Lilacharitr Uttarardh 447,448।स्वामी कलीयुगा मध्ये पुढे काय होणार,अंत कसा होणार आहे ते निरूपण करतात?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 253

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 3 роки тому +34

    ऊ लिळा क्रमांक ४४७ : विषय व्यवस्था निरूपन : हेत : जो ज्ञानानेदृढ़ आहें बोधवंत व चरयावंत आहे व विषय वेवसथा करू जाणे त्याला वेद पूराण ऐकले तरी विकल्प संचारत नाही : बुद्धी भेद होत नाही असा :
    ऊ लिळा क्रमांक ४४८ : महादाईसा कळी धर्म निरूपण : हेत
    महादाइसा प्रश्ने युगांत व्यवस्था कथन:- महादाइसा कलीधर्म निरुपणे
    : महादाइसे पुराण आइकौनी आली : मग गोसावीयास पुसीले : जी जी कलयुगीचा
    अंती ऐसेनी ऐसे वर्तेला : सर्वज्ञे म्हणीतले ते ते केवी जाणेती : ते तेथुनी तुम्हा
    सांघीजैल : ते चरीत्री स्पष्ट असे : १२ वरुषे अनावृष्टी : १२ वरुषे महावृष्टी : १२
    वरुषे सुर्यो तापे सोळा कळी : १२ वरुषे वायो सुटे : हे माया सामर्थ्य : पर पाचा
    संतेची : तर का करी : ना कळी काळाचे सामर्थ्य : सकळ पदार्थ सदोष : ते
    सदोषता कवणाची : ना एक देवताची : एके जीवाची : एके मायेची : एथा वावडे :
    मातांगाचेनी दोषे लोनारीची धार कांपे : विटाळे वृक्ष वल्ली जळेती : ऐसे कलयुगी
    सकळ पदार्थ दोष रुप : म्हणौन इंद्रीया नरक : युधीष्ठीरा कळीचा वारा लागाला :
    म्हणौन नीर्याचे दर्शन केले : जन्म मात्रे चौकडी होए : हे काळाचे सामर्थ्य : स्थान
    काळ पुरुष पृथ्वी सीतली म्हणौन पर्वताचे पाठ होए : ऐसा योगाशे धुवा केला :
    त्रीगुणे दोष फेडीला : पृथ्वी सम स्तळ जाली :| तर ३६ वरुषे जीव कोठे होते : ना
    देशवळी :।। हे रामेश्वर बाः॥ भोगभुमी संता असंती हे अन्वयोकार : का जे यम
    पुरीचे बहुत काळ लागे :चौऱ्यांसीः॥१२॥१०००:मग कळीचा अंतीचौकडीये
    नेइजेती : इश्वर पैक वांचुनी ://: काळीचा अंती अंगुष्टा प्रमाणे माणुस : म्हणजे
    आवुट हाताचे अंगुष्टे ः।। क्रीमी तुल्य आयुष्ये : म्हणजे कळीचा प्रथम सती नव दीस तुटले : ऐसी चौ लक्षांत शत वरुषे तुटेती |ः दोघे दोघे होती : तीये रमेती : ऐसा विकार प्रबळ : टाहाळा प्रमाणे वृक्षे : म्हणजे पाणी तोकळे : म्हणौन एका दीसात तीन्हा रुतु जातीःम्हणजे अंती तीन्ही रीतुचे दुख भावीजे: १२ वरुषेः तर आधीचीया मनुष्यास काइ आर्जव : ना मागीला काळी : तैसीयाचे भजन : तर कवण करी : ना भोगभुमी शेजारी मनुष्ये अनुकुंपा उपजौनी करीती : मग कृत युग रचे : पस्यात पाहारी : अकस्मात स्त्री : पुरुष जोडा रचे : पुरुष : बाळत्वा वरीले दशेचे : पींडस्था एके काळे येतीः सकले सुंदर : ३२ लक्षणे : विपरीत वेधाची : का कार्मीक तर ब्रम्ह बुध्दी : तुर्या उन्मनीची : का पुर्ण वेदांती : प्रमाणु विस्कळीत जाले : ते कृता
    त्रेताचीये संदी : पर्वत सरीता : जड चेतन पदार्थ रचेती : तर संबंधाचे प्रमाणु
    विस्कळीत जाले : तयाचा विचार कैसा : ना संबंधाचे ते माया एके ठाइ ठेवी :
    आवकासी : का समुद्री : ते पुर्ववत् रचीः पर तेथ कृपा नाही : का प्रमाणु विस्कळीत
    जाले ॥: तर कृती संबंधाची भुमी असे : पर पदार्थ नसेती : अवतार विहारे : दुसरा
    संबंध होए : म्हणौन तेथ प्रसाद सेवा असे ॥५०० ॥
    अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो: धर्मकुमार प.पू. प. श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹

