👌👌👍👍 गिते.. मस्तं आहे व्हिडिओ... मी पहिली काही वर्ष दादर मध्ये (आगर बाजार) राहात होती.. पण बदललेली मुंबई खूपच वेगळी वाटते.. आता नीट कळणार पण नाही.. जमीनी खालून गेलेली (अंडर ग्राउंड) मेट्रो खुप छान वाटली.. हा तुझा व्हिडिओ बघून बदललेली मुंबई एकदा तरी बघायचा मोह होतो आहे..
छान मेट्रो रेल ची माहिती दिली व दोन भाचेर्यां बरोबर मेट्रो रेल्वे सफर 👍.
😃😊👍
👌👌👍👍 गिते.. मस्तं आहे व्हिडिओ...
मी पहिली काही वर्ष दादर मध्ये (आगर बाजार) राहात होती.. पण बदललेली मुंबई खूपच वेगळी वाटते..
आता नीट कळणार पण नाही..
जमीनी खालून गेलेली (अंडर ग्राउंड) मेट्रो खुप छान वाटली..
हा तुझा व्हिडिओ बघून बदललेली मुंबई एकदा तरी बघायचा मोह होतो आहे..
😊 नक्की पाहा आणि मुख्य म्हणजे प्रवास कारा या मेट्रो मधून 👍
24 hours challenge ml baghayla khup aavdt
tu pn kar metro keva bus madhun ok dede kadhe tare
Metro train baddal mahite delya baddal thanku didi 👌👍