Swami Samartha math Palasdari | स्वामी समर्थ मठाबद्दल संपुर्ण माहिती | Pravin Varkute Vlogs

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • Swami Samartha Math Palasdari | स्वामी समर्थ मठाबद्दल संपूर्ण माहिती |Pravin Varkute Vlogs
    मित्रांनो स्वामी समर्थ यांचा मठ पळसदरी स्टेशन पासून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे आणि ह्या मठात स्वामी समर्थ 22 दिवस राहिले होते त्यामुळे ह्या मठात आजही स्वामी असल्याचा भास होतो तर अश्या ह्या पवित्र मठात तुम्ही देखील एकदा भेट द्या तुम्हाला देखील हा मठ नक्की आवडेल.
    Music provided by :-
    • [Non Copyrighted Music...
    Your Queries :-
    swami samartha
    akkalkot swami
    swami math
    स्वामी समर्थ मठ
    स्वामी समर्थ मठ पळसदरी
    Pravin Varkute Vlogs
    Please Aslo visit my new youtube channel
    / @denesamajache
    Watch next:-
    Bhivgad fort trek video: • Bhivgad Fort Karjat | ...
    Sondai fort trek video: • Sondai Killa | Sondai ...
    Salher fort trek video: • साल्हेर किल्ल्यावर पर्...
    Tringalwadi Fort Trek Video: • Tringalwadi Killa | Tr...
    Gorakhgad trek video : • Gorakhgad | Gorakhgad ...
    Kavnai fort trek video : • Kavnai Killa | Kavnai ...
    Bhairavgad trek :- • Bhairavgad Fort | Bhai...
    follow me on Instagram :-
    / gadkille_bhramanti
    thank you for watching my vlogs
    #swamisamarth
    #akkalkot #pravinvarkutevlogs
    #devotional

КОМЕНТАРІ • 32

  • @pradeepshinde7145
    @pradeepshinde7145 10 місяців тому

    🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @mrunal4536
    @mrunal4536 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ आई ❤❤❤

    • @Pravinvarkute
      @Pravinvarkute  2 місяці тому

      @@mrunal4536 एकदा भेट द्या मठाला स्वामींची अनुभूती नक्की येईल

  • @vitthalpatil1607
    @vitthalpatil1607 9 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ, प्रवीण खूप छान .माहिती आणि स्थळ सुध्दा.

  • @vaibhavnichite946
    @vaibhavnichite946 10 місяців тому

    👍👍👍

  • @aadeshaj67
    @aadeshaj67 9 місяців тому +1

    Mast video astat mitra tujya ❤

    • @Pravinvarkute
      @Pravinvarkute  9 місяців тому

      धन्यवाद माझ्या मित्रा

  • @vishu3040
    @vishu3040 9 місяців тому

    Mast re
    Chhan ekadam

  • @mahendrabangar5763
    @mahendrabangar5763 9 місяців тому

    खुप छान

  • @sandeepchande2419
    @sandeepchande2419 4 місяці тому +1

    Faar chan mahiti dili

    • @Pravinvarkute
      @Pravinvarkute  4 місяці тому

      धन्यवाद दादा

  • @sameerdevrukhkar4339
    @sameerdevrukhkar4339 10 місяців тому

    सुंदर माहिती दिलेली आहे.प्रवीण

    • @Pravinvarkute
      @Pravinvarkute  10 місяців тому

      धन्यवाद दादा

  • @diptiyendhe301
    @diptiyendhe301 9 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ,
    खूप छान माहिती दिली.

  • @denesamajache
    @denesamajache 10 місяців тому

    खूपच छान माहिती दिली

  • @ravikantjadhav541
    @ravikantjadhav541 9 місяців тому +1

    Khup Mast detail video astat bhau tumchya asach navin navin video banvat raha❤

  • @manojkumbhar2733
    @manojkumbhar2733 10 місяців тому

    Awesome information bro

  • @bhushanmali523
    @bhushanmali523 9 місяців тому

    श्री स्वामी समर्थ..अतिशय सुंदर माहिती दिली आहे दादा मुंबई आणि पुणे तसेच आजूबाजूच्या परिसरातील सेवेकरी साठी पारायण साठी व दर्शनासाठी खूप छान स्वामींचा छान मठ आहे...

  • @nileshkadam4257
    @nileshkadam4257 9 місяців тому

    खुप छान माहिती दिली भावा. आम्हला माहीत न्हवत हे ठिकाण. असेच काही ठिकाणच्या माहिती देत जा

  • @roshaninarvekar4689
    @roshaninarvekar4689 8 місяців тому +1

    मठात काळे कपडे घालून जायचं नसते पण तिथे खूप जणांनी घातले होते आणि मठ चालवणारी माणसे म्हणेज त्यांची मुली तिथे गाभाऱ्यात केसं मोकळे सोडून प्रदक्षिणा घालत होते आरती च्या वेळी ते आवडलं नाही म्हणून सांगितलं 🥺😔🙏

    • @Pravinvarkute
      @Pravinvarkute  8 місяців тому

      बरोबर आहे ताई पण आपलीच लोकं आपला धर्म आणि संस्कृती विसरत चालली आहेत.आता ची परिस्थिती अशी आहे की लोक मंदिरात आणि गडकिल्ल्यांवर पवित्र राखण्यासाठी न जाता रिल्स बनवण्यासाठी जातात

  • @bhushanmali523
    @bhushanmali523 9 місяців тому

    प्रविण दादा तसेच पुढे गगणगिरी महाराज चा पण मठ आहे...

    • @Pravinvarkute
      @Pravinvarkute  9 місяців тому

      हो लवकरच त्या मठाची संपूर्ण माहितीचा व्हिडीओ घेऊन येणार आहे मी

  • @rassikachavan5856
    @rassikachavan5856 9 місяців тому +1

    Time काय आहे मठाचा . दुपारी बंद असत का

    • @Pravinvarkute
      @Pravinvarkute  9 місяців тому

      ताई तुम्ही मठात सकाळी ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जाऊ शकता. गुरुवार,रविवार आणि पौर्णिमेला मठात दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान मोफत महाप्रसाद असतो