Beed Manoj Jarange | Dhananjay Munde यांच्यावर जबर संतापले अन्...| Santosh Deshmukh Case N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 16 днів тому +318

    या महाराष्ट्रातील करोडो समाजाचं प्रख्ट व निःस्वार्थी नेतृत्व मनोज पाटील यांच्या सोबत कायम एकनिष्ठ

  • @dipashreerasam9450
    @dipashreerasam9450 16 днів тому +171

    जरांगेसर जातींमध्ये तिढा निर्माण नाही करत आहेत. तो धनंजय मुंडे स्वतःची कातडी वाचवण्यासाठी जातीला पुढे करतो आहे.

  • @sachinpatil9708
    @sachinpatil9708 16 днів тому +314

    पाटील तुम्ही जे बोलताय ते योग्य आहे देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत शांत बसायचं नाही

    • @mangalkhedkar3766
      @mangalkhedkar3766 16 днів тому

      हो का याच्या बापाचे आहे का महाराष्ट्र काय केल यांनी औरंग्याची औलादी चा आहे हा ना आरक्षण पाहीजे होते ते बघ पैसे खाऊ आता खोके बंद झाले याचे याला कारण पाहीजे होते

  • @ShivrajDeshmukh-jy2by
    @ShivrajDeshmukh-jy2by 16 днів тому +251

    सोनवणे ची कंप्लेन घेतली असती तर घटना घडली नसती ऑट्रासिटीची केस का घेतली नाही

  • @yogeshyadav2131-w1o
    @yogeshyadav2131-w1o 16 днів тому +296

    एकदम योग्य बोलत आहेत पाटील तुम्ही आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत

    • @HariChewale
      @HariChewale 14 днів тому +10

      Todi bahadar ahe ha jaranghe

    • @abhishek444100
      @abhishek444100 12 днів тому

      निव्वळ मूर्ख पणा आहे. म्हणे बरोबर

  • @SurendraDahatonde
    @SurendraDahatonde 16 днів тому +539

    मराठे कायम पाटलासोबत..बाकी सगळे गेले खड्ड्यात..

    • @navnathkale1629
      @navnathkale1629 16 днів тому +14

      Barobar bhava

    • @rtsiop
      @rtsiop 16 днів тому

      Masnat bol bhawa masnat ..mayla. Gunhegaracha mage jaat ubhi rahun ..khaddyachi pn layki kadhliy ..tanun tanun .. fodaych yana ...haramkhor kuthle ..jativadi haramkhor ..mayla marathyani tevha sail rahile nytr hyana ky tartudi milnar astya. .. apan tevha ...manuski lay dakhawli ..marathyanchi takad ky aste ti dakhawayla hawi

    • @maheshdugane7476
      @maheshdugane7476 16 днів тому +7

      jarange gele khadyat

    • @AtmaramKolhe-gj6ug
      @AtmaramKolhe-gj6ug 16 днів тому

      भाऊ कळ लागली ​@@maheshdugane7476

    • @स्वरसह्याद्री
      @स्वरसह्याद्री 15 днів тому +2

      100

  • @RajendraPatil-t4b
    @RajendraPatil-t4b 16 днів тому +173

    70 टक्के वंजारी समाज आदरणीय मनोज दादा जरांगे यांच्या भूमिकेचे समर्थन करीत आहेत. आदरणीय सुरेश आण्णा धस , आमदार संदीप भैया क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, आमदार विजयसिंह पंडित , आमदार प्रकाश दादा सोळंके , आमदार अभिमन्यू पवार , आमदार जितेंद्र आव्हाड , आदरणीय अंजलीताई दमानिया , आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या भूमिकेचे समर्थन महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी व सुजान नागरिक , मराठा सेवा संघ , मराठा महासंघ , संभाजी ब्रिगेड करीत आहेत .

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 16 днів тому +5

      konate 70% vanjari??

