लोक जेव्हा जेवायला बसतात. तेव्हा स्वय स्फूर्तीने म्हणतात हा बाबांचा प्रसाद आहे वाया घालवू नका. सर्व संपवा. तेव्हा प्रसाद वाया जात नाही. लोकांना स्वय शिस्त आहे. भिकारी जेवायला येतात असे म्हणने चुकीचे आहे. ही साइ बाबाची शिकवण नाही.
दादांचं म्हणणं अत्यंत योग्य आहे. शिर्डीत खरोखर भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. आम्ही शिर्डीत राहातो. आम्हाला अनुभव आहे. माझ्या कार्यालयाच्या अवतीभवती गार्दूले लोकांचा खरोखर खूपच वावर वाढला आहे. त्यामुळे फुकटे, कामधंदा न करता गुजराण करणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी भोजन सशुल्क दिले पाहिजे.
आरे मग त्यांचा पोलीस बंदोबस्त करा साईबाबांच्या दरात जेवण हे भक्तान साठी फुकट असेलच पाहिजे खुद साईबाबांचे महणणे होते काल पर्वाचे भिकारचोट नेते या संबंधी बोलणारे कोण आणि तुम्ही त्यांना साथ देणारे कोण, हे भिकारचोट नेते गद्दार पणा करून या पक्षातून त्या पक्षात जातात करोडो रुपये घेऊन,भ्रष्टाचार,गुंडागर्दी,बलात्कार,हुकूमशाही या गोष्टी वर तुम्ही लोक मुघीलून असता आणि नाही तिथे लक्ष घालता, गर्दुळे,बेवडे,लोफर असतील कायदेशीर कारवाई करा, जेवण तर फ्री मध्ये होणारच.
अहो काही लोक खरंच आज सुद्धा पोट भरण्यापासून वंचित आहे तुम्ही काय सांगाल तुम्हाला फोन केला की दहा लोक टिफीन घेऊन येतात पण गरीब लोकांसाठी काय सुविधा आहे जेवण बंद करू नका 🙏🙏🙏🙏🙏 साईनाथ महाराज की जय
@rohi36513 हो आणि त्याचा मोफत लाभ पण घेतात लोक आणि परत त्यांना त्रोल करतात येळद घाटात जाऊन बघा त्यांच्या hospital मध्ये मोफत बेड पेशंट सोबत कितीपण गेले तरी त्यांना मोफत जेवण मेडिकल 20टक्के खुप भेतय गरिबांना
साई ट्रस्टला सल्ला देण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारला द्या तुमचे सरकार आहे सगळ्या शिक्षण संस्था महाराष्ट्र सरकारने ताब्यात घ्याव्यात, यांचा धंदा बंद करावा.
साहेब भिकारी जेवले तर जेवु द्या कारण त्यांना मिळत नाही म्हणूनच तर ते या ठिकाणी येतात अन्न दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे पण गुन्हेगाराला आळा बसला पाहिजे हे तुमचे वाक्य बरोबर आहे
शिर्डी व परिसराचा विकास करायचा असेल तर या परिसरातील गरीब मुलांना तुमच्या संस्थामध्ये मोफत शिक्षण चालू करा. ग्रामीण भागातील मुलींना नोकरीत प्राधान्य. आपल्या संस्थेतील परप्रांतीय मुलांना वोटर कार्ड कसे मिळाले याची चौकशी लावा.संस्थानमध्ये अनेक मुले अस्थायी म्हणून अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यांना कायम करा.
आपण जो विचार मांडता मुलींना मोफत शिक्षण देण्याचा तो प्रथम आपल्या शिक्षण संस्थेत प्रत्यक्षात आणावा. अन्नदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे ते या पुढे सुरू ठेवावे.
प्रसाद म्हणून जे दिले जाईल त्याचे मुल्य घेऊ नये असे वाटते. तो सगळ्या भक्तांना मोफत मिळावा हि अपेक्षा. त्याचा व्यापार होऊ नये. जेवण सोय भक्तांसाठी करायची झाल्यास त्यात २ त ३ प्रकार ठेवून योग्य ते मुल्य घ्यावे. भक्त कधी जेवण फुकट द्या असे म्हणत नाहीत. फक्त जेवणाची योग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा संस्थेच्या कडे आहे.
