आमचा नवीन लॅपटॉप 🙏🙏सर्वाना मनापासून धन्यवाद 🙏तुमच्या आशिर्वादामुळे झालंय ❤

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @amardhane6297
    @amardhane6297 2 роки тому +7

    जिथे शुभ लाभ तिथे सर्व हसून खेळून राहणार शिवानी बाळा मोठी हो

  • @Bharatidhumal37
    @Bharatidhumal37 2 роки тому

    खूप खूप अभिनंदन, छान ,शिवानी मला खूपच आवडते,किती गोड बोलते ,खरच तुमच्या या प्रयत्नांना सलाम ,भल्या भल्याभल्यांना जमत नाही ते तुम्ही केलंय,आणि आश्र्चर्य म्हणजे अडिच वर्षांची शिवानी व्हिडिओ करते ग्रेट ,

  • @Marathivloogaranjali
    @Marathivloogaranjali 3 роки тому +142

    Congratulation दादा
    तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत
    शिवानी ❤️❤️❤️❤️❤️
    वहिनी एक नंबर पाट 😀😀
    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @neetaotari8842
    @neetaotari8842 3 роки тому +1

    सगळे मीळून छान व्हिडिओ करता तुम्ही .तुम्हाला खुप खूप शुभेच्छा .तुम्ही लँप टाँप घेतला ते आगदी छान झाले .तुमचे आसेच छान छान व्हिडीओ येत राहूदे .त्यातल्या त्यात शिवानी चे व्हिडिओ बशवत जावा तीचे बोबडे बोलणे तीचे चेहऱ्यावरचे हाव भाव खुप सुंदर आहेत तीला बघून फार तीचे कौतुक करावेसे वाटते खुप गुणी आहे शिवानी .शिवानी तुझे आसेच व्हिडिओ छान छान आम्हाला पाहायला मिळूदे.तुला खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद बाळा .सुखी रहा बाळा .

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 3 роки тому +57

    तुझी प्रगती कोणीही रोखु शकत नाही. विशेष म्हणजे तू दुसर्या प्रती आदर व्यक्त करतोस.हे खुपच छान वाटते.

  • @aniljadhav9285
    @aniljadhav9285 3 роки тому

    आपल्या छोट्या कुटूंबाचे खूप खूप अभिनंदन.तसेच आपण नवीन लॅपटॉप घेतल्याबद्दल आणखी खूप खूप अभिनंदन मी तुमचे व्हिडिओ अधूनमधून पहात होतो परंतु शिवानीचा व्हिडिओ मला माझ्या W.a. वर पाहिल्या पासून मी आपल्या चॅनेलचा फॅन आहे आपली कन्या शिवानी सुध्दा छान आणि नैसर्गिक अभिनय करते.आपण आणि आपला परिवार सुखी समृद्ध संपन्न होवो ही प्रभू चरणी प्रार्थना धन्यवाद

  • @vishayhard909
    @vishayhard909 3 роки тому +16

    दादा कितीचा घेतला लॅपटॉप .... अशीच तुमची प्रगती होवो देवाचरणी प्रार्थना . . . दादा नक्की रिप्लाय द्या . मनापासून अभिनंदन 🙏🙏😍 शिवानी ला भावी आयुष्यासाठी मनपुर्वक शुभेच्छा ... अशीच प्रगती करत रहा शिवानी !! 👍

  • @ASHWINEDITZ224
    @ASHWINEDITZ224 3 роки тому +80

    जिथे नम्रता आहे, आणि प्रगतीचा गर्व नाही, तिथे अशीच प्रगती होणार, तुमची अजून खूप खूप प्रगती होवो हीच प्रार्थना, दोघेही खूप मनमोकळे आहात, मला तुमची family खूप आवडते, आणि माझ्या मुलांना शिवानी खूप आवडते,

