Gajanan Kirtikar ते Bhavana Gawali, लोकसभा निकालानंतर हे ६ नेते Eknath Shinde यांची साथ सोडणार का ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #BolBhidu #EknathShinde #UddhavThackeray
    गजानन किर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी केली, त्याला भाजपच्या प्रविण दरेकर यांंनीही दुजोरा देत किर्तीकर यांच्याबाबत शंका उपस्थित केली. अशातच शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ यांनी या वादात उडी घेतली. किर्तीकर यांच्यावर कारवाई झाली तर मलाही वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा अडसूळ यांनी दिला.
    या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळं शिंदे गटातली धुसफूस आता समोर येत असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळं ४ जूननंतर शिंदे गटातले नेते ठाकरेंकडे जाण्यासाठी परतीचे दोर लावू शकतात, असं बोललं जातंय. पण शिंदे गटाचे असे कोणते नेते आहेत जे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिंदेंच्या नावेतून उड्या मारू शकतात आणि कशामुळे ? पाहुयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 344

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 4 місяці тому +318

    उद्धव ठाकरे तरी यांना घेणार नाहीत..पुन्हा घेतल्यास मग जनता यांना कधीच माफ करणार नाहीत...

    • @sushilkhode3533
      @sushilkhode3533 4 місяці тому +25

      कोणालाच घेउ नये

    • @kiranmanjare6874
      @kiranmanjare6874 4 місяці тому +16

      Agadi barobar
      Thakare ni atta ekahi gaddarala parat gheu naye ashi maharashtra chya janateche mat ahe
      Thakare konalahi ghenar nahit asech vatate

    • @OfficialAbhinavshukla1111
      @OfficialAbhinavshukla1111 4 місяці тому +1

      अशा वैयक्तिक स्वार्थाने पछाडलेल्या गद्दारांना मोदी व शिंदे साहेबांनी पक्षाच्या बाहेर हाकलून द्यावे असे गद्दार कुबाठा गटातच शोभतात😊

    • @GgHh-bb2pq
      @GgHh-bb2pq 4 місяці тому

      Thakre se pahle Yojana🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze 3 місяці тому

      Uddhav Thackeray ghenar nahi tyana pn mahit aahe he gaddar punha gaddari karnar bhavna gawli la tr nakkich nahi tine personal attack kele ahet

  • @pkhhxjjch
    @pkhhxjjch 4 місяці тому +57

    आता कोणाला काय आश्वासन दिलाय ते बाहेर पडणार... आणि सगळ्यांना कळणार त्यांना सगळ्यांना same च आश्वासन दिलाय 😂😂😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 4 місяці тому +125

    यांना परत घेवो नाही उद्धव ठाकरे साहेब यांनी नवीन लोकांना संधी द्यावी हे सगळे एक्सपायरी वाला माल फेकून द्यावा

