अतिशय सुंदर तुम्ही धाब्याची माहिती सांगितली .त्याबद्दल प्रथमता धन्यवाद...मी 1985 सालापासून ग्राहक आहे आप्पांनी केलेल्या तेज मसुरा इतकीच त्यांची शिस्त देखील तिखट होती ...पण ती चवीची होती ...हे प्रामुख्याने सांगावे वाटते...वाळवा तालुक्याला राजकीय वारसा आहे. पण आपल्या व्यवसायात निर्माण केलेली शिस्त याची महाराष्ट्रात कोणीच कल्पना करू शकणार नाही ...कारण सगळ्यांना समान न्याय द्यायची आप्पांची पद्धत काही निराळीच होती ... धाब्यावर हिंसक प्रकार कधीच घडला नाही...कॉलिटी ला महत्व देऊन प्रत्येक कस्टम देवासमान समजून... आप्पा यांनी वाढलेला व्यवसाय सातासमुद्रापलीकडे गेला याचा विशेष अभिमान वाटतो..पुन्हा एकदा धन्यवाद👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
हो .....अप्पानी एकदा संजय घोडावतला सुद्धा थांबायला लावून नाम्बरप्रमाणे मसुरा घे असं सांगितलं होतं..बिचारा गाडीत बसून वाट पाहून नंबरानेच मसुरा घेऊन गेला होता.....👍
शेवटी कामेरी इस्लामपूर च्या मसुरा ची दखल घेतली बोल भिडू चे ऋणी आहोत . अरुण पाटील ढाबा , तुलसी ढाबा , mk ढाबा , अशोक ढाबा , माळी ढाबा , DK ढाबा itc मसुरा special Hotel . ❤️💫🥳
मुसुरा खायला रविवार कुणाच्यातर रानात कामाला जायचं आणि संध्यकाळी पोरं पोरं सायकलवर मुसूरा खायाला कमेरीला जयाच 7 रुपया पासून खातुय... लई भारी दिवस हुते... अस दिवस परत याला पहिजीत....
Bol Bhidu: इस्लामपूर चे नाव इस्लामपूर केव्हापासून झाले, व आधीचे नाव काय होते यावरही एक दोन मिनिटे व्हिडीओ बनवा 🙏❤️.. बाबा सिद्दिकी च्या विषयापेक्षा हा नक्कीच लोक चर्चेचा विषय आहे.
अरुण पाटील धाबा , MK धाबा , सुरेश धाबा , अशोक धाबा इस्लामपूर ची ओळख अख्खा मसूर ❤️
सुरेश धाबा वाले सोडले तर..बाकीचे तिघे kameriche आहेत
Right 👍
Kameri cha masoor islampur cha nahi
@@Samrudhi79 Suresh dabha vithhalwadi cha ahe mhanje kamerich
सुरेश धाबा हा विठ्ठलवाडी चां आहे
अतिशय सुंदर तुम्ही धाब्याची माहिती सांगितली .त्याबद्दल प्रथमता धन्यवाद...मी 1985 सालापासून ग्राहक आहे आप्पांनी केलेल्या तेज मसुरा इतकीच त्यांची शिस्त देखील तिखट होती ...पण ती चवीची होती ...हे प्रामुख्याने सांगावे वाटते...वाळवा तालुक्याला राजकीय वारसा आहे. पण आपल्या व्यवसायात निर्माण केलेली शिस्त याची महाराष्ट्रात कोणीच कल्पना करू शकणार नाही ...कारण सगळ्यांना समान न्याय द्यायची आप्पांची पद्धत काही निराळीच होती ... धाब्यावर हिंसक प्रकार कधीच घडला नाही...कॉलिटी ला महत्व देऊन प्रत्येक कस्टम देवासमान समजून... आप्पा यांनी वाढलेला व्यवसाय सातासमुद्रापलीकडे गेला याचा विशेष अभिमान वाटतो..पुन्हा एकदा धन्यवाद👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
हो .....अप्पानी एकदा संजय घोडावतला सुद्धा थांबायला लावून नाम्बरप्रमाणे मसुरा घे असं सांगितलं होतं..बिचारा गाडीत बसून वाट पाहून नंबरानेच मसुरा घेऊन गेला होता.....👍
पश्चिम महाराष्ट्र ची गोष्टच निराळी आहे...
