अतिशय प्रेरणादायी मुलाखत घेतली.खरच कबीर महाराज आणि त्यांच्या वडीलांचा अनुभव आएकुन डोळे भरून आले.खरच कोण कुठे जन्माला आले याला महत्त्व नाही तर जिवन कसे जगावे हे कळले तर.संताची कृपा झाल्या शिवाय राहत नाही.खुप खूप नमन बाबांना 🙏🙏👌
महाराज जे तुम्ही मुलींची नाव ठेवले ज्ञानेश्वरी आणि मुक्ताई हे नाव म्हणजे हिंदूंना विचार करण्यासारखा आहे आज हिंदू संस्कृती भरकटत चाललेली आहे आज हिंदूंच्या मुलीची नाव बघा आणि हा मुस्लिम कीर्तनकार आपल्या मुलींची नावे किती भारी ठेवतो आवडल यातून आपल्या समाजाला काहीतरी घेतलं पाहिजे तसे त्यांचे बाबा म्हणले ज्याच्या गळ्यात माळ नाही तो लांडा आहे अगदी एकदम भारी वाटलं धन्यवाद महाराज
जय हरी माऊली ह भ प कबीर महाराज यांची मुलाखत अगदी सुंदर वाखण्याजोगी झाली तशीच मुलाखत ह भ प सय्यद महाराज नासिक यांची पण घ्यावी अशी माझी विनंती आहे जेणेकरून जातीभेद करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन जाईल राम कृष्ण हरी
जय हरी माऊली खुप आनंद जाहला आमच्या गावात दोन फकीर बंधु होते मोठया भावाने आयुषबर भजन केले व दुसरा म्हजीतून पुले आणून भगवान मारुतीला अर्पण करीत याचा आम्हाला अभिमान आहे
धन्य आहे कबिर महाराज धन्यवाद ति जननि की त्या माऊलीने अश्या रन्ताला जन्म दिला हजार यंत्रामध्ये हिरा शोभतो तो असू रत्न असावं लागतं शतशहा नमन तुमचृया मातृत्व पातृ यांना असे रत्न जन्माला घातले खुपचं सुंदर कीर्तन आहे धन्यवादखुप खुप आनंद वाटला
वाह माऊली तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे आपन फार सुंदर असा उपक्रम हाती घेतला आहे आणि आजची मुलाकात तर फारच प्रेरना दायी आहे नास्तीकाला पण आस्तीक बनवनारी मुलाकात होती ही मी माऊली ज्ञानोबाराया ना विनंती की आपल्या हातून मोटमोठ्या महात्म्या च्या मुलाखती घेण्याच भाग्य आपल्या ला मिळो हीच पाडूरंगाच्या चरनी प्रार्थना रामकृष्णहरि
रामकृष्ण हरी🙏 माऊली आपली वाणी खरोखर अमृत वाणी आहे आमच्या पण घरात वारकरी संप्रदाय आहे आपणाला युट्यूब वर ऐकुन खुप धन्य वाटलें .🙏🙏 तुमचे वडील व आपल्या कडे पाहिलें की ती सात्विकता जाणवते. रामकृष्ण हरी 🙏
आकाश महाराजांमुळे अतिशय प्रेरणादायी मुलाखत ऐकायला भेटली कबीर महराजांकडून आपल्या जे काही मीळाल ते सर्व आपल्या आईवडीलांमुळे. संतामुळे. भगवंताच्या क्रुपेने मीळाल. हे वेळोवेळी महाराजांच्या मुखातून ऐकायला मीळाल हेच या मुलाखतीच वैशिष्ट्ये आहे. कबीर महाराज त्यांचे वडील व आकाश महाराजां खूप खूप धन्यवाद.