    • @BhagwatMundhe-wr8de
      @BhagwatMundhe-wr8de 16 днів тому +1

      Wa re tumhi rahkarni dhanjay munde ka khupat tumhala aamcha ekach wagh DM

    • @MrRahul8087
      @MrRahul8087 16 днів тому

      😂😂येडा झाला का only dm❤️

    • @bapusopatil6324
      @bapusopatil6324 16 днів тому +11

      गरज नाही कुणाची मरठा सक्षम आहे लक्षात ठेवा

    • @dilipkarale120
      @dilipkarale120 16 днів тому

      मानवी देहाची घोर विटंबना केली नरक सुद्धा मिळणार नाही

  • @महेद्ढवळे
    @महेद्ढवळे 16 днів тому +195

    बरोबर आहे दादा

  • @SandipanJadhav-zi8ey
    @SandipanJadhav-zi8ey 16 днів тому +177

    मनोरंजन पाटील एक मराठा लाख मराठा लाख मराठा

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 16 днів тому +4

      😂

    • @bhausahebgavhane5731
      @bhausahebgavhane5731 16 днів тому +4

      😂 ky

    • @Patil556
      @Patil556 16 днів тому

      *तुझ्या माय भोकं वासून बसली होती रस्त्यावर ती नाही का मनो रंजन करीत*

    • @SuryakantDiwate-b8y
      @SuryakantDiwate-b8y 16 днів тому +4

      मनोज जरांगे पाटिल

    • @maheshpatil4643
      @maheshpatil4643 16 днів тому

      तू बांगलादेशचा आहे स का रे

  • @rakeshgavarkar
    @rakeshgavarkar 16 днів тому +93

    मी obc असून स्पष्ट भाषेत सांगतो जे बोलत आहेत ते बरोबर आहे न्याय मिळवा हिच इच्छा

  • @Shantanughanwat1630
    @Shantanughanwat1630 16 днів тому +166

    मराठे कायम पाटलांसोबत असणार एक मराठा कोटी मराठा ❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 16 днів тому +125

    द ग्रेट मराठा संघर्ष योद्धा मनोजराव जरांगे पाटील 🙏

    • @HariChewale
      @HariChewale 14 днів тому

      Tula itr konteych samajabadal adhikar nahi jarange, Tu fhakt Marathi vrch bol,

  • @vijaydeshmukh8416
    @vijaydeshmukh8416 16 днів тому +136

    ह्या पत्रकाराला वातावरणाची खुपचं काळजी दिसते.गुंडांना पोसणारा नेता दिसत नाही का? पत्रकार कच्चा दिसत आहे.जरांगेंची उत्तरे भारी आहेत.

    • @vinaypanditsingh5869
      @vinaypanditsingh5869 16 днів тому +7

      पत्रकार ही बहुतेक त्यांचाच पंटर दिसतोय....

    • @kushaq1173
      @kushaq1173 16 днів тому +3

      Vanjari aahe khup diwsapasun baghtoy hyala . Punyachya Junya sabhepasuun election adhipasun. Jatiywaddi aahe patrkar

    • @ajit1351
      @ajit1351 16 днів тому

      यांनीच जास्त प्रेस घेऊन दादांचे विचार महाराष्ट्र मध्ये पोहचवले आहेत

    • @sahebraosolanke7781
      @sahebraosolanke7781 16 днів тому

      Right 100

    • @ajit1351
      @ajit1351 16 днів тому

      मी प्रत्येक सभा प्रेस पाहिल्या आहेत

  • @SurekhaSankpal-b1b
    @SurekhaSankpal-b1b 16 днів тому +181

    बरोबर आहे.दादा

  • @dr.karnab.khavane7523
    @dr.karnab.khavane7523 16 днів тому +109

    पाटील... परप्रांतीय माजलेत... होऊन जाऊ दया...❤

    • @vivekpatil3896
      @vivekpatil3896 12 днів тому

      आता इथ परप्रांतीय कुठून आले 🤔

  • @prashantpatil8892
    @prashantpatil8892 16 днів тому +123

    एक नंबर

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 16 днів тому +42

    आम्ही सर्व महाराष्ट्रातील बहुजन मनोज दादा सोबत 🚩🚩🚩

  • @pratikphatangare8119
    @pratikphatangare8119 16 днів тому +78

    पाटील आम्ही मराठे तुमच्या सोबत आहोत🚩... यांचा माज कायमचा मोडून काढा वेळ आली तर आम्ही आहोत🚩

