भारताचा भूगोल | कृष्णा नदी | krishna river system | by

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • भारताचा भूगोल | कृष्णा नदी | krishna river system | by #vijaywaghsir #mpscexam #mpscgeography #mpsc
    विजय वाघ सर स्वत: 8 Govt post holder आहेत.
    * या video मध्ये animation च्या सहाय्याने कृष्णा नदीबद्दल स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासाच्या दृष्टीने सर्वकाही अतिशय छान पद्धतीने विश्लेषण केले आहे.
    विजयपथ मधून जास्तीत जास्त अधिकारी घडावेत या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थीवर्गाला स्पर्धा परिक्षेचे योग्य ते मार्गदर्शन करून यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी विजयपथ अकॅडमी *New PSI/STI/ASO Combine Batch 2024 च्या पर्वाची सुरुवात करत आहोत.
    *वैशिष्ट्ये:
    1. फक्त 50 विद्यार्थ्यांची बॅच
    2. MPSC परीक्षा भविष्यात online होणार हा विचार डोक्यात ठेवून App द्वारे Online test व Analysis!
    3.कमी विद्यार्थी संख्या त्यामुळे स्वतः विजय वाघ सरांचे (8 Govt Post holder) वैयक्तिक मार्गदर्शन.
    4. अभ्यासिकेची सोय.
    5. Installment मध्ये फी भरण्याची सोय. यामुळेच ज्यांनी दुसरीकडे इतर ठिकाणी क्लास केलेले असतात अगदी ते सुद्धा पुन्हा आमच्याकडे क्लास लावतात.
    तर चला पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्याचे स्वप्न बाळगूया !!!
    Contact : 8530421122 /7030620505
    *************************************
    vijaypathmpscp...
    ***************************************
    best mpsc classes in pune
    mpsc cut off 2023
    mpsc update today
    mpsc
    mpsc cut off 2023
    mpsc pre 2023 expected cut off
    mpsc answer key 2023
    mpsc syllabus mpsc cut off
    mpsc rajyaseva pre 2023 expected cut off
    mpsc news today psi question paper 2023
    psi psi exam preparation combine
    mpsc combine
    mpsc strategy combine
    mpsc syllabus combine
    mpsc previous year question paper combine
    mpsc book list combine
    mpsc cut off psi sti aso study plan 2021
    psi sti aso syllabus 2021
    psi sti aso
    psi sti aso exam information in marathi
    best mpsc online classes
    best mpsc classes in pune

КОМЕНТАРІ • 237

  • @jp-ed7qi
    @jp-ed7qi 5 місяців тому +48

    Sir पूर्ण silyabus घ्या ना असा fee gya pan gya khup fayda hoil sir

    • @Sachin-sz1vy
      @Sachin-sz1vy 5 місяців тому +3

      खर का 😂😂😂😂😂

  • @akhil3116
    @akhil3116 2 місяці тому +40

    वेण्णा नदी सगळ्यात पाहिले मिळते कृष्णा नदी ल 🫡🫡 सातारा मद्ये

    • @Be_honest_man
      @Be_honest_man 2 місяці тому +6

      त्याअगोदर कुडाळी नदी मिळते कृष्णा नदीला.

    • @sushantshewale9485
      @sushantshewale9485 2 місяці тому +2

      Kudali

    • @akshaysalunkhevlog1270
      @akshaysalunkhevlog1270 2 місяці тому +3

      कृष्णा नदीला सातारा मध्ये कुडाळी, वेण्णा, उरमोडी , तारळी ह्या नद्या मिळतात सर हे पण सांगायला पाहिजे होत 👍🙏

  • @Hoske1517
    @Hoske1517 2 місяці тому +7

    मी महाड मध्ये पुरामध्ये अडकलो आहे.... पाऊस थाऺबला आहे.... छतावर बसून विडिओ पाहत आहे... 😅

  • @latapatil8487
    @latapatil8487 2 місяці тому +9

    नदी माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे,👌हर हर नर्मदे जय नर्मदा मैया,हर हर गंगे,संथ वाहते कृष्णामाई 🌹🙏🌹

  • @hemantkakade8564
    @hemantkakade8564 2 місяці тому +1

    वेण्णा नदी मिळते पहिली कृष्णा नदीला सातारा पशी संगम माहुली येथे ती सांगताना राहिली डायरेक्ट कोयना नदी चा संगम सांगितला कराड येथे प्रीतीसंगमला..

