Hona Majhi Rani | Official Song | हो ना माझी राणी | Amol Pathade, Kiran Talekar | Marathi Song 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • Saptsur Music presents Marathi Love Song, "हो ना माझी राणी | Hona Majhi Rani" featuring Amol Pathade & Kiran Talekar. This song is sung by Rajesh Aher & Sapna Ban. Produced & Directed by Sham Bhosle.
    #marathisong #marathisongs #lovesong #marathilove #marathilovesongs #romantic #romanticsongs #romanticstatus #marathiromanticsongs #music #musicvideo #shrutikalondhe #bharatmadaan #saptsurmusic #vickywagh #trending #trendingsongs #viral #viralsong
    Audio Credits -
    Music Director: SAGAR SAPKALE
    Singers: RAJESH AHER, SAPNA BAN
    Lyricist: ARJUN YADAV, SHAM BHOSLE
    Song Program & Arrangement: SAGAR SAPKALE
    Mix and Mastered: ABHISHEK DANDEKAR
    Recording Studio: EMSQUARE
    Video Credits -
    Producer: SHAM BHOSLE
    Co-Producer: AMOL PATHADE
    Artists: AMOL PATHADE, KIRAN TALEKAR
    Producer & Director: SHAM BHOSLE
    Co-Producer: AMOL PATHADE
    DOP: S R BHARATLEELA
    Edit: DINESH JOSHI (VED NETRAS STUDIOS)
    Gaana :
    gaana.com/song/hona-majhi-rani
    Spotify :
    open.spotify.com/track/0UlFTZ...
    Amazon Prime :
    music.amazon.in/albums/B0D3QK...
    Apple Music :
    music.apple.com/us/album/hona...
    Wynk :
    wynk.in/u/R3HZkpb9z
    लेटेस्ट मराठी गाणी आणि व्हिडिओस पाहण्यासाठी "सप्तसूर म्युझिक " चॅनेल ला आजच सबस्क्राईब करा .. : / @saptsurmusic
    Lyrics:
    पैंजण हे पायी कसं वाजलं
    भर दिसाला उगवलं चांदणं
    हरवलं मन हे तुझ्यासाठी गं... हरवलं मन हे तुझ्यापाठी गं
    तुझं वेड लागलं... तुझ्या नादी लागलं
    होना माझी राणी तू गं... होईन राजा तुझा मी
    होना माझी राणी तू गं... होईन राजा तुझा मी
    होना माझी तू राणी गं.....
    होईन तुझा मी राजा गं....
    पापणीच्या पंखाखाली तुझे लाजणे
    हृदयी माझ्या भुरळ पाडी तुझे हासणे
    ओठांच्या ग पाकळीतून तुझे बोलणे
    पैंजणाच्या नादासंगे तुझे चालणे
    नकातल्या नाथनीचा चढविला साज गं....
    पुनवचा चांद दिसा पाहिला मी आज गं....
    भेटीसाठी तूझ्या जीव झुरू लागला.....
    होना माझी तू राणी गं.....
    होईन तुझा मी राजा गं....
    होना माझी राणी तू गं... होईन राजा तुझा मी
    होना माझी राणी तू गं... होईन राजा तुझा मी
    जशी वृंदावनी राधिका
    असा मोहक साज तुझा गं...
    जशी वृंदावनी राधिका
    असा मोहक साज तुझा गं...
    तू इशारा देशी असा...
    मी होईन कान्हा तुझा गं.. कान्हा तुझा गं
    गाणं पिरमाच कुठतरी वाजलं
    तूझ्या रुपाच याड का लागलं
    खुळा माझा जीव वेडा तुझ्यामध्ये गुंतला
    झाले तूझी मी राणी रं... तू माझा राजा रं
    झाले तूझी मी राणी रं... तू माझा राजा रं
    तू माझी राणी गं... मी राजा तुझा गं
    तू माझी राणी गं... मी राजा तुझा गं
    झाले तूझी राणी रं... तू राजा माझा रं
    झाले तूझी राणी रं... तू राजा माझा रं
    झाले तूझी मी राणी रं...तू माझा राजा रं

КОМЕНТАРІ • 47