विकी पाटील साहेब योग्य ते बरोबर बोलत आहे आम्ही त्यांच्या बोलण्यावर सहमत आहे कमीत कमी जेवणासाठी 10 रुपये आकार जास्त नाही त्यातून दोन पैसे हॉस्पिटल व शाळा कॉलेज साठी खर्च करता येतील
साहेब तुमचं म्हणणं योग्य आहे 10 रुपयांनी कोणीही लहान होणार नाही. तुम्ही असं ही म्हणायला हवं होत की माजी खाजदार व माजी आमदारांना मिळणारे पेन्शन बंद करावे. व तो पैसा गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा.
जे काही होणे आहे ना साक्षात साई शिर्डी मध्ये ते साईनाथ स्वतः घडवतील. आपण मोफत शिक्षणाच्या मागण्या करत आहेत. ना तुम्ही श्रीमंत आहात ना. तुम्ही करा ना सर्वश्रेष्ठ कार्य. साई लाभ प्राप्त होईल आपणांस साहेब. उगाच बाबांचे विचार विनिमय तुम्ही भक्त रुपी वेगळे होऊ देऊ नका 🙏🏻🙏🏻🙏🏻ॐ साई राम 🚩🚩🚩
अशी तुळजापूर स्वामी समर्थ अक्कलकोट पंढरपूर सगळीकडे असे पैसे ठेवण्यात यावे त्या पैशाचे खर्च आजूबाजूला गावकऱ्यांच्या लोकांना शाळेत शिक्षण आरोग्यासाठी वापर करावे.
श्री.साईबाबा संस्थानातील सभासदांना एकच कळकळीची विनंती आहे की,श्री.साईभक्तांना कृपया मोफत भोजन द्या, दलालांची दुकान आपोआप बंद होतील,श्री.साईनाथ महाराज की जय!!!!!!!.
हॉस्पिटलमध्ये येतात पेशंट सोबत जेवण नसते पैसा नसतो प्रसाद वापर केला तर काय बिघडलं आमदार निधीमध्ये पैसा असतो कॉलेजमध्ये पैसे भेटतात मुलांना शिष्यवृत्ती असते संस्थेमध्ये एवढा पैसा येतो तो काय करतात
मी सुजय विखेंच्या विचाराशी सहमत नाही. कधी गुरुद्वाराच्या लंगर ला भेट द्या. जे का रंजले गांजले... साई बाबा स्वतः भिक्षा मागून अन्नछत्र चालवायचे. एकीकडे साई बाबांना हिंदू मानायला काहीजण तयार नाहीत. हा प्रसाद आहे, सरकारी शिवभोजन नाही. बाकीचे कारणे सर्व ढोंग आहे.
आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये अन्नदानाचे मोठे महत्व सांगितले गेले आहे - कोणत्याही तीर्थक्षेत्र च्या ठिकाणी देवाचा प्रसाद म्हणून अन्नदान मोठ्या प्रमाणात केले जाते .... यामध्ये कोणताही भेदभाव ना करता सर्वाना आशीर्वाद म्हणून प्रसाद दिला जातो ...सर्व तीर्थ क्षेत्र याचे मोठ्या भक्तिभावाने नियोजन करतात आणि दूर दूर वरून आलेल्या भाविकांना आशीर्वाद प्राप्त होत असतो ...यामध्ये मूळ अध्यात्मिक प्रेरणा आणि सद्भावना जर समजावून घेतली तर माजी खासदार साहेबाना याची प्रचिती येईल ...असो शेवटी राजकारण हा वेगळा विषय येतो
किती मुजोरी आहे या माणसांत, माफी देखील मागत नाही. कायदा सुव्यवस्था हा सरकार प्रशासनचा विषय आहे. त्यांचा अकार्यक्षमता चा राग साईभक्तांवर काढू नका. साईसंस्थान ने काय करावे काय करू नये हे त्याना सांगण्याची गरज नाही. शिक्षण आरोग्य व्यवस्था रोजगार सरकार का करत नाही, लोकप्रतिनिधी म्हणून तुमची काय जबाबदारी नाही काय?
