अनिकेत आणि गोष्ट कोकणातली टीम चे हार्दिक अभिनंदन तुमच्या प्रयतांना यश येतेय हे पाहून खूप छान वाटले. मोठया ग्रुप ला राहण्याची उत्तम सोय आणि त्याच बरोबर खाण्याची एक नंबर सोयी आहेत. जवळ पास बोटींग, फिशिंग, ट्रेकिंग ची पण सोय केली आहेत ते खरच उत्तम आहे tourism च्या दिशेने. फक्त एकच खंत वाटते की जे पर्यटक कोकणातील राहणीमान बघायला येतात त्यांना गावातल्या घरात राहायला आवडेल जे जुन्या पद्धतीचे असावे व सोबत आधुनिक सोयी असाव्यात. परत हे ठिकाण गावा पासून खूप दूर आहे म्हणजे छोट्या फॅमिली साठी थोडे जिकिरीचे वाटू शकते. हे फक्त थोडे आपले माणूस म्हणून बोलावेसे वाटले म्हणून, बाकी तुमच्या प्रयत्नांना सलाम आणि शुभेच्या
सर्वात प्रथम अनिकेत तुझे आणि तुझ्या टीम चे अभिनंदन 🙏जे तू सांगितलेस ते तू करून दाखवले👍👍 हरकुळ गावातल्या माझ्यासारख्या बऱ्याच जणांना खरे हरकुळ गाव तू दाखवले hats of u dear.. जरी मी हरकुळ गावातला असलो तरी तुझ्याकडे पूर्ण परिवारासह पर्यटक म्हणून नक्की येणार.तुला आणि तुझ्या टीम ला मनापासून शुभेच्छा 🙏🙏
अनिकेत दादा तु बोलल्या प्रमाणे पर्यटनाचा शब्द खरा करुन दाखवत आहे.हरकुळ गाव खरोखर जगाच्या नकाशावर दिसावे हीच पावना देवी चरणी प्रार्थना. नमस्कार सर्वानाच.
अनिकेत , इच्छा तिथे मार्ग हे तू व तुझ्या संपूर्ण टिमने खरं करुन दाखवले.. खूपच आनंद झाला. इतर पर्यटन स्थळांच्याप्रमाणे हरकुळ खुर्द कोकणातील सुंदर पर्यटन स्थळ म्हणून लवकरच ओळखलं जाईल ह्यात शंका नाही.. अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.
लोकं म्हणतात गावात काय आहे... अनिकेत रासम आणि गोष्ट कोकणातली टीम ने हे वाक्य चुकीचं ठरवलं... आई पावणादेवी च्या आशीर्वादाने हरकुळ गावात पर्यटन मोठ्या प्रमाणात विकसित होणार ह्यात शंका नाही. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा भावा! ❤️❤️❤️👍👍👍
अप्रतिम व्हिडिओ व खरच शब्दही कमी पडतील तू इतकी आनंदाची बातमी सांगत होता तेंव्हा तुझ्या चेहर्यावर तो आनंद लाख रुपये खर्च करूनही मिळाला नसता कारण आज तुझे स्वप्न पूर्ण झाले व ह्यात तुझा कुठलाही स्वार्थ नाही गावातील प्रेमापोटी तरूण मुलांना रोजगार मिळावा हा निखळ उद्देशच होता यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा व हे सांगताना आम्हाला खूप खूप आनंद झाला व आमचेही डोळे आनंदाने पाणावले कारण तुमचे स्वप्न पूर्ण झाले असून आता हरकुळ गावचे कोकण स्वर्ग सुख हे सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे खरच कोकणी माणूस हा मोल्यवान हिरा असतो पऩ त्याला परखणारा सोनारच पाहिजे तसे अनिकेत हरकुळातच अमितदादा हे एक हिराच आहे सगळ्यातच हुशार व नम्रपणा जराही घमेंड किंवा मोठेपणा नाही यावरुनच कळते पाहुणचार अप्रतिमच होणार अमितदादा जेवन तर पाहूनच मन भरले खरच निसर्ग सौंदर्य अफलातूनच व तुला भरभरून यश मिळो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना फक्त एक नम्र विनंती हरकुळ गाव गावच राहू दे त्याचे शहरात रूंपातर करू नको प्लीज रागवू नको पण निसर्गाने परिपूर्ण असलेल्या कोकणला कोकणच राहू दे हे परमेश्वराने दिलेली अनमोल संपत्ती तुम्ही जपून ठेवा कारण त्याचे महत्व आमच्या सारख्या शहरी लोकांना माहिती आहे व ते कितीही रुपये खर्च करून परत नाही मिळणार ऑल द बेस्ट सगळ्यांना 👌👌👌👏👏👏🙏☺
अनिकेत !! 1.no . video बनवलास. वडे कोंबड्याची डिश बघून तोंडाला पाणी सुटले.. छान प्रकारे सगळे जेवण होते... 🏠 पण छान /मोठे आहे... अशीच आपल्या कोकणाची प्रगती होऊदेत..
खूप मस्त भावा. एक नंबर राहण्याची सोय आणि स्पॉट तर खतरनाक आहेत. तुला ही संधी मिळाली आहे तर तू ह्या संधीच सोन करशील अशी अपेक्षा आहे.आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत.आपलं कोकण हे खूप मोठं झालं पाहिजे भावा.Keep It Up & Best Of Luck 🤞 तुझ्या पुढच्या प्रवासासाठी...