    • @bko1919
      @bko1919 4 місяці тому +1

      Navin ...😅😅😅

    • @amitbhau
      @amitbhau 4 місяці тому +1

      म्हणजे तुमचं अनुसार उद्धव सुद्धा जुने झाले 😂

  • @djsaisamratchandwad9692
    @djsaisamratchandwad9692 4 місяці тому +122

    शिंदे बोल भिडू च्या वटेवर😅

  • @s.m1678
    @s.m1678 4 місяці тому +182

    उध्दव ठाकरे यांनी जर यांना घेतले तर मतदारांना पुडच्या वेळी विचार करावा लागेल 🤔😡🙏

    • @unpat
      @unpat 4 місяці тому +3

      😂😂😂

    • @Kattarhindu.911
      @Kattarhindu.911 3 місяці тому

      Are tujha gharkombda congress madhe vilin honar aahe😂

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 4 місяці тому +136

    पण यांना उद्धव ठाकरे पुन्हा पक्षात घेतील असं वाटत नाही

    • @rajendravetal642
      @rajendravetal642 4 місяці тому +9

      एकदम बरोबर

    • @unpat
      @unpat 4 місяці тому +4

      😂😂😂

    • @ketankumarjadhav
      @ketankumarjadhav 3 місяці тому

      Brobr

    • @pl9877
      @pl9877 3 місяці тому

      त्यांना परत घेणार आणि खुद्दार करणार 😂😂

    • @hotshighlights4349
      @hotshighlights4349 3 місяці тому

      यांना परत पक्षात सामील करून घेतले तर लोक ठाकरे गटाला मतदान करणार नाही

  • @Paraboy...777
    @Paraboy...777 4 місяці тому +58

    ये तो होना ही था...!!!😂😂😂

  • @marathi2307
    @marathi2307 4 місяці тому +48

    लोकसभा नाही खरा बदला तर जनता विधानसभेला घेणार

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 4 місяці тому +1

      घंटा

    • @amitbhau
      @amitbhau 4 місяці тому

      हरले की त्या नंतर महानगर पालिके मध्ये जनता बदला घेईल असं म्हणा 😂😂😂

    • @marathi2307
      @marathi2307 3 місяці тому

      @@amitbhau अरे तुमची एवढी फाटले की तुम्ही 20 तारखेला मतदान होऊन दिलं नाही एका तासाला 11 मतदान करून घेतलं, एवढी ग*** का फाटते

    • @marathi2307
      @marathi2307 3 місяці тому +2

      @@milindkulkarni3198 अमित शहा अब्दालीचा घंटा चांगला वाटतो का

  • @sumitchandane5953
    @sumitchandane5953 4 місяці тому +78

    🔥शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩 😍✌

    • @swapnilsuryawanshi5991
      @swapnilsuryawanshi5991 4 місяці тому

      Gaddari Keli favdyane tari pn उद्ध्वस्त...2019 मध्ये bjp shivsena Yana janten मत दिलं पण favdya हरामी हिंदूची gaddari केली अन् क्या पक्षाच अपल कायम 36, च आकडा असलेला पक्षाशी युती केली favdyane😢

  • @BalkrushnBorkar-we8sm
    @BalkrushnBorkar-we8sm 4 місяці тому +220

    शिंदे एकटेच राहणार शिंदे गटात

    • @NenearBazinga-lt7qe
      @NenearBazinga-lt7qe 4 місяці тому +12

      Ho tasach vatay😂

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 4 місяці тому +4

      कोणती घेतली?

    • @Brahman581
      @Brahman581 4 місяці тому

      ​@@milindkulkarni3198शिंदेच पक्ष फोडण्याव्यातिरिक्त ठाण्याव्यतिरिक्त बलस्थान कोणते आहे?

    • @shaipatil594
      @shaipatil594 4 місяці тому

      ​@@milindkulkarni3198 तू घेऊन गटारात पडतोस ती

    • @funtime12345
      @funtime12345 3 місяці тому +2

      Shinde ek daru cha bottle marun khush aahet😂😂😂

  • @KisanudhanUdhan
    @KisanudhanUdhan 4 місяці тому +39

    आमचा खासदार गद्दार झाला नाही..परभणीचा खासदार बॉस संजय उर्फ बंडु जाधव निष्ठावंत राहिला..आणि विजय होनार जय मराठा🚩🚩

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 4 місяці тому +52

    ठाकरे किंग ❤❤❤🎉🎉🎉

    • @bko1919
      @bko1919 4 місяці тому

      No... Radu Bai king

  • @sunilsalokhe5664
    @sunilsalokhe5664 4 місяці тому +81

    हकालपट्टी करण्याची गरजच नाही कारण 4 तारखेनंतर पक्षच संपणार आहे

  • @pkhhxjjch
    @pkhhxjjch 4 місяці тому +42

    भावना ला miss india च आश्वासन दिलाय 😂😂

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 4 місяці тому +5

      भावना च्या भावना दुखावल्या या एकनाथ भाई शिंदेंनी😅

    • @AffectionateAquariumFish-hl7fo
      @AffectionateAquariumFish-hl7fo 4 місяці тому +3

      😂😂😂

    • @MMJotkar
      @MMJotkar 3 місяці тому

      😂

    • @Shivsainik723
      @Shivsainik723 3 місяці тому +3

      नाही, विश्वगुरूंनी भावना ताईंना मिसवर्ड व नवनित राणांना मिस युनिव्हर्स द्यायचे ठरवले आहे

    • @भगवा
      @भगवा 3 місяці тому

      😂😂😂😂😂

  • @HolgundeYogesh
    @HolgundeYogesh 4 місяці тому +45

    मला काय राजकारण जास्त समजत नाही.. आणि एवढ्या मोठ्या नेत्यावर बोलणं पण चुकीचं आहे..पण अस वाटत आहे की
    एकनाथ शिंदे यांनी Short-term साठी long-term च नुकसान करून घेतल आहे..!

