संतोष गवळी यांचा शिरोही शेळीपालन फार्म | गवळी गोट फार्म, चांडस जी.वाशिम
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇
गाभण शेळी कशी ओळखावी.
• Sheli palan | गाभण शेळ...
Hi tech goat farming | सुधाकर भोपाळे यांच आधुनिक शेळी पालन
• Hi tech goat farming |...
शेळीच्या अंगावरचे केस गळणे,चट्टे पडणे-उपाय व औषधे.
• शेळी पालन । शेळीच्या ...
शेळी पालनासाठी लागणारी औषधे part 2
• Sheli palan शेळी पालन...
शेळी पालन अपयशी होण्याची कारणे.
• Sheli palan ॥ शेळी पाल...
हायड्रोफोनिक चारा निर्मिती व व्यवस्थापन.
• Sheli palan । हायड्रो...
शेळी पालन । लिव्हर टाॅनिक, कॅल्शियम, मल्टिव्हिटॅमीन,जंतूनाशक ई,
• Sheli palan। शेळी पालन...
शेळी पालनाची खरी सुरुवात, गावरान शेळी पालन!
• शेळी पालनाची खरी सुरुव...
शेळी पालन आणि गावरान कोंबडी पालन. उत्तम उदाहरण.
• शेळी पालन आणि गावरान क...
प्रसिध्द शेळी बाजार | goat market in maharashtra
• प्रसिध्द शेळी बाजार | ...
महाराष्ट्रातील शेळ्यांचे बाजार भाग 1.
• महाराष्ट्रातील शेळ्यां...
शेळीच्या पिल्लांचे (करडांचे) संगोपन
• शेळीच्या पिल्लांचे (कर...
शेळी पालन sheli palan.
• शेळी पालन sheli palan.
शेळी पालन पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायची.
• Sheli palan।शेळी पालन ...
मावा रोगावर उपाय । Mava rog.
• Sheli palan । मावा रोग...
गवळी सरांचे सुंदर नियोजन आणि आपला विडिओ तर प्रश्नच नाही तो तर उत्तमच असणार.
खूप छान असं मार्गदर्शन & फार्म खूप चांगल्या पद्धतीने तयार केले आहे.. त्यांचं अनुभव एकन्या सारखं आहे..
सर आजचा व्हिडीओ आमच्यासारख्या गरिब शेळीपालकांनसाठी हिंमत देणारा आहे धन्यवाद सर
Ho sir nkkich
धन्यवाद सर
आमच्या कडून चांगले मार्गदर्शन करत राहु
सर खूप छान नियोजन केलेआहे सर तुमच्या मुळे सर्वांना माहिती मिळते सर मो मिळेल का
@@santoshgawali8767 सर मला तुम्हाला भेटायचे आहे केव्हा वेळ आहे
गवळी सरांचे सुंदर गोट फार्म आहे सर आणि व्हिडिओ खूप छान आहे
खुप छान माहिती दिली sir आणि editing pan khup chan keli ..!!!!!
Mg ky
Khupach sundar replay tai
मला तुमचे चॅनेल खूप आवडते
@@susenrahade4596 धन्यवाद Susen..!!!
आपण खूपच स्पष्ट आवाजात बोलता
Khup chan mahiti dili sir🙏🙏
खुप छान माहिती आहे सर आम्ही सुध्दा वाशिम जिल्ह्यातील आहोत..
सतीश रणेर खूप छान व्हिडिओ बनवला महाराष्ट्रातील गरजू शेतकऱ्यांना हिरोईन चे जातीवंत शेळी 🐐
सर तुमची शेळीपालकासाठी असलेली धडपड अप्रतिम,,,
नक्कीच कस्टला फळ मिळते धन्यवाद
खूपच छान माहिती दिली आहे तुम ही धन्यवाद 💯
खूप छान माहिती दिली सर
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान .बीड
छान माहितीपूर्ण व्हिडिओ
सर खुपच सुंदर माहिती दिली आहे
तुम्ही सर व्हिडिओ खूप चांगला बनवला आणि खरंच आमच्या फायद्याचा आहे
ना शिरोही ना आफ्रिकन बोर only one गावरान सोन्याच्या भावात पिवर गावरान.