पर्यटनाचा श्री गणेशा झाला खूप छान वाटल बघून राहयची सोय पण छान आहे जेवण तू सागितले छान झाले मुळात ते बघीतल्यावर कळले छान आहे बोटीग आवडली स्पेज्यागेट हव आवडला विडियो
अप्रतिम पर्यटक स्थळ आहे...राहण्याची सोय सुध्दा एक नंबर केली आहे....आमच्या कोकणातलं हरकुळ गाव आता खूपच मोठे आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ होणार...खुप खुप शुभेच्छा तुम्हा सर्वांना...😍😍👌👌👍👍
Few things you can add in future once income starts: Life jackets for boating Dustbins at all tourist points Dos and don’t board for tourists Mobile Washrooms at river point and on island Benches for sitting at river point & few more places Trekking routes (like they do in Kerala)
अनिकेत ... शाब्बास .... 👏👏 खुप छान वाटले... तुझे स्वप्न पुर्ण होणार हे बघुन .... असाच खुप मेहनत करून... तुझ्या प्रत्येक स्वप्नांना पूर्णत्व मिळू दे ... हिच सदिच्छा .... 🤗🤩💐🎁🎊🎉 आम्हास ही आवडेल ... हरकुल गावात आयला. 🤗🤗
कष्ट मेहनत जिद्द झोकुन द्यायची वृत्ति हे यशस्वी होण्यासाठी पाहिजेच,अनिकेत या पर्यटनाबरोबरच आम्बा काजू फणस यांची नर्सरी चालू करावी,कोकणातील इतर घरगूती पदार्थ ठेवावेत पर्यटकना निश्चित फायदा होईल व तुम्हाला आर्थर्जन ही होईल व्हडिओ आनी आयलंड एकदम झक्कास👍👍
आई पावणाई तुझ्या प्रयत्नांना सत्यात उतरवण्यास तुला उदंड असा आशिर्वाद देवो आणि तु असाच आपलं गाव, गावातील लोक आणि स्वाभाविकच आपलं कोकण जगप्रसिद्ध करण्यात यशस्वी होवोत हीच सदिच्छा. 🤗🤗🤗❣️❣️😍😍🙏🙏
अनिकेत तुझ्या अगणित परिश्रमाने व मित्र मंडळाच्या व गावकऱ्यांच्या सहकार्याने हरकुल पर्यटन चालू केलेस त्या बद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्हाला भरपूर प्रतिसाद मिळू देत
खूप खूप सुंदर आहे एकच नंबर अनिकेत दादा चांगल्या प्रकारे पर्यटन येथील आनंद घेतील आपल्याला चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे यशस्वी वाल खूप चांगला उपक्रम आहे
कसलं भारी😍एक मराठी मुलगा स्वप्न बघतो काय …आणि ते पुर्ण व्हाव यासाठी प्रयत्न करतो काय… खरचं सगळंच ग्रेट🙏🏻तुला तुझ्या टीमला ह्या वाटचाली साठी खूप शुभेच्छा💐 व्हिडीओत ऐवढं सुंदर दिसतय गाव… प्रत्यक्षात किती भन्नाट असेल..यायला नक्की नक्की नक्कीच आवडेल✌🏻👍🏻
दादा तू आणि तुझ्या टीमने हे पर्यटनाचे चे स्वप्न बघितले होते ते पूर्ण होताना दिसते आहे तुला आणि तुझ्या टीमला स्वप्नपूर्तीच्या खुप सार्या शुभेच्छा त्यात तुझा आजचा ब्लॉग अप्रतिम सुंदर या ब्लॉग मुळे लवकरच हरकुळ खुर्द च्या पर्यटनासाठी वेटिंग लिस्ट असेल
फारच सुरेख पर्यटन निवासाची सोय... निसर्गरम्य परिसर. पाहुन मन प्रसन्न झाले 👍.. कोकणी मेनु पाहून भुकच लागली... पर्यटन चा शुभारंभ केलात सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन 🌷🎉🎉💐... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा उदंड प्रतिसाद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐🎊👌🚩🚩🚩🚩 चलो बॅग भरो और निकलो हारकुळ..... योग्य वेळ मिळाला कि नक्की येणार हारकुळ पर्यटन क्षेत्रास भेट द्यायला ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अभिनंदन 💐💐 तू दाखवून दिलंस, की एखादी गोष्ट मनात आणली तर ती नक्की पूर्ण होते. आजकाल मुलं नोकरी निमित्त पुण्या मुंबईला पळतात. गावात कोणी राहायला मागत नाही आणि शेती तर नकोच अशी भावना असते. तुझ्यामुळे या भावनेला तडा गेला आहे. शहरात गेलेल्या आणि तुटपुंज्या पगारात जीवन जगणाऱ्या तरुण मुलांना परत आपल्या गावी आणण्याचं कार्य फक्त आणि फक्त अनिकेत रासमच करु शकतो हे येत्या काही दिवसात सिद्ध होईल यात काही शंका नाही. मीही येतोय हरकुळात लवकरच. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अभिनंदन 💐💐जय पावणादेवी 🚩🚩
सुंदरच, आहे एकदम हे गाव. नुसतं, झोपाळ्यावर बसून, किंवा टेरेस वर खुर्च्या घालून, नुसता आजूबाजूचा निसर्ग बघत राहिलो, तरी सर्व शिण निघून जाईल. आणि, त्या बरोबर अमित दादांच्या हातचं एवढं अप्रतिम चविष्ट जेवण. खरंच, आम्हाला अशा पर्यटन स्थळी यायला खूप आवडेल. अगदी, अप्रतिम, निसर्गरम्य ठिकाण. आवडलं मना पासून.
अनिकेत खरोखर मस्त गाव आहे तुमचं व्हिडिओ तर खुप लाजवाबच आहे जेवण तर बघूनच तोंडाला पाणी सुटले आहे नक्कीच आम्ही तुमच्या गावाला येणार तुम्हा सर्वांना फार अभिनंदन👌👍😭
खूपच अप्रतिम. अनिकेत सॉलिड व्हिडिओ झाला आहे. राहण्याची, खाण्याची सोय अप्रतिम,योग आला तर नक्कीच येऊ. तुमच्या संपुर्ण टीम ला खुप खूप शुभेच्छा. यश नक्कीच मिळणार. पुन्हा सांगते तुमचं प्लॅनिंग जबरदस्त.
