रात्रीच्यावेळी हि अवघड मासेमारी आहे जीव धोक्यात घालून हे आपले बांधव मासेमारी करतात त्यांना आमचा सलाम हा व्हीडिओ फार सुंदर वाटला आपले व मासेमारी करणारे आपले बांधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन
खरच सांगतो भाऊ तुमचा व्हिडिओ बघण्यासारखा आहे त्यासोबतच मासेमारी करणारे बंधू यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. जोखीम घेऊन तूम्ही सगळे हे कार्य करीत आहात तुमच्या सर्वांना सलाम. 👍👍👌👌🙏🙏😊
भावांनो तुम्ही भरपूर कष्ट करत आहे परंतु महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यांमध्ये आपला मासा लगेच ताबडतोब मिळावा यासाठी आपल्या सर्व बांधवांनी एक युनिटी बनवावी व आम्हा सांगलीकरांना ताजा मासा लवकरात लवकर कशा पद्धतीने उपलब्ध होईल यासाठी महाराष्ट्रातील कोणतेही जिल्ह्यात आपला मासा वेळेत पोहोचावा व ग्राहक पण अगोदर बुकिंग करतील व मासा वेळेत घरी नेतील अशा पद्धतीचे नियोजन केले तर खूप छान होईल खूप खूप धन्यवाद जय शंभू जय महाराष्ट्र
मी गोवंडी मुम्बई येथुन, महाराष्ट्र,आपला भारत देशात, आपली फिशिंग पहात आहे. छान हा आपला मासे मारी व्हिडिओ खुपचं आवडला आहे. वामब मासा मला खाण्यास खुप आवडतोय. पण आपली खुपचं मेहणत असते.😮
दादा मी कोल्हापूर जिल्ह्यातून गडिंग्लज तालुक्यातून कडगाव येथून हा तुमचा व्हिडिओ बघत आहे मी स्वतः पाच वर्षे फिशिंग केलेला आहे मर्जी ती म्हणायला मुंबई येथे मरायला अँड मरजेती येथून उत्तम विभागात कमीत कमी बरेच 50 ते 100 किलोमीटर पर्यंत मी फिशिंग केलेला आहे माझा पाच वर्षाचा अनुभव आहे त्यानंतर मी आर्मी जॉईन केलं 17 वर्षे करून मी आता रिकामी मला असे व्हिडिओ पाहायला फार आवडतात कारण मी स्वतः असले करणार मी स्वतः फिशिंग केल्यामुळे असे हा व्हिडिओ मला आवडतात मी स्वतः किसिंग केल्यामुळे असे व्हिडिओ मला आवडतात
व्हिडिओ आणि आपल्या मच्छीमार बांधवांची मेहनत तुम्हाला खरोकर आवडली तर व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा
Thanks For Watching...
कोळी बांधवांच्या धाडस व कष्टाला सलाम
हा व्हिडीओ खुपच छान आहे
खुप बर वाटलं 🙏गंगां पूर रोड नासीक
Khup
Chagla vidio
भिवंडि तालूका गाव जाभिवलि जिल्हा ठाणे
Thank You...
रात्री चा थरारक अनुभव
कोकण म्हणजे स्वर्ग
असेच नवीन मासेमारी व्हिडीओ कर बेस्ट ऑफ लक👍🏻👍🏻🙏🏻
मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
Jaam bhari pen Raigad
धन्यवाद ❤️❤️
खूप सुंदर फिशीगं
वाम - मासेमारी खूपच छान व्हिडीओ, कोळी बांधवांच काम फारच रिस्की असत हे पहिल्यांदा समजल. त्यांच्या धाडसाला मनपुर्वक सलाम . 👍🙏🌺 संगमनेर
𝐓𝐡𝐚𝐧𝐤 𝐲𝐨𝐮❤
Very nice fishing👌👌👌
Nasik maharashtra
मी पण नाशिक
रात्रीच्यावेळी हि अवघड मासेमारी आहे जीव धोक्यात घालून हे आपले बांधव मासेमारी करतात त्यांना आमचा सलाम
हा व्हीडिओ फार सुंदर वाटला आपले व मासेमारी करणारे आपले बांधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन
खरच सांगतो भाऊ तुमचा व्हिडिओ बघण्यासारखा आहे त्यासोबतच मासेमारी करणारे बंधू यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. जोखीम घेऊन तूम्ही सगळे हे कार्य करीत आहात तुमच्या सर्वांना सलाम. 👍👍👌👌🙏🙏😊
🙏🏻🙏🏻❤️❤️ मनापासून धन्यवाद ❤️❤️🙏🏻🙏🏻
खूप खूप छान
खुप छान व्हिडीओ बनवला आहे
Nice
खूप धाडसी मासेमारी ....अप्रतिम व्हिडीओ
धन्यवाद ❤️❤️
I am from Nashik. Enjoyed yr fishing tricks.veryvery good.