सातारा, सांगली, कोल्हापूर...💯💯
PUNE 101%
@@vinayakdalvi599 सांगली, कोल्हापूर, सातारा गावरान चव 😎
शेवटी कामेरी इस्लामपूर च्या मसुरा ची दखल घेतली बोल भिडू चे ऋणी आहोत . अरुण पाटील ढाबा , तुलसी ढाबा , mk ढाबा , अशोक ढाबा , माळी ढाबा , DK ढाबा itc मसुरा special Hotel . ❤️💫🥳
धन्यवाद बोल भिडू ,आमच्या इस्लामपूर च्या आखा मसूर बद्दल माहिती करून दिल्या बद्दल 👍
Tumhi pn video kela aahe
@@rahulvaliv3575 yes bro ❤️👍
कऱ्हाड चा "शिवराज ढाबा" 👍👍👍
कमेरीचा "MK DHABA" आणी "अरुण पाटील ढाबा"
Shivraj Dhaba Karad... Quality khrab ahe...
Shivraj dhaba quality nahi test tr nahich
माझा मुलगा सांगलीच्या वालचंद काढलेला होता,त्याच्या सेंडअप प्रसंगी अख्ख्या मसुर खायचा प्रसंग आला
खरोखर चविष्ट भाजी बनवतात तिकडे.याआधी कधीही मसुर भाजी खाल्ली नव्हती.आता आणखीन अरुण पाटील ढाब्यावर नक्की जावू.
विषय हार्ड
ईश्वरपुर ( इस्लामपूर)💝✌️
islampur nahi ,Isverpur
@@sandipkhot1947 होय ईश्वरपुर 💪❤️
आमचं इस्लामपूर.....
Yaach nav Islampur ka aahe.. Itke diwas konal he nav badlun takav nahi vatal. Ka
औरंग्याने नाव बदलाला होता
@@1stnamelastname24 process suru ahe ishwerpur nav karaych
ईश्वर पूर असे नाव आहे
खरोखरच ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट
बोल भिडू टीमचे शतशः आभार
आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
अरुण पाटील ढाबा, mk ढाबा फेमस आहे
माळी ढाबा 😋 Fav♥️
हॉटेल मध्ये स्वचता आजिबात नसते जेवण चागलं असते पण जरा
स्वचछता पाहिजे हीच आपेक्षा
Excellent information 👍
Mazya Tai chi favourite akkha masoor ❤️
कामेरीचा आख्खा मसूर❤️😍😘😘
माहितीमध्ये भर पडली धन्यवाद
Best Akkhar Masoor.. No-1...
होय मी १९८५ पासून आख्खा मसूर खात आहे . झाले बहु होतील बहु पण अरुण पाटील यांच्या मुलाची चवच न्यारी 👍👍
@भ्रमंती...खाद्य अरुण पाटील साहेब आहेत का ?
Kolhapur chya rajabhu bhel ver asa vidio banva pls... Tyanchi pachak bhel... Superb ahe... For digestive...
स्वस्त व चवीचा आखा मसूर इस्लामपूर भागातच मिळतो,माहिती छान सांगितली आहे.
हो अगदी बरोबर, मी ही इस्लामपूर चा आहे.
Kay barobar aahe ..msur kha ki चालतंय की
Chal mg pargati full juice de
संपूर्ण महाराष्ट्रात असा मसुरा मिळणार नाही , 👍
मुसुरा खायला रविवार कुणाच्यातर रानात कामाला जायचं आणि संध्यकाळी पोरं पोरं सायकलवर मुसूरा खायाला कमेरीला जयाच 7 रुपया पासून खातुय... लई भारी दिवस हुते... अस दिवस परत याला पहिजीत....