  • @pallavisawant3840
    @pallavisawant3840 3 роки тому +79

    Congratulations both of u..... अगं बाई शिवानी आजी बाई चा फ्रॉक खूप छान आहे..... God bless u beta

  • @rameshwargire7660
    @rameshwargire7660 3 роки тому +13

    💐💐अभिनंदन दादा अशीच प्रगती करत रहा हीच बुद्धचरणी प्रार्थना करतो💐💐

  • @सुवर्णासाबळे
    @सुवर्णासाबळे 3 роки тому +46

    वहिनी 🤣🤣🤣🤣👌🏻👌🏻👍🏼😘😘शिवानी बाळ खूप खूप हुशार आहे.🤗लॅपटॉप 1 नंबर 💞खूप भारी आहे दादा 💐👌🏻👌🏻👌🏻तुमच्या छोट्या बाळाचा पायगुण पण खूप छान आहे.
    दोन्ही 😘😘मुली लक्ष्मी आहेत.🤗 खरच दादा 💞👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼

    • @Dhurala
      @Dhurala 2 роки тому

      मराठी चॅनेल धुरळा ला आजच सब्सक्राइब करा ताई 😀

  • @aaplishetiwadi
    @aaplishetiwadi 2 роки тому +1

    दादा व ताई तुमचे बोलणे मला खूप खूप आवडते,तुमची अशीच प्रगती होत राहो

  • @seemajoshivlogs
    @seemajoshivlogs 3 роки тому +120

    अभिनंदन दादा आणि वहिनी 🌹.... महागाची वस्तू आहे चांगली माहिती असणारे व्यक्ती कडून शिकून घ्या.... खराब व्हायला नको.

  • @rashmimalkar7312
    @rashmimalkar7312 2 роки тому +1

    खुप छान आहे तुमचा पाट अशीच तुमची प्रगती होवो हिच परमेश्वराला. प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @akshatascookbook8287
    @akshatascookbook8287 3 роки тому +74

    अभिनंदन भाऊ
    अशिंच भरभरून तुमची प्रगती होवो हीच देवाजवळ प्रार्थना 🙏🌹❤️

    • @sachinkurane8605
      @sachinkurane8605 2 роки тому

      खुप मस्त तुमची अशीच प्रगती होत राहो

    • @bestmeditation8652
      @bestmeditation8652 2 роки тому

      👍👍👍👍

    • @ramakantsonkamble7232
      @ramakantsonkamble7232 2 роки тому

      @@sachinkurane8605 ⁰óó9
      N9n9ma

    • @shwetapawar2623
      @shwetapawar2623 2 роки тому

      THE first time fev..hero is yuuy77ylffddss08 i.p 00

    • @Dhurala
      @Dhurala 2 роки тому

      @@shwetapawar2623 मराठी चॅनेल धुरळा ला आजच सब्सक्राइब करा ताई ..

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 3 роки тому

    गणेश आणि योगीता काॅमेडी विडीओ पाहून तर सगळे हसतातच पण मला आवडणारी गोष्ट म्हणजे 🌹🌹तुम्ही दोघे 👆स्वतः🌹योग्य जीवनसाथी🌹आहात!👍 पत्नीला "स्वत:च्या कार्यात सहभागी करून तरबेज करून बरोबरीचा मान देता."👍 विशेष करून💁🏻‍♀️ गणेश "तुमच्या चेहर्यावर स्वत: च्या मुलींवर 👧🤱 असलेले प्रेम दिसून येतं" आणि "तेवढेच समाधान ही"!!🌹 अशीच खुप प्रगती करा!👍 शुभेच्छा!🌹

  • @charushilapatil7322
    @charushilapatil7322 3 роки тому +20

    Congratulations 🎉🎉🎉🎉 All, अशीच प्रगती करा.....