  • @Sumit26jadhav
    @Sumit26jadhav 2 місяці тому +1

    वेण्णा नदी महाबळेश्वर मधून उगम पावल्यानंतर सातारला येऊन संगम माहुली या पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी येऊन मिळते,
    तसेच आपण भीमा नदीवरील उजनी जलाशय बद्दल ही माहिती सांगितली नाही

  • @vinayasupnekar9673
    @vinayasupnekar9673 4 місяці тому +21

    सर,पाटबंधारे /जलसंपदा खात्यात असल्यामुळे ही सगळी माहिती होतीच, आता नव्याने तुमच्याकडून ऐकताना मजा वाटली.समजावून सांगण्याची पद्धत फारच छान

    • @lovec5738
      @lovec5738 2 місяці тому

      Konati post aahe

    • @satishdeshpande7955
      @satishdeshpande7955 2 місяці тому

      वा वा क्या बात है इतकी सुंदर आणि सोप्या रितीने घाटातल्या नद्यांची माहिती भूगोल शिक्षकांना ही नव्हती म्हणून भूगोलात मुलांना कमी मार्क पडतात खरं तर भूगोल हे गणिता सारखं आहे पैकि च्या पैकि मार्क मिळतात जर भूगोल पक्क असेल तर.धन्यवाद अशीच छान माहिती देत रहा.

  • @rajveerjawalkar3292
    @rajveerjawalkar3292 4 місяці тому +4

    निरा नदी राहिली ती भिमा नदीला इंदापुर मध्ये जाऊन मिळते

  • @phadesachin
    @phadesachin 2 місяці тому +1

    Sar खूप हुशार आहेत पण घाई घाईत किंवा जाणून बुजून एक महत्वाची नदी विसरले या सगळ्या नद्यांच्या जाळ्यामध्ये. कोणती ते सरांनीच सांगावी😊

  • @Surya-dt9hk
    @Surya-dt9hk 4 місяці тому +6

    कृष्णामाई च्या उगमापासून काठावरील पहिल गाव.गोळेगाव्.(धोम बलकवड़ी धरण )
    विस्थापित होवून 25 वर्ष होतील पण दिवसातून एकदा कृष्णमाई ची आठवण येतेच. ❤

  • @hanmantmore4026
    @hanmantmore4026 4 місяці тому +1

    माणगंगा नदी दिघंची मार्गी वाहते ती
    भिमा नदी ला सर्कोळी मिळती पंढरपूर जवळ

  • @sarthakjadhav2538
    @sarthakjadhav2538 3 місяці тому +2

    संथ वाहते कृष्णामाई .MH50

    • @sanjaylokhande9749
      @sanjaylokhande9749 2 місяці тому

      MH १०,११,५०,०९

    • @sarthakjadhav2538
      @sarthakjadhav2538 2 місяці тому +1

      @@sanjaylokhande9749 MH १३ राहिले मग साहेब😒

  • @RahulShingate-qt5bf
    @RahulShingate-qt5bf 2 місяці тому +1

    कृष्णा नदी ला पहिली नदी ही कुडाळी मिळते ती वाई तालुक्यातील खडकी व उडतरे गावांचा हद्दीत आहे

  • @santoshjadhav2753
    @santoshjadhav2753 2 місяці тому +1

    निरा नदी कुठे गेली अपुरी माहिती देऊ नका

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 2 місяці тому

    ताम्रपर्नी नदी कृष्णेला कूठे मिलते?

  • @surajmaneri3440
    @surajmaneri3440 4 місяці тому +3

    Nice explanation sir buy you miss Ujani dam

  • @govindphad5250
    @govindphad5250 4 місяці тому +4

    महाराष्ट्र पठार त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी घ्या.... 😊 🙏🏻

  • @shivshambhu7
    @shivshambhu7 5 місяців тому +2

    Incredible video sir🎉🎉❤
    Consistent quality deliver krtat sir tumhi...
    Mi 2019 Batch student sir tumcha..
    Technical MPSC sathi nontech la hoto...
    Sir now I'm engineer in Central Hydropower Project Under Govt of India.
    महाराष्ट्रात कोयना नदीवर central govt चा project hotoy... even ह्या project sathi सुद्धा तुमच्या video chi आत्ता मदत होतेय..thanks alot sir for such a wonderful content.. पुण्यात आल्यावर नक्की academy ला bhet deil❤lv from student❤

    • @vijaypathacademy
      @vijaypathacademy  5 місяців тому

      Thank you so much Shiv for this lovely comment. Happy to know about you..congrats😊! Definitely do visit our academy ! Lots of love ❤️

  • @TanujaInamdar-vq5eu
    @TanujaInamdar-vq5eu 5 місяців тому +4

    Sir live lecture ghet java ...Police bharti che...Khup chan samjun sangta tumhi.