    • @aratikadam8663
      @aratikadam8663 3 роки тому

      Khup chan dada sar lihtay congratulations🎉🎉 🌹🌹💕🙏🙏👌👌Dandvt pranam🙏🙏👌👌

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 3 роки тому

      Artee Kadam : दण्डवत प्रणाम आरतीजी 🌹🙏🙏🌹

    • @dipachauke8218
      @dipachauke8218 3 роки тому

      🙏 ‌दंडवत‌ प्रणाम ‌जी 🙏

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 3 роки тому

      Dipa chauke 🙏 : दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹

    • @ashokshembekar1099
      @ashokshembekar1099 3 роки тому

      .

  • @rameshraokadam1237
    @rameshraokadam1237 4 місяці тому +2

    दंडवत प्रनाम बाबा आपल्या नीरुपनात सांगीतले की आम्हालाच शरन या आम्ही तुम्हाला नर्काबाहेर काढतो परंतु देवाला मागने करु नये,,हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा असा भाव असला पाहीजे संत तुकाराम महाराज,

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 2 роки тому +4

    दंडवत.प्रणाम.सर्व.बाबांना.काेटी.अनंत.काेटी.प्रणाम..सुंदर.निरूपन.कथन.दिले.बाबाजी..

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 4 місяці тому

    दंडवत प्रणाम दादाजी अप्रतिम निरुपण आहे बरं झालं सावदा केले सर्व सद भक्तताना कोणाला मतदान करायचं म्हणजे आपलं मतदान खरोखर दान होनार अभिनंदन मनापासून दादाजी तुम्हाला चक्रधरा स्वामीचं भरभरून प्रेम लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे साष्टांग दंडवत प्रणाम दादाजी धन्यवाद दादाजी 🙏🙏💐💐🙏🙏🎉🎉🙏🙏🌹🌹♥️♥️👌👍

  • @SurendraShiraskar
    @SurendraShiraskar 5 місяців тому +1

    अतिशय सुंदर निरुपण केलेत बाबाजी.दंडवत प्रणाम ❤

  • @mansiandrashi5929
    @mansiandrashi5929 2 місяці тому

    दंडवत दादा, राजकारणावर खूप छान उदारन देऊन समजून सांगितले आहे,,,,।❤❤❤❤❤❤❤

  • @hemantsunone2818
    @hemantsunone2818 3 місяці тому

    एकदम बरोबर आहे.
    दंडवत प्रणाम

  • @progamerz85856
    @progamerz85856 13 днів тому

    Dandvat Pranam Jay Shri, Jay Chakradhar

  • @संजयमोरे-छ6त
    @संजयमोरे-छ6त 4 місяці тому

    दंडवत प्रणाम माझा

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 3 роки тому +4

    दंडवत प्रणाम बाबाजी आजचे निरुपण लय भारी झाले आहे कलियुगातील विषय व्यवस्थेबद्दल बाबाजी असे निरुपण आम्हाला आजपर्यंत कुणीही सांगितले नाही आम्ही या लिळा लिळा चरित्रातुन वाचल्या आहेत पण अथॅॆ बरोबर कळत नव्हते पण आज तुमच्या कडुन आम्हाला व्यवस्थीत समजले आहे बाबाजी तुम्हाला माझ्या कडुन कोटी कोटी दंडवत प्रणाम🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹प्रकाश भडाळे साळवडे रावेत दंडवत... हो🌹🌹