👏👏💐💐👌👌पर्यटन क्षेत्रात उतरल्याबद्द्ल तुझे आणि तुझ्या टीम चे हार्दिक अभिनंदन. या क्षेत्रात तुम्हाला भरघोस प्रतिसाद लाभो आणि जगाच्या नकाशात तुझ्या गावासह कोकणचे नाव सातासमुद्रापार होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा vlog म्हणजे 'cherry on a cake' होता. 👌👌👌 माझ्याकडून तुमच्या टीमला भरपूर शुभेच्छा.👍👍👍👍
अनिकेत, शेवटी तुम्ही करून दाखवले चं, मन खूप भरून आलं, आई पवनाई तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश देईल. तुमचं हे पर्यटन स्थळ नाहीतर शहरी लोकांना स्वर्ग ठरणार यात शंकाच नाही. 💐💐खुप खुप शुभेच्छा💐💐
माहितीपूर्ण विडीओ अनिकेत! पर्यटनासाठी निवडलेले घर अतिशय सुंदर! परिसर देख़ील निसर्गरम्य! बोटिंग करतेवेऴी मोठा मासा गऴाला लागला हां देख़ील शुभशकुनच म्हणायला हवा अमेय राणेच आदरतिथ्य एकदम भारी त्यानी बनवलेले पदार्थ पाहून तोंडाला पानी न सूटले तर नवलच! त्यांच्या हातचे खाणयासाठी तरी हया ठिकाणाला नक्कीच भेट द्यायला हवी सुरुवातीला ज़री प्रतिसाद मनासारखा मिऴाला नाही तरी ज़िद्द एकमेकाना सहकार्य क़ायम ठेवा यश तुमचच आहे तुम्हा सर्वाना लाख लाख शुभेच्छा!
खूप छान वाटले दादा हा उपक्रम पाहून दादा एक आणखी गोष्ट म्हणजे बेट वरती गार्डन सारखं बनवलं तर sagleyat बेस्ट कोकणातील पर्यटन स्थळ म्हणून सुधा ओळखले जाईल जसं आमचा कड सापुतारा आहे तसच विव आहे दादा बेस्ट ऑफ लक all tem Dada
Your effort to support local youths is very appreciable. Definitely persons from all corners of the state, country and world will visit your village. God bless you and your friends. Be happy.
गावातील मुले बाहेरगावी जाणार नाही आणि गावच्या लोकांना गावातच रोजगाराची संधी निर्माण होईल,खरच पर्यटनासाठी जागा खूप छान आहे.अभिनंदन💐 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... 💐💐💐
अनिकेत तुझ्या अथक परिश्रमाने अखेर तु आणि तुझ्या मित्रपरिवारासह हरकुळ चे पर्यटन स्थळ सुरू केले त्यासाठी खुप खुप अभिनंदन तुझे व आई पावणादेवी आणि श्री स्वामी समर्थ तुझ्या ह्या प्रयत्नांना यश देवो हीच प्रार्थना आणि सदिच्छा 🙏🙏
मस्त तुमच्या या प्रयत्नाला बाप्पा यश देवो 🙏 फक्त निसर्गाची काळजी घ्या मुःख म्हणजे कचरा इतरत्र फेकू नका गाव सुंदर आहे त्याला तसाच ठेवून आपल्या गावतल्या मुलांना रोजगार मिळो काही चुकल्यास शमा असावी🙏
अनिकेत राजे तुझे आणि संपूर्ण टीमने हार्दिक अभिनंदन,तु बोलला तसे करुन दाखवले,आई तुळजाभवानी तुझ्या प्रयत्नाना यश देवो हीच शुभेच्छा,व लवकरच आम्ही मित्रपरिवार सह हरकुळ गावाला भेट देवू,आधी फोन करून येवु
तुझ आणि तुझ्या टिम च अभिनंदन पर्याटन स्थळ तुम्ही चालू करीत आहात. .... तुमच्या या प्रयत्नानं यश मिळो .... कोकणात आणि जगात हरकुळ हे गाव पर्यटन क्षेत्र म्हणून नावा रूपाला येवू दे .... 🙏🙏
अनिकेत तुझे आणि तुझ्या मित्राचे अभिनंदन खुप छान काम करतोस आपले कोकण दाखवतोस आता तुझे हरकुळ गाव बघता येईल तुला भेटायची फार इच्छा आहे परत एकदा खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम कल्पना अमित राणे तुमची पर्यटनाबाबत हरकुळ गावाचे नाव अनिकेत रासम रोशन करीत आहे. त्यात तुम्ही आता पर्यटनाची अप्रतिम कल्पना गोष्ट कोकणातील या चैनल मार्फत लोकांसमोर घेऊन आले आहात. भविष्यात तुमच्या या पर्यटनाला घवघवीत यश नक्कीच मिळणार यात शंकाच नाही.All the Best👍👍
Harkul la lavkarach yeu khup chan, living in the nature,Testy looking food all things are attractive , I know I feel that all u guyes busy to welcome ur visitors wright now !!👏🏻👏🏻👌👌👍👍Best Luck u your friends and HARKUL JAI PAVNA DEVI💐🙏
दादा एक नंबर व्हिडिओ तुमची पाहुणचार जर एवढा छान असेल तर नक्कीच तुमचं हरकुल साता समुद्र पार जाईल यात काहीच प्रश्न नाही!!!!!पण आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत आमची शाकाहारी जेवणाची सोय होईल ना!!!!!!!!
