भारती स्वाती शंकराच्या मंदीरात परवतीची एक छोटीशी मुर्ती बसवा ना संक्रांतीच्या दिवशी कींवा पंचमीच्या दिवशी वटपौर्णिमाच्या दिवशी अशा वेळी खूप उपयोगी येते महादेवाच्या बरोबर पार्वतीचे पण पुजा होते आणि दर्शन पण मीळते आणि आज तुम्ही खूप छान दीसत आहे 👌👌👌
ताई खूप छान दिसता तुमचे व्हिडिओ मी रोज बघते खूप छान असतात पण ताई महादेवाच्या पिंडीला उभ्या लिंगाला ववसत नाहीत लिंगाच्या पुढच्या बाजूला जिथून पाण्याची धार जाते तिथे पार्वती मातेचे स्थान असते तेथे ववसतात
दोघीही खूप छान दिसलात 👌👌♥️♥️
खूप छान व्हिडिओ 👌
नवीन काहीतरी पहायला मिळालं.
धन्यवाद भारती स्वाती 🙏🌹🙏🌹
खुप सुंदर दिसताय दोघी स्वाती ताई अगदी नव्या नवरी सारखी दिसतेय 😊 मेकअप आणि हेयर स्टाईल मस्तच ❤❤
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना 🌹🌹 तिळगुळ घ्या गोड गोड बोला, खूप छान दिसत आहे दोघीही ❤❤
स्वाती तुम्ही नेसलेली साडीची प्राईज किती आहे
Khup chhan 👌🏻
Tai blouse readymade ahe ka work karun ghetlay ready made asel tr kuthun ghetla chanay
ताई तुमच्या अंगावरची साडी ची किंमत काय आहे तुमच्याकडे आहे का साडी
❤❤ chhan distay sadichi price kiti ahe tumhi ghatlelya
Plz price sanga na tai
Looking beautiful
खरंच ताई तुमचे ब्लॉग खूप छान असतात मी खूप आवडीने पाहते काहीतरी घेण्यासारखे असे विशेष असतात म्हणून मला खूप आवडतात ताई मी पुण्यामध्ये राहते
मकर संक्रातीच्या हार्दीक शुभेच्छांच्या ताई भारती ताई स्वाती ताई ❤परीवाराला तिळ गुळ चया गोड गोड बोला❤❤
श्री स्वामी समर्थ. ताई तुम्हाला आणि तुमच्या फॅमिली ला मकर संक्रांती च्या खूप खूप शुभेच्छा. आजचा ब्लॉग खूपच सुंदर होता.
महादेवाला कुंकू लावू नये सफेद चंदन कीवा भस्म लावावे
हे किती खर् आहे माहिती नाही
पन् आम्ही शिखर् शिगनापूर् चे आहे तर् इथे अभिशेख ला मान असतो हळदी कुंकू ला पन्
Chupch chan tai tumcha speak work anubhav sunder 👌👌👌👌👌👌👌 🙏🌺🌸
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा भारती ताई आणि स्वाती आणि पुर्ण परीवार 🎉🎉
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 खुप सुंदर दिसत आहात. 👌
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दोघी ताईंना
Khup sunder work kela ahe
Tai sadi sunder aahe ❤❤❤❤ please price share. And both looking so beautiful and pretty ❤❤❤❤
मकर संकांतीच्या हदिक शुभेच्छा सर्वना तिळगुळ घ्या गोड गोड बोला भारती ताई स्वाती ताई खुप सुंदर दिसत होता दोघी पण खूप छान व्हिडिओ
😍👌🏻👌🏻 दोघींचं मराठमोळ सौंदर्य 🍫🍫 खूप छान दिसतायं, स्वामी समर्थ तुम्हा दोघींना भरघोस यश देवो ही प्रार्थना 🙏🏻
Tai blouse Kas shivlay dakhva plz
मकरं संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दोन्ही ताईनां ❤❤ khup Chan distay ❤🎉 mast 🥰👌
रोशनी पण छान दिसते नाव पण छान घेतल
भारती स्वाती शंकराच्या मंदीरात परवतीची एक छोटीशी मुर्ती बसवा ना संक्रांतीच्या दिवशी कींवा पंचमीच्या दिवशी वटपौर्णिमाच्या दिवशी अशा वेळी खूप उपयोगी येते महादेवाच्या बरोबर पार्वतीचे पण पुजा होते आणि दर्शन पण मीळते आणि आज तुम्ही खूप छान दीसत आहे 👌👌👌
Happy makar sankranti doghi pn khupch chan dist ahat
Khup chan vlog ❤
आज दोघी ताई खूप सुंदर दिसते आहे ब्लाऊज खूप सुंदर आहे ताई❤
सुन्दर दिसत आहात दोघी बहिणी
वीडियो पण आवड्ला
सूखी रहा ❤
Khup sundar distat taii ❤❤❤❤
Happy makar sankranti 🎉
👌🏻👌🏻खुप छान सर्व काही 👌🏻👌🏻🧿🧿
Looking so beautiful Dear's Bharti and Swati❤️❤️God bless you 🙏🙏
Happy Makar Sankranti
दोघी खुप सुंदर दिसत आहात ❤
Blouse design khup sundar
Happy makar sankranti 🪁 छान दिसत आहेत ताई तुम्ही 2ही पण.. लई भारी ❤
Tai tumi ghatlela blause Khup chan aahe kutun ghetla.