  • @VaishaliPanditkar
    @VaishaliPanditkar Рік тому

    🙏दंडवत प्रणाम खूप छान पोथी फोडून सांगत आहे दादाजी तुम्ही खूप छान वाटते आम्हाला

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 3 роки тому +2

    या चरित्रामधे आपण कलियुगात कसे आचरण करायला पाहिजे ते बाबा आपण सांगितले आहे हे निरूपण जीवनाशी तंतोतंत जुळते आहे म्हणून खुप मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे आम्ही खुप भाग्यवान आहोत की मला मला हा महानुभाव पंथ भेटला
    आपल्या ला कलियुगातील नर्क चुकवायचे आसतील तर ब्राह्मचारयाचे आचरण केले पाहिजे तरच आपण देवाचे सन्निधान प्राप्त करू शकतो हेच खरे आहे
    दंडवत प्रणाम👏👏🌹🌹

  • @sheetalkudtarkar5909
    @sheetalkudtarkar5909 2 роки тому

    Khoop chaan margdarshan dhanyawad

  • @RajniNagargoje
    @RajniNagargoje Рік тому

    दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर बाबा खूप छान निरुपण केले आहे बाबा दंडवत प्रणाम 🌹🙏🙏🌹

  • @ishwarthakre6243
    @ishwarthakre6243 Рік тому

    Ishwar thakre
    Wishaw upbhogachi kalpana khup chan
    Dandvat pranam

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 4 місяці тому

    जय श्री चक्रधरा दंडवत प्रणाम दादाजी धन्यवाद दादाजी सर्व सद भक्तताना दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🎉🎉🌹🌹🌹🌹🌹♥️♥️👌👍

  • @durveshfarfad8199
    @durveshfarfad8199 Рік тому +1

    Khup Sundar Leela ahe. Dandvat pranam babaji

  • @shobhanadeshmukh7526
    @shobhanadeshmukh7526 11 місяців тому

    बाबाजी दंडवत प्रणाम , खुप छान निरूपण केले. आध्यात्मिक , व्यवहारीक , मानसिक व राजकिय चोहुफेर समजाऊन सांगीतले. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तेही समजले..🎉🎉🎉

  • @dineshsaley4087
    @dineshsaley4087 Рік тому

    दंडवत प्रणाम अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे दंडवत बाबाजी

  • @eknathmali8059
    @eknathmali8059 3 роки тому +1

    Dandavat Pranam Babaji 🙏🙏.
    Agadi pramanasahit barobarach aahe.
    Me swatah sahamat aahe.

  • @bhagavatbhausaheb1786
    @bhagavatbhausaheb1786 6 місяців тому

    दंडवत प्रणाम बाबाजी खूप छान निरुपण केले

  • @shwetahole1540
    @shwetahole1540 2 роки тому +1

    नियमित ऐकत रहाव असेच प्रवचन दंडवत प्रणाम.

  • @madhukarvisave1787
    @madhukarvisave1787 11 місяців тому

    अतिशय सुंदर निरूपण केले बाबाजी सर्व साधु संत महंत भिक्षुक वासनिकांना साष्टांग दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर 🙏🏻🙏🏻

  • @bpuchaudhari2748
    @bpuchaudhari2748 Рік тому

    दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान

  • @silentkiller..1271
    @silentkiller..1271 Рік тому

    फायर।छान

  • @shardadinde1260
    @shardadinde1260 3 роки тому +3

    🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍🌹🌹

  • @sdvideos5610
    @sdvideos5610 2 роки тому +3

    🙏🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏 जय श्री कृष्ण 🙏

  • @atmaramkakde8005
    @atmaramkakde8005 3 роки тому

    राम कृष्ण हरी बरोबर महाराज भागवत आणि संत वाङ्मयात असेच लिहून ठेवले आहे कलि पापाचि ती मुर्ती ।।नाम खडग घेऊ हातात।।
    कलियुगामाजी करावे किर्तन ।

  • @madhavinandane4445
    @madhavinandane4445 Рік тому

    Dandavat pranam khup sunder nirupn

  • @anuradhanirmal9228
    @anuradhanirmal9228 Рік тому

    Khupach chan🙏🙏🙏

  • @govindpatil55
    @govindpatil55 2 роки тому

    आपले म्हणने अगदि बरोबर आहे बाबा.