    • @Sachin-sz1vy
      @Sachin-sz1vy 5 місяців тому

      बरं बाला 😂😂😂😂😂

    • @TanujaInamdar-vq5eu
      @TanujaInamdar-vq5eu 5 місяців тому

      बाला नसतं बाळा असतं, आधी नीट वाक्य बोल आणि मग हास

    • @Sachin-sz1vy
      @Sachin-sz1vy 5 місяців тому

      खर का 🤣🤣🤣🤣🤣

  • @rohitjadhav6414
    @rohitjadhav6414 2 місяці тому +3

    वेण्णा आणि कुष्णा नदीचा संगम माहुली हा सांगितला नाही

  • @defencelover1998
    @defencelover1998 3 місяці тому +5

    खूप छान माहिती मन प्रसन्न झालं 😊

  • @dilipthombare3707
    @dilipthombare3707 2 місяці тому +1

    Nira nadichi mahiti nahi sangitli

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 4 місяці тому +2

    सह्याद्री पर्वत मुळे सगळ्या नद्या पूर्वे कडे वाहतात,म्हणून तिकडे शेती भाती खूप होते.
    कोकण या मुळे वांचित राहतो,पाण्या अभावी,धरण नसल्यामुळे शेती करणे अवघड होते,हल्ली तर शेती ओसाड पडून राहिली आहे.

  • @RohanKadam-l2b
    @RohanKadam-l2b 2 місяці тому

    ज्या नदीने कृष्णा नदी ला सार्वांत मोठी विर्सन दिला ती पहिली मजे वेण्णा नदी 😢😢😢 पण त्यांनीचे नाव कधी घेतल ज्यात नाही

  • @PravinLembhe-x3w
    @PravinLembhe-x3w 5 місяців тому +2

    Sir tumchya video chi me khup wait Karto...? Sir Tumchya video cha khup fahida hoto..♥️🥀

  • @tanmaychavan9410
    @tanmaychavan9410 2 місяці тому

    भीमा नदी वर माढा तालुक्यात उजनी येथे यशवंत सागर हे धरण आहे. तिची एक म्हत्वाची उपनदी आहे सीना. सिना ही नदी अ.नगर जिल्ह्यांत उगम पावते. सीना या नदीवर
    सीना कोळेगाव/निमगाव गंगारडा/ उंदरगाव हे धरण आहे.

  • @ramdasmane2207
    @ramdasmane2207 2 місяці тому +1

    वसना व कृष्णा नदी ही सातारा तासगांव येथ संगम आहे

  • @matemanoj2349
    @matemanoj2349 4 місяці тому +1

    सर व्यवस्थित माहिती दिली, मांडणी हळू करा. यामध्येच महाराष्ट्र कर्नाटक कृष्णा नदी पाणी वाटप समस्या मांडल्यास आनंद होईल धन्यवाद राम कृष्ण हरी.

  • @chetanbabar1387
    @chetanbabar1387 2 місяці тому

    कृष्णनेला सगळ्या त पहिली नदी मिळते ती म्हणजे कुडाळ (निरंजना)नदी उडतरे इथे

  • @rushikeshhipparker6303
    @rushikeshhipparker6303 5 місяців тому +3

    Wa sir नदी सोबत धरण khup मस्त समजला
    Sit फक्त शहर pan ghya naditrivarchi

  • @ArvindShirke-p1b
    @ArvindShirke-p1b Місяць тому

    सर्वात पहिली कुढाळी नदी खडकी येथे क्रष्णेला मिळते नंतर वेण्णानदीचा संगम सातारजवळ माहूली येथे.