तुम्हीला व इतर आजी माजी आमदार खासदारना मिळणार मानधन बंद केलात तर पुर्ण महाराष्ट्रातील मुलामुलींचे शिक्षण मोफत होईल ते तुम्ही केलात तर जनतेला आनंद होईल.
तु सरळ बोलत आहे जेवण्याचे पैसे घेउन पोरा साठी कोचिंग क्लास काढू... अरे मग आम्ही दान आमच्या भागात देतो न आमच्या मुलांना... तुमच्या मुलाच्या कोचिंग साठी आम्ही का दान करू
अहो आपणाला शिक्षण द्यावं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या शाळा मध्ये शिक्षण मोफत करा.
लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखेच मनाचं संतुलन बिघडले आहे
आशा भाषा मुळे पराभव पत्करावा लागला आहे
आपलं गाव कोणतं......शिर्डीत बेवडे.....नशा करणारे शाळा सुटल्यावर पहा एकदा कसे पहातात मुलींकडे......कधीतरी राजकारणा पलीकडे विचार करावा.....
मग आमदार खासदार नगरसेवक यांची पेन्शन पण बंद करा .
Right
काहीही गप्पा मारून राहिले.ज्याला एकवेळ जेवण मिळत नाही.त्यांना विचारा जेवणाचे महत्त्व.
कालेजची फी कमी करा
मोफत जेवण बंद केल्या वर भिकारी कमी होतील का ? करोडो रुपयांची देणगी सर्व भारतीय भक्तांन कडुन येते त्यातून थोडा खर्च झाला तर बिघडले कुठे...?
सुजय दादा योग्य बोललेत
10 रूपय दिल्यावर प्रत्येकाला प्रसादाची किंमत कळेल
व कोणीही प्रसाद वाया जाऊ देणार नाही
लोक जेव्हा जेवायला बसतात. तेव्हा स्वय स्फूर्तीने म्हणतात हा बाबांचा प्रसाद आहे वाया घालवू नका. सर्व संपवा. तेव्हा प्रसाद वाया जात नाही. लोकांना स्वय शिस्त आहे. भिकारी जेवायला येतात असे म्हणने चुकीचे आहे. ही साइ बाबाची शिकवण नाही.
अरे पण ₹10 सुद्धा नाही काही जवळ त्याचं काय
दादांचं म्हणणं अत्यंत योग्य आहे. शिर्डीत खरोखर भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. आम्ही शिर्डीत राहातो. आम्हाला अनुभव आहे. माझ्या कार्यालयाच्या अवतीभवती गार्दूले लोकांचा खरोखर खूपच वावर वाढला आहे. त्यामुळे फुकटे, कामधंदा न करता गुजराण करणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी भोजन सशुल्क दिले पाहिजे.
अहो महाराज भिकाऱ्याला प्रसाद आलाय मध्ये आतमध्ये जाऊ देत नाही तुम्ही काय बोलता
लाज वाटली पाहिले आपल्याला पण, जे भाविक येतात ना त्यांच्यामुळे तिथल्या लोकांची घरं चालतात...
आणि तुम्ही असाल आम्ही श्रद्धेने येतो शिर्डी ला
आरे मग त्यांचा पोलीस बंदोबस्त करा साईबाबांच्या दरात जेवण हे भक्तान साठी फुकट असेलच पाहिजे खुद साईबाबांचे महणणे होते काल पर्वाचे भिकारचोट नेते या संबंधी बोलणारे कोण आणि तुम्ही त्यांना साथ देणारे कोण, हे भिकारचोट नेते गद्दार पणा करून या पक्षातून त्या पक्षात जातात करोडो रुपये घेऊन,भ्रष्टाचार,गुंडागर्दी,बलात्कार,हुकूमशाही या गोष्टी वर तुम्ही लोक मुघीलून असता आणि नाही तिथे लक्ष घालता, गर्दुळे,बेवडे,लोफर असतील कायदेशीर कारवाई करा, जेवण तर फ्री मध्ये होणारच.