कबीर महाराज आम्हाला तुमच्या समाजाशी मुळीच विरोध नाही हो,,,, खरच सर्व मुसलिम तुमच्या सारखे असते तर या दोन समाजत विरोधच राहला नसता, काही वाईट विक्रुतीचे लोक समाजात असतात, त्या मुळे सर्व समाज बदनाम होतो,, मला तुमच्या कार्या बदल अभिमान वाटतो,,,,
❤❤ हे मात्र खरं आहे की हिंदू =मुसलमान वेगळे नव्हते पण मधल्या नेत्या लोकांनी तेढ निर्माण केलेली आहे.पण यात काहीही फरक पडणार नाही. // श्री स्वामी समर्थ //
Far far dhanyvad maharaj aaj meeaaple kirtan aavrjun pahila u tub vermalahi gurukulatil महाराजांनी aaxep ghetla त्यांना मी aaplaudahran दिले माझे गोत्र विचारले ते ही सांगितले तर मलाच्येकव लागलं की माझे goyal gotr nahiye tyana malatyach udaharn dila ter ulte malach sunavnyat aal ki gugal chya mage lagu nakachala asu det
महाराज मला एक प्रश्न असा विचारायचा कि कुराण या मुस्लिम ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आणी भगवत गितेचा ऊरदू अणुवाद चे पुस्तक रूपी प्रकाशन झाले तर हिंदु आणी मुस्लिम समाजातील दुरी कमी होयील आणी मग दोन्ही समाजातील धर्मा विशयी कटूता कमीहोण्यास मदत होयील असे माझे वैयक्तिक मत आहे
कबीर महाराज म्हणाले की मी महाराष्ट्र भर फिरलो, परंतु आमच्या विदर्भात समाज सुधारक संत गणपती महाराज शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी होऊन गेले, त्यांनी बौद्ध , मुस्लिम, हिंदू धर्माचे जातिजातीत तुकडे केले आहे त्या सर्वांना एकत्र आणण्याच कार्य अमरावती जिल्ह्यातील तालुका धामणगाव रेल्वे येथील मंगरूळ दस्तगीर या गावात केले. मग आपण या गावात एक वेळ तरी भेट द्यावी.श्वेत निशाण धारी अजातीय मानव संस्था व पंढरीनाथ अध्यात्म केंद्र यांच्या वतीने विनंती करतो,, जयहरि माऊली 🙏🏳️🌼
धर्म स्थापनेचे नर तेच ईश्वराचे अवतार... झाले आहेत पुढे होणार ... देणे ईश्वराचे 🙏 देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले ..नाही तरी हे व्यर्थ चि गेले .... नाना आघाधे मृत्यू पंथे..🙏 जय हरी माऊली 🙏
रामकृष्ण हरी....खूप छान विचार ……मी ही एका मुस्लिम कुटुंबातील आहे संत एकनाथ महाराजांच्या भारुडातून समाजप्रबोधन करत आहे ....अनुभूती एकात्मतेची ❤
राष्ट्रीय भारुड सम्राट हमीद सय्यद
राम कृष्ण हरी....🙏
खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे खरोखर महाराज तुम्ही तुमच्या अाचरणातून दाखवून दिले कबीर महाराज तुम्हाला खुप खुप धन्यवाद
अतिशय प्रेरणादायी मुलाखत घेतली.खरच कबीर महाराज आणि त्यांच्या वडीलांचा अनुभव आएकुन डोळे भरून आले.खरच कोण कुठे जन्माला आले याला महत्त्व नाही तर जिवन कसे जगावे हे कळले तर.संताची कृपा झाल्या शिवाय राहत नाही.खुप खूप नमन बाबांना 🙏🙏👌
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खूप छान मुलाखत दिली माऊली आपण तुमचे बाबा ना पाहिले ऐकले.
तुमच्या आईची साथ मिळाली.धन्य् आहे माऊली ची कृपा .आणी तुमचं कर्तृत्व.
राम कृष्ण हरी.🎉🎉 ओम.
कबीर महाराज अप्रतिम कीर्तन करतात
त्यांच्या जीवनात खूप प्रगती होवो आणि त्यांना आरोग्यमय दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
आकाश तुला मनापासून धन्यवाद कारण मुलाखत घेणाऱ्याचा सुद्धा अभ्यास असावा लागतो आणि तू अभ्यास पूर्ण मुलाखत घेत आहे
बाबा तुम्ही व ताजुद्दीन बाबा माझ्या साठी एक आदर्श आहात नमन तुमच्या कार्याला
का संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जग्द् गुरू संत तुकाराम महाराज हे नाही का आदर्श
आज खर्या अर्थाने अभीमान वाटतो कबिर महाराज अतार हे माझे वर्ग मीत्र आसुण देखिल त्यांचे विचार,ज्ञानआणि क्
