏अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏✨🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.... सर्व काही ठिक करा हीच नम्र प्रार्थना.
🙏
स्वामी माऊली मनाला कधी खचू देऊ नका माज्या पाठीशी राहा 🙏🙏
Shree swami samarth ❤
हा मंत्र ऐकल्याने सर्व दुःख व टेन्शन दूर होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🌺🌺
0
🙏🙏🙏🙏❤️🙏🙏🙏🙏
Uyyy
Mala anubhav aala
Shri Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏
ह्या मंत्राने आपले मन खूप प्रसन्न राहते🙏
M mno
By cc ii q by q8 8 BB ii nn\w9q
qAQ} pp t
Supreme God is Kabir
कौन है परमात्मा, कैसा है, कैसे मिलता है, किसने देखा है, कहां रहता है? ऐसे अनेकों प्रश्नों का उत्तर जानने के लिए जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज जी की Official App "Sant Rampal Ji Maharaj" Download करें Playstore से।
श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️...समर्थ आम्हा सर्वांचे रक्षण कर, योग्य मार्ग दाखवत राहा . 🙏
विस्कटलेली आयुष्याची घडी पुन्हा एकदा सावरा स्वामी... अखंड आयुष्य तुमच्या आणि जगाच्या सेवेत वाहून देईन.....पण सदैव पाठीशी रहा हीच तुमच्या चरणी प्रार्थना... ।। श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।
अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त दत्त समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙇🌹💫
Please pray for me
खूप मोठ्या संकटात आहे मी आशीर्वाद असुद्या श्री स्वामी समर्थ🙏🙏
खुप मोठया संकटात आहे मि आशिर्वाद असुधया श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 🙏
श्री स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी नमन वंदन प्रणाम।
❤❤❤❤
😊😊
000😊00😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
तुझे बाबा लवकर बरे होतील 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Mazha sarwaat favourite jap ahe haa . Haan laawla ki man shant n sthir hota...
Ho
माझाही...हे ऐकल्यावर काहीच दुसरे नको वाटते...🙏🏻 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻
🌼🌼🌸🌸🙏🙏😘😘Shree swami smarth mharaj ki jay ho mene jo jo mnaga o apne diya me to jitni bhi shukriyada karu utne hi kam he eise sat dena ham sabka mere frd ko hamesha khush rakhna kalynai ko jo chaiye o dena he bapa aaj jo mere pass he o apka diya huaa hi he eise sat dena ham sbka koi bhul hui to plz maf kr dena hamare sar pe tumhala hat eise rahne dena bapa jay shree swami samrth mharaj ki jay ho🌼🌼🌸🌸🙏🙏😘😘
Oo
🐼
Jai jai 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
गुरू माऊली आमच्या मुखात नेहमी आपले नाव यावे. हेच मागणे. श्री स्वामी समर्थ. 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आनंद कोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सर्वांना चांगली बुद्धी द्या सर्वच भल होऊ दे तुझे नाम मुखात राहूदे
श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार मुजरा ❤❤❤ श्री स्वामी समर्थ
स्वामी समर्थ माझी आई, तिथे कमी काहीच नाही. 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
Mamata🙏🙏🙏🙏🙏
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
समर्थ असाच माझ्या पाठीशी राहा
श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना🙏🌺🙏
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🏻🙇🏻❤
Swami mazya lekranvr tumcha ashirvad rahu dy....as wate jivn he nirthak ahe....lekrana changla marg dakhava Swami ..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤️
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
Shri Swami SamarthJai Jai🎉🎉🎉🎉🎉❤❤🎉🎉🎉
in
Bhiu nko me tuzya pathishi ae ha aashirwaad fakt ek dev te aaple rakshan krtil tyancha vr khup vishwas ae te mhanje Swami 🌺🌺
🙏🏼😊
Shree Swami Samarth majya mulana kaym sukht teva
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Jithe Swami Aai Tithe Une Te Kasle
Ashakya Te Shakya Kartat Swami....🙏🙏
Shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏 shree Swami samarth 🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
" श्री स्वामी समर्थ दिव्य मंत्र नमो नमः "
Shree swami samarth Jay Jay swami samarth❤❤🎉
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
सर्वांच्या इच्छा पूर्ण होवोत,हिच सदिच्छा
स्वामींचे मना पासून भक्ती केली कि प्रचिती येते मला अनुभव आलाय.... 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज कि जय
Kal
Mala prachiti aley swaminchya babtit kay ahe te nahi sangu shakat pan vel ali ki swami pathishi ubhe rahtat.... Mazya ajobanna tar sakshatkar zalay swamincha 🙏🙏🌸🌹🌼🌺
@@shilpachopdekar3281 iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiio
@@shilpachopdekar3281 qqqqqqqqqq1qqqqqqq
@@shilpachopdekar3281 qqq
Shree Swami samartha ❤ Dhanyawad Swami aai ❤
Khup mothi Takad aahe swaminchya namsmaranat Anubhav aaly
🙏🙏🌹🌹स्वामी तुम्ही संकटाच्या वेळी नेहमी साथ दिली इथून पुढे ही अशीच तुमची साथ मिळो हीच इच्छा आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
हा मंत्र ऐकल्याने अतिशय सुंदर अनुभूती चा अनुभव मिळतो
श्री स्वामी समर्थ
खरच खूप छान वाटतय़
@@jayantnachane4734 artist raghuvanshi khup chan vatte
Hi shakti sage
@@artiraghuwanshi4535 mala hawa mb madhye kas gheta yeil ?