  • @ShankarDhokle-x5n
    @ShankarDhokle-x5n 16 днів тому +55

    बरोबर आहे पाटिल आपण जाति बिषयी काय बोलले नाही फक्त धनंजय मुंढे विषयी बोलतात

  • @ChitraPatil-gw8cc
    @ChitraPatil-gw8cc 16 днів тому +92

    देवाजवळ समान न्याय आहे.तो न्याय मिळवून देणारच देव

  • @pandurangpatil7489
    @pandurangpatil7489 16 днів тому +36

    एकच वादा मनोज दादा आम्ही कोल्हापूरकर बहुसंख्येने तुमच्या सोबत राहणार आहे अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी सुरू ठेवने ही काळाची गरज आहे. एक मराठा कोटी मराठा.

    • @pratibhawaghchoure-ig1ny
      @pratibhawaghchoure-ig1ny 6 днів тому

      1माणूस म्हणजे 1लाख माणसे असा हिशोब केला तर मराठा समाजाची लोकसंख्या जगाच्या लोकसंखे लां मागे टाकेल. आणि तू तर कोटी ची भाशा करतोस? बुध्दीमा न आहेस.

  • @ParmeshwarKakde-r8g
    @ParmeshwarKakde-r8g 16 днів тому +58

    जरांगे पाटील अगदी बरोबर बोललात,
    एक मराठा कोटी मराठा,
    धन्यवाद दादा राम राम,

  • @KairtkMagar-qp8kz
    @KairtkMagar-qp8kz 16 днів тому +84

    पाटील तुम्ही एक आवाज द्या जीव द्यायला तयार आहे आम्ही मराठा

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 16 днів тому +48

    जरांगे पाटील जातीच्या नाहीतर अन्यायाच्या विरोधात लढतात म्हणून ते महानच आहेत आणि त्यांच मुळे त्यांच्या सोबत सर्व समाज आहे आणि काही मंत्री होऊन सुद्धा स्वतःच्या जातीच्या पलीकडे बघता येत नाही म्हणजे हे दुर्दैवच

    • @anand2152
      @anand2152 16 днів тому

      महान 😂😂

  • @PratikGaming-k9k
    @PratikGaming-k9k 16 днів тому +40

    मराठा समाजाचे आराध्य दैवत मनोज जंरागे पाटील ❤❤❤❤❤❤

  • @ShivrajDeshmukh-jy2by
    @ShivrajDeshmukh-jy2by 16 днів тому +61

    हम सब जरांगे संघर्ष योध्दा मनोज दादा

  • @narayanmhaske4754
    @narayanmhaske4754 16 днів тому +34

    आम्ही सदैव पाटलासोबत बाकी सर्व गेले उडत❤❤❤❤

  • @amkkulkarni795
    @amkkulkarni795 16 днів тому +73

    हा गरीबा साठी भांडतो 😢😢😢😢😢

    • @navnathkale1629
      @navnathkale1629 16 днів тому +7

      Ka ho kulkarni.kuth dukhaty tumch.

    • @gajanannikam6542
      @gajanannikam6542 16 днів тому +2

      Kulkarni saheb bramhan mhanje budhijivi samaj pan tumchya दृष्टीने निष्पाप माणसाचा जीव घेणारे चांगले ,आणि कायद्याक्या चौकटीत राहून आरक्षण मागणारे चुकीचे ,एकही ब्राम्हणाची कमेंट संतोष देशमुख यांच्या साठी दिसली नाही ते तर भाजप च काम करत होते . जातीवाद खरतर तुमच्या नसा नसात भरला आहे.

    • @navnathkale1629
      @navnathkale1629 16 днів тому +1

      @@gajanannikam6542 ami jativadi. Tar tumi kon.jalmdatya i bapachi shapth gheun swotachya manala vicharun baga. Maratha samaj jativadi ahe ka.
      ugach akkliche dos pajne band kara. Vastv madhe jaga. Mag jativadi kon he lavkar kalel.

