Dev Aahe Shivba Majha | देव आहे शिवबा माझा | Shivjayanti Song 2024 | Sonali Bhoir Shivjaynti Song
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- Fun Marathi Present ,
Shivjayanti Special Song,
Produced by - Hemant khapare
Song - Dev Aahe Shivba Majha
Singer - Sonali Bhoir
Lyrics - Manoj Bhole
Music - Prathamesh Rane
Video - Yogesh Joshi
Recording Mix - Dj Rajen
Dream Star Recording Studio..
✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
● Hungama ►Link ►
● Wink Music ►Link ►
● Gaana ►Link ►
● JioSawan ►Link ►
● Apple Music ►Link ►
● Amazon Music ►Link ►
● Spotify ►Link ►
LIKE | COMMENT | SHARE |
| SUBSCRIBE |
All Copyrights Reserved "Fun Marathi Official".
महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांचा
एकच होता तो राजा,,,
गावा गावात साऱ्या युवकांचा
एकच होता तो राजा,,,
छाती ठोकून सांगतोय मि
देव आहे शिवबा माझा,,,2
माझ्या राज्याच कार्य बहु सुंदर
देव राज्याच्या मुळे शेती नांगर
गोर गरीबांणा छत्रपती आधार
दिसे दाराशी तुलस हिरवीगार
राज्या कृपेन महाराष्ट्राची
सुखान होती हो प्रजा,,2
गार्जुनी निघाल्या घोड़ दौड़ या टाफ़ा
गड किल्ल्यांवर्ती धडाडल्या हो तोफा
जनु वाहत होत्या भगव्या लहरी लाटा
जरी बलाढ्य अफजल शिवराय माझा छोटा
युक्ति लढ़ऊन राज्यान पोटी
घातला वाघाचा पंजा
शिवराज्या वर भवानीचे उपकार
दृष्ट मारण्या दिली तिने तलवार
शिवराया माझा शंभुचा अवतार
आज कीर्ति जायाची गाजे हो जगभर
शिव जयंती साजरी करतोय
करुनी शिव गाज्या वाजा,
#Funmarathi
#Sonalibhoir
#DevaaheShivbamajha
नाशिक मधे एकच देव घडून गेला दैवत छत्रपती शिवाजी महाराज मी माझा राजला करतोय मानाचा मुजरा
ताई माझा सल्लुट आहे या गान्याला आणि तुम्हाला पन माझा सल्लुट 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान गान असं वाटत की ऐकत रहाव जय शिवाजी जय भवानी💐💐🌹🌹🌺🌺💐
🚩🚩🚩🚩🚩अभिमान आहे मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जन्म झाला माझा🚩🚩🚩🚩🚩
🙏
सोनाली ताई. खुप छान डोळ्यातुनी पाणीच हे गाणं ऐकून 😭😭.मी छाती ठोकून सांगतो जय शिवराय 🙏🏻🙏🏻
Khup Chan 😊 song 👏👏👏 Jay shivray 🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩
जय छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏💐💐 माऊली 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 प्रेम 🤗🥰 ज्ञानेश्वर भक्त
सोनाली ताई सुंदर तुमचा आवाज नाद नाही करायचा सोनाली ताईल्या आवाजाचा🙏🙏
Chaan
👏🌹देव आहे माझा शिवराजा देव आहे शभू माझा 🌹👏👍👍✨✨👌
खुप सुंदर सोंग जय शिवाजी जय भवानी
एकच राजा शिव शंभूराजे माझा खुप छान सोनाली ताई जय महाराष्ट्र सोनाली ताई
Po
P
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 💯🙏
Jay shivray... Tai super song
L
L
Oio
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
Nice song sonali 🚩🚩👌👌
धन्यवाद ताईसाहेब 🙏🙏अजून असेच गाणे गावी विनंती आपल्या राज्यांची जयंती येत आहोत ताईसाहेब 🙏🙏आवाज एक नंबर didu 🍬🍬
जय शिवराय
1ch Nmbar na song Tai
एकच नंबर ताई जय भवानी जय शिवाजी वरणगाव आहे
सुंदर आणि बुलंद आवाज सोनाली भोईर ताई
धन्यवाद🚩 जयभवानी ' जय शिवाजी🚩🚩🚩🚩
जय शिवराय जय जिजाऊ
सोनाली ताई एक नंबर सोंग
तुमाला कडक
🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩
जय शिवराय हर हर महादेव
I guess it is quite off topic but does anyone know of a good site to watch newly released tv shows online?