nitin
❤❤shri Swami samartha🌹 shri Swami samartha🌹 shri Swami samartha🌹 shri Swami samartha jay jay Swami samartha🌹🌹
Shree swami samarth jay jay swami samarth 🙏🏻💐
माझा मुलगा आहे 4 महिन्याचा तो जर रडत असेल तर मी स्वामींचा जप लावतो तो एकदम शांत होऊन ऐकतो श्री स्वामी समर्थ
SHRI SWAMI SAMARTH
खुप छान त्यावर चांगले संस्कार होतील
श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली
Helped me keep my mind cool and calm when I required the most.
स्वामी ओम 🙏🙏
@@archhanasmart1985 any problems
मी दिवसातून 1000 वेळा जप नाम करतो, ह्यांच्या आशीर्वादाने आज मी खूप पुढे गेलेलो आहे. आजही मला जेव्हा खूप अडचण येते तेव्हा स्वामी मला मार्ग दाखवतात. ह्यांच्या कृपेनें आज मी कृषी मंडळ अधिकारी ह्या पदापर्यंत गेलोय. श्री स्वामी समर्थ ❤
साहेब तुम्हाला स्वामी नी कृषी मंडल अधिकारी बनवले आहे,
त्या अन्नदात्या शेतकऱ्याला जेवढी होता होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करा, शासकीय कामामध्ये त्यांना तुमचा हातभार लागावा. श्री स्वामी समर्थ
स्वामी जे आहे ते अपेक्षेपेक्षा खूप देले आहे,कितीही झाले तरी आम्हाला कमीच पडणार ,फक्त मायेचा हात नेहमी पाठीवर असूद्या
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🙏🙏👏🤲
Shri swami samarth
Guru kataksham paripooranam Sairam 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय महाराज माझ्या मुलांना त्यांच्या एक्झाम मध्ये भरभरून यश मिळण्यासाठी त्यांना भरपूर ताकद द्या हीच तुमच्या चरणी आणि माझा संसार सुखाने भरून जाऊ हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे ❤❤
स्वामी बाबा तुम्ही माझे आई वडील सर्वस्व आहे , माझा आधार आहे , मोठ्या ऑपरेशन मधून मला सुखरूप बाहेर काढले 🙏माझा प्रत्येक वाईट परिस्थिती मध्ये तुम्ही माझा सोबत नेहमी उभे राहिलात 🙏🤗 आयुष्यात कष्ट करण्यासाठी ताकत द्या माऊली , तुमचे नाव माझा मुखात सदैव राहू द्या🙏अशक्य ही करतील स्वामी ❤️
❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏✨🌺जय जय स्वामी समर्थ 🌺✨🙏अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏✨🌺
खुप भारी वाटते जप ऐकून.. बळ येते मनाला.श्री स्वामी समर्थ ❤❤❤
❤❤shri vighnahar vighnanaashak mangalmurti morya❤❤shri Swami samartha🌹 shri Swami samartha🌹 shri Swami samartha🌹 shri Swami samartha🌹 jay jay jay shri Swami samartha🌹🌹
समर्थांचा जप रोज सकाळी ऐकायला तर दिवस भर काम करताना खुप फ्रेश वाटते
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth ❤❤❤❤❤
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth
माझ्या लेकरांना सुखी ठिवा श्री स्वामी समर्थ
Shri swami samarth Shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samartha shri swami samartha shri swami samartha shri swami samartha shri swami samartha shri swami samartha shri swami samartha shri swami samartha shri swami samartha shri swami samartha shri swami samartha shri swami samartha shri swami samartha shri swami samartha shri swami samartha shri swami samartha
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
❤❤shri balumamachya navane changbhale bhairavnathahe changbhale changbhale🍎 sada anandacha yalkot yalkot yalkot har har mahadev❤❤
अगदी खरंय कालचाच प्रसंग होता,मनापासून स्वामींना विनवणी करत होते,धावा करत होते,काहीतरी चमत्कार दाखवा स्वामी असच सुरू होत.आणि तसा चमत्कारी अनुभव आला.
