विदर्भात लग्नात गेलात तर नक्की खा ही झणाटेदार डाळ कांदा रस्सा भाजी l Vidarbh special Dal Kanda bhaji

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 65

  • @PG-dg2zk
    @PG-dg2zk 8 місяців тому +5

    तुमची विदर्भाची भाषा मला लय आवडते.

  • @jyotimatre4480
    @jyotimatre4480 8 місяців тому

    माझ्या बाबांना खूप आवडायची ही भाजी जुन्या आठवणी ताज्या झाल्या बाकी डाळकांदा मस्त झाला 👌👌👌😋😋

  • @vijayakhapre1750
    @vijayakhapre1750 8 місяців тому +2

    मस्तच लयभारी याच्या सोबत कैरीचा लुंजी असते ऊनहाळयात मस्तच लागतेय मग लयकारी धन्यवाद राम

  • @meenabasakhetre7718
    @meenabasakhetre7718 5 місяців тому

    रेसिपी पाहातांना तुमचे बोलणे ऐकून पोट धरून हसायला येत होते👌

  • @Gulmango
    @Gulmango 21 день тому

    एक no.

  • @Prafullaofficial29
    @Prafullaofficial29 8 місяців тому +1

    करून पाहिला जी दार कांदा लय बेस झाला विष्णुजी😊👌 सगळ्यां घरच्यांनी लय तारीफ केली.

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 8 місяців тому

    वा खूपच छान सांगितली रेसिपी मस्त 👌
    नक्कीच करून बघणार

  • @shobhamore3401
    @shobhamore3401 8 місяців тому

    खूप छान आहे डाळ कांदा सर आणि तुमची विदर्भ भाषा सुद्धा

  • @meenavengurlekar5075
    @meenavengurlekar5075 7 місяців тому

    बाळा ही डाळ कांदा मस्तच केलीत , आमच्या कडे कर्नाटकात पण करतात फक्त कांद्यावर लाल तिखट केंव्हा हिरवी मिरची टाकून आणि लसूण , जिरे वाटून ती पण बरी लागते . तू जास्त छान केलीस , वाढत्या वयात असे चमचमीत खाल्ल्यावर काय होईल ...?पण मस्तवाटतंय . असाच नेहमी खूष , आनंदी रहा . छान बोलून स्मजावतोस ❤ आशीर्वाद बाळा .

  • @vanitanimkar3717
    @vanitanimkar3717 8 місяців тому +1

    Ek number

  • @shakuntalasawant1476
    @shakuntalasawant1476 7 місяців тому

    खुपच छान मस्तच सावजी डाळ कांदा

  • @vinayaksasane7116
    @vinayaksasane7116 8 місяців тому

    khup chaan... ! vidarbhachi bhasha tumhala suit karte....!

  • @renukaborgaonkar4207
    @renukaborgaonkar4207 8 місяців тому +1

    खूप खूप thank you सर डाळ कांदा ही अतिशय अप्रतिम अशी रेसिपी आहे आणि भाजी नसेल तरीही जेवणात रंगत येते
    नक्कीच करणार
    कोणतीही रेसिपी साठी सर तुम्ही कशा प्रकारे दखवता आणि काय ingredients वापरलेत हे सगळं follow करतो आम्ही

  • @JaishreeVyas-o3l
    @JaishreeVyas-o3l 7 місяців тому

    लय भारी विष्णू जी आवडली रेसिपी नक्की करून बघणार 😢

  • @tajeenbagwan6279
    @tajeenbagwan6279 8 місяців тому +1

    Ekdam zhakas receipee 😍😋❤

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 8 місяців тому

    खूपच छान विष्णुजी, माझी आजी करायची, भाजी चा उन्हाळ्यात तुटवडा, माणसं जास्त. मग असे छान पदार्थ व्हायचे, सांडगे,कुरडई,पापड आमटी , चिंच कढी,म्हाद्या, घुट वागैरी आनंद असायचा. तोंडाला पाणी सुटलं.
    आज करतेच डाळ कांदा..🎉❤

  • @ranjitadhadse
    @ranjitadhadse 8 місяців тому

    लयच मस्त झाली भाजी

  • @vandanayadav1988
    @vandanayadav1988 8 місяців тому +1

    लई भारी😋😋

  • @nalinidekate9748
    @nalinidekate9748 8 місяців тому +3

    Ak number sirji .... 😍😋Amhi savji mhanun unhala ala ki ya bhajya jast hotat... ❤Bhayo kay jevan tumro 😂

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 8 місяців тому +1

    अप्रतिम 😋😋😋😋👌👌🙏🙏🙏

  • @shobhalimaye265
    @shobhalimaye265 8 місяців тому +3

    डाळ तर आहेच झंनाट पण तुमची बोली लय म्हणजे लय भारी आहे भाऊ😂

  • @manishamankar2140
    @manishamankar2140 8 місяців тому +1

    Lay bhari Dal Kanda sir jee😊

  • @manishawahane7752
    @manishawahane7752 8 місяців тому

    Sir tumhi ani tumchi recipe ekach no lay jabardast bhaji jhali.

