Abdul Sattar On Eknath Shinde : जोपर्यंत शिंदे साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत मी त्यांचाच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 26

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 4 дні тому +8

    अरे काँग्रेस पक्ष कशाला सोडला आता पुढे मंत्री होणे अशक्य आहे

  • @DnyaneshwarKotwal-uh4py
    @DnyaneshwarKotwal-uh4py 3 дні тому +1

    हे साप प्रत्येक पक्षात आहे हे संपले पाहजे 🙏

  • @rohidasmodhave5327
    @rohidasmodhave5327 4 дні тому +5

    सतार साहेब अस काम करा अपेक्षा न ठेवता जास्त बोलण्यात मजा नाही.सतार जी जागेवर रहा

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 4 дні тому +3

    अरे विश्वास कधी संपला
    नुसता बोबलून काय फायदा
    मंत्री पद पण भेटत नाही
    पुढच्या वेळे आमदार पण नाही

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 3 дні тому +2

    म्हणून मंत्री पद गेले

  • @Todaysnews121
    @Todaysnews121 4 дні тому +1

    शिंदे साहेबालाच विश्वास नाही राहिला अन तू त्यांच्यावर विश्वास ठेवून बसला आहे 😂😂😂

  • @nagarjun2282
    @nagarjun2282 3 дні тому +1

    लोक तात्कालिक मदती ला भाळतात आणि असे लोकप्रतिनिधी माथी मारतात..

  • @tryambakmore7268
    @tryambakmore7268 4 дні тому +6

    Mantri dile ki sabkuch thik

  • @Hduajaa
    @Hduajaa 4 дні тому +6

    सत्तार😂😂 लै मस्ती

  • @shafeequeansari1083
    @shafeequeansari1083 2 дні тому

    50 khoke😂😂😂😂😂😂😂😂

  • @ManishaManishajadhav
    @ManishaManishajadhav 3 дні тому +1

    Kay रोजने aanle he lok

  • @subhashdandge8109
    @subhashdandge8109 3 дні тому

    Pala Nagar adaksh kon muwa jala hi pan pablack la sanga

  • @tryambakmore7268
    @tryambakmore7268 4 дні тому +1

    Mag mantri ka nahi

  • @VishalPatil-k6r
    @VishalPatil-k6r 4 дні тому +1

    ही असली लाचार ताबडतोब हाकलून लावा..