कडू कारल्याच कोडं बाबल्याला सुटेना आणि बाजार उठला तरी पुनग्याचं होईना | आचऱ्याचो बाजार | KokanVlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 сер 2023
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "कडू कारल्याच कोडं बाबल्याला सुटेना आणि बाजार उठला तरी पुनग्याचं होईना | आचऱ्याचो बाजार | KokanVlog"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

КОМЕНТАРІ • 100

  • @sangeetabhatte5422

    विनू बंगल्याच्या मागे जायफळ, तमालपत्र ,सब्जा, लाव. रातराणी ,पारिजात पुढे व मधुमालती गेट जवळ लाव.

  • @priyankalad2928

    व्लाग छान असा आणि झाडा आणि झाडा वीकनारो दादा पण खूप चांगलो असा

  • @vighneshpawaskar9522

    नाव बरा दिलास कडु कारल्याच कोड बाबल्याला सुटेना आणि बाजार उठला तरी पुनग्याचं होईना 😂 पन भारी आहे video

  • @pravinwanivadekar2112

    अगो पुणग्या तु कसे बाबल्या कडे कुळीथ मापुन दिलस तसेच त्याची पण मेहनत आहे

  • @rupeshrane2892

    झाडं विकणारा दादा खूप छान आहे 👌

  • @shobhataral4409

    मला तुमचे व्हिडिओ खूप आनंद देतात पण त्याही पेक्षा तुमचं bhawndatial प्रेम खूप आनंद देतो. विनय आणि मुकेश तुमचं खुप खुप कौतुक वाटते. तुम्ही बहिणींचे खूप काळजी घेता. तुम्ही असेच आनंदात रहा. मला तुम्हाला बघून खूप बरे वाटते. विनय तुझी खूप भरभराट होवो हीच देवाकडे प्रार्थना करते. All the best for your future journey. असेच व्हिडिओ बनवत रहा आणि लोकांना खुश ठेवा. Good luck.

  • @rupeshmhaske7322

    गावाकडे राहील की सगळी माहिती मिळते. बाबलो दादा शेती करतो वेगवेगळी झाडे लावतो रोप लावतो त्या मुळे सगळी माहिती मिळते.पूनग्या ताई मांडवली मस्त करते

  • @bag9845

    गोड कारली देखील असतात. आपणाक फक्त कडूच माहिती हा.

  • @sandhyadhamapurkar1375

    खूपच छान विडीओ, झाड पण छान छान घेतली .

  • @sabihamulla8448

    Best👍 vlog beautiful😊😊

  • @snehalparab9472

    Khupchan sunder video

  • @madhurirane1045

    बिचारा विनु झाडांच कळत नाही म्हणून बाबलयाला विचारतो तर बाबलो महता शेवंती तीच हा काय तर बाबलो सरळ उत्तर देत नाही 😊😊😊😊😊

  • @worldofkonkan

    लय भारी..❤

  • @jaysingrasal999

    कडुकारल्याची मजाच वेगळी वा 👌👌भावा

  • @manalirane5341

    खूप छान व्हिडिओ.👌👌👍👍

  • @mansimane2307

    Vedeo lay bhari

  • @suhasinikanekar5067

    छान आहे विडीओ

  • @SatuPalav-hd9vw

    Khup chan

  • @PratikshaBhole-qm5ir

    Nice vedio👌👌👌

  • @smitapatil1169

    mast maja ali vdo la