अनिकेत बघुन खर आनंद झाला मराठी माणूस आपल्या कोकणातल्या मातीतल्या मावळ्यांना घेऊन उभा राहिला आई भवानी देवीचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी राहिल
Thank u
अनिकेत तू व तूझे मित्र हरकुल गाव नक्की पर्यटनस्थळ म्हणून कराल, आमचे आर्शिवाद आहेत.
एक नंबर, भन्नाट, हैराण करणारा video होता अप्रतिम संकल्पनांचा पाऊस म्हणेल मी......खूप मजा येणार आहे.... लवकरच भेटू.
Thank u
Good
@@hadkarhadkar3952 םפתץה€
अनिकेत आणि गोष्ट कोकणातली टीम चे हार्दिक अभिनंदन तुमच्या प्रयतांना यश येतेय हे पाहून खूप छान वाटले. मोठया ग्रुप ला राहण्याची उत्तम सोय आणि त्याच बरोबर खाण्याची एक नंबर सोयी आहेत.
जवळ पास बोटींग, फिशिंग, ट्रेकिंग ची पण सोय केली आहेत ते खरच उत्तम आहे tourism च्या दिशेने.
फक्त एकच खंत वाटते की जे पर्यटक कोकणातील राहणीमान बघायला येतात त्यांना गावातल्या घरात राहायला आवडेल जे जुन्या पद्धतीचे असावे व सोबत आधुनिक सोयी असाव्यात. परत हे ठिकाण गावा पासून खूप दूर आहे म्हणजे छोट्या फॅमिली साठी थोडे जिकिरीचे वाटू शकते. हे फक्त थोडे आपले माणूस म्हणून बोलावेसे वाटले म्हणून, बाकी तुमच्या प्रयत्नांना सलाम आणि शुभेच्या
अनिकेत तु हरकुल गावाला पर्यटन स्थळ बनवून दाखवले. लय भारी राव.
क्या बात है, फक्त आपले मोबाईल नंबर द्या
खुप छान 👌👌
सर्वात प्रथम अनिकेत तुझे आणि तुझ्या टीम चे अभिनंदन 🙏जे तू सांगितलेस ते तू करून दाखवले👍👍 हरकुळ गावातल्या माझ्यासारख्या बऱ्याच जणांना खरे हरकुळ गाव तू दाखवले hats of u dear.. जरी मी हरकुळ गावातला असलो तरी तुझ्याकडे पूर्ण परिवारासह पर्यटक म्हणून नक्की येणार.तुला आणि तुझ्या टीम ला मनापासून शुभेच्छा 🙏🙏
अनिकेत दादा तु बोलल्या प्रमाणे पर्यटनाचा शब्द खरा करुन दाखवत आहे.हरकुळ गाव खरोखर जगाच्या नकाशावर दिसावे हीच पावना देवी चरणी प्रार्थना. नमस्कार सर्वानाच.
Thank u
अनिकेत तुझी सर्व स्वप्न पुरी होणार,आणि तुझ्याबरोबर तुझ्या सर्व मित्रांचेही भले होणार .कारण तुझा हेतु फार चांगले आहे.देव भले करो.
@@asmitabandkar8407 नमस्कार.
अनिकेत दादा तूझ्या कडे फक्तं जेवणासाठी आले तर चालेल काय, कारण आम्ही कणकवली मध्ये राहतो,अमित दादाच्या हातचे जेवणजेवायचे आहे, तर तशी सोय असणार आहे का
@@goshtakokanatli ¹
खरच छान उपक्रम आहे पर्यटकांसाठी हरकुळ अतिशय सुंदर गाव आहे. आम्ही नक्की येणार
गाव बघण्यासाठी. गोष्ट कोकणातील टीम ला
हार्दिक शुभेच्छा.
Khoop Khoop chaan 👍
हरकुळ गावचे पर्यटन सुरु झाले त्याबद्दल तुझे अभिनंदन अशीच प्रगती करत रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
अनिकेत , इच्छा तिथे मार्ग हे तू व तुझ्या संपूर्ण टिमने खरं करुन दाखवले.. खूपच आनंद झाला. इतर पर्यटन स्थळांच्याप्रमाणे हरकुळ खुर्द कोकणातील सुंदर पर्यटन स्थळ म्हणून लवकरच ओळखलं जाईल ह्यात शंका नाही.. अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.
लोकं म्हणतात गावात काय आहे...
अनिकेत रासम आणि गोष्ट कोकणातली टीम ने हे वाक्य चुकीचं ठरवलं...
आई पावणादेवी च्या आशीर्वादाने हरकुळ गावात पर्यटन मोठ्या प्रमाणात विकसित होणार ह्यात शंका नाही.
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा भावा!