अहो काही लोक खरंच आज सुद्धा पोट भरण्यापासून वंचित आहे तुम्ही काय सांगाल तुम्हाला फोन केला की दहा लोक टिफीन घेऊन येतात पण गरीब लोकांसाठी काय सुविधा आहे जेवण बंद करू नका 🙏🙏🙏🙏🙏 साईनाथ महाराज की जय
अपराधी लोक सार्वजनिक भोजनालय मधे येणार नाही …डॉ विखे चे शिक्षण संस्था मधे सवलती द्या गरजू विद्यार्थीनी ना
बरोबर सर काही लोक realty कधीच मान्य करत नाहीत nigetive विचाराचे लोक
अख्ख्या नगर मधे याच्याच शिक्षण संस्था आहेत आणि हा लोकांना ज्ञान पाजळतोय
@rohi36513 हो आणि त्याचा मोफत लाभ पण घेतात लोक आणि परत त्यांना त्रोल करतात येळद घाटात जाऊन बघा त्यांच्या hospital मध्ये मोफत बेड पेशंट सोबत कितीपण गेले तरी त्यांना मोफत जेवण मेडिकल 20टक्के खुप भेतय गरिबांना
विखे पाटील तुमच्याच सरकारने मुलींना मोफत शिक्षण देणारं बोलले आहे.. ते किती खर आहे..
शिर्डीत हॉटेल 🏨 व्यवसाय सुरू करायचा आहे याला...
साई ट्रस्टला सल्ला देण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारला द्या तुमचे सरकार आहे सगळ्या शिक्षण संस्था महाराष्ट्र सरकारने ताब्यात घ्याव्यात, यांचा धंदा बंद करावा.
विखे तुमच्या शिक्षण संस्थेत किती गरजू मुलांना शिक्षण संथेत शिक्षण देता
सर्व प्रायव्हेट शिक्षण संस्था सरकारी करा
माज आला आहे पुढील निवडणुकीत बाबा उतरवतील
पुर्ण पाठींबा साहेब......शिर्डी आमची .......निर्णय पण आमचा...सुरक्षा पण महत्वाची आमच्या बहीणींची.....
आहो जेऊदेतकी काय बिघडल. साईबाबा ईतक्या लोकांना पोसतात, तुमच काय जातंय. पैसे तरी खात नाहीत ?
साहेब भिकारी जेवले तर जेवु द्या कारण त्यांना मिळत नाही म्हणूनच तर ते या ठिकाणी येतात अन्न दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे पण गुन्हेगाराला आळा बसला पाहिजे हे तुमचे वाक्य बरोबर आहे
जेवण जरी पैसे देऊन जरी दिले तरी भिकारी कमी होतील का
सरकारची जबाबदारी नाही का मुलांना मुलींना शिक्षण मोफत द्यायची शिक्षण मोफत केल्याने देश पुढे जाणार आहे
तू कर मदत तुझ्या मतदार लोकांना गरीब मुलीनं मग बगु किती ताकत आहेत
Good
शिर्डी व परिसराचा विकास करायचा असेल तर या परिसरातील गरीब मुलांना तुमच्या संस्थामध्ये मोफत शिक्षण चालू करा. ग्रामीण भागातील मुलींना नोकरीत प्राधान्य. आपल्या संस्थेतील परप्रांतीय मुलांना वोटर कार्ड कसे मिळाले याची चौकशी लावा.संस्थानमध्ये अनेक मुले अस्थायी म्हणून अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यांना कायम करा.
Correct ahe sir ❤❤
जिसका कोई नहीं होता उसका साई होता है ❤️🩹🌷
😂😂
9 दिवसात शिर्डी संस्थान ला १६ कोटींपेक्षा जास्त दान मिळाले आणि हे जेवण सुध्दा मोफत देऊ शकत नाही व्हा 👏
नीट विषय समजून घ्या
तुमच्या भावना रास्थ.....आहे❤❤
दादांचे जे बोलले ते अगदी बरोबर आहे निमगाव ग्रामस्त्त दादा बरोबर आहे
भिकारी पण टॅक्स भरतात . आता करा सारवासारव ...
साई संस्थान ला मिळणारी देणगी फक्त शिर्डी साठीच, हे कोणी सांगितलं ... ??