    • @amitbhau
      @amitbhau 4 місяці тому

      काळी दाढी मूर्ख नक्कीच नाही 10 वेळा विचार करून त्याने हे पाऊल उचलले. तसेही सेना तेच चालवायचे घरकोंबडा आणि त्याचे सल्लागार स्वतःच्या आमदारांना सुद्धा भेटत नव्हते सगळे काम शिंदेच करायचे. उलट महावसुली सोबत राहिलो तर कोणत्या तोंडाने मतदारासमोर जावे हा प्रश्न त्यांच्या आणि इतर आमदरासमोर होता म्हणून त्यांनी हा मोठा निर्णय घेतला

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 3 місяці тому +2

      राजकारणातलं कळत नाही म्हणतो पण भावा तू तर राजकारणातला मास्टर आहेस.😊😊

    • @sandeshrao4583
      @sandeshrao4583 3 місяці тому +1

      तुला खरचं काही कळतं नाही😂😂😂

    • @samirpol952
      @samirpol952 3 місяці тому

      शिंदे नी जे मिळवले ते उद्धव ठाकरे कधीच दिले नसते जे मिळाले ते खूप आहे
      नाहीतर राजकारणातून नामशेष केले असते ठाकरे पिता पुत्रा नी
      त्यांचं खाते कोण चालवत होते ह्याची माहिती घ्या
      प्रत्येक neta आपण कसे पूढे जाऊ याची काळजी घेत असतो
      प्रत्येक नेता ला जनतेची काम hi करायवीच लागतात फक्त तेवढी बुद्धिमत्ता गडकरी सारखी सगळ्याच नेत्यांना उपजात नसते हा फरक आहे

    • @rajaramchougule1163
      @rajaramchougule1163 3 місяці тому

      Short long bing kay nahi पोट फुटुसतर
      खाल्ले ते बाहेर पडु नये हेच कारण आहे 😊

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 4 місяці тому +88

    दिवस भरले आता गद्दारांचे, लवकरच राम नाम सत्य होणारं मिंदे अन् टोळीच..✌️💯

    • @OfficialAbhinavshukla1111
      @OfficialAbhinavshukla1111 4 місяці тому +4

      4 जून ला कुठे पळून जाऊ नकोस म्हणजे झाले😅

    • @DADA_KONDAKE
      @DADA_KONDAKE 4 місяці тому

      ​@@OfficialAbhinavshukla1111पळून जायला भडखाऊ शिंदे वाटली का तुला 😂
      ये 4 तारखेला इथेच भेटू ..🥳

    • @bko1919
      @bko1919 4 місяці тому +2

      Radu Bai London la palun jau nayet mhnje zal .

  • @sachinkalekale1980
    @sachinkalekale1980 4 місяці тому +49

    पक्षात प्रवेश मिळणार नाही ते ठाकरे आहेत

    • @unpat
      @unpat 4 місяці тому

      😂😂😂
      भुजबळची चाटली😂

    • @OfficialAbhinavshukla1111
      @OfficialAbhinavshukla1111 4 місяці тому +1

      जसं काय तो बाळासाहेब ठाकरे आहे असं बोलतोयस😅😂

    • @anamikasunshine779
      @anamikasunshine779 4 місяці тому

      ​@@unpat bhujbal ahe ki ata shindecha mantri

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 4 місяці тому +2

      Aho thakare ghenar je aaplya bapala svatacha mulacha purn khandanacha spman kela mhatara mhanali tya bai la devu shakato tar hyana kadhi pan ghenar

    • @pl9877
      @pl9877 3 місяці тому +1

      नक्कीच मिळणार त्यांना परत घेणार आणि खुद्दार करणार 😂😂

  • @kbnews1974
    @kbnews1974 4 місяці тому +31

    ठाकरे कडे परत न जाता ते भाजपाकडे जातील

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 4 місяці тому +67

    ठाकरे यांनीं जर परत घेतले तर मग वाईट वेळेत साथ देणारे निष्ठावंत सोडून जातील...