❤️❤️❤️👍👍👍
Thank u
गावात खरा स्वर्ग आहे सर
अप्रतिम व्हिडिओ व खरच शब्दही कमी पडतील तू इतकी आनंदाची बातमी सांगत होता तेंव्हा तुझ्या चेहर्यावर तो आनंद लाख रुपये खर्च करूनही मिळाला नसता कारण आज तुझे स्वप्न पूर्ण झाले व ह्यात तुझा कुठलाही स्वार्थ नाही गावातील प्रेमापोटी तरूण मुलांना रोजगार मिळावा हा निखळ उद्देशच होता यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा व हे सांगताना आम्हाला खूप खूप आनंद झाला व आमचेही डोळे आनंदाने पाणावले कारण तुमचे स्वप्न पूर्ण झाले असून आता हरकुळ गावचे कोकण स्वर्ग सुख हे सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे खरच कोकणी माणूस हा मोल्यवान हिरा असतो पऩ त्याला परखणारा सोनारच पाहिजे तसे अनिकेत हरकुळातच अमितदादा हे एक हिराच आहे सगळ्यातच हुशार व नम्रपणा जराही घमेंड किंवा मोठेपणा नाही यावरुनच कळते पाहुणचार अप्रतिमच होणार अमितदादा जेवन तर पाहूनच मन भरले खरच निसर्ग सौंदर्य अफलातूनच व तुला भरभरून यश मिळो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना फक्त एक नम्र विनंती हरकुळ गाव गावच राहू दे त्याचे शहरात रूंपातर करू नको प्लीज रागवू नको पण निसर्गाने परिपूर्ण असलेल्या कोकणला कोकणच राहू दे हे परमेश्वराने दिलेली अनमोल संपत्ती तुम्ही जपून ठेवा कारण त्याचे महत्व आमच्या सारख्या शहरी लोकांना माहिती आहे व ते कितीही रुपये खर्च करून परत नाही मिळणार ऑल द बेस्ट सगळ्यांना 👌👌👌👏👏👏🙏☺
Nakkich nahi
अनिकेत, तुझ्यामुळे, प्रसाद गावडे आणि कोकणच्या ईतर यूटयूबर्समुळे कोकण पर्यटनाला चालना मिळणार आहे...👌👌👌👍
🔥🔥🔥🔥🔥🙏
अनिकेत !! 1.no . video बनवलास. वडे कोंबड्याची डिश बघून तोंडाला पाणी सुटले.. छान प्रकारे सगळे जेवण होते... 🏠 पण छान /मोठे आहे... अशीच आपल्या कोकणाची प्रगती होऊदेत..
खुप भारी ना रे भावा अप्रतिम शब्द च नाही .आम्ही नक्की येऊ. तुम्हाला सगळ्यांना यश मिळो हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे.
Thank u
🌺🌺 JAY SHREE swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप मस्त भावा. एक नंबर राहण्याची सोय आणि स्पॉट तर खतरनाक आहेत. तुला ही संधी मिळाली आहे तर तू ह्या संधीच सोन करशील अशी अपेक्षा आहे.आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत.आपलं कोकण हे खूप मोठं झालं पाहिजे भावा.Keep It Up & Best Of Luck 🤞 तुझ्या पुढच्या प्रवासासाठी...
भावा मी भरपूर शेअर केलाय हा व्हिडिओ नक्कीच चांगला रिस्पॉन्स मिळेल कारण एवढी आपली टीम मेहनत घेते तर आलाच पाहिजे रिझल्ट
Thank u
अनिकेत खूप छान तु हाती घेतलेल्या कामात तुला खूप खूप यश मिळो ही पावनादेवी चरणी प्रार्थना आम्ही नक्की येऊच ...
पर्यटनाचा श्री गणेशा झाला खूप छान वाटल बघून राहयची सोय पण छान आहे जेवण तू सागितले छान झाले मुळात ते बघीतल्यावर कळले छान आहे बोटीग आवडली स्पेज्यागेट हव आवडला विडियो
अप्रतिम पर्यटक स्थळ आहे...राहण्याची सोय सुध्दा एक नंबर केली आहे....आमच्या कोकणातलं हरकुळ गाव आता खूपच मोठे आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ होणार...खुप खुप शुभेच्छा तुम्हा सर्वांना...😍😍👌👌👍👍
Few things you can add in future once income starts:
Life jackets for boating
Dustbins at all tourist points
Dos and don’t board for tourists
Mobile Washrooms at river point and on island
Benches for sitting at river point & few more places
Trekking routes (like they do in Kerala)
अनिकेत ... शाब्बास .... 👏👏
खुप छान वाटले... तुझे स्वप्न पुर्ण होणार हे बघुन .... असाच खुप मेहनत करून... तुझ्या प्रत्येक स्वप्नांना पूर्णत्व मिळू दे ... हिच सदिच्छा .... 🤗🤩💐🎁🎊🎉
आम्हास ही आवडेल ... हरकुल गावात आयला. 🤗🤗
अनिकेत तु पर्यटन चालू केलेस तर हरकुळ गावातल्या लोकांना उत्पन्नाचे साधन मिळेल आणि त्या साठी तुला खूप शुभेच्छा 🙏🙏💐💐💐🙏🙏
कष्ट मेहनत जिद्द झोकुन द्यायची वृत्ति हे यशस्वी होण्यासाठी पाहिजेच,अनिकेत या पर्यटनाबरोबरच आम्बा काजू फणस यांची नर्सरी चालू करावी,कोकणातील इतर घरगूती पदार्थ ठेवावेत पर्यटकना निश्चित फायदा होईल व तुम्हाला आर्थर्जन ही होईल
व्हडिओ आनी आयलंड एकदम झक्कास👍👍
वाह वाह अनिकेत जिंकलस
खूप. अभिमान आहे तुझा आणि तुझा संपूर्ण टीम चा
एक नंबर.. जे बोलला ते करून दाखवले, अनिकेत अणि टीम.. खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
Hats off to Amit da tyani khup ch proper management karun thevli ahe, villa ani kitchen chi. Tumcha Village tourism sathi All the best.