भय्या तुझी मुलाखत घेण्याची शैली खूपच हसत मुखत व अभ्यासपूर्ण आहे खूप खूप अभिनंदन तुझे
अत्यंत सुंदर मुलाखत मुलाखत घेणारे विद्वान आहेत. महाराज तर फार सुंदर विचार देतात 🙏
महाराज जे तुम्ही मुलींची नाव ठेवले ज्ञानेश्वरी आणि मुक्ताई हे नाव म्हणजे हिंदूंना विचार करण्यासारखा आहे आज हिंदू संस्कृती भरकटत चाललेली आहे आज हिंदूंच्या मुलीची नाव बघा आणि हा मुस्लिम कीर्तनकार आपल्या मुलींची नावे किती भारी ठेवतो आवडल यातून आपल्या समाजाला काहीतरी घेतलं पाहिजे तसे त्यांचे बाबा म्हणले ज्याच्या गळ्यात माळ नाही तो लांडा आहे अगदी एकदम भारी वाटलं धन्यवाद महाराज
ह. भ. प.कबीर तूमचया या कार्य बदल तूमाला खूप खूप धन्यवाद आणि जयहारी
धन्यवाद ,खूप च छान विचार मांडले असेच जर विचार सर्व जगाचे राहिले तर जग किती सुखी होईल ज्ञानेश्वर माऊली चे विचार पसायदान संपूर्ण जगाला गरजेचे आहेत
कबीर महाराज खरंच तुम्ही धन्य आहोत
समाजात आमच्यासारखे संप्रदाय माननारे व भरपूर आहेत पण जे तुम्ही करता ती आम्ही नाही करू शकलो.🙏
माऊली तुमचे किरतन मी पिंपरी चिंचवड मधे आईकले आहे खूप छान आहे किरतन पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा
खुप सुंदर मुलाखत घेतली मुलाखत घेणारे खुप हुशार आहे योग्य शब्दांत मुलाखत घेतली फापट पसारा नाही पत्रकार ने शिकण्या सारखे आहे
जय हरी माऊली ह भ प कबीर महाराज यांची मुलाखत अगदी सुंदर वाखण्याजोगी झाली तशीच मुलाखत ह भ प सय्यद महाराज नासिक यांची पण घ्यावी अशी माझी विनंती आहे जेणेकरून जातीभेद करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन जाईल राम कृष्ण हरी
🙏🏽 मी कबीर महाराजाला नतमस्तक होऊन मी नमन करतो. छान वीचाराला नमन
मुलाखत घेणार सुधा अभ्यासू लागतो. खूप छान मुलाखत
खरच ह्या माध्यमातून जर जगाला सांगितले तर खुपच बदल होईल महाराजांचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
कबीर महाराज आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना करतो माऊली चरणी नतमस्तक होऊन 🚩🙏🚩
ह.भ.प कबीर महाराज राम कृष्ण हरी, महाराज तुमची मुलाखत ऐकताना डोळ्यातून पाणी आहे.
कबीर महाराजांना भावी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा
खूपच सुंदर महाराज राम कृष्ण हरि. माऊली 🙏🙏🙏
महाराज खुप सुंदर तुमची ती काया,माया,ममता खरच अप्रतिम तुमची वाणी,जननी,धरती होय खरं खरंच सांगतो वागतो,भजतो,नांदतो या युगात
बाबाच्या आपेक्षा पूर्ण होवो.बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत.
माऊली खुपच छान. धन्यवाद आज काहीतरी वेगळे ऐकून धन्य झालो.राम कृष्ण हरी माऊली.
जय हरी माऊली खुप आनंद जाहला आमच्या गावात दोन फकीर बंधु होते मोठया भावाने आयुषबर भजन केले व दुसरा म्हजीतून पुले आणून भगवान मारुतीला अर्पण करीत याचा आम्हाला अभिमान आहे
कबीर महाराजांना विठ्ठलाने पुत्ररत्न द्यावं हि विठ्ठल चरणी प्रार्थना करतो
अतिशय सुंदर मुलाखत ह भ प कबीर महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्य आहे कबिर महाराज धन्यवाद ति जननि की त्या माऊलीने अश्या रन्ताला जन्म दिला हजार यंत्रामध्ये हिरा शोभतो तो असू रत्न असावं लागतं शतशहा नमन तुमचृया मातृत्व पातृ यांना असे रत्न जन्माला घातले खुपचं सुंदर कीर्तन आहे धन्यवादखुप खुप आनंद वाटला
हिर्यामधे आहे एक रत्न आहे
धन्य माता पिता तयाचीया दोन्ही संतांच्या चरणी कोटी कोटी श्री साष्टांग दंडवत 🙏🙏
कबीर महाराजांचे किर्तन मी नेहमी ऐकतो. खूप अभ्यासू कीर्तनकार
तुमचं विचार जीवनाला कलाटणी मिळाली ..मी माऊली कुंभार... माणूस हा जाती पेक्षा विचार पाहिजे..आपला तो एक देव करोनी घ्यावा.. राम कृष्ण हरी..