    • @amitbhau
      @amitbhau 4 місяці тому

      निष्ठावंत सगळे शिंदे सोबत आहेत, उद्धव जवळ फक्त शोनिया सैनिक उरलेले आहेत 😂

    • @PrakashDaradeVlog1993
      @PrakashDaradeVlog1993 4 місяці тому +3

      @@amitbhau ते 4 जूनला कळलं ते जनता ठरवत असते गद्दार कोण आणि निष्ठावंत कोण कमीत कमी आम्ही आपल्या सारखे अंधभक्त नाहीत.🙏

    • @amitbhau
      @amitbhau 3 місяці тому

      @@PrakashDaradeVlog1993 ती अंधभक्ती नाही योग्य ठिकाणची भक्ती आहे, ते सुंता झालेले जनाबी सैनिक नाही समजू शकणार, 4 जूनला उद्धव चा गेम शरद पवारने जास्त जागा देऊन आणि 1-2 जागा निवडून आल्यावर कसा वाजवला ह्याचे विश्लेषण ऐकायला तयारी ठेवा 😂

    • @PrakashDaradeVlog1993
      @PrakashDaradeVlog1993 3 місяці тому +1

      @@amitbhauतुम्हाला सुंता बद्दल जास्तच माहीत आहे तू स्वतः करून लोकाला सांगितले का काय.4 जूनला फक्त कॉमेंट डिलीट करू नकोस 🤭🤣

    • @amitbhau
      @amitbhau 3 місяці тому

      @@PrakashDaradeVlog1993 मी काही गांडू नाही शब्द फिरवणारा उद्धव सारखा, अंदाज चुकला तर वाटेल त्या शिव्या खाईल तुमच्या 😂

  • @parshuramchavan3405
    @parshuramchavan3405 4 місяці тому +49

    मातोश्रीवरुन परतीचा दोर कधीच कापून काढला आहे.दुर्दैवाने असे झाले तर ती मा.उद्धवसाहेब यांचीच राजकीय दृष्ट्या आत्महत्या समजावी.

  • @shantarambhosale3202
    @shantarambhosale3202 3 місяці тому +8

    मलिदा खाण्यासाठी गेले,
    पण आता खरकटं पण वाट्याला येताना दिसत नाही 😂😂😂

  • @gajeerambhor9424
    @gajeerambhor9424 3 місяці тому +3

    मातोश्री बदल जे गदारा पातळी सोडून बोलत होते त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये जय महाराष्ट्र

  • @DhananjayJadhav-l7e
    @DhananjayJadhav-l7e 4 місяці тому +32

    शिंदे कडे स्वतः ची नावच नाही ते स्वतः च भाजपच्या नावेत बसलेले आहेत 😅😅

    • @rahulk2934
      @rahulk2934 3 місяці тому

      ती पण भाड्याने घेतली आहे 😂😂

  • @sandeshpanmand1855
    @sandeshpanmand1855 4 місяці тому +50

    महाराष्ट्रात फोडा फोडीच्या राजकारणात खरी कमाई कोण करीत असेल, तर ते म्हणजे बोल भिडू.😮😮

    • @Invincible1332
      @Invincible1332 3 місяці тому +1

      कमाई नाही खोके 😂😂😂

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 4 місяці тому +24

    जर उध्दव ठाकरे ने पक्षाची दारं उघडी ठेवली असती तर आतापर्यंत 50% आमदार खासदार return ही आले असते...

  • @vasantraomogal6631
    @vasantraomogal6631 3 місяці тому +6

    यांना मा.उध्दव ठाकरे साहेबांनी पक्षात घ्यावे व विधानसभेचे तिकीट दुसऱ्याला देऊन,यांच्यावर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी टाकावी व निवडणुका संपल्या कि,यांना पक्षात सडू द्यावे .