  • @defencelover1998
    @defencelover1998 3 місяці тому +2

    खर तर तुमचा धन्यवाद free मध्ये ही माहिती दिल्याबद्दल आभार तुमचे❤❤❤❤❤

  • @ShreyashThorat-100
    @ShreyashThorat-100 28 днів тому +1

    Sir kokan v tapi ndi che khore vr pn ek video banva 🙏

  • @Pirates222
    @Pirates222 2 місяці тому

    भाव आमची वारणा राहिली की तुम्हाला माहित नसेल तर मी माहिती सांगतो . वारणा नदी चा उगम पथरपुंज पाठरा वर आहे . कड़वी व मोरना वारणा नदी च्या उपनदी आहेत. वारणा नदी हरिपुर येते कृष्णा नदी ला भेटते

  • @angadghule4745
    @angadghule4745 26 днів тому

    खरंच खूप छान माहिती ऐकली मी आज मला आनंद वाटला आपल्या माहिती हर हर गंगे माता इंद्रायणी चंद्रभागा

  • @saurabhabot
    @saurabhabot 4 місяці тому

    कृष्णेला पहिली नदी साताऱ्याजवळ भेटते तीचे नाव वेण्णा नदी.
    त्या जागेला संगम माहुली म्हणतात.

  • @harishugale2809
    @harishugale2809 Місяць тому

    सर मी रातो वारणा नदी जवळ कोडोली यती पण आज विडिओ बघितलं कि कोणती नदी उगम होतो आणि कोठे संगम होतो 🙏🙏सर टँक्स

  • @amitsalunkhe1111
    @amitsalunkhe1111 2 місяці тому

    वेण्णा नदी ही सर्वात पहिली कृष्णा नदीची उपनदी आहे, संगम माहुली सातारा येथे कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम होतो. ही पण माहिती द्यायला हवी! होती

  • @ParvezSayyad-do8lq
    @ParvezSayyad-do8lq 2 місяці тому

    आनखी एक महत्वाची नदी राहिली , सीना नदी , सीना नदी वर सीना कोळेगाव तलाव आहे , सिना नदी ला आणखी चांदनी नदी येऊन मिळते , आणि पुढे जाऊन सीना नदी भीमा नदी ल भेटते,

  • @PrakashNagargoje636
    @PrakashNagargoje636 Місяць тому

    खूप छान नदी बदल महिती दिल्या मूळे thank you सर 🎉🎉🎉

  • @shrinathflowerdecorators.572
    @shrinathflowerdecorators.572 2 місяці тому

    राव आमची निरा नदी बद्दल नाही सांगितले तुम्ही काही,
    तिचा उगम कुठे होतो,संगम कुठे होतो ते

  • @nikhiltaware4577
    @nikhiltaware4577 2 місяці тому

    सर वेणणा, उरमोडी, तारळी या पहिल्या तीन उपनद्य बदल माहिती नाही सांगितली तुम्ही

  • @nitinchavan4113
    @nitinchavan4113 5 місяців тому +2

    I love your TEACHING SKILLS SIR ....Abhutpurv vishleshan....🤟

  • @dipakmadane1416
    @dipakmadane1416 2 місяці тому +1

    सर.निरा नदी रहिले

  • @sachinshinde3697
    @sachinshinde3697 2 місяці тому +1

    संपूर्ण भारतातील अशी एकमेव नदी आहें कि जिच्या ऊगमस्थाना पासुन शेवट पर्यंत ती कृष्णा नदी म्हणुनच राहिली 👍

  • @shekharghodekar4522
    @shekharghodekar4522 2 місяці тому

    भीमा नदी खेड तालुक्यात नाही तर आंबेगाव तालुक्यात येतो

  • @latikasathe8580
    @latikasathe8580 5 місяців тому +1

    खूप छान समजावून सांगितले आहे thank you sir 🙏🙏

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 4 місяці тому +2

    🚩

  • @dattatraysutar1086
    @dattatraysutar1086 4 місяці тому +1

    Bhima Nadi la Sina Nadi pn milte sir ❤

  • @xander8335
    @xander8335 2 місяці тому

    सांगलीत वारणा नदी क्रृष्णा नदीत भेटते. ते आपण विसरलात

  • @MR.RAJA358
    @MR.RAJA358 Місяць тому

    खूप मेहनत घेता सर....तुम्ही. .. तुमच्यामुळे नदी प्रणाली सोपी झाली .....नाहीतर एवढी मेहनत कोणीच घेत नाही ....❤❤Thank You Sir 💯🤗🤗🤗🤗

  • @latainamdar4975
    @latainamdar4975 2 місяці тому

    सर सर कृष्णा नदी आंध्र प्रदेशात समुद्राला मिळते ना

  • @janardanjadhav2789
    @janardanjadhav2789 2 місяці тому

    भीमा नदीच्या उपनद्या सुद्धा सांगायला पाहिजे होत्या

  • @veereshshivpuji9084
    @veereshshivpuji9084 2 місяці тому

    Panchganga = kumbhi + kasari + tulshi + bhogawati + Dhamani ( not Saraswati).