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 16 днів тому +1

      Shemnya तू नको शिकू

    • @navnathkale1629
      @navnathkale1629 16 днів тому

      @@vishalchavan6341 ye tuzhya i dana. Tuzhi i gap ghal

  • @manojgawande5548
    @manojgawande5548 16 днів тому +24

    पाटील तुम्ही बरोबरच बोलत आहे कारण तुम्ही कुठल्याही समाज बंदल बोला नाही धनंजय मुंडे हा राजकिय नेते आहे आणि तो सर्व गुन्हे गुन्हेगार यासोबत त्या चे संबंध आहे म्हणून बोलले

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 16 днів тому +31

    दादा तूम्ही बरोबर बोलत आहात.
    संपूर्ण मराठा समाज आपल्या सोबत आहे 🙏

  • @satishpandagle6378
    @satishpandagle6378 16 днів тому +24

    मराठाह्रदयसम्राट ! जरांगे पाटील साहेब !🔥🚩

  • @vikasubhedalpatil2590
    @vikasubhedalpatil2590 16 днів тому +20

    न्याय फक्त पाटील च देऊ शकतात...❤
    आपल्याकडून च त्या कुटुंबाला न्याय मिळू शकतो

  • @sachinkamthe9180
    @sachinkamthe9180 16 днів тому +23

    सर्व सकल मराठा समाज पाटला सोबत❤

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 16 днів тому +46

    मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @AkashKerePatil
    @AkashKerePatil 16 днів тому +33

    Only Manoj dada म्हणतील तेच होणार

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 16 днів тому +22

    मराठी कायम पाटला सोबत असणार आहे दादा बरोबर बोललात एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩🎉🎉

  • @maheshbhange1857
    @maheshbhange1857 16 днів тому +43

    करोडोने मराठा समाज आहे .आम्हाला विनाकारण डीवचू नका.नाहीतर आम्ही तर लय डेंजर आहे इतिहास तर सर्वांना माहीतच आहे

    • @vishalnagare9791
      @vishalnagare9791 16 днів тому +9

      हो ना राव पानिपत मधी बाया सोडून पळून यायचा इतिहास आहे भाऊ तुमचा घाबरलो ना आम्ही😮😮

    • @royalhunters1114
      @royalhunters1114 16 днів тому

      😮😮😮

    • @maheshbhange1857
      @maheshbhange1857 16 днів тому +1

      @@royalhunters1114 दात काढू नको. बैला

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 16 днів тому

      ​@@vishalnagare9791 😂
      काही मोरे शोधा अगोदर

    • @santoshsumbe1393
      @santoshsumbe1393 16 днів тому

      Kahi engrajanchya auladi panipat madhe maratyancya virodhat kam kart hotya

  • @ankushmorale4526
    @ankushmorale4526 16 днів тому +25

    न्याय मिळालाच पाहिजे

  • @rogerhouston9433
    @rogerhouston9433 16 днів тому +45

    कोणताही समाज वाईट नसतो.. काही लोकां मुळे सर्व समाजाला नावे ठेवने बरोबर नाही 😢

    • @ashokmaske809
      @ashokmaske809 16 днів тому +3

      नावे कोण ठेवतंय महात्माजी ?

    • @bamnebi8018
      @bamnebi8018 16 днів тому

      pan Vajari ani muslim kadhi oan dhoka denar

    • @vinodbodke1843
      @vinodbodke1843 16 днів тому

      ​@@bamnebi8018इतिहास वाच नीट सर्व फुतूरी करणारे मराठे आहे😂

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 16 днів тому

      a palaputya​@@bamnebi8018

    • @Mundhe-j2m
      @Mundhe-j2m 16 днів тому +2

      गरीब 3 कोटींचे घर बांधत आहे😂😂किती गरीब आहे बघा

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 16 днів тому +25

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील झिंदाबाद 🚩🚩

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 16 днів тому +15

    शिशुपाल चे 100 अपराध पूर्ण झाल्यावर अशा आरोपींना नियती सुध्दा कधीच माफ करणार नाही.