आई पावणाई तुझ्या प्रयत्नांना सत्यात उतरवण्यास तुला उदंड असा आशिर्वाद देवो आणि तु असाच आपलं गाव, गावातील लोक आणि स्वाभाविकच आपलं कोकण जगप्रसिद्ध करण्यात यशस्वी होवोत हीच सदिच्छा. 🤗🤗🤗❣️❣️😍😍🙏🙏
अनिकेत तुझ्या अगणित परिश्रमाने व मित्र मंडळाच्या व गावकऱ्यांच्या सहकार्याने हरकुल पर्यटन चालू केलेस त्या बद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्हाला भरपूर प्रतिसाद मिळू देत
Thank u
खूप खूप सुंदर आहे एकच नंबर अनिकेत दादा
चांगल्या प्रकारे पर्यटन येथील आनंद घेतील आपल्याला चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे यशस्वी वाल खूप चांगला उपक्रम आहे
अनिकेत तू हरकूळात पर्यटनस्थळ बनवले खुप सुंदर. Best luck all team. एक कोकण प्रेमी
मी like, शेअर केलेय
खरच खूप अप्रतिम आहे
रिसॉर्ट पेक्षा लय भारी
🙏🌷श्री स्वामी समर्थ 🌷🙏
खरच पर्यटनासाठी जागा खूप छान आहे.अभिनंदन💐 अनिकेत तुला आणि तुझ्या टीमला आणि अमित दादा👍👌🤘
कसलं भारी😍एक मराठी मुलगा स्वप्न बघतो काय …आणि ते पुर्ण व्हाव यासाठी प्रयत्न करतो काय… खरचं सगळंच ग्रेट🙏🏻तुला तुझ्या टीमला ह्या वाटचाली साठी खूप शुभेच्छा💐 व्हिडीओत ऐवढं सुंदर दिसतय गाव… प्रत्यक्षात किती भन्नाट असेल..यायला नक्की नक्की नक्कीच आवडेल✌🏻👍🏻
दादा तू आणि तुझ्या टीमने हे पर्यटनाचे चे स्वप्न बघितले होते ते पूर्ण होताना दिसते आहे तुला आणि तुझ्या टीमला स्वप्नपूर्तीच्या खुप सार्या शुभेच्छा त्यात तुझा आजचा ब्लॉग अप्रतिम सुंदर या ब्लॉग मुळे लवकरच हरकुळ खुर्द च्या पर्यटनासाठी वेटिंग लिस्ट असेल
उत्तम सुरवात, खरच चंगला उपक्रम आहे. आपल्या प्रयत्नाला यशाची जोड मिळो हिच सदिच्छा 🙏🙏
छान विडीओ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तुला दादा खूप छान प्रयत्न आहे आगे बढो पावणादेवीचेआशिवाॅद
फारच सुरेख पर्यटन निवासाची सोय... निसर्गरम्य परिसर. पाहुन मन प्रसन्न झाले 👍.. कोकणी मेनु पाहून भुकच लागली... पर्यटन चा शुभारंभ केलात सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन 🌷🎉🎉💐... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा उदंड प्रतिसाद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐🎊👌🚩🚩🚩🚩 चलो बॅग भरो और निकलो हारकुळ..... योग्य वेळ मिळाला कि नक्की येणार हारकुळ पर्यटन क्षेत्रास भेट द्यायला ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अभिनंदन 💐💐
तू दाखवून दिलंस, की एखादी गोष्ट मनात आणली तर ती नक्की पूर्ण होते. आजकाल मुलं नोकरी निमित्त पुण्या मुंबईला पळतात. गावात कोणी राहायला मागत नाही आणि शेती तर नकोच अशी भावना असते. तुझ्यामुळे या भावनेला तडा गेला आहे. शहरात गेलेल्या आणि तुटपुंज्या पगारात जीवन जगणाऱ्या तरुण मुलांना परत आपल्या गावी आणण्याचं कार्य फक्त आणि फक्त अनिकेत रासमच करु शकतो हे येत्या काही दिवसात सिद्ध होईल यात काही शंका नाही. मीही येतोय हरकुळात लवकरच. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अभिनंदन 💐💐जय पावणादेवी 🚩🚩
Harkulala yaych kaas he sanga
अप्रतिम संकल्पना. तुमच्या मनातील योजना यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. एक सूचना..... बोटिंग करताना सुरक्षे साठी लाईफ जॅकेट वापरणे आवश्यक असते 🙏
खुपखुप शुभेच्छा…👍👍👍
Thank you
Island मस्त आहे. तिथला सूर्यास्त तर फारच छान आहे. 👌🏻निसर्ग 👌🏻अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा पर्यटन सुरु करण्याबद्दल 💐
आनंद खूपच आहे की तुम्ही सगळे मिळुन नवीन उपक्रम राबवता आहेत याचं बरोबर एक विनंती की तुम्ही जे पर्यटन जे करवणार आहात ते निसर्गाचं भान ठेवूनच करा ☺️
वा मस्त काय छान सोय आहे.निसर्ग खुप छान आहे.हरकुळ जगात चमकणारच खात्री आहे.
तुमच्या या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!तुम्हाला खूप आशीर्वाद✌️
सुंदरच, आहे एकदम हे गाव.
नुसतं, झोपाळ्यावर बसून, किंवा टेरेस वर खुर्च्या घालून, नुसता आजूबाजूचा निसर्ग बघत राहिलो, तरी सर्व शिण निघून जाईल. आणि, त्या बरोबर अमित दादांच्या हातचं एवढं अप्रतिम चविष्ट जेवण. खरंच, आम्हाला अशा पर्यटन स्थळी यायला खूप आवडेल.
अगदी, अप्रतिम, निसर्गरम्य ठिकाण.
आवडलं मना पासून.
सगळ्यांचे अभिनंदन💐💐💐💐💐
खूपच छान तयारी आहे👏👏👏👏
यशस्वी भव:🙏🙏
जेवण तर अतिशय चवदार ,बघुनच समजले.
पाण्याची सोयकाय आहे.
अनिकेत दादा खूपच छान ....जे करतोयस ते आम्हाला अभिमानास्पद आहे.....
