Sushilkumar Shinde Full Speech | विजयदादांमुळे मला आमदारकीचे पहिले तिकीट - सुशीलकुमार शिंदे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 84

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 Місяць тому +34

    सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख आणि बाळासाहेब ठाकरे आणि
    प्रमोदजी महाजन यांची भाषण खुप प्रभावी होती पण आता विलासराव देशमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी कायम जिवंत आहेत या महाराष्ट्रात

  • @aasmantaur2888
    @aasmantaur2888 Місяць тому +8

    सुशीलकुमार शिंदे साहेबा चा सर्वच राजकीय पक्षातील मंडळी ने आदर्श घ्यायला पाहिजे आता ती काळाची गरज पक्ष कोणताही आसो निष्ठेने काम करणे आसे ध्येय ठेवले तर जिवन खरचच सार्थ होते

  • @S-me3ni
    @S-me3ni Місяць тому +18

    राजकारणातील दिलखुलास व्यक्ती शिंदे साहेब!👑

  • @ashokbade5733
    @ashokbade5733 Місяць тому +53

    कसलं भारी.. काय नेते होते आणि आता काय करून ठेवलं आहे राजकारण. पवार साहेब हा माणूस ग्रेट आहे.

  • @shriramkadam6922
    @shriramkadam6922 Місяць тому +8

    सगळ्यांची मने खूप भरून आले.किती एकमेकांना गोड गोड बोलले.आपआपली लेकरं पुढे रेटतायत.आज यांना खुप आनंद होतो.

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 Місяць тому +7

    Political commitment ला सामाजिक वचनपुर्तीची जाणीव असेल तर कार्यकर्त्यांचा नेता होतो,हे पवार साहेब, सुशिलकुमार, विजय दादा यांच्या उदाहरणावरून दिसून येतं.पडळकर आंडळूंन कांहीं म्हणो पण मला वाटतं या तिघांनीही सहीस्ष्णूतीचं राजकारण केलं,या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना मानाचा जय जिजाऊ!जयशिवराय!जय भीम!जय रमाई!

  • @IlahibiShaikh
    @IlahibiShaikh Місяць тому +4

    खरच शिंदे साहेब आपणास बोलताना आयकुन खुप खुप वर वाटल अभिनंदन सर

  • @balukharat9676
    @balukharat9676 Місяць тому +21

    सर्व च हार्दिक स्वागत नमस्कार

  • @namdevkadam4211
    @namdevkadam4211 Місяць тому +4

    पवार साहेब म्हणजे राजकारणी चाणक्य आहेत
    सुशील कुमार शिंदे म्हणजे सायंमी व्यक्तिमत्व, ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये एकदाही समोरच्या कोणत्याही उमेदवार असो वा पक्ष परंतु टीका कधीच केली नाही.
    जे असेल ते आपण काय केले काय करु शकतो हेच सांगत राहिले.
    स्वतःच मोठेपणा कधीच मिरवला नाही.
    सुरवातीपासून हे 2 नेते आणि सोबत दादा सारखे खंबीर नेतृत्व लाभले असते तर महाराष्ट्र मध्ये बदल झाला असता.
    आता कसं आहे सर्वाना माहिती आहे व्ह 👉अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा याचं उत्तर गुजरात 😊

  • @chandrakantsawant1547
    @chandrakantsawant1547 Місяць тому +9

    पवार साहेबान मुळे बरेच जण राजकारणा आनले आहे 🎉

  • @rameshdhotre560
    @rameshdhotre560 Місяць тому +7

    *मा मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एन सी पी अध्यक्ष पवार साहेब यांच्या बद्दल जे व्यक्त केले त्या व्यक्त होण्यात सर्वजण तल्लीन तर झाले च पण स्वतः वर पवार साहेबांनी मुलासारखे प्रेम केले ह्या व्यक्त होण्याने काय स्मरावे 🙏*

  • @संभाजी-खांडेकर

    विजयदादा.आणि.शिंदेसाहेब.तुम्ही.द्वेशाच.राजकरण.केल.नाही

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 Місяць тому

    The great team Pawar saheb Sushilkumar Shinde Mohite Patil and above all Kolhapur king Chatrapati Shahu Maharaj ji. Great scenario 👏

