ढाबा स्टाईल इस्लामपूरचा सुप्रसिद्ध आख्खा मसुरा Recipe | Dhaba Style Akkha Masoor Recipe |
Вставка
- Опубліковано 14 січ 2025
- ढाबा स्टाईल इस्लामपूरचा सुप्रसिद्ध आख्खा मसुरा Recipe | Dhaba Style Akkha Masoor | #trending
साहित्य : मसुरा (काळा) 2.5 किलाे कांदा 5 किलाे तेल 1 किलाे जिरे 100 ग्राम लसून 250 ग्राम खायचा साेडा 2 चमचे लाल तिखट 250 ग्राम
कांदा प्रमाण
मसुरा कांदा 1/2 किलाे 1.5 किलाे 1 किलाे 2.5 किलाे 1/1.5 किलाे 3.5 किलाे 2 किलाे 4 किलाे 3 किलाे 5 किलाे 5 किलाे पुढे दीड पट
#family #the_family_tour
familyvlog
#familyfun
#familychannel
#tour
Shivraj Karad
अख्खा मसूर
akkha masoor recipe
akkha masoor
shivraj masura
masur recipe
कोल्हापुरी अख्खा मसूर
aakha masoor
aakhha masoor
aakhha masoor in marathi
ढाबा Style अख्खा मसूरा
अख्खा मसूर कसा बनवावा
how to make akkha masoor
धाबा स्टाइल अख्खा मसूर
अख्खा मसूर मराठी मध्ये
akha masoor recipe in Marathi
सुप्रसिद्ध इस्लामपूर
world famous islampur's akkha masura
islampur cha akkha masura
नमस्कार मित्रांनो अजून तुम्ही आमची शिर्डी-नाशिक Tour पहिली नाहीत तर वाट कशाची पाहताय लवकर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पहा आमची The Family Tour ची शिर्डी-नाशिक-त्रंबकेश्वर-सप्तशृंगी-अंजनेरी Tour
Full Playlist 👇🏻👇🏻
• Shirdi Nashik Tour - 5
Day 1
• Shirdi Nashik Trimbake...
Day 2
• शिर्डी साईबाबा मंदिर स...
Day 3
• त्र्यंबकेश्वर ज्योतिर्...
Day 4
• श्री सप्तशृंगी देवी वण...
Day 5 Part 1
• संपूर्ण नाशिक दर्शन व ...
Day 5 Part 2
• संपूर्ण नाशिक दर्शन व ...
Day 6
• संपूर्ण नाशिक दर्शन व ...
Our Instagram Account: - / the_family_tour
Our Facebook Account: - / thefamilytour
Our Sharchat Account:- sharechat.com/...
#thefamilytour
#the_family_tour
Perfect झाला होता मसुरा एकदम हॉटेल स्टाईल..😍 एवढं खरं आणि डिटेल मध्ये कोणीही सांगत नाही.. मनापासून धन्यवाद..❤
मंडळ आभारी आहे🙏, Keep Supporting...
👌🏻
A1qq@@akashpetkar8084
कोठे राहता तुम्ही दादा 😊...तुमच्यासारखा मनमोकळा आणि खरं माहिती सांगणारा vlogger मी आजपर्यंत कुठेच नाहीं बघितला 💯
धन्यवाद 😊🤗
👌 खूपच छान माहिती दिलात एव्हढी डिटेल मध्ये रेसिपी कोणी च नाही शेअर करत पण तुम्ही खूप छान पद्धतीने रेसिपी शेअर केलात 1 No👌
मी आज तुमची रेसिपी बघून केली दादा इतकी अप्रतिम झालेली... Thanks
Only Ishwarpur kr
❤❤
खूपच Authentic Recipe..... धन्यवाद दादा🙏🏼
खुप छान रेसिपी सांगितली.
व्हिडिओ दिवसा केला असता तर अजून चांगला असता.
बघा जमल तर पुढील व्हिडिओज दिवसा करा 🙏
Ho mi nakki tray करेन
हो नक्की करा आणि सांगा कसा झाला आहे
In detail receipe kutech milali nai Thank you 😊 asech chan video kara.