Blaouse ksa stich kela sanga
खुप छान दिसताय माझ्या लेकी .
Mst dist Aahat ❤❤❤❤🥰🥰🥰🥰
खूप सुंदर disatay doghi pan ❤❤makarsankranti chya हार्दिक शुभेच्छा तुम्हाला pan
Happy Makar Sankranti. ❤❤❤❤
भारती स्वाती तुमच्या परिवाराला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आशिर्वाद 👌🏻🥰
ताई तुमच्या साडी ची किंमत किती आहे
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
रोशनी मनिषा🥰 छान दिसत आहे. 😊
Happy Makar sankranti ❤❤❤❤❤
तुमचे आजचे ब्लाउज उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की दाखवा डिझाईन हरी वर कसे केले आहेत
मेहंदी काढलेली काय झालं
happy makar sankrant 🎉🎉❤❤
भारती,स्वाती तुम्हा दोघीनां मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹♥️♥️🙏👍
❤❤❤khup chan distay doghihi sadya khupch chan ahet ❤❤❤ happy makar sankarant 😊tilgul kha aani tilgulasarkhyach raha ❤ tsha nehmich rahataagdi god
Khup chan distay doghi pan❤❤❤❤
Hi Tai .happy makar Sankranti 🎉 दोघी ताई खुप गोड दिसत आहेत 🥰🥰
भारतीताई स्वातीताई खूप सुंदर दिसत होता दोघी पण❤❤
नवऱ्याला म्हणतात इंग्लिश मध्ये मिस्टर खूप सुंदर दिसत आहेत माझ्या दोन्ही सिस्टर ❤❤
Khup chhan😂
श्री स्वामी समर्थ ताई
Blause khupch chan ahet
खूपच झक्कास....!! दोघी खूप गोड दिसताय. मॅचिंग छानच..!! मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा..!!
खूप सुंदर❤❤
Ekdum nice 😊😊
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दोघींना खुप खुप छान दिसतात दोघीही जावा नजर ना लागो मैत्री ❤❤ ना माझ्या खुप गोड दिसतात
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
खूप सुंदर दिसताय दोघी पण ताई ❤❤
ताई खूप छान दिसता तुमचे व्हिडिओ मी रोज बघते खूप छान असतात पण ताई महादेवाच्या पिंडीला उभ्या लिंगाला ववसत नाहीत लिंगाच्या पुढच्या बाजूला जिथून पाण्याची धार जाते तिथे पार्वती मातेचे स्थान असते तेथे ववसतात
हळदी कुंकू पण लिंगावर वाहत नाहीत तर पुढच्या बाजूला पार्वतीला वाहतात
Tai sadya ekch number
Makar sankranti chya shubhechha 😊
खरंच ताई तुमचं व्हिडिओ खूपच छान असतात मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ मी तुमची व्हिडिओ रोज बघते
Happy makarsankranti tai
खूप छान दिसता तुम्ही दोघी गॉड ब्लेस यु❤❤❤❤❤❤❤❤
ताई साडी आणि ब्लाऊज खुप च छान आहे तुमच्या कडे आहे . मला हवी आहे असे ल तर नक्की सांगा .
खुप सुंदर ❤️
Tai tumi getli li sadi gheun ya aani price pn saga
खूपच सुंदर दिसतय दोघी❤
Doghi tai tar chan disat aahet as usual pn aaj roshni pn bhari distey, Happy sankrant
खुप सुंदर नाव घेतले सगळ्यांनी मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा ❤🎉
Happy makar Sankranti Tai 🥰🥰❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.......
Happy Makar Sankranti tai
Tai blause sunder Aahe❤
तुमचं मंदिर खूपच छान आहे
Happy makersankranti ❤sugd zakun netat n zakun ch aantat
Tai doghi pn mast disat ahat ani Roshni pn chhan disat aahe❤🎉
Khup chhan distay tai tumhi 🎉
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
खूप सुंदर 🌹🌹🌹
ताई तुम्ही रोयल दिसताय खूप छान मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हीचय साड्या खुप छान आहेत
Tai blouse he readymade aari work karun aalela aahe ka tumhi aari work banvun ghetalal Ka
खूप सुंदर दिसत आहात दोघी पण ❤️
खुप छान आहे ताई ओस ❤❤❤❤
Tai tumhi pani shiptana पाण्यात काय पिवळसर काय टाकले आहे
Reels kup bhari hoti saree mekap kup sunder diste
khupch sundar distay sagle Jan tai tumch blauj dizain mastch dizain dakhva na blaujchi til gul ghya god god bola taino❤
Happy Makar Sankranti.
खुप छान व्हिडीओ आहे
Tai ब्लाऊज रेडिमेत घेतले का 🙏🙏
पत्ता सांगा
दोघी बहिणी छान दिसताहेत 👌👌👍
Tai kadu jeere kase ghyayche te sang
ताई तुम्ही दोघी खूप छान दिसता ❤
भारतीताई स्वातीताई मकर संक्रातीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आमच्या कीबिले व( नंद मनोहर फूड प्रॉडक्ट परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खुप छान दिसतायत आज दोघी❤❤