  • @ravindravalvi560
    @ravindravalvi560 Місяць тому

    सुशील बाबा तुम्हाला ज्या शरदरावानी मोठे केले त्यांच्याशी गद्दारी केलात हे आम्हाला ही पचण्यासारखे नाही. पण all is well. तुम्हा दोन्ही मित्रांना शुभेच्छा /🙏🙏🙏🙏

  • @AshokHire-h5t
    @AshokHire-h5t Місяць тому +4

    शिदेसाहेब मुख्यमंत्री पद ज्याच्या मुळे मिळाले तो जरी नाही तरी त्या नेत्याच नाव घेतले पाहिजे होत

  • @KalpanaPatole-ho2fr
    @KalpanaPatole-ho2fr Місяць тому +9

    Vijay dada zindabad and mohitte. Saheb and sharad Pawar saheb zindabad

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 Місяць тому

      😂😂😂😂 घ्या यांचे झेंडे हातात बसा बोबलात

  • @BabasahebRamsing-vp5qc
    @BabasahebRamsing-vp5qc Місяць тому

    Very nice vilesation ahe 👌👌

  • @dnyaneshwarkhandve3374
    @dnyaneshwarkhandve3374 Місяць тому +11

    एकच साहेब पवार साहेब❤

  • @AannataMagar
    @AannataMagar Місяць тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌

  • @kumarghadge8367
    @kumarghadge8367 Місяць тому +2

    शरद पवार म्हणजे सुशीलकुमार यांना लाभलेला एक परीस ज्यांनी सुशील कुमार साहेबांचे जीवनाचे सोने केले .

  • @hganeshfilmsproduction422
    @hganeshfilmsproduction422 Місяць тому +1

    🎉🎉

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 Місяць тому +5

    जय vidiean

  • @AfrinShaikh-mh4nl
    @AfrinShaikh-mh4nl Місяць тому

    Khoob Sundar Khoob Sundar

  • @navnathkarche1095
    @navnathkarche1095 Місяць тому +3

    Only vijeysingh mohite patil aamhi satarkar

  • @shrishailnimbalkar3694
    @shrishailnimbalkar3694 Місяць тому +10

    या सर्व विस्कळित नेते मंडळाना एकत्रीत करण्याचे श्रेय फक्त आणि फक्त मोदी हे तो मूनकीन 😂😂😂😂😂

  • @mehboobrangrej2127
    @mehboobrangrej2127 Місяць тому +1

    तुम्ही solapur मध्ये मधून muslim उमेदवार देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा

  • @akshaygidde4636
    @akshaygidde4636 Місяць тому

    😊

  • @pundliklalsangi5070
    @pundliklalsangi5070 Місяць тому

    दिवंगत आमदार आनंदराव देवकते त्यांना विसरून चालणार नाही😢

  • @pravinkale6033
    @pravinkale6033 Місяць тому

    Pawar saheb❤️

  • @AhmedkhaKhan-u9q
    @AhmedkhaKhan-u9q 25 днів тому

    Jai congres jindabad

  • @SagarKorake123
    @SagarKorake123 Місяць тому +10

    सुशिल नेतृत्व शिंदे साहेब

  • @sudhakarbhad6246
    @sudhakarbhad6246 Місяць тому +8

    MVA zindabad🎉🎉🎉🎉🎉

  • @sunildeshmukh2043
    @sunildeshmukh2043 Місяць тому

    नमस्कार 😊

  • @suryadhavale2985
    @suryadhavale2985 26 днів тому

    तुम्ही राजकारणात आलात पण 1-2 गिरणी चालू केली असती तर बरे झाले असते साहेब

  • @santoshvyavahare1094
    @santoshvyavahare1094 Місяць тому

    करगरखाना बिल जिल्हा बँक सुमित्रा यावर बोला

  • @RamhariKarade
    @RamhariKarade Місяць тому +5

    राजकारण 😅😅😅पोपट

  • @sarjeraonetke2583
    @sarjeraonetke2583 Місяць тому +3

    Great Maratha ,, SHARADCHANDRA,,

  • @KGN786-k3d
    @KGN786-k3d Місяць тому +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @usharite-w8h
    @usharite-w8h Місяць тому

    शिंदे यांनी आपल्या सोलापूर जिल्हा काही नाही देल आहे

  • @VijayKhatake_01
    @VijayKhatake_01 Місяць тому +1

    💐💐💐💐💐🚩🚩🚩👍🏼👍🏼

  • @KalpanaPatole-ho2fr
    @KalpanaPatole-ho2fr Місяць тому +1

    2:45 2:47

  • @ashokmagar5423
    @ashokmagar5423 Місяць тому +7

    🚩🚩🚩🚩🚩🚩आरक्षणच कायसांगा साडू झाला म्हणून प्रेम दिले पण विजय दादा मुख्यमंत्री का केला नाही 🚩🚩🚩🚩