सुजय दादा आपण बरोबर आहात जेवण फुकट दिल्याने त्याची किंमत राहत नाही नुकसान पण होते व अन्नदानाचा उद्देश यशस्वी होत नाही
रोजगार न देता महिलांना १५००रुपये देणे योग्य वाटते का?
@dharam...... या देशाच्या नागरिक आहेत या महिलां........ बाहेरच्या देशातून खूप लोक येतं आहेत आपल्याकडे......... विचार करण्यासारखी गोष्ट आहे
अत्यंत योग्य आहे... विकास होणार कसा, गुन्हेगारी कमी होणार कशी..
परप्र्यातिय हटाव मोहिम चालू करा साहेब.
साहेब तुमच्या कॉलेज मधे मुलींना मोफत शिक्षण मिळेल आशे काही बोला
बिलकुल बरोबर
साहेब, घाबरून जाऊ नका
रिकाम्या लोकांना कामं नाही
आपण जो विचार मांडता मुलींना मोफत शिक्षण देण्याचा तो प्रथम आपल्या शिक्षण संस्थेत प्रत्यक्षात आणावा. अन्नदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे ते या पुढे सुरू ठेवावे.
दान स्वरूपात जेवढा पैसा महिन्याला येतो तेवढा जाहीर करावा.
आपण आपल्या शिक्षण संस्था मधून प्रथम मुलींना व गरजू मुलांना मोफत शिक्षण द्यावा
Barobar 💯💯💯💯💯
प्रसाद म्हणून जे दिले जाईल त्याचे मुल्य घेऊ नये असे वाटते. तो सगळ्या भक्तांना मोफत मिळावा हि अपेक्षा. त्याचा व्यापार होऊ नये. जेवण सोय भक्तांसाठी करायची झाल्यास त्यात २ त ३ प्रकार ठेवून योग्य ते मुल्य घ्यावे. भक्त कधी जेवण फुकट द्या असे म्हणत नाहीत. फक्त जेवणाची योग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा संस्थेच्या कडे आहे.
विखेकडे इतका पैसा आहे की ते पूर्ण नगर जिल्हा ल फ्री शिक्षण देऊ शकतात. गुन्हेगारी आणि भिकारी जेवणाचे पैसे घेऊन कमी होणार नाही.
भिक्कार चोट विखे ! येणाऱ्या देणग्या आणि दानातून तुमचा विकास होतोय हे लक्षात घे विखे तू पहिले
तुझा काहीही समंध नाही ते ट्रस्ट चे आहे तू कधी धीले का
साहेब तुमचं म्हणणं एकदम बराबर आहे साईभक्त म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
दादा आपले म्हणने बरोबर आहे
कारखान्याचा आणि शिक्षण संस्थेचा खर्च पण असा बारीक तपासा
Already😂बुदविला आहे कारखाना
विकी पाटील साहेब योग्य ते बरोबर बोलत आहे आम्ही त्यांच्या बोलण्यावर सहमत आहे कमीत कमी जेवणासाठी 10 रुपये आकार जास्त नाही त्यातून दोन पैसे हॉस्पिटल व शाळा कॉलेज साठी खर्च करता येतील
You are Right
तिरुपती बालाजी मध्ये जेवण हे फ्रि मिळते
धन्यवाद आमदार साहेब तुम्ही आपल्या शाळा कॉलेजमध्ये मुलींना मोफत शिक्षण केलं आणि मुलांची अर्धी फी घेतात धन्यवाद देव तुमचं भलं करो
मुलांना फुकट शिक्षण नाही का?
तुम्ही तुमच्या पगारातुन करा हो शिक्षणाचा खर्च साई संस्थान कशाला करणार अहो आज पोट भरायची गरज आहे शिक्षण नंतर ❤❤
साई बाबा झाले नसते तर शिर्डीच्या मुलींचे शिक्षण कोणी केले असते?
दादा कुणी काही बोलू तुम्ही योग्य परखड बोलले हि वस्तुस्थिती आहे 👍
100% correct 🙏💐
सुजय दादा बरोबर आहे ✌️✌️💯💯
मुलींचे शिक्षण असेही सरकारने मोफत केले आहे ना ! पण या मागे तुमचे राजकारण आहे हॉटेल चालवणे
नगर मनमाड रोड दुरूस्त करा साहेब
साहेब तुमचं म्हणणं योग्य आहे 10 रुपयांनी कोणीही लहान होणार नाही. तुम्ही असं ही म्हणायला हवं होत की माजी खाजदार व माजी आमदारांना मिळणारे पेन्शन बंद करावे. व तो पैसा गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा.