अनिकेत खरोखर मस्त गाव आहे तुमचं व्हिडिओ तर खुप लाजवाबच आहे जेवण तर बघूनच तोंडाला पाणी सुटले आहे नक्कीच आम्ही तुमच्या गावाला येणार तुम्हा सर्वांना फार अभिनंदन👌👍😭
खूपच अप्रतिम. अनिकेत सॉलिड व्हिडिओ झाला आहे. राहण्याची, खाण्याची सोय अप्रतिम,योग आला तर नक्कीच येऊ. तुमच्या संपुर्ण टीम ला खुप खूप शुभेच्छा. यश नक्कीच मिळणार. पुन्हा सांगते तुमचं प्लॅनिंग जबरदस्त.
अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक.... पर्यटनासाठी...👍👍👍👍👌👌👌👌👌
Thank u
@@goshtakokanatli lay bhari bhawa awadla aniket and padya
राहण्याची सोय उत्तम आहे आणि जेवण तर एक नंबर हरकुळ गावाचे नाव नक्कीच मोठे होणार आम्ही नक्की येऊ
👏👏💐💐👌👌पर्यटन क्षेत्रात उतरल्याबद्द्ल तुझे आणि तुझ्या टीम चे हार्दिक अभिनंदन. या क्षेत्रात तुम्हाला भरघोस प्रतिसाद लाभो आणि जगाच्या नकाशात तुझ्या गावासह कोकणचे नाव सातासमुद्रापार होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आजचा vlog म्हणजे 'cherry on a cake' होता. 👌👌👌
माझ्याकडून तुमच्या टीमला भरपूर शुभेच्छा.👍👍👍👍
Thank u
लय भारी होत सगळं... मस्त आम्ही नक्की येणार ...👍🤗🙏 एकच नंबर 🤗 मला खूप आनंद झाला ... क्या बात है... कमाल बुवा तुझी
2;07❤️❤️❤️ हृदयाला भिडणारे वाक्ये बोलला दादा
अनिकेत,
शेवटी तुम्ही करून दाखवले चं, मन खूप भरून आलं, आई पवनाई तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश देईल.
तुमचं हे पर्यटन स्थळ नाहीतर शहरी
लोकांना स्वर्ग ठरणार यात शंकाच नाही.
💐💐खुप खुप शुभेच्छा💐💐
खास आमितदादाला खूपच शुभेच्छा
🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏
पावना देविच्याकृपेने पर्यटनाची सुरूवात छान च होणार आमचे खुप खुप आशिर्वाद
माहितीपूर्ण विडीओ अनिकेत! पर्यटनासाठी निवडलेले घर अतिशय सुंदर! परिसर देख़ील निसर्गरम्य! बोटिंग करतेवेऴी मोठा मासा गऴाला लागला हां देख़ील शुभशकुनच म्हणायला हवा अमेय राणेच आदरतिथ्य एकदम भारी त्यानी बनवलेले पदार्थ पाहून तोंडाला पानी न सूटले तर नवलच! त्यांच्या हातचे खाणयासाठी तरी हया ठिकाणाला नक्कीच भेट द्यायला हवी सुरुवातीला ज़री प्रतिसाद मनासारखा मिऴाला नाही तरी ज़िद्द एकमेकाना सहकार्य क़ायम ठेवा यश तुमचच आहे तुम्हा सर्वाना लाख लाख शुभेच्छा!
Best of luck to Gosta koknatli team.for there future tourism plans .l fill very happy that the owner taken Dr Vithal Kamath sirs name.
खूप उत्तम सोय आहे .. सगळी व्यवस्था बघून मन करता आहे बॅग उचलून यावं इकडे 🤩🤩🤩🤩🤩
Hi Aniket khup mast vatla video. Rahanyachi ani jevnachi soy Chan keli ahes. All the best tuzya purna teamla👍👍👍
Thank u
खूप छान वाटले दादा हा उपक्रम पाहून दादा एक आणखी गोष्ट म्हणजे बेट वरती गार्डन सारखं बनवलं तर sagleyat बेस्ट कोकणातील पर्यटन स्थळ म्हणून सुधा ओळखले जाईल जसं आमचा कड सापुतारा आहे तसच विव आहे दादा बेस्ट ऑफ लक all tem Dada
ते रेस्ट हाउस वाले ,अमित दादा कुकिंग आणि मासेमारी मध्ये एकदम परफेक्ट
छान पर्यटक नक्की तुझा हा विङीओ बघून येतील ही १००% गँरेटी आमच्या खूप खूप शुभेच्छा अनिकेत.
Your effort to support local youths is very appreciable. Definitely persons from all corners of the state, country and world will visit your village. God bless you and your friends. Be happy.
Thank u
गावातील मुले बाहेरगावी जाणार नाही आणि गावच्या लोकांना गावातच रोजगाराची संधी निर्माण होईल,खरच पर्यटनासाठी जागा खूप छान आहे.अभिनंदन💐
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... 💐💐💐
आम्ही पण येवु तुमच्या गावचे पर्यटन बघायला अनिकेत दादा आणी मालवणी जेवनाचा आस्वाद घेवु
अनिकेत हरकुल गावा बरोबरच तुझे व तुझ्या टीमचे जगाच्या पाठीवर ओळख झालेली पहायला आवडेल 👌👍💐🤗
खुप छान. पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा!!!
अनिकेत तुझ्या अथक परिश्रमाने अखेर तु आणि तुझ्या मित्रपरिवारासह हरकुळ चे पर्यटन स्थळ सुरू केले त्यासाठी खुप खुप अभिनंदन तुझे व आई पावणादेवी आणि श्री स्वामी समर्थ तुझ्या ह्या प्रयत्नांना यश देवो हीच प्रार्थना आणि सदिच्छा 🙏🙏
मस्त तुमच्या या प्रयत्नाला बाप्पा यश देवो 🙏 फक्त निसर्गाची काळजी घ्या मुःख म्हणजे कचरा इतरत्र फेकू नका गाव सुंदर आहे त्याला तसाच ठेवून आपल्या गावतल्या मुलांना रोजगार मिळो काही चुकल्यास शमा असावी🙏
अनिकेत राजे तुझे आणि संपूर्ण टीमने हार्दिक अभिनंदन,तु बोलला तसे करुन दाखवले,आई तुळजाभवानी तुझ्या प्रयत्नाना यश देवो हीच शुभेच्छा,व लवकरच आम्ही मित्रपरिवार सह हरकुळ गावाला भेट देवू,आधी फोन करून येवु
best of luck to goshta koknatali team
👌🏻👍👍
चांगले काम करतोस. तुमची सर्वांची भरभराट होवू दे.