Ram Krishna हरी विठ्ठल
वाह माऊली तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे आपन फार सुंदर असा उपक्रम हाती घेतला आहे आणि आजची मुलाकात तर फारच प्रेरना दायी आहे नास्तीकाला पण आस्तीक बनवनारी मुलाकात होती ही मी माऊली ज्ञानोबाराया ना विनंती की आपल्या हातून मोटमोठ्या महात्म्या च्या मुलाखती घेण्याच भाग्य आपल्या ला मिळो हीच पाडूरंगाच्या चरनी प्रार्थना रामकृष्णहरि
रामकृष्ण हरी🙏 माऊली आपली वाणी खरोखर अमृत वाणी आहे आमच्या पण घरात वारकरी संप्रदाय आहे आपणाला युट्यूब वर ऐकुन खुप धन्य वाटलें .🙏🙏 तुमचे वडील व आपल्या कडे पाहिलें की ती सात्विकता जाणवते. रामकृष्ण हरी 🙏
वा आकाश दादा खुप छाण मुलाखत घेता ... मु प्रतेक व्हिडीओ पाहतो...
कबीर महाराजांना दंडवत 🙏🙏🙏🙏
आकाश महाराजांमुळे अतिशय प्रेरणादायी मुलाखत ऐकायला भेटली कबीर महराजांकडून आपल्या जे काही मीळाल ते सर्व आपल्या आईवडीलांमुळे. संतामुळे. भगवंताच्या क्रुपेने मीळाल. हे वेळोवेळी महाराजांच्या मुखातून ऐकायला मीळाल हेच या मुलाखतीच वैशिष्ट्ये आहे. कबीर महाराज त्यांचे वडील व आकाश महाराजां खूप खूप धन्यवाद.
कबीर महाराज तुम्हाला व तुमच्या बाबा ना माऊली उदंड अविश्देवो हीच माऊली चरणी पार्थणा
कबीर महाराज व त्यांच्या वडिलांनी जे विचार मांडले ते खरोखर प्रेरणादायी आहे यामुळे हिंदू मुस्लिम दरी निश्चित कमी होईल
खूप छान मुलाखत झाली तुका म्हणे काही ना मागु आणिक तुझे पायी सुख सर्व आहे राम कृष्ण हरी माऊली
मुलाखत खूप छान आणि मुलाखत कार अभ्यासू आहेत
.अप्रतिम.....धन्यवाद...अभिनंदन...सलाम....
कबीर महाराज आम्हाला तुमच्या समाजाशी मुळीच विरोध नाही हो,,,,
खरच सर्व मुसलिम तुमच्या सारखे असते तर या दोन समाजत विरोधच राहला नसता,
काही वाईट विक्रुतीचे लोक समाजात असतात, त्या मुळे सर्व समाज बदनाम होतो,,
मला तुमच्या कार्या बदल अभिमान वाटतो,,,,
Kabir Maharaj you are great man🙏
छान विचार सरनी..महाराज.🙏
राम कृष्ण हरी
शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी, राम कृष्ण हरी.
मुलाखत घेणारे महाराज खरोखर छान, व मुद्देसुदपणे मांडणी. योग्य प्रश्न व्वा.🌹🌹🌹💐💐
कबिर महाराज पांडुरंग तुमच्या पाठीशी सदैव राहील .
Buteful video ram 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद माऊली मुलाखत बघून समाधान वाटले. जय हरी.