  • @prasadadate9902
    @prasadadate9902 16 днів тому +16

    खतरनाक एकदम पाटील 🔥🔥🔥🔥

  • @anantajamge7784
    @anantajamge7784 16 днів тому +22

    दादा तुमच बरोबर आहे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 16 днів тому +48

    पत्रकार साहेब आमचा माणूस गेला आहे आजुन किती दिवस मवाळ भाषा बोलायची

  • @tukaramsurwase5995
    @tukaramsurwase5995 16 днів тому +18

    आम्ही कायम पाटलांसोबत 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 16 днів тому +13

    एकदम योग्य बोललेत पाटील, आम्ही कायम जरांगे पाटलान सोबत🚩🚩🚩🚩

  • @arjunkakade6855
    @arjunkakade6855 16 днів тому +21

    न्याय लवकरात लवकर मिळावा हीच अपेक्षा

  • @shivaraj-d3t
    @shivaraj-d3t 16 днів тому +40

    मी मराठा आहे जरागे पण चुक केली आहे
    आपले पन्नास आमदार निवडून आले असते आता किती उपयोग झाला असता
    उमेदवार उभा करायला पाहिजे होते

    • @balajichoudhari5088
      @balajichoudhari5088 16 днів тому +13

      E V M मुळे कसे आले असते का उमेदवार

    • @devroy9801
      @devroy9801 16 днів тому

      एक बेरोजगार लाख बेरोजगार😂

    • @kshatriy-i2w
      @kshatriy-i2w 16 днів тому +3

      EVM ची झोल आहे

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 16 днів тому

      Tu वंजारी आहेस

    • @balasahebhamne7809
      @balasahebhamne7809 16 днів тому

      जे आहेत ते काय करतात

  • @Praveenraje
    @Praveenraje 16 днів тому +35

    योग्य बोलत आहेत पाटील

  • @kishorawad-s5o
    @kishorawad-s5o 16 днів тому +20

    🚩बोलायच मनोज दादा 🚩

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 16 днів тому +19

    ,🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹,पाटलावर आदरयुक्त,टिपणी,करा कट्टर पाटिल समर्थक 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @RamZate-v4b
    @RamZate-v4b 16 днів тому +15

    लढेंगे जितके हम सब जायेंगे

  • @shivajighodke3650
    @shivajighodke3650 16 днів тому +20

    आम्ही जरांगे पाटलांसोबतच..❤❤👍👍

  • @deepakkunjir
    @deepakkunjir 16 днів тому +14

    मनोज तू धनंजय च्या पाठीशी उभा रहा सर्व मराठा समाज तुझ्या बाजूने आहे देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे 👍🙏

  • @भागवतनानासाहेबडाके

    बरोबर पाटील 🚩🚩🙏🚩🚩 आम्ही सोबत आहोत

  • @vasantraobhosale4697
    @vasantraobhosale4697 16 днів тому +13

    महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे. 🚩🚩🚩

  • @nitinjadhav4178
    @nitinjadhav4178 16 днів тому +16

    खरय पाटील ❤

  • @ravindrashinde4381
    @ravindrashinde4381 16 днів тому +15

    मराठा समाजाचा संघर्ष योध्दा मनोज दादा

  • @janardangite4540
    @janardangite4540 16 днів тому +17

    जरांगे पाटील संपूर्ण मराठा समाज तुमच्या सोबत आहे.

  • @S-iw8gs
    @S-iw8gs 16 днів тому +16

    🚩🚩🚩🚩 पाटील 👍👍👍👍👍🚩🚩🚩

  • @hanumanamte8900
    @hanumanamte8900 16 днів тому +14

    दादा सदैव मराठा समाज तुमच्या पाठीशी राहील एक मराठा लाख मराठा

  • @SandipDongare-lk4vt
    @SandipDongare-lk4vt 16 днів тому +30

    कायम पाटला सोबत 🙏🙏

  • @milindohol9645
    @milindohol9645 16 днів тому +4

    अतिशय सुंदर कायदेशीर निडर सच्चा सर्व समाज बंधवाना बरोबर समझनारा मनोज भाऊ एक सच्चा लीडर आहे सलाम जयभीम जय शिवराय जय जिजाऊ

  • @ramdaspote9021
    @ramdaspote9021 16 днів тому +14

    दादा बरोबर बोलत आहे तुम्ही आम्ही मराठा बाधवाणा आपल्या सोबत आहे दादा एक मराठा कोटी मराठा