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... 💐💐💐
अमित दादा आपण छान संकल्पना राबवली आहे.
आपले अभिनंदन.
💐💐💐👍👍👌👌👌
Ek no. Facilities and beautiful points all the best guyzzz❣️❣️
गाव विकासाच्या नव्या वाटेवर हरकुळ,सलाम गोष्ट कोकणातली टिमला.
एवढ्या झप्पर बनवल खुप छान एवढ्या रेसीपीज पटापट दाखल्या खुपच छाम👌👍👍👌
Thank u
खूप छान video 1 नंबर👌👌 हारकूळ मध्ये आल्यावर काळजी मिटली खूप छान रहाण्याची सोय मस्तच 🌹❤️😊👌👌👌👌👍
अनिकेत दादा लय भारी, मला तर खूपच आवडल. तुला आणि तुझ्या मित्रांना माझ्या कडून मनापासून खूप शुभेच्छा. 💐 💓 👌 👍 👍
तुझ आणि तुझ्या टिम च अभिनंदन पर्याटन स्थळ तुम्ही चालू करीत आहात. .... तुमच्या या प्रयत्नानं यश मिळो .... कोकणात आणि जगात हरकुळ हे गाव पर्यटन क्षेत्र म्हणून नावा रूपाला येवू दे .... 🙏🙏
अनिकेत तु परटन चालू करणारा तर त्याच्या खुप खुप शुभेच्छा💐
तसेच परटन चे घर 🏡खुप छान, 👍आणि अमीत दादा चे जेवण अप्रतिम 👌👌
Thank u
सुंदर उपक्रम, मस्त उपक्रम! खुप खुप छान निसर्गसौंदर्य,नक्किच एक दिवस भेट देऊ.खुप खुप शुभेच्छा!
एकच नंबर अमित दादा....अभिनंदन अनिकेत लवकरच पर्यटन सुरू होवोत हीच पावणाई चरणी प्रार्थना...
खुप छान. सुंदरच. वास्तव विचार. असेच एकत्र रहा. 1नंबर व्हावे ही देवी पवना आईला प्रार्थणा! ॐ卐ॐ ** धन्यवाद **
Atishay sunder vlog👌👌 .khup khup shubhechha 👍👍
Thank u
अनिकेत पर्याटकांन साठी जी व्यवस्था केली ती दाद देणारी आहे हरकुळा तील निसर्ग सौंदर्य
खुपच सुंदर तुझ्या वाटचालीला थोरामोठ्यांचा आशिर्वाद
Good to see.... congratulations and all the best for your new project. ❤️
अनिकेत तुझे आणि तुझ्या मित्राचे अभिनंदन खुप छान काम करतोस आपले कोकण दाखवतोस आता तुझे हरकुळ गाव बघता येईल तुला भेटायची फार इच्छा आहे परत एकदा खूप खूप शुभेच्छा
Nagesh la bolvun ghe parat aata Mumbai varun. To important aahe tujya project madhe
अप्रतिम कल्पना अमित राणे तुमची पर्यटनाबाबत हरकुळ गावाचे नाव अनिकेत रासम रोशन करीत आहे. त्यात तुम्ही आता पर्यटनाची अप्रतिम कल्पना गोष्ट कोकणातील या चैनल मार्फत लोकांसमोर घेऊन आले आहात. भविष्यात तुमच्या या पर्यटनाला घवघवीत यश नक्कीच मिळणार यात शंकाच नाही.All the Best👍👍
Thank u
Harkul la lavkarach yeu khup chan, living in the nature,Testy looking food all things are attractive , I know I feel that all u guyes busy to welcome ur visitors wright now !!👏🏻👏🏻👌👌👍👍Best Luck u your friends and HARKUL JAI PAVNA DEVI💐🙏
अभिनंदन,आणि पर्यटन क्षेत्रासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
दादा एक नंबर व्हिडिओ तुमची पाहुणचार जर एवढा छान असेल तर नक्कीच तुमचं हरकुल साता समुद्र पार जाईल यात काहीच प्रश्न नाही!!!!!पण आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत आमची शाकाहारी जेवणाची सोय होईल ना!!!!!!!!
ho nakkich hoil ethe shuddha shakahari jevn pn milate
@@amitranegroups4292 ok👍
वा, अप्रतीम, खूप छान..अभिनंद आणि खूप साऱ्या शुभेच्छा या पर्यटन उपक्रमाला
Aniket sir tourism is best but what about safety for tourists pls. Explain your concept is too good wow 👌
मस्त व्हिडीओ. पर्यटनासाठी खुप छान तयारी केलीय, बीच व्यतीरिक्त निसर्गाची आवड असणाऱ्यांसाठी खुपच छान पर्याय आहे. तलावातील बोटींगचे शुटींग, गरीला लागलेला मासा, राहण्याची सोय सर्वच अतिउत्तम शुभेच्छा🤕👍👍👌👌✌️✌️
Suggestion - For boating arrange life jackets for safety of tourists if not arrange yet
We already have the same
अतिशय सुंदर राहायची व्यवस्था,लवकरच पर्यटन सुरू होण्यासाठी बेस्ट ऑफ लक तुम्हा सर्वांना👍