Sanjay Raut यांचा गौप्यस्फोट, Eknath Shinde यांना CM करण्यास या नेत्यांचा विरोध, दाव्यानं युतीत वाद?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #sanjayraut #cmshinde #mahayuti
    एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला राष्ट्रवादीच्या अजित पवार,सुनिल तटकरे आणि वळसे पाटलांचा विरोध होता. तर फडणवीसांसह त्यावेळी भाजपच्या प्रमुख नेत्यांनीही विरोध केला होता. संजय राऊतांनी मविआ काळातील घडामोडींबाबत हा दावा केलाय.
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #MHT031
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 14

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 25 днів тому +3

    एवढ्या दिवस झोपला होता काय ती आता सांगतंय

  • @user-kw2cv5kp8x
    @user-kw2cv5kp8x 25 днів тому +1

    He asach astay

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 25 днів тому +1

    काही नाही उद्धव ठाकरे ला बसायचे होते बाकी काही नाही..

  • @prafullavkavalgikar2461
    @prafullavkavalgikar2461 25 днів тому +1

    हा काय सकाळपासून रात्रीपर्यंत बरळत असतो 😂😂

  • @user-yt3wv9tl7n
    @user-yt3wv9tl7n 25 днів тому

    💃💃💃💃💃

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 25 днів тому +1

    Pruthvi raj chavhan anun baswala tevha nahi virodh kela tyani.. 😂

  • @balasahebaher9948
    @balasahebaher9948 23 дні тому

    हा आता पर्यंत बेशुद्ध होता,आता शुध्दीवर आला आहे.

  • @siddhidhuri8424
    @siddhidhuri8424 25 днів тому +1

    Sanjay Raut barobar aahet

  • @ramchandragurabe1945
    @ramchandragurabe1945 25 днів тому +1

    चहा बिस्कीट पत्रकार