  • @gurukrupa3680
    @gurukrupa3680 2 роки тому

    तुमचा वीडियो खुप छान वाटला
    तुमची अशीच प्रगति हाउदे हिच ईश्वरचर्नी पार्थना 😊 🌸🌺🌹
    खूप छान वाटली माहिती 😊
    ll श्री गुरुदेव दत्त ll 🙏🏻🙏🏻

  • @sapnauphade5809
    @sapnauphade5809 3 роки тому +9

    गणेश तू खूप active aahes family la bharpur jiv lavto an tuzya sobat tyana samil karun gheto an shivanichi pn acting khup bhari aahe tila samil karat raha video madhe. Keep it up family... 👌👌👍👍

  • @anjalimarathirecipe
    @anjalimarathirecipe 3 роки тому

    धन्यवाद दादा लपटोपआला मस्त मी अंजली दनाणे तुमचे सगळे विडीवो पाहते खुप छान आसतात लाईक करते माझा नविन रेसिपी चायनल आहे सब्स्क्राइब करा विडियो पाहा आवडले तर नक्की लाईक करा धन्यवाद

  • @atulkamble5599
    @atulkamble5599 2 роки тому +3

    🎊Congratulations 🎊🙏अशीच तुमची प्रगती पुढे राहू द्या. तुम्हा दोघांना मनापासून धन्यवाद.🙏❣️jiju❣️sister❣️

  • @everydaystuffexplore5262
    @everydaystuffexplore5262 3 роки тому

    मी बंगाली आहे. आता 10 वर्षांपासून पुणेरी.
    **मनापासून मराठी** 🚩🚩🚩
    मला तुमचे चॅनेल खूप आवडते, विशेषतः तुमची लहान मुलगी शिवानी! 👸😀
    ❤️& 🙏 PUNE, Maharashtra 🚩🚩🚩

  • @stutipatole1431
    @stutipatole1431 3 роки тому +20

    Congratulations!!! for all ur achievements.

  • @laxmikhamnkar495
    @laxmikhamnkar495 2 роки тому +1

    Khup chan dada ani Yogita tai tumchi sarv swapn purn howo kharch khup chan ani ho Yogita tai tumcha pat khupch chan ahe brka mazyakadun tumhala khup khup shubhesha

  • @pranitascakesrecipes9416
    @pranitascakesrecipes9416 3 роки тому +11

    Congratulations 💐💐💐खुप खुप छान वाटलं अशीच प्रगती व्हावी. Best luck👍

  • @anuradhahatkar4115
    @anuradhahatkar4115 2 роки тому

    अभिनंदन, अगं बाई शिवाने किती गोड बोलती गं तु, न एकदम बरोबर शब्द बोलली ' ल्याटाप'😙😘😘😘😘😘

  • @shreyasolanke1181
    @shreyasolanke1181 2 роки тому +3

    Congratulations , दादा आणि वहिनी 🌹 शिवानी
    छान acting करते 😍😍😘 तुम्हाला अजून यश मिळा

  • @tukaramwaghmare1538
    @tukaramwaghmare1538 2 роки тому

    खूप छान आहे तुम्ही काॅमेडी पण मस्त करतात 👌👌👌👌🙏🙏🙏🙏😍😍😍😍

  • @gayatri__sable
    @gayatri__sable 3 роки тому +3

    Congratulations Dada & Tai... खरंच शिवानी खूप क्यूट आहे.. 🍾🍾🥳

  • @dnyaneshwaringole549
    @dnyaneshwaringole549 3 роки тому

    तुमचे video आम्ही नेहमीच बघत असतो.खुपच छान. धन्यवाद. शिवानीला आशिर्वाद.