Best recipe I tried it today exactl dhaba wala taste hai❤
Thank you so much 😃
खूप छान दादा
फारच सुंदर अतिशय छान
आतापर्यंत येवढ्या details मध्ये कुणी माहिती नाही सांगितली...दादा खूप खूप धन्यवाद
Khup chhan sangitali recipe dada
👌👌👌
आता धाब्यासारखी रोटी ची रेसिपी तेवढी सांगा दादा. धन्यवाद
सुंदर रेषिपी
Mast masoora thank you for recipe
💖
खुप छान माहिती दिली पुर्ण माहिती कोणीही देत नाही मि बरेच व्हिडिओ पाहीले मि हा व्हिडिओ तिण वेळा पाहिला पुन्हा एकदा आभारी आहोत धन्यवाद
Keep Supporting 🤗
I like it
Khup chhan
Khup chan ani cliar mahiti dilit
Thank you so much
Great work super recipes
Thanks a lot
Very well explained
एकदम perfect receipe दादा. खूप दिवसा पासुन शोधात होती ह्या receipe च्या, same तसेच taste आहे. 💯 खूप खूप धन्यवाद दादा detail receipe सांगितले बद्दल
Thank you❤🙏
Khup chan recipe ahe mi try keli khup chan jhala masoora
Khup chan
किती मेहनत घेऊन रेसिपी केली आहे व बोलताना पण किती डिटेल्स मध्ये सांगितले आहे,दादा तुमचे मनापासून धन्यवाद
Thank you
आम्हीही कित्येक वर्षे अक्का मसुरा करत होतो परंतु रेसिपी थोडी वेगळी होती आता या पद्धतीने ट्राय करून बघुया, व्हिडिओ पाहून खुप बरं वाटलं कि आपल्या रेसिपी च्या आवडीची कुणीतरी आहे आणि सर्वात महत्वाचे आपण सर्व घटक व मसुर बनवण्याची अगदी खुप छान पद्धत दाखवली मी आपला खूप आभारी आहे.
आम्हाला ही हेच सांगायचे आहे की मासुरा Recipe खूप सोपी आहे आणि टेस्टी आहे 😊
खुप छान
Thank you
अप्रतिम 👌👌🙌💕🥰
या रेसिपी ची खूप आतुरतेने वाट पाहत होतो finaly आली रेसिपी 🥳🥳🥳😋😋😋😋
Recipe नक्की तरी करा.
@@TheFamilyTour1 ho करणारच आहे video चीच वाट पाहत होतो
@@TheFamilyTour1😊😅😮😢🎉😂❤Ek convivial
आहा इस्लामपूर चा अख्खा मसूर म्हणजे इषय हार्ड ❤आणि त्यात तुम्ही केलेला मसुरा म्हंजे कडकच की ❤
तुम्ही सांगितलेली पाककृती खूपच सुंदर आहे. मी आता पर्यंत खूप पाककृती पहिल्या पण कुणीच खरी माहिती दिली नाही. तुमचे मनापासून आभार. आणि आशा आहे की अशाच खूप साऱ्या पाककृती आम्हाला बघायला मिळतील. 🙏
धन्यवाद ❤️🤗
एक, नंबर,भवा
Ekdum neat explain kel ahe
💖🙏
आतिशय सुंदर आ खा मसुरा झालेला आहे .एक नंबर. आणि आपण एवढे परफेक्ट समजून सांगितले आहे की बस. एकदम सुंदर.
💖🙏
👍
तुम्ही सांगीतल्या प्रमाणे केला, एकदम परफेक्ट झाला
Item Mast
Very well explained 👍
Excellent bro
खुप छान व्हिडिओ खूप छान रेसिपी
छान माहिती दिली, मित्रा
Ek number bhau .
Dada tumhi honestly sangitali....soda chi tip imp...no one has told.thank you.
❤️🤗
Shivraj karad chi best test aahe
❤एक नंबर आपका मसुरा❤❤❤
Khup mast dada
दादा नमस्कार 🙏दादा तुम्ही perfect रेसिपी सांगितली आहे, नक्कीच करून बघेन.. खूप धन्यवाद दादा 🙏🙏
❤
खूप छान रेसिपीज
Khup chan recipe ahe
Thank you
Very nice from kolhapur
Thanks a lot
Very well explanation bro
Thank you so much 🙂
Roti pan kashi karaychi Dakava
Akhha masoor sathi Shivraj Dhaba Best Ahe Ki Arun Patil Dhaba
Arun patil dhabha best ahe karan to dhabha shivraj dhabha chya adhi pasun ahe..
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Wow dada khupch chan detail mhiti deile
Yeu kay jevayla........