  • @pradippaleriya
    @pradippaleriya 4 місяці тому

    You said that Koyana river’s important for all Maharashtra, but western Maharashtra mean’s not all Maharashtra? Maharashtra have great Vidharbha state and we have big and lots of rivers, you can’t including vidharbha’s rivers in your video? Very bad!

  • @ameyvaste6373
    @ameyvaste6373 2 місяці тому

    खूप छान माहिती दिलीत.... भीमा इंद्रायणी संगमा मध्ये भामा नदी पन भिमेला येऊन मिळते... त्रिवेणी संगम.... संगमेश्वर मध्ये

  • @shailendrawaghmale3477
    @shailendrawaghmale3477 2 місяці тому

    वेंण्णा व तारळी नदी पण सातारा मध्ये कृण्णा नदीला मिळते

  • @vijaychougule2331
    @vijaychougule2331 2 місяці тому

    हिरण्यकेशी नदी चा उगम आंबोली येथे आहे, ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करते नंतर आजरा तालुक्यातील रामतीर्थ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, तीथून पुढे गडहिंग्लज तालुक्यांत वाहत येते असा ११० किमी चा प्रवास करत कर्नाटक राज्यात जाते व पुढे घटप्रभा नदि व हिरण्यकेशी चा संगम होतो व गोकाक या ठिकाणी असणारा गोकाक फाल्स तुम्हाला माहितीच असेल,.

  • @जळगांवकरSiddhuuuuuu
    @जळगांवकरSiddhuuuuuu 4 місяці тому +3

    Maharashtra Ek no. Sir one man army ❤❤❤❤❤

  • @sachinchavan9313
    @sachinchavan9313 4 місяці тому

    सर वाळू नदी आणि घोडनादी ही भीमा नदीला मिळतात की नाही हे सांगावे

  • @nileshjadhor4637
    @nileshjadhor4637 5 місяців тому +2

    Great teaching video aankhi vadhava phayda hoil

  • @rohitjamdar2462
    @rohitjamdar2462 Місяць тому

    Nira nadi and bhima nadi sangam Nira Narshihapur yethe hoto , thithun pudhe tila chandrabhaga nav aahe

  • @NamitPatil-c3j
    @NamitPatil-c3j Місяць тому

    Ghatprabha nadila ajun ek nadi Yeun milte - tamraparni nadi hi nadi chandgad madhun ugam pavte

  • @LUVHINGE007
    @LUVHINGE007 2 місяці тому

    Bhima nadhila ajun ek nira n nadhi milate v tya nira nadhila 3up Nadya ahet tyat velvandi gunjavani karha v mg ti Pudge jaun bhimela milate

  • @VickyKadam-u7l
    @VickyKadam-u7l 2 місяці тому

    सर वेद गंगा नदी आणि वेण्णा नदी राहिली आहे त्या नद्या बहिणी आहेत

  • @dattatraysutar1086
    @dattatraysutar1086 4 місяці тому +2

    Mast sir thank you sir

  • @SJ_animation-y6m
    @SJ_animation-y6m 2 місяці тому

    उरमोडी नदी काशीळ येथे मिळतें.

  • @ashoksambrekar4219
    @ashoksambrekar4219 2 місяці тому

    Tamrparni chanagad nadi aahe he hi visaru naka tamrparani aani ghatprabha ya nadyacha sangam karanatak daddi yethe sagam hoto he hi visaru naka