  • @sonalighare7724
    @sonalighare7724 3 роки тому +30

    दादा असं उघड उघड असं सगळं सांगत जाऊ नका तुमच्या गोड संसाराला नजर लागेल

    • @swarajsai5578
      @swarajsai5578 3 роки тому

      Right💯

    • @saralagadadhe8723
      @saralagadadhe8723 3 роки тому +1

      हो खरंच सुखी संसाराला नजर नको लागायला 😊

    • @SandeepSingh-eu1mh
      @SandeepSingh-eu1mh 2 роки тому

      Ho na kharech najar lagel

  • @naralemahesh5097
    @naralemahesh5097 3 роки тому

    दादा... यशाचा फक्त गर्व करू नकोस.. तू आता जसा आहेस मनाने तसाच रहा.... मुंगी होऊन साखर खा...बाकी आपली you tube family आहेतच तुला यशाच्या शिखरावर उंच उंच भरारी घ्यायला बळ सर्व देतील फक्त पाय जमिनीवर असुदे... तुला कुणीच अडवू शकणार नाही... All the best specially शिवानी &छोटू 😘😘😘

  • @laxmidevkate9517
    @laxmidevkate9517 3 роки тому +11

    अभिनंदन गणेश आणि योगिता 💐💐
    तुमची अशीच प्रगती होत राहो हीच सदिच्छा 💐👍👍👍👍

    • @anilphule7115
      @anilphule7115 2 роки тому

      👌👌👌👌👌👌👌👌👌🙏👌👌👌👌🙏🙏👌🙏🙏🙏🙏👌🙏🙏🙏😝😝🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @devachoramale8647
      @devachoramale8647 2 роки тому

      😀😍👌👍

    • @anilphule7115
      @anilphule7115 2 роки тому

      Surv

    • @anilphule7115
      @anilphule7115 2 роки тому

      😋🙏👌🙅👆👌👌👌😬🐗🙄🙄🙄🙄🙄🍀🍀🌻🌾🏞️🪨🍀🌳

  • @rohangaikwad727
    @rohangaikwad727 2 роки тому +1

    मनसोक्त बोलणारा गणेश दादा ❤️👍

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 3 роки тому +19

    Congratulations dada vahini &
    Shivani 💐💐💐💐

    • @Dhurala
      @Dhurala 2 роки тому

      मराठी चॅनेल धुरळा ला आजच सब्सक्राइब करा ताई ..

  • @aapalghar2675
    @aapalghar2675 3 роки тому

    व्हिडिओ खरच खुप छान असतात दादा तुमचे

  • @JitendraYadav-iv9mq
    @JitendraYadav-iv9mq 3 роки тому +3

    Congratulations Dada Bappa bless you 🌹🙏😊😊

  • @kalavatisonkamble3446
    @kalavatisonkamble3446 2 роки тому +2

    Congratulations 👏 अशीच
    प्रगती होऊ दे ही शुभेच्छा 👍👍👍

  • @renuborhade5653
    @renuborhade5653 3 роки тому +11

    अभिनंदन दादा वहिनी🎉🎉🎊🎊💐💐💐
    शिवानी खूप गोड आहे बोलते खूप छान love you beta😘😘😘

  • @madhurideshmukh802
    @madhurideshmukh802 3 роки тому

    खुप छान ,तुमची प्रगती बघुन फार आनंद वाटतो.अशीच प्रगती करा.

  • @deeptihalagadgi1960
    @deeptihalagadgi1960 3 роки тому +13

    Congratulations both of you 💗❤👏💖
    Shivani Mast.. 🥰😘😘

  • @indudatar7305
    @indudatar7305 2 роки тому +1

    Asech Yash tumhaalaa milaa-yaasaathi mi:-maargadaataa (mokshy=nirvaan ,mokshy=swarga naahi) mahaakaarunik gautam budhdhaa charani praarthanaa karto.andhdhsradhdhyetun naahi.dolas sradhdhyetun.