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 4 місяці тому +8

    ऊदया काय होनार ते आज सांगता येत नाही।। जय महाराष्ट्र।।

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 4 місяці тому +9

    गेलेल्यांना परत घेणे ही ऊद्धव ठाकरेंच्या राजकीय जीवनातील सगळ्यात मोठी चुक ठरेल .

    • @bko1919
      @bko1919 4 місяці тому

      Bhau tyani ji chuk Keli ti already mothi ahe

  • @pranittajane
    @pranittajane 4 місяці тому +10

    चोरी केलेली गोष्ट नेहमी चोरीला च जाते.

    • @bko1919
      @bko1919 4 місяці тому +2

      Ho khichadi sarkhi

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 4 місяці тому +3

    एकदा विश्वास घात झाल्यावर त्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधोगती कडे जाणे होय त्यामुळे कोणीही हा धोका स्वीकारणार नाही

  • @supesir1967
    @supesir1967 3 місяці тому +2

    देशात सत्तांतर आणि महाराष्ट्रात होणार मतमतांतर! ❤❤
    टांगा पलटी घोडे फरार अशी अवस्था एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांचेबाबतीत होणार.😢😢

  • @sudeepshirke6555
    @sudeepshirke6555 3 місяці тому +4

    शेवटी बाप बेटे 2 राहणार मिंदे गटात आणि म्हणोन 😂😂😂😂😂😂

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 4 місяці тому +8

    अडसूळ, गजाभाऊ आणि जे कोणी उबाठा बरोबर जाऊ इच्छित असतील त्यांनी जरूर जावे. कारण संधीसाधू पाहणाऱ्यांवर विश्वास तरी कसा ठेवणार?

    • @amitbhau
      @amitbhau 4 місяці тому

      तिथे जाऊन उठा बशा काढण्या पेक्षा आरामात निवृत्ती स्वीकारावी

  • @प्रशांतमुंदाफळे

    ४ तारखे पर्यंत थांबा, दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे

  • @MANASVI-v2z
    @MANASVI-v2z 4 місяці тому +4

    Barobar aahe

  • @ramchandratantole1218
    @ramchandratantole1218 3 місяці тому +1

    करा करा सगळे वेगळा विचार करा आम्ही मतदार पण वेगळा विचार करू 😄

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 4 місяці тому +6

    आता वेळ गेलीय यांची ठाकरे परत घेतील असे वाटत नाही घेतले तरी शिवसैनिक त्यांची जागा दाखवतील

    • @bko1919
      @bko1919 4 місяці тому

      Tuje thakre MIM la ghetil

  • @MM-so7py
    @MM-so7py 3 місяці тому

    उद्धव साहेब यांना विनंती आहे तशी जनतेची सुद्धा आहे... एकालाहा परत घेऊ नका.... जनता तुमच्या सोबत आहे... जनतेचा विश्वासघात करू नका तुम्ही..जनतेच्या ही मनात हेच आहे 👍

  • @sameerdhonde5736
    @sameerdhonde5736 4 місяці тому +2

    जसं बाळासाहेब यांना हिंदू रीहदय सम्राट बोलतात, तसं GAME CHANGER mhanun उद्धव ठाकरे उदयाला येणार, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा

    • @bko1919
      @bko1919 4 місяці тому

      Ho. MIM che mhnun

  • @rajendraadhau3403
    @rajendraadhau3403 4 місяці тому +2

    यांना पुन्हा पक्षात घेवु नये . उद्धव साहेब 🙏🏻

    • @bko1919
      @bko1919 4 місяці тому

      Fakt tumhi London la palu naka

  • @pareshmungekar1033
    @pareshmungekar1033 3 місяці тому +1

    फक्त हवा....

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 4 місяці тому +6

    हे संपलेले नेते आहेत..घंटा काही फरक पडणार नाही.

