डॉलर/काबुली हरभरा लागवड तंत्रज्ञान | ज्ञानेश्वर खरात पाटील | Dnyaneshwar Kharat Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • #काबुली #डॉलरहरभरालागवड तंत्रज्ञान #dnyaneshwarkharatpatil
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

КОМЕНТАРІ • 61

  • @JayeshDeshmukh-us8jn
    @JayeshDeshmukh-us8jn 2 дні тому

    Namaskar bhau
    Drip var token kartana , token kelyavar pani dyave ki pahile drip ne pani deun don divasani tokan karave

  • @bhimraoshejul8667
    @bhimraoshejul8667 Рік тому +3

    फारच छान विचार आहेत धन्यवाद

  • @SM-de1ge
    @SM-de1ge Рік тому +3

    Please don't loose hope ...world needs people like you...keep going always

  • @yogeshpatilshinde5729
    @yogeshpatilshinde5729 Рік тому

    खुप छान मार्गदर्शन भाऊ

  • @SM-de1ge
    @SM-de1ge Рік тому +1

    You are the best in the world for me 🔥🧿

  • @AMIRSHAIKH-it4sc
    @AMIRSHAIKH-it4sc 21 день тому

    Usat antar pik mhanun chalel ka doller

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 Рік тому +6

    स्पिंकलर द्वारे ट्रायकोड्रकमा सोडण्याचा जुगाडाचा व्हिडिओ बनवा. सर

  • @sunildongre9751
    @sunildongre9751 11 місяців тому

    Kabuli is need of india

  • @amittamhane4154
    @amittamhane4154 Місяць тому +1

    रायझोबीयमं कोणते आहे माहीत द्या

  • @sirajmulani5125
    @sirajmulani5125 26 днів тому

    Vedika k9biyane milel ka gahu

  • @swapnilbharati6728
    @swapnilbharati6728 Рік тому

    Rain drip (pipe) useful or not for gram crops

  • @abhishekkulkarni1496
    @abhishekkulkarni1496 Рік тому

    दादा डॉलर machine मध्ये फुटत harvesting चा वेस त्याची चलीनी size कोणती पाहिजे याची महिते द्या म्हणजे आमी त्या size चा चायना घाऊ शकतो

  • @yahska434
    @yahska434 Рік тому

    Patil bhau tumi je shetkaryna je mhite deta tya sathi dwanyawad 😊🙏 tumhla ek vinanti ahe tumi hech mhite thodi decription box mdhi add keli tr ajun farmer fayda hoil..biyane vairity ,khat ,favrni medi nav vgre 🙏
    Asha ahe tumi bki video mdhi nki add kral aapla shetkri mitr

  • @Shitalgavande-ci8xm
    @Shitalgavande-ci8xm Рік тому +1

    भाऊ ड्रिप वर बेड जमेन काटोकन पद्धतीने जमेन का एकरी टोकन किती बी लागेल

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 Рік тому

      pkv2 18किलो डालर ला 25किलो

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Рік тому +1

    पाटील तूम्ही दिलेल्या फोन नंबर वर फोन केला होता दोनशे रुपये किलो म्हणत आहेत माझी फसवणूक होनार नाही कस समजायचे

  • @Radhe-4080
    @Radhe-4080 Рік тому +16

    200 रु मनतात बी एवढा कुठं भाव असतो,बियाणे खुप महाग आहे एवढा खर्च बियाण्यावर कोण करेल

  • @dattabhalke8182
    @dattabhalke8182 Рік тому

    कांदा पेरणी बद्दल मार्गदर्शन करा सर

  • @balirammadavkalekale4219
    @balirammadavkalekale4219 Рік тому

    Danyan Bhau Majha mame bhau cha kade Bi vapafad ahe

  • @shivshankarbodke6198
    @shivshankarbodke6198 Рік тому +1

    फवारणी सोबत विद्राव्य खत वापरण्याबद्दल काही सांगितले नाही वापरायचे नाहीत का सर कांदा पेरणी बद्दल पण मार्गदर्शन करा की