पनवेल तालुका भाताण गाव खूपच छान व्हिडिओ 👌👍👍👍
Me from Goa . मला पण fishing ची आवड आहे , पण कधी खोल समुद्रात गेलो नाय .
या एकदा समुद्रात जाऊया
अप्रतिम विडीओ फारच मजा आली बघतांना धन्यवाद .
Thank you ☺️☺️
From Thane
खूपच छान fishing dada... Pan risky
गझब मित्रा.. मी आजपर्यंत जिवंत वाम मासा पाहीलेलाच नव्हता..
धन्यवाद ❤️❤️
🤣🤣🤣🤣🤣
हा विडियो मी मुंबयीहून पहात आहे खुपच छान मजा आली
Pakistan se dekh raha hu
लैय भारी भरपूर मेहनत आहे जय शिवराय.
जय शिवराय
Palghar wada
Bhava mi wada palghar video bgato Tu je
Superb 👍👍👍
From Ratnagiri 😉
धन्यवाद ❤️❤️
1mi lonavla athun lihit aahe tumhije kh samudrat kharo khar jivavar udhar houn masemari karta he pahun phar anand watla
मस्त kolhapur
खूप मेहनतीचे मासे मारीचे काम आहे आता कळले इतका भाव का असतो
खुपच छान. नंदेश्वर ता मंगळवेढा जि सोलापूर
Parag, utilise all your videos / efforts for building special fishing tourism.
Deo baren Karo
Ok I'll try to this consept
I am from Israel Denis like ur video very good to see we to like fishing
छान फिशिंग
पुणे
Ganptipule manevadi
Me yeto tikde majhya atyacha gav
खुपच मस्त ...
हे पकडताना हॉरर बॅकग्राऊंड साऊंड नको टाकू राव 😂
To sound horor cha nhiy bhvu 🤣🤣🤣🤣🤣
मस्त मजा आली
Khup chan video jam mothe mothe vam baghayla milali
#RudraZendekarVlogs
भारी वाटतय तेवढे खतरनाक भी आहे.
हो सर
Khatarnak kaam asa ❤❤❤❤
Jabatdast video
Very good job nice video
खुप महीती मिळली.धन्यवाद
खूप मस्त वाटतंय आवडतंय सुद्धा हे सगळं बघायला मिळते तुमचे खूप आभार
धन्यवाद ❤️❤️
खूपच छान व्हिडिओ
धन्यवाद ❤️❤️
खुपच छान काकाकडून, नमस्कार 🙏🐠🐟🐡🌹 सगळ्यांना माझ्याकडून गुलाबाचं फूल
Thank you ☺️☺️
The great koli
भावांनो तुम्ही भरपूर कष्ट करत आहे परंतु महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यांमध्ये आपला मासा लगेच ताबडतोब मिळावा यासाठी आपल्या सर्व बांधवांनी एक युनिटी बनवावी व आम्हा सांगलीकरांना ताजा मासा लवकरात लवकर कशा पद्धतीने उपलब्ध होईल यासाठी महाराष्ट्रातील कोणतेही जिल्ह्यात आपला मासा वेळेत पोहोचावा व ग्राहक पण अगोदर बुकिंग करतील व मासा वेळेत घरी नेतील अशा पद्धतीचे नियोजन केले तर खूप छान होईल खूप खूप धन्यवाद जय शंभू जय महाराष्ट्र
best full video
मनापासून आवडला असेल तर मित्रांना शेअर करा..धन्यवाद ❤️❤️
खूप छान वाटले बघून, from नाशिक
मी गोवंडी मुम्बई येथुन, महाराष्ट्र,आपला भारत देशात, आपली फिशिंग पहात आहे.