  • @amolmore4747
    @amolmore4747 4 місяці тому +9

    उद्धवजी त्यांना घेणार नाहीत एवढं नक्की

    • @pl9877
      @pl9877 3 місяці тому

      नक्की घेणार पाहत रहा तुम्ही, त्यांना परत घेणार आणि खुद्दार करणार 😂😂

    • @pl9877
      @pl9877 3 місяці тому

      यापूर्वी राणेन सोबत गेलेल्या लोकांनाही त्यांनी परत घेतले होते.

  • @amoldaval7261
    @amoldaval7261 4 місяці тому +6

    काय तेच तेच विश्लेषण नवीन कायतरी विषय मांडा...!

  • @vijaygadhe1385
    @vijaygadhe1385 3 місяці тому +1

    चार जून नंतरच ठरेल कोण कुठं जाणार.

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 3 місяці тому +2

    एकालाही शिवसेनेत घेऊ नये ...😂😂

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 3 місяці тому +1

    गजाने मुलाच करीयर सेट करण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केला आहे कारण मिंदेन गजाला उमेदवारी दिली असती तर विरोध उमेदवार मुलगा असणार हे गजा ला माहिती होते

  • @shivanighadge3526
    @shivanighadge3526 3 місяці тому

    चुकीला माफी नाही..... आत्ता उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी सिद्ध करून दाखवावे

  • @રોનકરોશન
    @રોનકરોશન 4 місяці тому +4

    तुमच्याच व्हिडिओ नुसार मिंदे सेनेने लढलेल्या १५ जागांपैकी ११ जागा सेफ असतील तर कोण उड्या मारेल😂😅

    • @sank633
      @sank633 3 місяці тому

      😂😂😂😂 true

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 3 місяці тому

    जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. सावधान गध्यारानची जागा जेल मध्येच. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 3 місяці тому

    शिंदे साहेबांची शिवसेना ही कोर्टाच्या भाषेत फक्त फुटीर गट आहे थोडी दिवस किंमत आहे त्यांना

  • @DnyandevPatkar
    @DnyandevPatkar 3 місяці тому

    उद्धव साहेब घेणारच नाही. मी ठामपणे सांगू शकतो

  • @samirpol952
    @samirpol952 3 місяці тому

    कोणी गेलाच तर उभाठा गट नक्कीच घेणार
    आणि घेणार नसतील हे माहित असून विरोध कोण कशाला करेल
    इतके दूध खुळे नेते नाहीत
    कुठे कधी जायचं हे त्यांना चांगल माहित असते

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 3 місяці тому +1

    भावना गवळी सोडून सगळ्यांना प्रवेश भेटणार

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 3 місяці тому

    आता वाजलेकी बारा, बारा चा दादा सोबत असल्याने त्यांनी राजकीय हत्या करून घेतली आहे. मतदार त्यांना माफ करणार नाही 🙏🚩फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏🚩

  • @Andhbhakt400
    @Andhbhakt400 4 місяці тому +7

    आदित्य ठाकरे पंतप्रधान होणार 😁✅

    • @bko1919
      @bko1919 4 місяці тому

      Moye Moye

  • @bapumahadik6122
    @bapumahadik6122 3 місяці тому

    निकालानंतर शिंदे गट आणि अजित पवार गट हे दोन्ही कुठे दिसणार नाहीत

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 3 місяці тому +3

    शिंदे साहेबांनी 4 जून च्या नंतर आरामात जाऊन शेतीचे कामे करून घ्यावी आणि शेतीमध्ये सुधारणा करावी त्यांनी स्वतःच शपथ घेतलेली आहे की याच्यातला एकही उमेदवार पडला तर मी गावी जाऊन शेती करेल आणि राजकारणातून संन्यास घेईन आणि ही त्यांची इच्छा पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @prashantchandankhede8487
    @prashantchandankhede8487 3 місяці тому

    शिंदे... या नंतर कधी.... राजकारण करणार नाही....😂😂😂शिंदे... याचं.... काय होणार... हे आता.. विधानसभा सभा मध्ये... ठरणार... कारण.. ओल्ड पेन्शन मुद्दा अजून बाकी आहे...

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 4 місяці тому +5

    पहिली उडी श्रीकांत भाऊ मारेल 😂😂

  • @murlidharlohate
    @murlidharlohate 3 місяці тому

    या पैकी यकही ग्द्ढार घेतला जाणार नाही.