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 16 днів тому +15

    नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे! पण सुरू असलेले जन आक्रोश आंदोलन नसून जातीवादी मराठा आंदोलन वाटू लागले आहे.😢

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 16 днів тому

      काय जातिवाद केला सांगता येईल का

    • @umeshghardas4591
      @umeshghardas4591 16 днів тому

      काय जातीयवाद रे bhamatya

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 14 днів тому

      काय जातीवाद केला आहे सांग ना

  • @namdevchavan4737
    @namdevchavan4737 16 днів тому +20

    पाटील आमी तुमच्या सोबत आहोत

  • @MauliShinde-r6r
    @MauliShinde-r6r 16 днів тому +15

    ❤ जय जिजाऊ जय शिवराय आदरणीय मनोज दादा गरिबांचे कैवारी

  • @RamZate-v4b
    @RamZate-v4b 16 днів тому +17

    कायम पाटलासोबत

  • @rajudere5957
    @rajudere5957 16 днів тому +14

    आम्ही कायम पाटलासोबत आहोत एक मराठा लाख मराठा

  • @balajichoudhari5088
    @balajichoudhari5088 16 днів тому +15

    मनोज दादा जरांगे पाटील बरोबर बोलत आहेत

  • @DattaKawde-sz5qv
    @DattaKawde-sz5qv 16 днів тому +14

    जरांगे पाटील तुम्ही जे बोलता ते यांना खरं जमाना दादा आम्ही सेलु तालुका दादा तुमच्या सोबत आहोत

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 16 днів тому +15

    जरांगे दादा थोडं शांततेने घ्या. सुरेश धस साहेब. सर्व उलगडा करून. सगळेच्या सगळे अधिक यांना खडी फोडायला लावतात.😢😢😢

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 16 днів тому +15

    सी आय डी ने पत्रकार परिषद घेऊन आरोपींनी चौकशी मध्ये काय माहिती दिली ते सांगावे

  • @vaibhavsomose1352
    @vaibhavsomose1352 16 днів тому +32

    Patil...

  • @ganeshpawar6806
    @ganeshpawar6806 16 днів тому +19

    ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 16 днів тому +12

    पाटील हे खरं नि खरं आहे...आपलं मत शंभर टक्के खरं आहे

  • @arjunwaykar9544
    @arjunwaykar9544 16 днів тому +12

    हा बरोबर बोलात तुम्ही उपोषण चालू करा पाटील तुम्ही आजच

  • @abhi4uish
    @abhi4uish 16 днів тому +7

    पाटील सोडू नका
    ही लढाई माणुसकीची आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @VinodPawar-d4o
      @VinodPawar-d4o 4 дні тому

      AK svidana AK desh ka gulam paetli cpel paet achi lget hay HD per nhi AK svidana AK desh ka aapen siketey hay ka aapen siketey hay ka aapen bi janeka kay kay kay kay sekale pen atya ensaen hai kya geda touch easan gter manus gulam aka muray kite tare mansach nuksan jal ki kit tre mansach brbate jal ki laj na srem tukuen catech ka aapen siketey hay ka gulam AK svidana AK desh ka gulam paetli cpel paet achi lget hay HD per nhi AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi Jay Hind Jay Hind Jay baret Jay shree Ram Om namah shivaya Om namah shivaya AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi Jay Hind Jay Hind Jay baret Jay shree Ram AK svidana AK desh ka gulam 😊😊😅😅😮😢😢😂😂❤

