Anti - Aging Drug : औषधांमुळे वय वाढण्याचा वेग कमी होऊ शकेल का? संशोधक काय म्हणतात?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • #bbcmarathi #antiaging #lifespan #age
    एका नवीन औषधानं प्रयोगशाळेतील प्राण्यांचं आयुर्मान सुमारे 25% वाढवलंय. संशोधकांना आशा आहे की यामुळे माणसांमध्येही वय वाढण्याचा वेग कमी होऊ शकेल. उंदरांना त्यांच्या तरुण दिसण्यामुळे ‘सुपरमॉडेल ग्रॅनीज’ म्हटलं जायचं. जनुकीय बदल केलेल्या एका उंदरात इंटरल्यूकिन 11 हे प्रोटीन तयार होत नसे आणि दुसऱ्या उंदराला ते काढण्यासाठी औषध दिलं गेलं. ज्या उंदरांमध्ये इंटरल्यूकिन 11 ची कमतरता होती ते निरोगी, ठणठणीत होते आणि उपचार न केलेल्यांच्या तुलनेत कर्करोगाचे विषाणू विकसित होण्याचं प्रमाणही कमी होतं.
    या औषधाची 10 लोकांवर चाचणी केली जातेय - फुप्फुसांचा फायब्रोसिस असलेल्या रूग्णांवर ही चाचणी होतेय. या लोकांच्या फुप्फुसांवर जखमा आहेत आणि त्यांच्यासाठी श्वास घेणं कठीण आहे.
    मात्र त्याचा वृद्धत्व रोखण्यासाठीही तितकाच उपयोग होईल का याबद्दल स्पष्टता नाही.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 1