  • @SantoshMahagaonkar
    @SantoshMahagaonkar 2 місяці тому

    Tamrpari Karnatkat Dadi Yethe Ghatprbhela Milte

  • @madhuragadre79
    @madhuragadre79 2 місяці тому

    खूप सोप्या भाषेत अभ्यासपूर्ण विवेचन केलंत सर👌💐🙏👍

  • @vijaychougule2331
    @vijaychougule2331 2 місяці тому

    सर, कृष्णा नदी ची सर्वात मोठी उपनदी हि त्ॢगंभद्रा हि आहे

  • @nitindhaware-pk2vg
    @nitindhaware-pk2vg 2 місяці тому +1

    पवना नदीच संगम सांगितला नाही

    • @imranmukartal7383
      @imranmukartal7383 Місяць тому +1

      मुळा आणि पवना दापोडी ला संगंम पावते🙏

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 4 місяці тому +1

    Good information given by you, thank you 🎉so much 👍

  • @धनाजीपाटील-ख7झ
    @धनाजीपाटील-ख7झ 4 місяці тому +2

    Khup chan mahiti

  • @ankushchaudhari1840
    @ankushchaudhari1840 2 місяці тому

    सर गोदावरी नदीचं व्हिडिओ बनवा ना.

  • @ravigaikwad7907
    @ravigaikwad7907 2 місяці тому

    कृष्णा भीमा थिरी करा नाहीतर बसा बोबलात

  • @kavya9108
    @kavya9108 5 місяців тому

    Sir adhunik history ghya na ..Plz tumhi sangta te khup chan prakare samjat ...Plz sir ..

  • @sanketkadam9406
    @sanketkadam9406 5 місяців тому

    भारत मध्ये krushna नदी ची लांबी किती आहे सांगितले नाही तुम्ही

  • @PS_VLOG_S
    @PS_VLOG_S 2 місяці тому +1

    खूप छान माहिती सर

  • @mayakhamkar8905
    @mayakhamkar8905 4 місяці тому +2

    Thanks sir

  • @shilpahawale3499
    @shilpahawale3499 18 днів тому

    Sir tumhi polity che lecture pan gheta ka

  • @shwetashelar7996
    @shwetashelar7996 Місяць тому

    Aajun 2 nadya aahet tya gupt aastat tya kahi varshytun ekdach yetat

  • @reallife3749
    @reallife3749 Місяць тому

    Krishna Nadi almatti dharan la jaun milte he ka nahi sangital???

  • @ShubhamLatane-l9e
    @ShubhamLatane-l9e Місяць тому

    खूप छान आणि अगदी सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे सर तुम्ही.

  • @veeranagoudpatil193
    @veeranagoudpatil193 4 місяці тому

    Kudal sangam mahatma mahatma basaveswar aikya mantap ahe

  • @defencelover1998
    @defencelover1998 3 місяці тому +1

    ईश्वर तुमचे स्वप्न पूर्ण करो 😊

  • @latainamdar4975
    @latainamdar4975 2 місяці тому

    धन्यवाद खूप सुंदर माहिती नद्यांची मिळाली नदी ही गंगा माता आहे

  • @swapnilkumbhar1962
    @swapnilkumbhar1962 4 місяці тому

    एक नदी राहिलीच 'निरा' जी भिमेची उपनदी आहे सर्वात मोठी

  • @ShrikantThorat-ue1ze
    @ShrikantThorat-ue1ze 3 місяці тому

    Sir sampurn Kokan ya var animated video tayar kara.

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 2 місяці тому

    अनगर मधून येणारी सीना नदी सुटली.

  • @bhushanchandangole4593
    @bhushanchandangole4593 2 місяці тому

    खुपच सुंदर समजावने आहे तुमच अप्रतिमच... मला खुप आवडले.....

  • @prakashbhosale329
    @prakashbhosale329 2 місяці тому

    सर almatti dam लागत नाही का मधी

  • @manishtelang8829
    @manishtelang8829 2 місяці тому

    Godavari nadi baddal ashich mahiti milali tar chhan hoil

  • @RakshandaWaghmare
    @RakshandaWaghmare 4 місяці тому +1

    nadi pranali mala evdhi chan pahilyanda ch samjli.. khup sundar sirji

  • @ajpatil3679
    @ajpatil3679 4 місяці тому +1

    Great 🫡

  • @HarshaliMangar
    @HarshaliMangar 5 місяців тому +2

    Thank u sir ....superb

  • @saifanpathan2660
    @saifanpathan2660 5 місяців тому +1

    👍

  • @ashokvarhadi4887
    @ashokvarhadi4887 2 місяці тому

    Dear Friends.
    Very good information.
    Regards
    Ashok@pune

  • @rahulchavan1484
    @rahulchavan1484 4 місяці тому +1

    Modern skillfull teaching..

  • @vjaiwaghmode2579
    @vjaiwaghmode2579 2 місяці тому

    Saglyat sochya pani karad madhe aahe