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 3 місяці тому

    Jay Maharashtra sir Nice 🙏🌹

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 4 місяці тому +2

    शिंदे ऐकटेच राहतील

    • @bko1919
      @bko1919 4 місяці тому

      Exactly, because because baki budun jatil

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 4 місяці тому +1

    Amol Gajanan kirtikar Yancha Vijay pakka
    Gajanan kirtikar हे स्वतःच्या बळावर मोठे झाले आहे, मातोश्री व शिवसेना यांच्या बळावर किर्तीकर ब्रँड कधीच मोठे झाले नाही, अम्ही स्वतः मुंबई उत्तर पश्चिम मध्ये किर्तीकर साहेबाच्या विरोधात व बरोबर काम केले आहे. आम्हाला सर्व माहीत आहे.
    म्हणून गजानन व अमोल किर्तीकर यांना मातोश्री समोर लोटांगण घालण्याची गरज नाही.

    • @bko1919
      @bko1919 4 місяці тому

      Ho barobar ahe... Pan khichadi chor

  • @gayatrijagtap-le5tm
    @gayatrijagtap-le5tm 3 місяці тому

    ठाकरे याचे उमेदवार बीजेपी मुळे निवडून येत होते ठाकरे कर्तुत्व शून्य आहे

  • @RP-bk1iy
    @RP-bk1iy 4 місяці тому +9

    सगळेच 😂😊

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 3 місяці тому

    ठाकरे तयार आहेत. त्याना आवश्यकता आहे. कीर्तिकर हे भेद करण्यासाठी शिवसेनेत आलेत. कीर्तिकर आणि वायकर हे दोन्ही बेभरवशाचे आहेत.

  • @govardhanwaghole1404
    @govardhanwaghole1404 3 місяці тому

    हा सर्व Expire माल ठाकरेंनी घेऊ नये. अशा भेकड व स्वार्थी लोकांना घरी बसवावे व नविन तरुणांना संधी द्यावी हीच अपेक्षा.

  • @SKTechEducation
    @SKTechEducation 3 місяці тому

    बारामती मधील एक आहेत ना अजित पवार यांना विरोध करणारे,त्या़चे नाव आठवत नाही

  • @luckyindian6253
    @luckyindian6253 3 місяці тому

    शिंदे सेना राहणार नाही आहे लोक सभा नंतर

  • @pl9877
    @pl9877 3 місяці тому

    शिवसेनेत परतल्यावर सर्वजण खुद्दार होणार 😂😂😂

  • @raosahebhalnar6663
    @raosahebhalnar6663 3 місяці тому

    शिंदे सेना निकालानंतर शिल्लकच राहणार नाही.

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 4 місяці тому +2

    ना घर का ना घाट का हे सगळे

  • @AffectionateAquariumFish-hl7fo
    @AffectionateAquariumFish-hl7fo 4 місяці тому +3

    Eknath ani ajit cha popat zala ahe😂😂😂

    • @bko1919
      @bko1919 4 місяці тому

      Agdi barobar jasa radubai cha zalay atta

  • @Nandkishorshamraosonawane
    @Nandkishorshamraosonawane 3 місяці тому

    यांना जर मातोश्री चा दरवाजा उघडा करून दिला तर विधानसभेला उद्धव ठाकरे साहेबांना परिणाम भोगावे लागतील

  • @if8891
    @if8891 4 місяці тому +1

    He sarv nete hindutva sati gele hote te hindutva sati ek nist rahtil 🎉🎉

  • @pranavchaudhari5828
    @pranavchaudhari5828 4 місяці тому +1

    Basically these Shinde sided candidates are all Power hungry people and are very sensitive with respect to their status.
    UBT should not make the mistake of taking these people under his wings, as they'll run again in difficult times.