  • @RK-di6lo
    @RK-di6lo 6 місяців тому

    Panchavatar prabhuji Dandvat pranam❤🎉👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @shyamsamant235
    @shyamsamant235 5 місяців тому

    Dandawat Pranam baba

  • @Mahanubhav_Ai_Shorts
    @Mahanubhav_Ai_Shorts Рік тому +1

    Satya sanatani panth ki jay

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 3 роки тому +1

    Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🏻🙏🏻 khupch sundar nirupan 👌🏼 tumcha nirupan nehmi aamchya hita sathich aste ...
    Krutyugachya dharmavyavasthe pramane bramhachrya hech jivan ahe. Vishay sabandha he fakta santati prapti sathi ahe. Hach aamchya swamminncha niyam ahe jyacha aapan palan kela pahije.
    Dandawat pranam 🙏🙏

  • @patilnikuj5903
    @patilnikuj5903 Рік тому

    खूप सुंदर निरुपण आहेत बाबा.

  • @lilabaisahane4198
    @lilabaisahane4198 Рік тому

    खुप खूप छान बाबा
    दंडवत प्रणाम

  • @shashikalaghogare6980
    @shashikalaghogare6980 3 роки тому +1

    दंडवत प्रणाम दादा राजकीय पक्ष बद्दल माहिती खुप सुंदर सागितले आहे सर्वाना समजले पाहिजे

  • @radhakrishnagumbade1475
    @radhakrishnagumbade1475 Рік тому

    अगदी बरोबर बोलल्या तुम्ही खरे आहे महाराज दंडवत प्रणाम

  • @NishaAtty
    @NishaAtty Рік тому

    Majhya.dattaprbhula...dandvat....🙏aani.Etkya.mst lilya.sangitlya.dada.tumhala..dandvat.prnam

  • @eshwardasdighekar1887
    @eshwardasdighekar1887 2 роки тому

    ईश्वरदास चिचोडिकर🌹🙏💐 दंडवत प्रणाम बाबा

  • @swatipatil209
    @swatipatil209 3 роки тому +1

    दंडवत प्रणाम 🙏🏻
    जय श्रीचक्रधर स्वामी जी की।🙏 🌼

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 3 роки тому +1

    दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻

  • @pratimajawale2259
    @pratimajawale2259 3 роки тому

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @rushikeshkasar587
    @rushikeshkasar587 3 роки тому +1

    Dandvat Pranam

  • @dpatil1784
    @dpatil1784 2 роки тому

    महात्मे तुम्ही काही वेगळ्या प्रकारे निरूपण केलं उदरणे दिलीत त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे खरतर मझ पण हेच मत होत मनातले तुम्ही सांगितले दंडवत प्रणाम.....

  • @ChandaPanaskar
    @ChandaPanaskar 8 місяців тому

    चांगल आहे असच पत्वत रहा

  • @EECO_GMR_2011
    @EECO_GMR_2011 7 місяців тому

    Khup chan katha 👏🙏👌👌

  • @jitupathak2336
    @jitupathak2336 3 роки тому

    Baba....ji...tumhi....khup....Chan.....shabdharth......sagtat....agdi......brobar.......khup.....bikat....pristhiti......aahay....

  • @sanjaybarde6709
    @sanjaybarde6709 2 роки тому +1

    दंडवत प्रणाम दादा आपण खुप छान माहिती दिली आहे.

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Рік тому

    रामकृष्ण हरी🇮🇳

  • @jitupathak2336
    @jitupathak2336 3 роки тому

    Dandvat..... pranam .... Baba.....ji....

