EP747 दोन महिन्यापूर्वी जिथे बायकोला विष देऊन मारले त्याच ठिकाणी नवऱ्याचा मृत्यू/सोलापूर-मंगळवेढाdsd
Вставка
- Опубліковано 2 тра 2022
- आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
१) Dsd World Marathi Story
link
• DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsd
कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
link
• Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story
मराठी प्रेरणादायी स्टोरी
link
• MARATHI MOTIVATIONAL S...
हे जे घडलं ते चुकीचे आहे आम्ही त्याच समर्थन करत नाही परंतु प्रत्येक बाप आपल्या मुलीवर एवढे प्रेम करतो एवढे प्रेम करत असतो ते ते या जगात कोणी करत नाही हे सत्य आहे परंतु प्रत्येक मुलींना माझं विनंती आहे प्रेम वगैरे काही खरं नसतं पण आई बापाला समाजात मान खाली घालून चालण्याचा वेळ आणू नये ही माझी कळकळीची विनंती आहे
Jar mulivar kharach prem asatat tar tichaya priyakaracha dhikkar kela nasata bapane Sikh dukhat.sath.dili asnar akmekana Began picturecha namuna
Man Khali ghalne mhnje Ky
बरोबर आहे.
प्रेम विवाह हे कधीही जीवनास घातक ठरतात
याचे अनेक उदाहरणं आहेत
Arrange marriage tr double ghatak aahe
@@shubham_M7777 ऑऋजजखटठनडॅ
तुम्ही प्रेम विवाह केलाय वाटत,
भंगार क्वालिटी। आजच्या मुलींचं प्रेम.---- ---इंदुरीकर महाराजांच्या भाषेत----उत्तम उदाहरण----आजच्या मुलींना बापाच्या प्रेमाची किंमत कळत नाही
बाप पण नसती इज्जत वगैरे काल्पनिक गोष्टींना कवटाळून, आता बायकोसकट जेलमध्ये. कुठे राहिली इज्जत,लोक काय मजा बघायला, दोन्हीकडून बोलायला. आपल्या गावच्या भाषेत म्हणजे त्यांनी अगोदरच राजा ओळखायला हवा होता. मुलीने संकेत दिला होता. कर्नाटक, राजस्थानात पाठवून उपयोग होणार नव्हताच.
जात बगू नका माणूस बघा
Barobar Pradip bhau
Jativadi maharaj shudra obc kunbi logo ko bhi jati ka ahankaar jis kudrat ne insaan banaya use kide ko jati ka ahankaar ku to videshi upper caste sabse uccha bhartiya sudra achut
@@alakh6356 aaa
जे झालं ते तिच्या नशीबाने झालं असं समजून सगळं विसरायचं होत.त्यांना सुखात राहु द्यायचं होतं.कधी कधी असं होतं की आई वडीलांची इच्छा बघुन लग्न केले तरी मुली सुखात नसतात त्यांना तसंच आयुष्य काढावं लागतं.
आई वडिलांच्या विरोधात कोणतेही वाईट कृत्य करू नये तसेच आई वडिलांची इज्जत जाईल असे वागू नये
Biggest fan of you ❤️ sir 🙏 👏 khup changlya paddhatine story sangta sir
Tumhi .......... jay maharashtra 🙏
V
Agadi barobar mahite sir
एकदम बरोबर माहिती देताय सर तुम्ही
मी पणा हो.तीला विसरून जायचे ना.दोन खून करून काय मिळविले?घरकी इज्जत वगैरे अंधश्रद्धा.
मुलींचे अती लाड केलेत की आपल्याला शेणच खावे लागते. 😁
Aass kahi nasat mulina aai bappachi ijtichi kalaji aaslyas kontihi mulagi aase karat nahi
आपला जोडीदार आपल्या मनाप्रमाणे निवडावा परंतु आपण घेतलेल्या निर्णयामुळे समाजात आपल्या आई वडिलांची मान खाली होणार नाही याची काळजी घ्यावी.
मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार
Sir pranam 🙏🙏💐💐
भयंकरच
त्याने निराश होऊन आत्महत्या केली असेल जाता बदला घेण्याचा अ यशस्वी प्लन
DsD sir thanks खूप छान माहिती देता
Super
Nice
भावपूर्ण श्रद्धांजली
🙏🙏👌👍
नमस्कार सर तुम्ही आज आमच्या मंगळवेढ्या तालुक्यातील घटना सांगितली हि बातमी आम्ही न्युज पेपर मध्ये वाचण्यात आली धन्यवाद सर
Aapki bolnyachi paddhat khup chan ahe tumchi 👌🏻
मुलीने आता ताळ सोडला आहे आपणास या पुढे काय काय बघायला लागेल काही सागता येत नाही
सध्या काय झालं मुलिच्या आईवडिलांच्या ईच्छा फार मोठ्या झाल्या आणी मुलिचं वय १८ झालं कि ति अंदाज करते आणी स्वताचा निर्णय घेऊण टाकते लव्ह मॅरेज करते
प्रत्येक बाप आपापल्या मुलासाठी रात्रंदिन राबतो , त्यांच्यासाठीच जगत असतो .. त्यांचे भले व्हावे हीच अपेक्षा असते . बाप प्रतिष्ठीत असो वा गरीब . इज्जती साठी सर्वस्व वहातो . ती मातीत घालणाराचे काय करणार ? स्वतःचा प्रसंग समजून विचार करा ;
शुभ रात्री सर
Well done by girls family
🙏🙏🙏
साहेब सावध 🥰🥰🙏🙏
Good night sar
हिला बापाच्या प्रेमापेक्षा काल भेटलेला आवडला पण ज्या जन्मदात्याने सांभाळेल त्याचा क्षणभर विचार केला नाही
Sir🙏
मुला मुलींना चांगले संस्कार हावेत
नमस्कार दत्ताभाऊ सर
Namskar deshmukh sheb
जैसी करणी वैसी भरणी.....
Sahi bola bhai
बापानी मारल असेल तर योग्यच आहे सलाम त्या बापाला
Good night all
Barobar asch jhal ahe
सर मी मंगळवेढ्याचा आहे ही घटना खरी आहे मी पेपर मध्ये वाचली आहे
Very good story..
@@meenadighe2581 hi 7u hi
8887777777777777777777777777
माहिती छान असते पण जर त्यामधे आर्टिकल टाकले तर केस स्टडी साठी फायदा होईल. 🙏
Thod hairaan kaa hoina pan vadilaane yogya kaam kel aahe
सर, लफडे बाज पत्नी,पत्नीला सहकार्य करणारी आई,दलाल भाऊ,या छोट्या बहिणीला देखील तीच सवय असलेली बहीण, सगळ्या पासून धडा घेऊन वेगळा झालेल्या व्येक्तीची सत्य कथा मी पाहिली आहे सर
Datta bhau Ahmad agar di,ta. Newasa mukkam post Chanda yethe 1993,94, 95 ya kalat 9 lahan mulanche hatyakand Zale hote .te prakran khup gajale hote tyavar video banva gupt dhanasadi ya Hatya zalya hotya
🙏🌹🙏😎
Good night 🙏🙏
Aamcha taluka aahe
As Salam Walaikum
Bhai aap ko EID Mubarak
Tum ne nahi de is se pehle humare qubul karo hum Kuwait se aap ko dekhty hai
Jay Maharashtra
Namaskar
Hi gost tumhi purvi sangitli aahe
मा. न्यायालय योग्य ते निर्णय देतील
पांचट, पाल्हाळ
झालेल वाईटच झाले पण तुम्ही कशाला जाहिरात करता...
आपल्या ला त्यातून धडा मिळतो,🙏
Hii
आमच्या बाजूला राहतात
स्वैराचाराला प्रेम समजणे चुक आहे . पाश्चिमात्य संस्कृतीचा परिणाम.
महा माहीम दत्ता देशमुख यांना,नमस्कार
सांगोला तालुक्यातली एखादी घटना सांगा
Khare tar.Muslim samajat mulichaya pasantichach navara karun detat ya bapachi mothi chuk ahe khotaya shanik prasidhichaya motepanal Bali padun mulgicha that kela ahe ☪️☪️🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
Doge Gele...Gjarchyana Samadhaan Milale..., Yetil Sutun baher and parat aaple aaple kaam karat rahtil
हे कठीण झाले खुप
7:51 salgadya Mhnje?
वर्ष भर दुसऱ्याची शेती जो करतो त्याला सालगडी म्हणतात
Mi mangalwedha cha ahe
Panchat
तुमचा no dya
Mulgi chukli
Hataya karu ijjat milat nahi
juni story ahe
ौौ
आमच्याच गावात झालं आहे हे😩😩
मला तुमचे सर्व विडिओ आवडतात...डिटेल मध्ये नाही सांगितलंत सर...
@@dipalibhui7919 tumcha gavach nav kay
Ho ka khar ahe ka mg he
Ho ka madam त्याना मारायचं नवतो ओ
Nice Didi