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 3 місяці тому

    यालाच बोलतात राजकारण का शिदेलाच राजकारण येते का
    ऊद्ववजी बाळासाहेब ठाकरे पण करु शकतात राजकारण

  • @srohidas833
    @srohidas833 3 місяці тому

    शिंदेच भाजपा मध्ये जाऊन बसतील 😂😂😂

  • @SachinKankal-l8z
    @SachinKankal-l8z 4 місяці тому +4

    भावना ताई तुम्ही खूप मोठी चूक केली त्या मिंद्या सोबत जाऊन

    • @amitbhau
      @amitbhau 4 місяці тому +1

      मग काय जेल मध्ये चक्की पिसिंग करायला जायचे होते का 🤔 खूप पैसे खाल्ले त्यांनी ed cbi सगळेच मागे लागले राजकारण करण्यापेक्षा घरी टाळ कुटलेले बरे 😂

  • @pramodgaikwad8505
    @pramodgaikwad8505 3 місяці тому

    त्यानं कळून चुकला असेल कि एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी स्टॅन्ड नाही घेऊ शकणार.. चांगला होईल जर ते टाकरे गटा कडे गेले tar

  • @ganeshmore9438
    @ganeshmore9438 3 місяці тому

    निवडणूक निकाला नंतर सर्व आमदार व खासदार हे परत उध्दव ठाकरे यांच्याकडे जाणार आणि पक्ष परत घेऊन जाणार..

  • @shivkumaragarwal2978
    @shivkumaragarwal2978 3 місяці тому

    Vutkrusht vishleshan ❤

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 4 місяці тому +3

    गेलेच कशाला होते ?मरण आले की मुंगळ्यांना पखं फुटतात तसं यांच झालं .

  • @FFLOVER-rn3rz
    @FFLOVER-rn3rz 4 місяці тому +2

    भाऊ निवडणूक झाल्यात . निकाला पर्यत वाट पहा उगाच आपले दिवे पाजळू नका.

    • @vish9272
      @vish9272 4 місяці тому +1

      Ha aand bhakt distoy 😂

    • @chidanandmhamane3691
      @chidanandmhamane3691 4 місяці тому

      चर्चा तर होणारच

    • @bko1919
      @bko1919 4 місяці тому

      ​@vish9272 tujyasarkha

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 3 місяці тому

    कोणी जाणार नाही,गेले तरी दुसरे येतील

  • @umeshprabhu1903
    @umeshprabhu1903 4 місяці тому

    हे परत आले तर तर विचार न केलेला बरा

  • @ghostrider..rajbhai8718
    @ghostrider..rajbhai8718 3 місяці тому

    नताशा आणि हार्दिक पांड्या चा विषय काय?

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 4 місяці тому +3

    शिंदे गट च संपला मध्ये जमा आहे.. विधानसभा पर्यंत आहे हे लोक

  • @RanjitPalve-d7z
    @RanjitPalve-d7z 4 місяці тому +1

    यांना परत उध्दव ठाकरे घेणार नाही

    • @bko1919
      @bko1919 4 місяці тому

      Fakt te London la palun jau nayet

  • @abhaykudtarkar7907
    @abhaykudtarkar7907 4 місяці тому +2

    Navet shinde ektach rahanar ikde tikde baghat 😂

    • @bko1919
      @bko1919 4 місяці тому

      Agdi barobar radubai Sena budun janar

  • @NNB2281
    @NNB2281 3 місяці тому

    स्वतः शिंदे पिता- पुत्र 😂😂

  • @dnyaneshwargaikwad3821
    @dnyaneshwargaikwad3821 3 місяці тому

    Naraji sodli tar Thakre kade janyacha konatahi ek fayada sanga saheb

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 3 місяці тому +1

    😂😂😂 Entertainment Entertainment Entertainment

  • @amarbhujbal
    @amarbhujbal 4 місяці тому

    Anik Deshmukh cha interview bagha the wire varti ahe,

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 3 місяці тому

    या सगळ्याना हाकलून द्या. फक्त दाखवायला पक्षात आले.

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 3 місяці тому

    Eknumber

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 3 місяці тому

    शिंदे गटाची पूर्णपणे नावच उलटून जाणार आहे मोठ्या अरबी समुद्रामध्ये

  • @sanket4242
    @sanket4242 3 місяці тому

    उडी मारेल तर ED लागेल...

  • @sportskeedapro4815
    @sportskeedapro4815 3 місяці тому

    Arjun khotkar...😅😅😂😂