छान हा आपला मासे मारी व्हिडिओ खुपचं आवडला आहे. वामब मासा मला खाण्यास खुप आवडतोय.
पण आपली खुपचं मेहणत असते.😮
Mast .
Lay bhari vatala video baghun
लय भारी
1nambar bhava nice video 📹
Good👍👍👍
मी हा व्हिडीओ यवतमाळ ता. जि. यवतमाळ, विदर्भ येथून पाहत आहे. छान व्हिडिओ आहे
Bhatan panval good fishing 🎣 👌 👍 👏 metraa
खुप मजा आली
धन्यवाद मित्रा
बघायला मस्त मज्जा आली .विरार
Khup Sundar video aavadla
No.1
Khup chan bhahini
भारीच एकदम.....
धन्यवाद ❤️❤️
खूप खूप छान
Khup mast
Jabardast..
Thank you ☺️☺️
Thank you ☺️☺️
एक नंबर भाई...
धन्यवाद ❤️❤️
Mast Mumbai
Very very nice God bless yoy
धन्यवाद ❤️❤️
वाऊर होय
कोळ्यांना सँल्युट
Thank you...
Nice vedio
𝐓𝐡𝐚𝐧𝐤 𝐲𝐨𝐮❤
Solid
Love love
Khup mast fishing 🎣
Very good
छान व्हिडीओ बनविला भाऊ
धन्यवाद ❤️❤️
Bhau kup mast fishing dakhavlai mast kipit up
🙏🏻🙏🏻❤️❤️ मनापासून धन्यवाद ❤️❤️🙏🏻🙏🏻
From thane
Mst video
फारच छान व्हिडिओ बनवला आहे , सिन्नर नाशिक .
धन्यवाद ❤️❤️
I like wam very much and thanks for this video
छान सुंदर अप्रतीम .
1no bhari
मस्त 👌👌नवी मुंबई सानपाडा गांव
धन्यवाद ❤️❤️
Nice video 👍 navi mumbai
नाद खुंळा कोल्हापूर कर
❤ mast bhau
Jabardast,lay bhari.
दादा मी कोल्हापूर जिल्ह्यातून गडिंग्लज तालुक्यातून कडगाव येथून हा तुमचा व्हिडिओ बघत आहे मी स्वतः पाच वर्षे फिशिंग केलेला आहे मर्जी ती म्हणायला मुंबई येथे मरायला अँड मरजेती येथून उत्तम विभागात कमीत कमी बरेच 50 ते 100 किलोमीटर पर्यंत मी फिशिंग केलेला आहे माझा पाच वर्षाचा अनुभव आहे त्यानंतर मी आर्मी जॉईन केलं 17 वर्षे करून मी आता रिकामी मला असे व्हिडिओ पाहायला फार आवडतात कारण मी स्वतः असले करणार मी स्वतः फिशिंग केल्यामुळे असे हा व्हिडिओ मला आवडतात मी स्वतः किसिंग केल्यामुळे असे व्हिडिओ मला आवडतात
Zabardast bhava.
खरोखरच एक सुखद अनुभव आहे पण तितकेच धोकादायक काम आहे.
मुंबई....येक छान सा वेगळा अनुभव.....
I like this video
Thank You ❣️❣️❣️
Supar video
Aambdos kadamwadi taluka.malvan
धन्यवाद ❤️❤️
फारच छान व्हिडिवो फार आवडला कोळंब मालवण
Mast..awesum
Very nice
Ek Number. First time vaam fishing cha video pahila. 👍
मस्त व्हिडिओ खरच खूप मेहनत घ्यावी लागते .❤️❤️❤️
खूप छान व्हिडिओ 👍👍👍