  • @parichiduniya
    @parichiduniya 3 роки тому +3

    Congratulations both of you Shivani khup cute ahe mala pan Shivani sarkhi beby pahije play Kara dada vahini Feb madhe aamchy ghari dusri shivaji yeu de manun 😘😘😘❤️

  • @sajjanchavan647
    @sajjanchavan647 2 роки тому

    खूप छान आहे लॅपटॉप आणि शिवानी सुद्धा

  • @bhagyashriabhang
    @bhagyashriabhang 3 роки тому +20

    Congratulations dada vahini aani shivani bachaa gbu keep smiling 🙂 🍬

  • @jyotirawat2810
    @jyotirawat2810 2 роки тому +1

    khup cute ahe mulgi shivani😘😘😘😘😘😘😘 congratulations

  • @aaibabachiladkipooja2597
    @aaibabachiladkipooja2597 3 роки тому +9

    Congratulations Dada vahini shivani 😘😍❤👑

  • @hindavichinchavale9656
    @hindavichinchavale9656 2 роки тому +1

    Congratulations tai ani dada ✌✌🤗🤝🤝🤝🎊 🎊 God may prosperous u much more. 😊 like your Comedy videos

  • @krishnanaik969
    @krishnanaik969 3 роки тому +3

    तुम्ही यु ट्युब वर लॅपटॉप ची कंपनी चे नाव टाका तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल.

  • @renukakarhale2683
    @renukakarhale2683 3 роки тому +1

    अभिनंदन गणेश शिंदे & Family ...आपले व्हिडिओ खूपच छान असतात.आम्हाला अभिमान आहे आपला. आम्ही आवर्जुन आपले व्हिडिओ बघतो.💐💐💐

  • @manishakamble6150
    @manishakamble6150 3 роки тому +8

    Congratulations 💐🎉🎉🍫🍫
    Ganesh dada and vainiii ,shiwaniii🎉

  • @omkarjadhav0029
    @omkarjadhav0029 2 роки тому +1

    खूपच छान आहे लॅपटॉप 👌🥰😘

  • @yogeshghuge5259
    @yogeshghuge5259 2 роки тому +6

    तुमच्या दोघां पेक्षा आता मला शिवानी ची च एक्टींग जास्त आवडायला लागली आहे

  • @aaplishetiwadi
    @aaplishetiwadi 2 роки тому

    शिवानी खूपच छान बोलते,मी रोजच तुमचे व्हिडीओ बघत असते,आणि तुमचे घर पण खूपच सुंदर बनवले आहे तुम्ही

  • @suyashgarad1797
    @suyashgarad1797 3 роки тому +20

    Congratulations शिवानी 🥳🥳

  • @SaritaGawali
    @SaritaGawali 2 роки тому +1

    तुम्ही हा लेपटोप किती रुपयांना विकत घेतला ..?

  • @angel-oz2ee
    @angel-oz2ee 3 роки тому +7

    Congratiulations 🥰

  • @pavanbukke
    @pavanbukke 2 роки тому +1

    SKY NET IS BEST CONGRATULATIONS
    AACHYA WALKICGE AAHET

  • @shubhangimisal5586
    @shubhangimisal5586 2 роки тому +4

    Nice Dada & vahini !! Congratulations. God bless you Shivani Bala!!

  • @maheshdalavi9585
    @maheshdalavi9585 2 роки тому

    Khup Chan bolty shivani bala congregation tumchi aashich pragti hovo hich eshvarcharni prarthana

  • @blessingdesifood5477
    @blessingdesifood5477 3 роки тому +6

    Congratulations both of you 🌹🌹🎉❤️❤️❤️❤️❤️

  • @tejaswiughade213
    @tejaswiughade213 3 роки тому

    धन्यवाद. आत्ताच्या युगात जे जे नवीन आहे ते सर्व तुम्ही तिघांनी पण शिका, कारण ज्ञान हे सोने-चांदीपेक्षा पण सर्वात उत्तम आहे . ते अंधारावर प्रकाश देत. आमिन. God bless you.