या की खरंच
Mi pn khala ahe
Mast 👌😋
खूपच मस्त ❤
छान आहे रेसिपीज
धन्यवाद 💖😊
Great work bhava
Thanks ✌️
1no dada
खूप छान रेसपी आहे
Thank you
Khupach chan banvl ahe..... Mast.... Recipe....
आभारी आहे madam रेसिपी नक्की try करा,सेम टू सेम होते.
@@TheFamilyTour1 mi nakki try karen... Mze pn channel ahe... Check kara
Enjoy with your friends.
*Finally...After a verrryyyy Long Long Long time get to see "इस्लामपूर आठवडे बाजार मंडई" & All my sweet old memories are come out 🙏🙏☺️ Also Original proper अख्खा "काळा मसुरा" रेसिपी मिळाली...Biiiiiiggg THANKS भाऊ for this Vlog.* 🙏😊
छान बनवला आहे
Thank you
Nice👍👏
Thanks
Thanks bhai Aamhi khup miss karto islampur cha masura Aata ghari try karu nakkich tumchi recipe khoop superb aahe...
*वाघवाडी फाट्याचां "अशोक हॉटेलचा" आणि कमेरीचा अख्खा मसूरा आणि रोटी खुssssप खाल्ला आहे.. पेठ कॉलनी मद्ये ३ वर्ष जॉब वेळी.. I'm so Happy to see this Vlog.. & missing those Beautiful stay & memories.* 😔😔☺️☺️😊😊
1 no recipi
nice & good process explained.
Thank you so much 🙂
Khup chan mahiti sagitli 🙏🌹
Thanks
Thank you
Superb 👏
💐🙏💐 नमस्कार मास्तर सर्वांना
खुप खुप धन्यवाद. छान रेसिपी शिकवली अगदी सोप्या पद्धतीने हातचं न राखता.लहानां पासुन मोठ्या पर्यंत सर्वांनी खावं.ताईला व संपूर्ण टीम ला धन्यवाद व मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹🌹
खूप खूप धन्यवाद 🙏💖
फार छान रेसेपी
धन्यवाद 💖
खूप छान भावा
धन्यवाद🙏😊
I was looking for this actual recipe of akkha masur for so many days, I tried a lot of different recipes but I must say this one is the perfect one. Thanks a lot for this recipe ❤
Thank you so much 🙂
खूप छान
वाह भाऊ खुप छान रेसिपी दाखवली आहे।
तुम्हाला आणी वहीनी ची मेहनत नी मसुरा एकदम चविष्ट झाला आहे ।
धन्यवाद सर्वांना।
💖🙏
Lai Bhari dada, ekda nakki karun baghnar :)
Khup khup thanks dada ,khup aavdala video tumcha 🙏🌹
धन्यवाद ❤️🤗
Very nice
Thanks
घरगुती प्रमाणात पाव किलोचे प्रमाण सांगितले तर बरे होईल.. 👌👌👌
6:07 ला प्रमाण सांगितले आहे पाव किलो ला साधारण ७५० ग्राम ते 1 किलो च्या आसपास कांदा वापरा हा पण ज्यावेळेस double fry कराल त्यावेळेस तिखट तुमच्या आवडीनुसार वापरा.
Pani sutal tondala 😋😋
Shukriya ❤
👌👌
Thank you so much
खूप छान मसुरा रेसिपी
🙏😊
Dada kala masoor milat nahiye kuthe milel
Ajun resipi dakhva..
Ho nakki
Panner masala resipi dakhv sanjana
दादा मी पण islampur मधील आहे पण व्यवसाय नीमीत बाहेर आहे पण मी तुमच्या रिसीपी प्रमाणे मसुरा बनवला एकदम मस्त झाला
धन्यवाद 🙏🏻🤗
Wah sunder masure good wishes from Karanjkar family Mumbai
Thanks a lot💖
Address?
Exact spot in islampur?
🎉❤👌👍🤝
Dada lasun ch pan praman sanga
Waw.........it's yummy 😋😋😋 mastc ... 🥰
Thanks a lot 😊
Khari recipe dakhvli kahi lapva chapvi nahi.aamhi karun baghu fakt colour nahi taknar.baki mast recipe thank u ❤
Karun bghitla ekdam perfect recipe aahe.. thanks..ajun recipies baghyla aavdtil ashach kharya.methi masala,paneer
Methi malai
Nkki krnar dada
Thanks deep made sangitla tumi
Me hi warananagar chi aahe