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Рік тому +1

      90 टक्के लोक ते विद्राव्य खत देतांना फसवणूक करतात म्हणून उल्लेख टाळला साहेब

  • @RahulBanole
    @RahulBanole 2 місяці тому

    Pkv 2 हेच डॉलर आहे का

  • @RajeshTonapi
    @RajeshTonapi 27 днів тому

    Mobil no screenvsr soda

  • @prashantsable291
    @prashantsable291 Рік тому

    अकोला जिल्ह्यात कृपा मिळेल का

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Рік тому

    सरी वर लागन करू शकतो का

  • @smallfarmerno.1
    @smallfarmerno.1 Рік тому

    Bhau soyabean किती झाले

  • @vasantp.gaikwad6597
    @vasantp.gaikwad6597 Рік тому +7

    शेतकरी आपण आहोत... जमीनवर आपण काम करतो, तर आपला अनुभव हा सर्वोत्तम उगीच कुणी वाढवून सांगत
    Mi स्वतः काबोली चना लावलेला तर अनुभव सांगतो....

    • @GODFATHER0099
      @GODFATHER0099 9 місяців тому

      उत्पन्न किती आहे तुमचं एकरी

  • @santoshnarhare5910
    @santoshnarhare5910 Рік тому

    तुम्ही दिलेल्या नंबरची व्यक्ती फोन उचलत

  • @sandipc3528
    @sandipc3528 3 місяці тому

    150 ltr/acre fawarni😮

  • @daljitdinore5496
    @daljitdinore5496 Рік тому

    मोकाट😄😄

  • @shubhamdakhore4450
    @shubhamdakhore4450 Рік тому +1

    आम्ही घेत असतो... डॉ दर 9 ते 10 क्विंटल पर ऐकर

    • @musalebadrinath1458
      @musalebadrinath1458 Рік тому

      Pani kiti lagtat

    • @RanaJifarmpvt
      @RanaJifarmpvt Рік тому +1

      Mobile number dya

    • @shubhamdakhore4450
      @shubhamdakhore4450 Рік тому

      @@musalebadrinath1458 वातावरणावर अवलंबून आहे, ३ ते ४ पाणी लागते. पाणी ज्यास्त वेळ ठेवता येत नाही ऐका जागेवर खुप नाजूक पीक आहे, बुरशी लागते पेरणी वेळी ट्रायको टरमा बीजप्रक्रिया करावी तसेच दुसर पाणी देते वेळी ट्रायको टरमा कुजलेल्या शेणखत यात मिसळून एकरी 2 ते 3 किलो द्याव. बाकीच टिटमेट इतर हरभरा प्रमाने आम्ही करत असतो

  • @jayhind1280
    @jayhind1280 Рік тому

    Pani khup lagat asel yala

  • @NarayanRamesherGote
    @NarayanRamesherGote Рік тому +2

    पुढील वर्षी पाच हजार रुपयांहून जास्त विकणार नाही

  • @samadhanpawar925
    @samadhanpawar925 Рік тому

    फुला ची संख्या वाढिण्यासाठी टाटा बहर वापरू शकतो का

    • @anantapatil7505
      @anantapatil7505 Рік тому +1

      एकदम बेस्ट रिझल्ट आहे डॉलर हरभरा वर

  • @ces5974
    @ces5974 Рік тому +1

    बियाणे भेटत नाही...फुले कृपा...

  • @newfarmingtech
    @newfarmingtech Рік тому

    Biyane Rate ky ahe

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 Рік тому +1

    जुनखडी जमीन

  • @pappupatil5507
    @pappupatil5507 11 місяців тому

    Harbara 8 divas jale Pani bharun ajun disat ny kute tari normally disat ahe

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 Рік тому +2

    पाणी कमी आहे

  • @sandipborkar9326
    @sandipborkar9326 Рік тому

    फोन नंबर

  • @ShashikantShinde-ox7fn
    @ShashikantShinde-ox7fn Рік тому

    बी जादा रूपये कीत बोलनार