❤❤ हे मात्र खरं आहे की हिंदू =मुसलमान वेगळे नव्हते पण मधल्या नेत्या लोकांनी तेढ निर्माण केलेली आहे.पण यात काहीही फरक पडणार नाही. // श्री स्वामी समर्थ //
कबीर संत आपला व्हिडिओ मी मला आपला खूप अभिमान
Far far dhanyvad maharaj aaj meeaaple kirtan aavrjun pahila u tub vermalahi gurukulatil महाराजांनी aaxep ghetla त्यांना मी aaplaudahran दिले माझे गोत्र विचारले ते ही सांगितले तर मलाच्येकव लागलं की माझे goyal gotr nahiye tyana malatyach udaharn dila ter ulte malach sunavnyat aal ki gugal chya mage lagu nakachala asu det
कबिर महाराजआपला आभारी आहे राम क्रणृ हारि
मुलाखत मस्त घेतली
अगदी उत्तम काम.आहे.आशीच.पिडी.घडत.राहो.जय
.हारी
अप्रतिम मुलाखत आहे राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Ramkrishna Hari❤❤❤
Jay Jay ram krushn hari mauli khupch chan👌👌🙏🙏 💐💐
पत्रकार हुशार आहे सहज संतांचे प्रमाण म्हणतात
खुप खुप खुपच सुंदर मुलाखत
अतीशय सुंदर 👌💐✨🙏🏻
🙏🏻💐🙏🏻राम कृष्ण हरी माऊली जय हरी🚩🚩🚩 🎧🎼🎹🎤❤👌👌👌👍👍
Kabir. Maharaj. Tumhi far chan Kiran krata dev achi tumhla ashi satha labho
जय हरी कबीर बाबा पांडुरिंगची कृपा आखण्ड आपल्यावर राहो
जय हरी माऊली धन्य धन्य माऊली तुम्ही तरुणांचे प्रेरणास्थान आहात खूप खूप धन्यवाद
🙏🙏 शतशः नमन 🙏🙏🚩
राम कृष्ण हरी खरच बाबांनी मुलावर चांगले संस्कार केले
Asha lokana prem dyaaaaa❤❤❤❤❤❤
असेच दिवंगत ताजूदीन महाराज हे देखील किर्तनकार
महाराज मला एक प्रश्न असा विचारायचा कि कुराण या मुस्लिम ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आणी भगवत गितेचा ऊरदू अणुवाद चे पुस्तक रूपी प्रकाशन झाले तर हिंदु आणी मुस्लिम समाजातील दुरी कमी होयील आणी मग दोन्ही समाजातील धर्मा विशयी कटूता कमीहोण्यास मदत होयील असे माझे वैयक्तिक मत आहे
अकाश वित मास्टर चँनलचेआभार
Nice thought sir
खूप छान महाराजांचं काम
पुरूषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांची पण मुलाखत घ्या
राम कृष्ण कबीर महाराज खुप खुप शुभेच्छा जय राम कृष्ण
ऐसीयाचा पदर धरा जेणे देव येईल घरा या ओवी प्रमाणे महाराजांचा प्रवास होवो जय हरी
खूप छान विचार व मुलाखत.
कबीर महाराज म्हणाले की मी महाराष्ट्र भर फिरलो, परंतु आमच्या विदर्भात समाज सुधारक संत गणपती महाराज शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी होऊन गेले, त्यांनी बौद्ध , मुस्लिम, हिंदू धर्माचे जातिजातीत तुकडे केले आहे त्या सर्वांना एकत्र आणण्याच कार्य अमरावती जिल्ह्यातील तालुका धामणगाव रेल्वे येथील मंगरूळ दस्तगीर या गावात केले. मग आपण या गावात एक वेळ तरी भेट द्यावी.श्वेत निशाण धारी अजातीय मानव संस्था व पंढरीनाथ अध्यात्म केंद्र यांच्या वतीने विनंती करतो,, जयहरि माऊली 🙏🏳️🌼
त्यांनी ऐवजी ज्यांनी शब्द आहे चुकीबद्दल क्षमस्व जयहरि 🙏🏳️🌼
चुकीबद्दल क्षमस्व जयहरि 🙏🏳️🌼
Asha maulina khup khup udand aayush labho hi parmeshwar charni namra prathna
अप्रतिम खासच मुलाखत...
वारकरी संप्रदाय मध्ये जाती पातीला थारा नाही याच ज्वलंत उदाहरण ह.प.भ.कबीर महाराज.
बाळू महाराज गिरगावकर यांची मुलाखत घ्या
धन्य तुमचे कुळ महाराज शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमाटी
जय हारी बाबा खुप छान महाराज
Maharaj you are great, keep up your great work
मुलाला प्रथमतः शिक्षण देऊन.नंतर शात्रोक्त क्लासीकल सीक्षण देऊन.मोठे बनवा.महाराज जय हरी.मुलासाठी बेटा खूप सीक्षण घे.
मानवता ha धर्म Ani manushya ही jat jya maulinini Aaplyala janm dila tya Matyacya charni shatasha naman 🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🇮🇳🇮🇳🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏
गुरुवर्य सुंदर🙏🙏🙏
धर्म स्थापनेचे नर तेच ईश्वराचे अवतार... झाले आहेत पुढे होणार ... देणे ईश्वराचे 🙏 देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले ..नाही तरी हे व्यर्थ चि गेले .... नाना आघाधे मृत्यू पंथे..🙏 जय हरी माऊली 🙏
पृथ्वीराज महाराज जाधवांची मुलाखत घ्या
👍🙏
जय हरि महाराज
खूप छान
जय हरी महाराज
राम कृष्ण हरि खुप सुंदर
Chhan chhan dada mulakat Kabirmaharajana dadvat
राम कृष्णा हरी महाराज
राम कृष्ण हरी
बाबांचे विचार ऐकून अंगावर शहारे आले, ईश्वर कृपा झाली आहे, धन्य झालो