  • @kanchikunde7784
    @kanchikunde7784 2 роки тому

    Babaji aapale agadir barobar aahe dandwat Pranav

  • @sudarshanengineering4030
    @sudarshanengineering4030 Рік тому

    Dandvat 🙏

  • @sumitpatil8888
    @sumitpatil8888 2 роки тому

    दंडवत प्रणाम बाबाजी आपले विचार आवढले

  • @shreeduttaphoto8116
    @shreeduttaphoto8116 2 роки тому

    दंडवत 🙏

  • @gulabthorat6870
    @gulabthorat6870 Рік тому +1

    Chan

  • @mauleramdas8373
    @mauleramdas8373 3 роки тому

    साष्टांग दंडवत प्रणाम बाबाजी🙏🌷🌼🌻🌺🌹⚘🙏

  • @surajkalyane7111
    @surajkalyane7111 3 роки тому +1

    दादा तुमच बोलून अगदी बरोबर आहे अशी माहीती सांगीतलीच पाहीजे सरेगाव

  • @rjpatil2789
    @rjpatil2789 2 роки тому

    Ramesh patil surat Gujarat
    Dandvat pranam Babaji

  • @KiranGomase
    @KiranGomase Рік тому

    Very.g00d

  • @jagdishdeulkar4798
    @jagdishdeulkar4798 3 роки тому

    Sundar nirupan dandvat pranam

  • @varshapakhare7379
    @varshapakhare7379 3 роки тому +1

    🙏 दंडवत प्रणाम दादा🙏
    खूप छान निरूपण करतात दादा थोडक्यात आपल्याला जीवनात धर्म हा सांभाळायचा आहे आणि धर्माचे पालन करणे हा सर्वात महत्त्वाचा उपदेश दिलेला आहे खरचं खूप चांगल्या प्रकारे निरूपण केलं आहे...
    राजकीय सांगायचं झालं तर तेही येणाऱ्या पिढीसाठी खुप महत्वाची बाब आहे कारण चांगल्या आणि वाईट गोष्टींवर अवलंबून आहे .
    🙏🙏🙏🙏🙏

  • @nivruttikhade908
    @nivruttikhade908 3 роки тому

    दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻🙏🏻🌹🌺🌷छान निरूपण आहे दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏पदयात्रेमुळे एैकायला मिळाले नाही आता एैकत आहे दंडवत प्रणाम🙏🙏💐

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 3 роки тому +1

    Dandwat pranam 🙏🙏 kharch ahe dada aapan kele niropan karn Aaj sattya ahe bahercha dnyan he barcha Jana mahit naste prantu aapan khar sangat ahe.

  • @virajsambhare3760
    @virajsambhare3760 3 роки тому

    Khupre chan mahati dili sanvat pranam

  • @adityashinde5616
    @adityashinde5616 2 роки тому +1

    श्री पंचकृष्ण प्रसन्न 🚩📿📿🌼

  • @DattaKalne-ko6xm
    @DattaKalne-ko6xm Рік тому

    असेच लिळाचरित्र video पाठवत रहा

  • @dattatraypatait4871
    @dattatraypatait4871 3 роки тому +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🌹💐💐

  • @harshadaadgulkar1029
    @harshadaadgulkar1029 2 роки тому

    🙏🙏🙏Khup chan sangitla baba

  • @स्वामीदर्शनमहानुभावमंडळ

    खूप छान विवेचन दादा दंडवत प्रणाम

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 3 роки тому

    दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏

    • @latachipde810
      @latachipde810 3 роки тому

      🙏🌹दंडवत प्रणाम बाबा जय श्री कृष्ण 🌹🙏
      खूप छान आणि ज्ञानवर्धक निरुपण बाबा.

  • @patilmohan48
    @patilmohan48 Рік тому

    खरच बाबा अगोदर देवधर्म करने

  • @mayuridixit9141
    @mayuridixit9141 3 роки тому +1

    प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏💐
    मी तुमच्या मताशी सहमत आहे
    खूप छान निरुपण केले
    खरंच ब्रह्मचर्याचे पालन करायला पाहिजे
    त्यामुळे आपलं लक्ष देवाचे स्मरण करण्यात लागेल काही चुकल्यास क्षमस्व
    जय श्री कृष्ण 🙏🌹🙏💐👍

  • @virajsambhare3760
    @virajsambhare3760 2 роки тому

    Very nice dandvant ho

  • @pradipnarkhede3972
    @pradipnarkhede3972 12 годин тому

    Apla raja changla nivadne.

