उतावळा गणा आमिरला बाशिंग ( भाग नं- 02 )
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- गणा पैलवान या यू ट्यूब चैनल वर तुम्हाला बाळासाहेबांचे कीर्तन व गणा आणि अमीर चे धमाल व्हिडीओ दर मंगळवार सकाळी सात वाजता पाहिला मिळतील हा चैनेल फक्त मनोरंजना साठी आहे
गणा पैलवान या यूट्यूब चैनल चे नवनवीन व्हिडीओज तसेच ताजे अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या चैनल सबस्क्राईब करा व आमच्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद
खाली दिलेल्या इंस्टाग्राम अकाउंट वर आमच्याशी संपर्क साधा
तुषार घोरपडे : ...
#GanaPailvan
#comedy
#videos
गणा पैलवान एक नंबर... मस्त असंच आम्हच मनोरंजन करत जा...
गणा पैलवान एक नो अभिनय केलाय तु खतरनाक
आमिर आणि गणा, अण्णा, उज्जैन एक नंबर आहेत तुम्ही...
LP
@@poojakamble6838 ट
ट
टट
टट
टट
ट
ट
ट
टंट
ट
ङ
🌛🤓🌅🤓🌅🧘🌅💞🤓🌅🙏🐭🌅🌅🧘⚓🤓💞🌅🌛
गणा,आमिर,उज्जन,आण्णा एक नबर Best of luck boys 👍🏻👍🏻👍🏻💐💐💐
खरच मधल्या लोकामुळेच लगिन कॅन्सल होतय मुलांचं & घरच्यांचं काही नसतं. असल प्रमाण खूप वाढलं आहे समाजात.
सगळ्यांचे आभार प्लॅन करून लग्न मोडल्याबद्दल गणात चांगलं काम कर तुझ्यामुळे तुझं लगीन मोडलं
माझं एक मत अस आहे..की..जर सगळेच वेग वेगळं काम करू लागले तर वेबसिरीज बंद होतील...व तुम्ही सगळे कलाकार म्हणून मागे पडाल
Baji Nana kadak mast
खुप छान होता एपिसोड..👌
बघितल्यावर खुप छान वाटलं..😊
All team mast kam
गणा आमिर लाखों एक च जोडी आभिनंदन भावा 💐💐💐💐💐
एक नंबर गणा पैलवान 👌👌
गणा पैलवान फॅन्स क्लब.....
1 no webseries aahe tumchi
पहिलवान, तेल पण गेले आणि तुपही गेले, हाती धुपाटणे राहिले अशी गंमत झाली भावा तुझी...
Apratim
लय भारी गना शेट पुढचा भाग लवकर बनवा खुप आवडला एकच नंबर
बेस्टच अमीर गणा
खूप मस्त एपिसोड होता मला तुमची सगळी एपिसोड आवडतात 🥳🥳🥳
,,😍😍😍😍
गणा भाऊ एक नंबर ❤
आपण गणाभाऊ चा फॅन आहे
गणा - पोरगी लई देखणी हाय , मलाच भुलली होती . ,😂😃😂😃
एकच .नंबर
Ganna bhau hacha pudcha pn part kada mast video asta tumhi cha full support ya bhau❤️🔥🤘
ग भाऊ सावकाराला कसं काय मॅनेज केलं लग्न मोडायला good 😂😂😂😂आम्ही तर आमिर भाऊ च्या लग्नाला यायला निघालो होतो
खूप मस्त episode आहे
मस्त स्क्रिप्ट आहे.
Bajinana mast kam kartai rao
Kadak
गणा आणि आमिर 1 no
1 नंबर गणा भाऊ...
Gana pailwan sarwa kalakar 1nambar kam good
गणा खूप छान एपिसोड बनवलाय तुम्ही मस्त वाटलं बघून
Episode ls. Good. Oll. The best
गणा भाऊ एक नंबर 🚩❤️
हयाला मनतात खरा विडीओ मस्त रे बोले तो एकदम कडक
गणा पैलवान मी तुमचा फॅन आहे तुमचं कामच एकच नंबर आणि तुम्हीपण तुम्हाला अनंत शुभेच्छा
Bestofluck gana😮
दुसरा भाग छान मनोरंजन झाले शेवट मस्त केला
Bajinana kadak kam
गणा खरच भावा जबरदस्त भाग बनवला. शेवट मस्तच.