  • @navnathkarche1095
    @navnathkarche1095 Місяць тому

    Akluzkaranchi sath gheun sarv mothe zalat pan vijeydadana kadi mukhymantri hou dile nahi

  • @mothabhauzalte4163
    @mothabhauzalte4163 Місяць тому +9

    यांनी. मुख्यमंत्री. असताना. महाराष्ट्राची. वाट. लावली

  • @dineshkudale6873
    @dineshkudale6873 Місяць тому +11

    समाजासाठी काहीही केलं नाही.
    प्रस्थापीत कांग्रेस वाल्यांच्या पालखीचे
    आयुष्यभर भोई राहीले...

  • @pradnyavantvarale2149
    @pradnyavantvarale2149 Місяць тому

    5 tr

  • @SHESHRAOTOGE
    @SHESHRAOTOGE Місяць тому

    मा. शरदचंद्र पवार साहेब जसे सुशीलकुमार शिंदे साहेब यांना माफ केले तसे अजित पवार यांना माफ करा.आणि त्यांना पक्षात परत बोलवा.

  • @yogeshkamble9283
    @yogeshkamble9283 Місяць тому +1

    Only MVA Jay bhim

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 Місяць тому

      😂😂😂😂😂 आरती करा यांची

  • @sudhirsurvase4807
    @sudhirsurvase4807 Місяць тому +5

    ग्रेट साहेब

  • @Shahajiraj
    @Shahajiraj Місяць тому +14

    शिंदे साहेब तुम्ही पवारचे चमचे आहात पहिल्यापासून

  • @rameshthomabare-bg8ys
    @rameshthomabare-bg8ys Місяць тому +2

    Excellent sushilkumar sir?

  • @vaijinathkurhe54
    @vaijinathkurhe54 Місяць тому +2

    माफ करा शरद राहू पवार साहेब म्हणा

  • @dhanajikokate4995
    @dhanajikokate4995 Місяць тому +6

    जावई येईल ना आता

  • @SunilKharade-m8h
    @SunilKharade-m8h Місяць тому +1

    Lok sukhi zali tumcya saglyancya kama mule arti karycika

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Місяць тому +5

    सुशिलजी आपण.. मुख्यमंत्री होता तेव्हा काय " भलं " केलं ओ " सोलापूर " च... पाक वाट लावली राव.... विलासराव लातूर.. मुख्यमंत्री काय केलं बघा.. 🙏🏽🙏🏽
    पवार साहेब... मुख्यमंत्री काय " बारामती " केली बघा आणि सर... तुमी कुठं????
    🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @tanajimorkane4755
      @tanajimorkane4755 Місяць тому +1

      Kay nahi solapurat latur lay mothe zale hoy solapur chya pudhe kahich nahi latur.

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 Місяць тому

      ​@@tanajimorkane4755😂😂😂😂 यांनी marthche वाटोळे केले

    • @gabbar_jan_blossom4834
      @gabbar_jan_blossom4834 Місяць тому

      @@tanajimorkane4755 पगार दार हाय काय तु बे... बारामती बघ... काय नाय तिथं??? मग बोल बे उगाच 35 चा माल लावून बोलू नको 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @anilpatil1623
    @anilpatil1623 Місяць тому

    😂😂😂😂😂

  • @basavrajbagale1970
    @basavrajbagale1970 Місяць тому +2

    शेवटी शरणागती पत्करली...ही कसली नाचक्की ....?

  • @dr.s.j.ghotekar4161
    @dr.s.j.ghotekar4161 Місяць тому +1

    Meaningless

  • @GameStar4038
    @GameStar4038 Місяць тому +1

    साडुसाडु एकमेकांच्या स्तुती करू लागले. महाराष्ट्र खापी घातला व फक्त पश्चिम महाराष्ट्र सुधारणा घडून आणली. विदभँ माग गेला.

  • @shekharjagdale279
    @shekharjagdale279 Місяць тому +3

    Congress party jindabad

  • @ShreekantGhadge
    @ShreekantGhadge Місяць тому +3

    Yachi nakkal raj thakre changla karto