  • @NaravanKanade-ts2dt
    @NaravanKanade-ts2dt Рік тому

    🙏🙏🙏दंडवत प्रणामबाबाजी👏👏👏👏

  • @ghanshyamkshirsagar7789
    @ghanshyamkshirsagar7789 3 роки тому

    Dandvat pranam baba agdi barobar aahe

  • @digambarrade7867
    @digambarrade7867 2 роки тому

    Dandavat Pranam Babaji!.

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 3 роки тому

    Dandvat Pranam Baba ji

  • @shalinikale1693
    @shalinikale1693 3 роки тому

    दादा या पिढीला हे समजून सांगणे अतिशय गरजेचे आहे उपयुक्त प्रवचन ,दंडवत प्रणाम

    • @nandinigadakh1218
      @nandinigadakh1218 2 роки тому

      दंडवत प्रणाम दादा खरोखर खुप छान ळीला कलीयुगात काय काय घडनार माहिती देत आहे मनापासून आभार व्यक्त केले

  • @sandyapatil6210
    @sandyapatil6210 3 роки тому

    DandvatPranamBabaBrhmacharyaHechJivan

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 3 роки тому +1

    Dandwat pranam dada !!🙏🙏🙏

  • @jyotisaley6999
    @jyotisaley6999 2 роки тому

    अप्रतिम!सही! दंडवत प्रणाम 🙏🙏💐🕉️

  • @shwetahole1540
    @shwetahole1540 2 роки тому

    मी नियमित ऐकत असतो.दंडवत प्रणाम.

  • @dattareykanade4248
    @dattareykanade4248 3 роки тому

    दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bharatshende4613
    @bharatshende4613 2 роки тому

    Dandvat pranm DaDa 🙏🙏

  • @jalindarargadepatil6931
    @jalindarargadepatil6931 3 роки тому

    दंडवत प्रणाम 🙏 आपणाकडून निरोपाद्वारे फारच सुंदर कटू आहे परंतु सत्य आहे 🙏 सावधान राहा सुरक्षित राहा.

  • @gangadharjalnekar6857
    @gangadharjalnekar6857 Рік тому

    Dandwat.parnam.babaji

  • @manishapathrkar7409
    @manishapathrkar7409 3 роки тому

    Dandwat pranam babaji Jay shree Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐

  • @lataingle3713
    @lataingle3713 3 роки тому

    Srvdhnya shree chkrdhr Swami ki jai

  • @rushikeshkasar587
    @rushikeshkasar587 3 роки тому +1

    Khup Sundar Leela ahe!

  • @Prashant_aswale96
    @Prashant_aswale96 3 роки тому

    🌹🌹🙏🙏 dandvat pranam bua ji 🌹🌹🙏🙏

  • @sheelamankar6354
    @sheelamankar6354 3 роки тому

    दंडवत बाबा

  • @yogeshbhavsarganpur5835
    @yogeshbhavsarganpur5835 3 роки тому +1

    🙏🙏🌹🌹 बाबाजी आपण खूप छान निरुपण कदाचित परमेश्वरांची हीच वासना असेल की , युट्युब सारख्या आधुनिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपले प्रवचन सर्वान पर्यंत पोहोचवावे. आणि हे परमेश्वर आपल्या मार्फत आमच्या पर्यंत पोहोचवीत आहेत. कारण परमेश्वराने म्हटले आहे की जेथे निरूपण सुरू आहे. तेथे माझे वास्तविक वास्तव्य असते.

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 3 роки тому

    दंडवत प्रणाम👏🌹🌹🌹🌹🌹

  • @subhashchaudhari7648
    @subhashchaudhari7648 2 роки тому

    दंडवत प्रनाम दादा

  • @maheshjadhav8462
    @maheshjadhav8462 3 роки тому

    Dandwat parnam 🙏🙏

  • @kuladeeprajput1374
    @kuladeeprajput1374 2 роки тому

    Jai sri krishna dandvat pranam🙏🌹

  • @NarayanKankirad-cd8ep
    @NarayanKankirad-cd8ep Рік тому

    Very good 👍🙏🙏🙏🙏🙏👏👏🌹