  • @GuruG-p8o
    @GuruG-p8o 16 днів тому +5

    Very Good 🎉

  • @भल्लाळदेव
    @भल्लाळदेव 16 днів тому +12

    बौद्ध समाज कायम मराठ्यांसोबत
    जय भीम जय शिवराय

  • @arjunkakade6855
    @arjunkakade6855 16 днів тому +10

    बोलायला पाहिजे न्यायासाठी

  • @GaneshgholapGholap-r5o
    @GaneshgholapGholap-r5o 16 днів тому +12

    भेयच नाही आता जशाच्या तसंच उत्तर देयच

  • @jagdishkadam355
    @jagdishkadam355 16 днів тому +6

    फक्त पाटलांना आदेश करा

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 16 днів тому +3

    कायम पाटला सोबत 🔥 कायम पाटला सोबत 🔥 कडवट जरांगे पाटिल समर्थक 🔥🔥🔥🔥🤙🤙🔥🔥

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 14 днів тому +1

    आदरणीय मनोजदादा बजरंग दादा सुरेश दादा अंजली ताई खूप खूप धन्यवाद सर्व आदर्श व्यक्तींनी एकत्र लढावे हीच प्रार्थना जेणे करून कायद्याचे राज्य भारतात येईल 🙏

  • @SahajiPurane
    @SahajiPurane 16 днів тому +5

    एकदम बरोबर बोललात

  • @arjunkakade6855
    @arjunkakade6855 16 днів тому +10

    जरांगे पाटील आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत

  • @CommanmanwithDM0007
    @CommanmanwithDM0007 16 днів тому +11

    मन्या आता काय खरं नाही 😂

  • @banduchavan5630
    @banduchavan5630 16 днів тому +12

    बरोबर बोलतेय यात काय चुकीचे

  • @rrt383
    @rrt383 16 днів тому +8

    मनोज दादा ❤️🧡

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm 16 днів тому +9

    हे मुंढे चे रिपोर्टर आहेत का? असे प्रश्न विचारतात?

    • @simpleman8322
      @simpleman8322 16 днів тому +1

      हा जरंग्याचा PA आहे कधीही हाच रिपोर्टर मुलाकात घेत असतो बातम्या पाहत नाही वाटत तु😂😂

    • @sureshjadhav7388
      @sureshjadhav7388 16 днів тому

      ​@@simpleman8322मिर्ची लागली

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 16 днів тому

      ​@@simpleman8322shemnya खर टोचत च तुम्हाला

  • @vikasmote1114
    @vikasmote1114 16 днів тому +5

    योद्धा मराठा मनोज दादा जरांगे पाटील🚩👑💪

  • @Sumunmore1289
    @Sumunmore1289 16 днів тому +5

    गुन्हा नोंदविण्याची तत्परता सरपंच हत्या झाली त्यावेळी दाखविली असती तर सरपंच गेला नास्ता. जी आता वंजारी करत आहेत

  • @gurav3280
    @gurav3280 16 днів тому +2

    एकदम बरोबर

  • @balasahebpawar3392
    @balasahebpawar3392 16 днів тому +4

    सरकार ने क्विक एक्शन घेतली असती तर लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करायची वेळ आली नसती.ईथै फक्त न्यायावर बोलले पाहिजे सर्वांनी गुन्हेगार हे कुठल्याही जातीचे असो त्यांना कुणीही सपोर्ट केला नाही पाहिजे.

  • @rambhaughogre3924
    @rambhaughogre3924 16 днів тому +2

    ज्या व्यक्तीच्या पाठीमाग करोडो लोक आहेत,, असा महान निस्वार्थी माणूस एका सरपंचासाठी गुंड राजकारणी आणि तमाम यंत्रणेच्या समोर जायला तयार आहे.
    आरोप आणि आरोपी दोन्हीही सिद्ध झालेले असताना सुद्धा तुम्ही त्यांना पाठिंबा देत आहात,,
    आणि हा देव माणूस न्याय मागत आहे

  • @RajeshPawar-x1y
    @RajeshPawar-x1y 16 днів тому +6

    दादा 👍👍

  • @gajanangholwe8771
    @gajanangholwe8771 7 днів тому +1

    जरांगे दादा रोजच खून होतात 20% खून कर्मचारी आणि लोकप्रतिनिधीचे होतात वेगवेगळ्या जातीचे होतात एका जातीच्या लोकांचेच खून होतात असे नाही

  • @GanapaLokhande
    @GanapaLokhande 16 днів тому +5

    बरोबर दादा

  • @rameshdeshmukh838
    @rameshdeshmukh838 16 днів тому +2

    महाराष्ट्रातले मराठा समाज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे संतोष देशमुख ला न्याय मिळावा