स्वामी ना शरण जा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
🙏 देवा मी अत्ताच मरणाचं दार बघुन आले माझा नवरा माझा मुलगा याच्या पाठीमागं तुम्हि होता माझ्या वर कृपा होती तुमची म्हणुन मी अत्ता माझ्या माणसात आहे . देवा आमच्या पाठिशी रहा असाच सदैव 🙏 💐 जय जय स्वामी समथॆ 💐
नक्कीच राहतील अरे स्वामींना काय अशक्य आहे. अरे ते रात्रीचा दिवस करतात. मी पण 2 दिवस आजारी होतो. पण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने बरा झालो. अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 📿
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
🙏🙏🙏🙏🙏
Itna bda slok bolne se aap ko chota Mota labh jrur mil jayega lekin mox nhi hoga
Supreme God is Kabir
Shree swami Samarth
Jai jai swami samarth
Manter ka jaap krne se mox nhi hoga saster ke Anusara bhakti Sadhna krne se hi mox hoga. Completely mox keshe milega yh Janne ke liye dekhe every day Sadhna TV pr 07:30pm live satsang
Shree swami samartha 🙏🏻
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कृपा असावी
स्वामी समर्थ महाराज जे शक्य नाही ते शक्य करतात अशवय ही शक्य करतील स्वामी
Kaliuga avatharamu🌼 dattatreya swami🌸akal Kota maharaj ki esta maina pani akalitho vuna vaniki👳annam pettandi miku👨👨👧👧kastalu pothaiy Namakamtho cheyandi🙏
N
Shripaad ShriVallabham
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🌼🌼🌸🌸🙏🙏😘😘shree swami samrth mharaj ki jay ho eise sat dena ham sabka koi bhul hui to Plz maf kr dena mene jo jo apse mnga o apne diya he me to jitni bhi shukriyada karu utne hi kam he koi bhul hui to plz maf kr dena bapa frd hamesha khush rahe sab sabko khush rakhna sabki mnokana puri karna sabko jo chaiye o dena bapa 🌼🌼🌸🌸🙏🙏kalyani ko hamesha khush rakhna sabko jo chaiye o dena bapa koi bhul hui to plz maf kr dena eise sat dena ham sab ka bap🌼🌼🌸🌸🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😘😘
😊
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏✍️🫶
तुमच्या कृपेने आमचे दोघींचे सुसंकृत घरात लग्न होऊ दे #आशीर्वाद आहेच
प्रार्थना 🧘♀️🧘♀️🤳🩷💜❤️🇮🇳🙌
Very peaceful feelings due to this mantra shri swami Samarth
Npnnn
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏✨🌺जय जय स्वामी समर्थ 🌺✨🙏अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏✨🌺
khup sundar. aatmik samadhanachi prapti hote.prasann feel hote.
Yogeeta Bhate power in future shri swami shri swami shri swami shri swami shri swami shri swami
Jay shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
Supreme God is Kabir
Shree swami Samarth
Jai jai swami samarth
Manter ka jaap krne se mox nhi hoga saster ke Anusara bhakti Sadhna krne se hi mox hoga. Completely mox keshe milega yh Janne ke liye dekhe every day Sadhna TV pr 07:30pm live satsang
🙏🙏माझा खुप विश्वास आहे स्वामी समर्थ महाराजांवर ,स्वामी आपल्या भक्तांना प्रचंड बळ आणि विश्वास व शक्ती देतात आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणतात ,तिथेच आपली भिती संपते व स्वामी लीला सुरु होते 🙏🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🙏🙏
Shri Swami samartha Maharaj ki Jai
🏵️🏵️जय श्री स्वामी समर्थ माझ्या परिवाराला माझ्यापासून झालेल्या संकतातून मुक्त करा तुमचा आशीर्वाद असू द्या..👏👏जय श्री स्वामी समर्थ👏👏🏵️