  • @pratibhakamble8084
    @pratibhakamble8084 3 роки тому +18

    Best of 🤞Luck dada vahini👍🏻👌🏻

  • @jayramjadhawar3957
    @jayramjadhawar3957 3 роки тому

    खूप छान आहे लॅपटॉप मी पण बार्शीचा आहे तुमचे सर्व विडिओ दररोज पाहत असतो तुमची अशीच प्रगती होत राहो हीच भगवंत चरणी प्रार्थना

  • @rajshreebhogale3624
    @rajshreebhogale3624 3 роки тому +5

    अभिनंदन 💐💐 गणेश.अशीच अधिकाधिक प्रगती होवो ही प्रार्थना. 👍👌💐💐

  • @simpallifeofraj3459
    @simpallifeofraj3459 3 роки тому

    Khup chan ❤️ Abhinandan tumch bhavant tumalachi ajun pragati karoo.tumla jivanal prtek sukh bheto

  • @devkutre8091
    @devkutre8091 2 роки тому +3

    I like the way you present this video with simplicity ❤️❤️

  • @amrutagonjarimaynikar1660
    @amrutagonjarimaynikar1660 2 роки тому +1

    मम्मा ए मम्मा मस्तच शिवानी

  • @anitathapa5199
    @anitathapa5199 3 роки тому +5

    Awesome 👍😊 God bless 🙏🙌 you and your family

  • @shivanijagtap170
    @shivanijagtap170 2 роки тому +1

    Congratulation 💐both of u ...and keep ur progress 😊we proud feel because ur live in mohol 🥰

  • @ramharikadam5598
    @ramharikadam5598 3 роки тому +8

    Congratulations 👏👏 both of you 😘❤️

    • @kalpanamane3574
      @kalpanamane3574 2 роки тому

      Erf🎸😍😇😇😇😇❤️❤️👌

  • @mayursalunke3656
    @mayursalunke3656 3 роки тому

    स्वयंपाक करताना बसायला पाट आणला.... 😂😂😂😂
    मस्त क्रिएटिव्हीटी... छान ❤️👌🙂

  • @sureshkumbhar8290
    @sureshkumbhar8290 3 роки тому +5

    Congratulations 👏👏

  • @aanapansare6863
    @aanapansare6863 2 роки тому

    Chan,sivani,tila,maza,aashirvad

  • @MammaskitchenSuvarnaahire
    @MammaskitchenSuvarnaahire 3 роки тому +13

    Congratulations दादा आणि वहिनी 🌹शिवानी छान acting करते😍😍😘तुम्हाला अजून यश मिळो हीच बाप्पा चरणी प्रार्थना🙏🙏

  • @shitalburange8735
    @shitalburange8735 3 роки тому

    Kharrach shivanii khupp Chan god boltee..and ..tumii pan doghe khup Chan...

  • @nayanakumawat2690
    @nayanakumawat2690 3 роки тому +7

    खूप खूप आभिनंदन दादा वहिनी 💐💐 शिवानी एकनंबर तिला प्रत्येक व्हिडीओ मध्ये घेत जावा आम्हाला खूप खूप आवडते शिवानी ...👌👌

  • @akashathawale8981
    @akashathawale8981 2 роки тому

    खुप छान गणेश सर तुमचे वीडियो आह्मला आवडले तुमचे गाव कोणते

  • @sushantbahadure5988
    @sushantbahadure5988 3 роки тому +13

    "Congratulations" ✨💐

    • @MinaDesigning
      @MinaDesigning 2 роки тому

      ua-cam.com/video/5kadEAq3SmM/v-deo.html

  • @mohitesonali8179
    @mohitesonali8179 3 роки тому

    Dada ani vahini asech kush raha ani pragati karat raha, tumhala pudchya yashachya vatchalis shubhechya,🌹🌹

  • @jdn1244
    @jdn1244 3 роки тому +6

    Congratulations 🙏🙏

  • @kirandhamgaye1473
    @kirandhamgaye1473 3 роки тому

    दादा वहिनी तुम्ही दोघं खूब छान बोलता सर्वान ची इज्जत करता .... सर्वांचा आशीर्वाद आहे..तुम्ही नक्कीच पुढे जाणार