👌👌👌
कधीतरी लगन लावर गणाचं... असं नकार करू.. तिकडं बी चांडाळ चौकडीत नाही अन इकडबी नाय लगन
Suppr gana bhau 2 bhag anlyabddl abhari
Part 3 aala pahije ganaa
Gana part 3 chi story majakde aahe
मस्त स्क्रिप्ट आहे.
धन्यवाद.
खुप छान गना पैलवान अमिर भैय्या
🔥🔥🔥🔥❤️❤️khoup Chan bhavano asch Raha shavatprent aamhi aahotch tumcya sobat
प्रथमता आमिर भैया च लग्न मोडलं खूप दुःख वाटलं गणा पैलवान तुम्ही असं करायला नको होतं तुम्हाला पण मुलगी भेटणार होती हातचे गेलं पदरचे गेलं तुम्हा दोघाही गणा आणि आमिर भैया आणि सर्व कलाकारांचं मनापासून व माझ्या परिवारापासून खूप खूप अभिनंदन असंच प्रेषक मायबापांचं मनोरंजन करावे हीच सदिच्छा श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरणी प्रार्थना
Apratim halgi gana amir ujain mala tumchi acting khup khup avadate love u all team
खूप छान गणा भाऊ असेच छान छान एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा
मस्त कॉमेडी जलोष.... ❤👍👌👌👌👌👍👌😄😂😂
Very good
गाणा आणी अमीर तुमी एक चांगला संदेश दिला समाजात एक नंबर
first comment 🥰
Gana bhau 1 no episode Amir bhau Ani ujjain dada pan lay bhari
Mast
पप्पु ला घेतलं पाहीजेत सोबत ✌🏻
Gana pailwan yekach number👌👌👌 chhan episode.
लगा हे लग्न जमवणारी टगी हायतं नां यांना कपडे काढून हानलं पाहीजे,आजकाल चहापेक्षा किटलीच लय गरम असत्या कुठपनं जावा,😆
तुषार तु खुप मेहनत घे नक्कीच चागला अभिनय करते
गणाचा नादच खुळा
गणा भाऊ तुम्ही पण एकच नंबर 👌👌👌
Khup mast ❤️👍
जबरदस्त एक्टिंग
मला तुझा नंबंर दिला तर मी story समजून सांगेल
हम तो दुबेंगे लिकिन तुम्हे भी साथ लेकर
मुली कडून कोणही हुंडा घेत नाही उलट मुला कडून मुलींच्या घरच्यांना पैसे दिले जातात
गणाभाऊ ek सूचुका अशावेळी तुम्हाला एक म्हण लागू होते उजनला एक म्हण म्हणायला लावायला पाहिजे तुम्हाला की गणा आता मस्तकावर हना🔥🤣🤣🤣🤣
गणा तुझ काम लय भारी
पुढील वाटचालीस Best of luck
Gm Gnabhau
Kadakkkkkkkkkkkkkkk episode
👍👍👍
1 नंबर
,गणा पैलवान आपण कधी लग्न करणार
Aami nighalo hoto laganala😂,very nice👍👍
खुप छान आहे हा भाग मला आवडला आहे तुम्हाला आवडला आहे का?
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मस्त 👍👍
गणाभाऊ छोट्याला पण घेत जावा की 🙏
खुप हसलो राव 🤣🤣
Good morning😘
आण्णा सावकार 1 नंबर
गणा मस्त रे
🔥🔥🔥 एक नंबर 🔥🔥
Story ajun improve Kara Ani voice Clear nhi yet tyavar work kra😍
Otherwise gana you are always best 👍
Kadk gana aani aamir
Bajinana 👍👍👍👍👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️
👌👌🌷🌷
Kadakk bhai
छान 👍👌
KDK 🔥🔥🔥
सुपर 🤣👍
Nice 🥰🥰
धन्यवाद
Super Episode
👍👍👍👌👌
खूप खूप छान 👍
very Goods episode.......
गणांनी आमिर च लग्न मोडलं
काय राव गणाच तरी कुठ लग्न लावून द्यायचं होत .
एपिसोड मधे जरा हटके लूक आला असता