Kupkahi chan mahiti ahe sari seli palkala manun aplayla danayvad sar
एकच नंबर व्हिडीओ आहे सर आम्ही वासिम जिल्हा आहे
खूप छान सर शिरोही
Salam sir ji 🌹
khub chan mahiti dilit dhannewad
Khup khup sundar information dili bhau aapan. Great efforts by Gavali bhau. Great
Khup chyan
सतीष भाऊ खुप चागंला उपक्रम हाती घेतला तुम्ही धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आपल्याला काहितरी बनायचे असेल तर हिच ति गरीबाची गाय
आजच्या video sathi 👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान माहिती सांगितली सर
भाऊ खूप चांगली माहिती दिली पण शिरोही ला मार्केट कुठे आणि कोणत्या रेट ने जाते तेवढं विचारत जा
बरोबर हे बोकड आपल्या कडे घेत नाही कोणी
मस्त फ़ार्म डेवलप केले आहे
खुप छान माहिती दिली
खुपच छान माहीती दिली अभिनंदन सर
खुप झान माहिती दिली सर.
खुप सुंदर तुमचे मी जवळ जवळ बरेच व्हिडिओ बघीतले सर 6महीन्यापासुन मी गावरान शेळीपालन चालु केलय नवीन व्हिडिओ बघीतला कि काम करायला अजुन उत्साह येतो आपले खुप खुप धन्यवाद सर असच वेळोवेळी मार्गदर्शन असुद्या👌🙏
Saheb location kay aahe
@@balarammoraskar6747 तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक
Nice
Mo no dya tumcha
खूपच छान सर❤️👍
Khub Chand dhanyvad sar
खूपच छान आहेत
सर मी दोन शेळ्या पासून केली आहे आता लहान-मोठे पंचवीस आहेत आणि तुमचे व्हिडिओ पाहत असतो
खूप शान
खुप छान माहीती👍👍
Sir shelyanchya pillanch marketing baddal mhanje jast pille aastil tr tyanch marketing kas karaych tyabaddal video tayar kara plz
Superb very nice information sahab
खूप छान
Super video sir
From karnatak
मेहनतीला सलाम सर
१ नंबर 👍👍💯💯💯
Far chaan mahiti dili sir. pan shirohi sheli kiti pile deti te sanga?
खूप छान फार्मची भेट घेतली
1no sir 👌👍🐏
🙏 छान माहिती
👍👍 Santosh bhau
Nice video bhau .....
Khupch chhan 👌👌
Dada gavran kukut palan var video banva👍👍🙏
Khup chan sirb
नंबर एक नियोऊ
Mastch ahet shelya
Khup mast video
अती सुंदर
Super
खुपछान
Chan sir
Sir.Buldhana District La Bhat Dayavi.
एक नंबर सर
खूप छान सर मी चांड्स गावा जवळच आहे माझं गाव केनवड मी नक्कीच भेट देणार आहे या फार्म ला...
So nice sir......
Khup chan mahiti dili sir... Mi mehkar mdhun ahe.. Pliz thodi shed baddal mahiti dyaaa..
ok
Nic video dada
Nise
एकदम ok
Very nice
Super work
थॅकु
रान्हेर साहेब विदर्भातील एखादा मोठा गोटफार्म दाखवा प्लिज
Namshakar sar kup chan mahiti midhate sar aamala jadhgav jilhyatil fom kute aahet te saga sar bhethi deyayci aahet.
छान
सर मी आज चार महिन्यापासून तुमचा चैनल पाहत आहे पण आज मला कळाले की माझ्याजवळ संडासला फॉर्म आहे मी कळंबेश्वर जवळ चार किलोमीटर अंतर असून मला माहित नाही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमचे मनापासून धन्यवाद सर
जबर दस्त
Very goof
Kimat vicharat ja dada karan aamchya bhagat ya shelya nahi
Nice sir
Very nice Sir
Sir shiroi shede 1 timala kiti pilu dete rip
Good sir
सुंदर 👍👍
Very nice, Guruji
१०+१ यूनिट घ्यायचं इच्छा आहे फीडीगं च वेवस्ताफन कस करू...?
🐐🐐 nice
Bhai ko👏👏
👍🏻👍🏻
👌👌👌
Washim zhilhatala you tube var pahilanda mahiti pahat ahe
👍
Sable goat farm, Karmala ,cha shouting gya satish ji
Good videos
ज्यांना एक एकर बागायती शेती आहे त्यांनी सतीश सरांचे मार्गदर्शन घ्या आणि यशस्वी जीवन जागा
Ser rajestan ke serohe mharastra me set hoge ser
Sir video khoop changla aahe
Gaban sheli kitila milel sir
माझ्या कडे 2 च शिरोही शेळ्या आहेत ...3 लिटर दूध देतात...5 महिन्याचे बोकड 15000/ विकलेत सुरुवातीला एक एक पिल्लू होते..नंतर 2 2 पिल्ले होतात...शिरोही शेळ्या खरंच नफा देतात...
Nice👌
Amravati jilhyat kuth ahe ka shirohi gote farm sir
U r amazing 👏
👌👌👌👌
🙏🙏