  • @mansigadkari8504
    @mansigadkari8504 3 роки тому +6

    Congratulations Dada Vahini and Shivani 👌👌👌👏👏♥️🍫🍫

  • @devidaskarad
    @devidaskarad 2 роки тому

    Bhau video editing sathi final cut pro software taka tyamadhe, mahag aahe pan bhari aahe. Jugad karun free madhe milat asel tar bagha…

  • @kidmasti7851
    @kidmasti7851 3 роки тому +4

    Khup chan aahe 😄 tumhi khup sadhi man's aahat 😃🤗

    • @varshajadhav1383
      @varshajadhav1383 3 роки тому +1

      लॉपटॉप चालवायला शिका एकाच व्हिडिओत पूर्ण Full marathi Tutorial!
      ua-cam.com/video/njr3u1gSn2k/v-deo.html

  • @polvilas4116
    @polvilas4116 2 роки тому

    खुप छान आहे लॅपटाॅप शिवानी ,,🥰😘

  • @gopalwayal8225
    @gopalwayal8225 3 роки тому +7

    Congratulations all family 💐💐💐💐

  • @preranashinde9505
    @preranashinde9505 2 роки тому

    Nice laptop दादा वहिनी तुमची अशीच प्रगती होवो हीच प्रार्थना 👏🙏

  • @Prajwal204
    @Prajwal204 3 роки тому +4

    Congratulations!💐💐💐

  • @sangitapatil2797
    @sangitapatil2797 2 роки тому

    Tumhi dhogha khup chhan ahe. Tumchi khup pragadi houde. Ghar dar piisa as sagla chagla houde tumcha

  • @shitalkadam9666
    @shitalkadam9666 3 роки тому +1

    तुमची अशीच प्रगती होवो हीच गणपती बाप्पा च्या चरणी प्रार्थना

  • @mayurkamble6891
    @mayurkamble6891 3 роки тому +8

    Congratulations🎉👏

  • @vitthaldpatil9105
    @vitthaldpatil9105 3 роки тому +1

    अभिनंदन दादा वहिनी& शिवानी तुमच्या सर्व इच्छा अकांक्षा स्वामींच्याकृपेने पूर्ण होहोत श्री स्वामी समर्थ

  • @rohinichougle5326
    @rohinichougle5326 3 роки тому +12

    Congratulations 🎉🎉

  • @lavanyajoshi805
    @lavanyajoshi805 3 роки тому

    तुमचे व्हिडीओ खूप छान असतात शिवानी पण खूप हुशार आहे छान बोलते आणि वाहिनी तर खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻❤️❤️

  • @aratisadvelkar1670
    @aratisadvelkar1670 3 роки тому +5

    Congratulations dada Vahini 💐💐

    • @varshajadhav1383
      @varshajadhav1383 3 роки тому

      लॉपटॉप चालवायला शिका एकाच व्हिडिओत पूर्ण Full marathi Tutorial!
      ua-cam.com/video/njr3u1gSn2k/v-deo.html

    • @rajaramsable2768
      @rajaramsable2768 3 роки тому

      very nice

    • @hhgyhftgdd
      @hhgyhftgdd 2 роки тому

      Congratulations🎉🥳

  • @BHOSALEKULKARNI
    @BHOSALEKULKARNI 3 роки тому

    अभिनंदन दादा आता शिकून घे सगळं...
    अशी प्रगती होऊ दे.....

  • @shrutislightvocal5634
    @shrutislightvocal5634 3 роки тому +7

    Congratulations ❤️

  • @anilkashid9061
    @anilkashid9061 3 роки тому

    एकाच, नंबर, लॅपटॉप, आहे, शिवानी, सुंदर, बोलते🥰🍫🍫🤩❤❤❤

  • @sandeshware6178
    @sandeshware6178 2 роки тому

    Front camera ने तुम्ही शूटिंग करताना उलटे होतय. ते जरा setting मध्ये जाऊन mirror image करा pls.