कामेरी चा अख्खा मसूर फेमस आहे MK धाबा अरुण पाटील धाबा 🌹👍
Need to try on this dhabha good i hope u bring such information from other famous Maharashtra City 👍
अख्खा मसुरा ची टेस्ट खरोखरच अप्रतिम आहे आम्ही जवळजवळ तीस किलोमीटरवर मसुरा खायला जातो ह्या ढाबा ला
कोल्हापूर मधील सर्वांची आवडती राजाभाऊ भेल यावर १ video येऊदेत
M K ढाबा - कामेरी इस्लामपूर ,
शिवराज ढाबा - कराड - पाटण रोड
विना मसाला, कमी तेलकट १ नंबर व्हेज Item....
आणि इथ मिळणारी मोठी रोटी विसरून चालणार नाही🙏
Bol Bhidu: इस्लामपूर चे नाव इस्लामपूर केव्हापासून झाले, व आधीचे नाव काय होते यावरही एक दोन मिनिटे व्हिडीओ बनवा 🙏❤️.. बाबा सिद्दिकी च्या विषयापेक्षा हा नक्कीच लोक चर्चेचा विषय आहे.
हो खरे आहे .बाबा सिद्दीकी मधे अस काय बिडूने बघीतल होत.
वादग्रस्त वैक्तीमत्व.
कदाचित पा....
ईश्वर pur असे नाव होते
मित्रा इतका चांगला सुग्रास जेवणाचा विषय चाललेला असताना काय हो हा विघ्नसंतोषी स्वभाव हे काय बरोबर नाही भावा
ईश्वर पूर असे नाव आहे
औरंगजेब नेसंभाजी राजे च्या खुना नंतर नाव बदलले होते आधी त्याचे नाव ईश्वरपुर असे होते
Proud to be sanglikar❤️❤️❤️❤️❤️❤️
Proud to be Islampurkar 😍❤️
Ayyy CRAZE
Ho chan mahiti hoti
🔥 विषय हार्ड ओ! नादच नाय करायचा😋🔥
इस्लामपूर चा अख्खा मसूरा 👌
कामेरी mh 10💯🤩♥️
इस्लामपूर सारखी अख्खा मसूरा ची मस्त चव भारतातल्या इतर कोणत्याही ढाब्यावर किंवा हाॕटेल वर मिळणार नाही....
कान्हे फाटा येथे येऊन खाऊन बघा, आम्ही खाल्लं आहे
Islampur mde masoor milat nahi
Kameri mde milto
@@nileshpatil9115 amhi islampur mdhech khato
ईश्वर पूर नाव आहे खरं दादा 🙏🚩
इस्लामपूर नाही ईश्वरपूर 🧡🚩
Ishwar tulha andhbhaktre
Arun patil dhaba👍👍
गेली 20 वर्ष झाले मसूर खातो चव तीच आहे .फक्त आप्पा ची शिवी खाल्ली शिवाय तो गिळत नाही खूप आठवणी आहेत आप्पांन सोबतच्या .🙏
Proud to be an Islampurkar
हे नाव इस्लामपूर का आहे, इतके दिवस कोणाला हे नाव बदलून टाकावे नाही वाटले का? ❤️
का? बदलायचा...नाव आख्खा मसूर खाताना त्रास होतो का तुला...
नक्की महाराष्ट्रात आहे की पाकिस्तान मध्ये 😂
हिंदूपुर
YZ...तुझा नाव बदल ना...बाप बदल...आई बदल सगळ्याची नाव बदल...विषय काय आणि तू काय बोलतो...
ईश्वरपुर आहे रे
खुप चवदार आख्खा मसुर बनवला जातो...
Favourite from kolhapur
Mk आणि अरुण पाटील
❤️👌🏻 एक नंबर माहिती
Islampur always best😊👏👏
Mastch aamchya gavach nav getal.. Itkare...
शिवराज ढाबा , कराड ❤
Proud to be islampurkr❤️
I ❤ Islampur
Very true information
Rxce मटका app आहे त्याच्यावर बंदी कशी आणावी याच्यावर व्हिडिओ करा
MK DHABA Akka masur ek number 👌👌👌
अरूण पाटील हे नाव आख्खा मसूर च्या चवीने अरुण पाटील आजही जनतेच्या सेवेसाठी अजूनही हयात आहेत.
अप्पांची आठवण नेहमी येत्ये !😊
आख्खा मसूर 👌😋
सनातनपूरच्या मानसाने.......