@Axel Ali flixportal :P
@Dario Thomas thank you, I signed up and it seems like they got a lot of movies there =) I really appreciate it!!
@Axel Ali Happy to help :)
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज
जय.शिवराय.जय.लहुजी.जय.आना.जय.भीम.
छत्रपती शिवाजी महाराज की जय.......
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ⛳⛳⛳⛳⛳⛳
Pp
Pp
जय शिवाजी जय भवानी👌👌👌 nice Sonali Tai
🙏🙏
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा 🙏🙏💐💐🚩🚩
जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 nice 👌 सोनाली ताई
Khup chaaa सोनाली ताई 👍 हार्दिक अभिनंदन सोनाली ताई
जय, शिवराय,जय, 🚩🚩 भवानी 🙏🚩
Jay shivray🚩🚩
Thanks
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
Nice song
Mast
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
1
सोनाली ताई शीवरायंच गाण ऐकच नंबर गायलीस ताई तु
Khup Chan...Jay Shivray
जय शिवराय 🚩🚩🚩🙏🙏
गर्व आहे मला माझ्या दैवताचा छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🙏🙏🙏
एकच नंबर ताई
जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज जय शंभु राजे ताई
Hoowyujeodifuueuruuue
Jay shivray
अजून एक गाणं तयार करा जय शिवराय
Kdak
खूप छान 🚩🚩जय शिवराय🚩🚩
Jay Shivray Jay Shambhuraje
Jay Shivray
Nice song Hemant dada
खूपच सुंदर गाणं 🙏🙏💐💐
🚩🚩🚩🚩जय जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🙇
जय जिजाऊ जय जय शिवराय जय श्री शंभू राजे जय हिंदुत्व जय शिवराय
🙏🙏👌sach great song good work
जय लहूजी जय शिवराय जय भीम 🙏🙏🙏🌹👍👍
ek number kdk song aahe tai
लाखत एकच नंबर शिवराय गाणं
जय शिवराय ♥️ nice sang 🤗👌
शिवराय
Nice 👍❤️😘 🙏 जय शिवराय 🙏
Kya baat hai ek number
ताई अप्रतिम आवाज आणि महाराजांवर एक अप्रतिम गाणं गायल्या बद्द्ल धन्यवाद
Thanks 🙏👍
छत्रपती शिवाजी महाराज की जय
🚩Dev maza Chhatrapati Shivaji Maharaj🚩
जय शिवराय 🚩🚩 मस्त गाण आहे ताई
जय शिवराय ताई अप्रतिम
Khupach sundar
जय शिवराय
Khupach chan ,hemant bhau .
Jay Shivaji jay Bhavani
जय शिवबा
Jay shivray 🙏🙏
धनेवाद.महामंडळ.
Jay shivray Jay Sambhaji Raje khoob sundar gane
Kadak
Jai shree ram🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सोनाली.भोईर.गाईका.धनेवाद.ताई.
Khup avaj khup mast ahe nice
Mast......
Jay Shri Ram Jay Jay Shri Ram Jay shivray Rai
शिवाजी.महाराज.की.जय.
Chan
Nice
Dev aahe shivba majha
धनेवाद.आशावरकर.
देव आहे शिवबा माझा ❤️🙏🙏🙏
सुपर साँग आहे 👌👌👌🚩🚩🚩🚩
Jay shivray.... Kdak song
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏
खूपच सुंदर गायन 👍👍👍
जय शिवराय ⛳⛳
⚔️🚩खुप छान ⚔️🚩
shivjayanti.....super song..sonali
खुप छान गाणा आहे
छत्रपती शिवाजी महाराजki जय
Jay Shambhu Raje
सर अप्रतिम गीत आहे सर्व टिम ला खूपखूप धन्यवाद ,असेच गीत बनवित राहो
Q
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ 🙏🙏🙏🚩🚩🚩 भगव्याचे वारस
Jai.shivaray
Hit song
एक नंबर ताई
पुन्हा पुंन्हा ऐकावं असं सुंदर गीत.... 💐💐
खूप छान गाणं आहे.