जे काही होणे आहे ना साक्षात साई शिर्डी मध्ये ते साईनाथ स्वतः घडवतील. आपण मोफत शिक्षणाच्या मागण्या करत आहेत. ना तुम्ही श्रीमंत आहात ना. तुम्ही करा ना सर्वश्रेष्ठ कार्य. साई लाभ प्राप्त होईल आपणांस साहेब. उगाच बाबांचे विचार विनिमय तुम्ही भक्त रुपी वेगळे होऊ देऊ नका 🙏🏻🙏🏻🙏🏻ॐ साई राम 🚩🚩🚩
दादा वाकड पणा करू नका आजूक हाऊस झाली नाही का
श्रद्धा सबुरी मंत्र ध्यानात ठेवा.🚩🚩🚩
अशी तुळजापूर स्वामी समर्थ अक्कलकोट पंढरपूर सगळीकडे असे पैसे ठेवण्यात यावे त्या पैशाचे खर्च आजूबाजूला गावकऱ्यांच्या लोकांना शाळेत शिक्षण आरोग्यासाठी वापर करावे.
हे शिर्डीनेच का करावे राजकारण्यांनी स्वतःचे पगारं कमी करावी आणि भ्रष्टाचार करू नये तरी शिर्डीच्या गाववाल्यांचे तसेच आपल्या देशाचे खुप भले होईल.
श्री.साईबाबा संस्थानातील सभासदांना एकच कळकळीची विनंती आहे की,श्री.साईभक्तांना कृपया मोफत भोजन द्या, दलालांची दुकान आपोआप बंद होतील,श्री.साईनाथ महाराज की जय!!!!!!!.
बरोबर आहे सुजय यांचे .
T
हॉस्पिटलमध्ये येतात पेशंट सोबत जेवण नसते पैसा नसतो प्रसाद वापर केला तर काय बिघडलं आमदार निधीमध्ये पैसा असतो कॉलेजमध्ये पैसे भेटतात मुलांना शिष्यवृत्ती असते संस्थेमध्ये एवढा पैसा येतो तो काय करतात
ऊध्या 10 रुपये घेऊन भिकारी जेवायला आले तर म काय करणार
मतदान शुध्द गरीबाचहोतय हेलक्षात ठेवला पाहिजे
मी सुजय विखेंच्या विचाराशी सहमत नाही.
कधी गुरुद्वाराच्या लंगर ला भेट द्या.
जे का रंजले गांजले...
साई बाबा स्वतः भिक्षा मागून अन्नछत्र चालवायचे.
एकीकडे साई बाबांना हिंदू मानायला काहीजण तयार नाहीत. हा प्रसाद आहे, सरकारी शिवभोजन नाही.
बाकीचे कारणे सर्व ढोंग आहे.
१०० % याला हॉटेल मालकांकडून टक्केवारी( कमिशन) प्रती व्यक्ती १० रुपये ठरले आहे . असे मला वाटतय म्हणून हा भक्तांना भिकारी बोलतोय
Only sujay Dada
सरकारने सर्व जिल्हा परिषद शाळा ना इंटरनॅशनल स्कूल chya धर्तीवर develop करावे त्यांचे शिक्षण प्रणाली सुधारावी
एखाद्या व्यक्तीला जेवणाच्या ताटातून उठवायच असेल तर विचार करा तिच वेळ तुमच्या वर आली तर
👌👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯
Sai भक्तांना पास द्या ना मग सगळे पैसे जेवणावर गेले तर तुमचा wapar चालणार नाही लोक
आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये अन्नदानाचे मोठे महत्व सांगितले गेले आहे - कोणत्याही तीर्थक्षेत्र च्या ठिकाणी देवाचा प्रसाद म्हणून अन्नदान मोठ्या प्रमाणात केले जाते .... यामध्ये कोणताही भेदभाव ना करता सर्वाना आशीर्वाद म्हणून प्रसाद दिला जातो ...सर्व तीर्थ क्षेत्र याचे मोठ्या भक्तिभावाने नियोजन करतात आणि दूर दूर वरून आलेल्या भाविकांना आशीर्वाद प्राप्त होत असतो ...यामध्ये मूळ अध्यात्मिक प्रेरणा आणि सद्भावना जर समजावून घेतली तर माजी खासदार साहेबाना याची प्रचिती येईल ...असो शेवटी राजकारण हा वेगळा विषय येतो
काय अर्थ, काहीपण बोलायचे, काय ही सरवा सरव, पदावर आहात जरा जपुन बोला, काहीही सांगू नका
किती मुजोरी आहे या माणसांत, माफी देखील मागत नाही.