मसूर कामेरीचा ❤️
यलुर हायवे ते इस्लामपूर हायवे या टप्प्यात जो मसुरा मिळतो ती टेस्ट कुठेच नाही.
मुळात अख्खा मसूर हा अरुण पाटील धाब्यावर पहिली सुरुवात केली इस्लामपूर चा नव्हे तर तो कामेरीचाअख्खा मसूर असं म्हणा
@bolbhidu.. lots of love
Kolhapur cha tambada pandhara rassa yachy pan video banva ki please
Arun patil yancha akhkha masur🔥🔥
Yes pn sadhya MK market kahaty lay 🥺
@@tatasky4384 विषयच नाही
ईश्वरपूर च्या.अख्खा मसूर
व
इस्लामपुर चा चकीतचंदु जंत पाटील.
तुम्हाला जास्त कोण आवडते
😁😁😁
Karad mdhe K.K dhaba mdhe lasun akkamasur, butter Masura ekdum mast milta, Karad mdhil prasidhh akkamasura dhabyapekshahi tasty akkamusara K.K Masura mdhe milta... Ekda taste krun nkki bgav, frk disel, Kolhapur -karad National Highway vr, Kims college Pasun thodyach antaravr
छान विश्लेषण केले मैथिली
सुरेश ढाबा😍
👌👌👌
आले कीती गेले कीती संपले भरारा
आप्पा तुमच्या नावाचा हो अजुनी दरारा
Test अजूनही ekach no aahe इथली 👍😋😋😋😋😋
Karad cha shivraj dhaba....ek no
एकच नंबर
Kameri ❤️
मी तर नाही खाणार कारण जेथे इस्लाम आहे तिथे दगा आहे हा इतिहास आहे
Te kay Pan asu det......
Me kay mhanto....
Bol bhidu chi jaan
Chinmay ani maithili
Sundar presentation skills...
कोरेगाव चा विठ्ठल गावडे यांचा आख्खा मसूर एक नंबर
ओन्ली MK ढाबा , बांधकाम आणी चव अस्सल , फक्त एका मेनू वर एवढा मोठा ढाबा चालणं म्हणजे जगातलं अश्चर्य च पण हे शक्य आहे फक्त महाराष्ट्रात ,
अप्पाचा अख्खा मसूर म्हणजे लै भारी, मी ती चव अनुभवली आहे
Pune, Moshi-Alandi Road la Veg Chaudhari Dhabha Hotels aahet, Specialy Akha Masur Bhaji famous aahet. Rs .90 (2 Person) Must Try Alandila ale tar.
Mi mulacha kolhapurcha pan sadhya Moshi made rahato..Choudhari dhabyavarchi taste pan mast aahe..same kamerichya dhabyasarakhi
शिवराज कराड
चंदगड तालुका कोल्हापूर नागणवाडी हत्याकांड ह्यावर एक व्हिडिओ बनवा
This person is Arun patil . At _ post kameri
इस्लामपूर चा नाही kameri चा अख्खा मसूर म्हंटले पाहिजे...
Tu kameri ch ahes watate?
छान माहिती, आख्खा मसूर बद्दल कला ले.
महाडीक मेस इस्लामपूर, १ नं मसुरा
आम्ही इस्लामपूरकर😍🥰
आम्ही ईश्वरपूरकर.🚩🚩🚩
Arun Patil Akkha massur
आख्खा मसुरचे नाव जरी घेतले तरी तोंडात पाणी येते
बेस्ट क्वालिटी आहे आम्ही सुद्धा 25 किलोमीटर वरून जेवायला जातो
छान
कराड इथे शिवराज धाब्यावर पण अख्खे मसूर ची भाजी मिळते
Misssal pramane ussal vaar ek video banva
Mast
Misal chi history sanga
Bol bhidu arun patil dha
Ba badle mahiti dilyabadl🙏🙏🙏🙏🙏
सातारी कंदीपेढ्यावर बनवा
इस्लामपूर नव्हे इश्वरपूर म्हणा
दालमखनी चा मराठी version
अख्खे उडीद च्या जागी मसूर टाकले ..
कराड चा शिवराज ढाबा, अख्खा मसूर special 😇
Arun patil chi recipe ahe. Original Arun patil ahe