कायदा सुव्यवस्था हा सरकार प्रशासनचा विषय आहे. त्यांचा अकार्यक्षमता चा राग साईभक्तांवर काढू नका.
साईसंस्थान ने काय करावे काय करू नये हे त्याना सांगण्याची गरज नाही. शिक्षण आरोग्य व्यवस्था रोजगार सरकार का करत नाही, लोकप्रतिनिधी म्हणून तुमची काय जबाबदारी नाही काय?
महाराष्ट्र सरकार शिर्डीचा विकास करायला निधी देतच नाही का सारखं संस्थान च्या पैशावर बोलतो
शिक्षणाचे बाजारी करण केलेच आहे, आता मंदिरांचे करणार का ?
प्रायव्हेट संस्थांच्या शिक्षकांना पूर्ण पगार द्या, ते चांगले विद्यार्थी बनवण्यात जीव ओततील.
आरे भाऊ हा आपलाच मतदासंघ आहे ,सुधारणा करायचा प्रयत्न करा , जेवणाचा चार्ज 10रू.ठेवून गुन्हेगारी थांबणार आहे का ?शासन प्रशासन काय करतय?
तुम्हीला व इतर आजी माजी आमदार खासदारना मिळणार मानधन बंद केलात तर पुर्ण महाराष्ट्रातील मुलामुलींचे शिक्षण मोफत होईल ते तुम्ही केलात तर जनतेला आनंद होईल.
बरोबर बोलले दादा
बोलतानी जरा विचार करून बोल
तुमच्या सारखा शब्दांचा खेळ फक्त तुम्हांलाच जमतो
अन तुमच्या शिक्षण संस्थेत द्या ना मोफत शिक्षण
तुमची पेन्शन बंद करायचा निर्णय घ्यावा.
अरे एवढी बडबड केल्यापेक्षा सरळ म्हणायला पाहिजे होतं की जेवणाची किंमत 10 रुपये लावावी बस झालं भिकारी म्हणण्याची काहीच गरज नव्हती
तिरुपती मध्ये मोफत जेवण मिळते तुम्ही माहिती घ्या
तु सरळ बोलत आहे जेवण्याचे पैसे घेउन पोरा साठी कोचिंग क्लास काढू... अरे मग आम्ही दान आमच्या भागात देतो न आमच्या मुलांना... तुमच्या मुलाच्या कोचिंग साठी आम्ही का दान करू
Absolutely right.
सुजय साहेब 10 रु मध्ये साई भक्त सोडून ,10 रु मध्ये भिकारी जेवणार नाही का.
रोजगार न देता १५००₹ फुकटचे शासनाचे वाटता ते विखेला चालते का?त्याचेवर बोलकी आधी.
तुमच्या शिक्षण संस्थेत गोरगरीब विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना मोफत शिक्षण द्या ना साई भक्त अन्नदानासाठी देणगी देत असतात हे विसरु नका
प्रत्येक भाविकाला फक्त 2 लाडु द्या प्रसाद म्हणून आळशी होत चालले लोक फुकटचे खाऊन
तुमचे विचार पटत नाहीत, तुम्ही तुमच्या विचाराचा पुन्हा विचार करावा.
बोला,आता आपले दिवस आलेत.
❤❤❤ सुजय दादा ❤❤❤
Ani dada mg tumchya college vadhavanar ka
साईबाबा कोन ईतिहास वाच मुरखा
या काय भाव देता याने प्रथम याने आपल्या शाळेत फि माफ करा