  • @sunitasamdekar6225
    @sunitasamdekar6225 8 місяців тому

    डाड (ळ) कांदा बघून तोंडाला पानीच सुटलं 😋😋
    आन तुमची अन आमची पन विदरभाची बोली ऐकून तर मस्तच वाटलं नं बॉ....🤩🤗

  • @bhagyashreepatil3416
    @bhagyashreepatil3416 8 місяців тому +1

    Mast prakar chav far chhan lagat asel na. Mi pan karun baghate

  • @kumardeshmukh1678
    @kumardeshmukh1678 8 місяців тому

    Ekdam mast

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 8 місяців тому +1

    Khupch Chan 👌👌👌👍🙏

  • @mangeshnipunage9594
    @mangeshnipunage9594 8 місяців тому

    बढिया डाळ कांदा

  • @saikulkarni.9902
    @saikulkarni.9902 7 місяців тому

    आम्ही बी दार कांदा सावजी स्पेशल करून पाहिला सगल्यानले खुप आवडला न बाप्पा thank you

  • @nitinbansode7114
    @nitinbansode7114 6 місяців тому

    सर खूप छान साधी सोपी दार कांदा 😋👍

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 8 місяців тому +1

    Ek number sir❤❤😋😋yammmmmmmmmy😅😅

  • @hariommauli
    @hariommauli 8 місяців тому +1

    GM happy man dar moyri hiroti khakas kiti vegale shabbad ahet
    Amchyakade bhaji nasel tevha paryay 😂mhanun kartat kal chatpatit kanda bhari zhala hota pahat raha Masteer Recipes 👍

  • @GurudasPatil-z1h
    @GurudasPatil-z1h 8 місяців тому +3

    हा मुळचा कोष्टी ‌लोकांचा पदार्थ आहे.लग्नात‌ पण करायचे😊

  • @sindhumenon7383
    @sindhumenon7383 8 місяців тому

    Khup chan❤❤❤❤❤❤

  • @suvarnagahane2939
    @suvarnagahane2939 8 місяців тому +1

    Mast

  • @rekhabetole9594
    @rekhabetole9594 8 місяців тому

    विष्णू जी भाषा एक नंबर,भाजी सारखी 😅

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 8 місяців тому +2

    लयच भिन्नाट रेसिपी विस्नू भाऊ . तुमी त आपल्या विदर्भाचा आवाज हाये न जी . अशाच चांगल्या व-हाडी रेशिप्या दाखवल्या बद्दल तुमाले दोनी हात जोडून ...

  • @vedangideshpande5164
    @vedangideshpande5164 8 місяців тому

    बघून च भारी वाटत आहे सरजी ❤❤

  • @jasminakhedkar5340
    @jasminakhedkar5340 8 місяців тому

    आज या खर्ड्या भाषेत बघायला लई मजा आली बघा

  • @toralpatel4059
    @toralpatel4059 8 місяців тому

    Pls 🙏 teach us Vada pav Masala like lari style 😊

  • @shailajamore7231
    @shailajamore7231 8 місяців тому

    Nice

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 Місяць тому

    छान भाजी बनवली दादा ! येऊ का खायाले ?

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 8 місяців тому

    छान दिसते. विदर्भात जेवणात एवढ तेल आणि तिखट वापरतात त्रास नाही होत?

  • @ashokjadhav7197
    @ashokjadhav7197 8 місяців тому

    👌👌😋😋

  • @pradnyaandurkar4861
    @pradnyaandurkar4861 8 місяців тому

    Khoop chan bolta vishnu ji 😅

  • @vanmalabaviskar8165
    @vanmalabaviskar8165 8 місяців тому +2

    तुमच्या कडे भांडे छान आहे.

  • @shradhawankhade2455
    @shradhawankhade2455 7 місяців тому

    आम्ही उन्हाळ्यात कमी तेलाचा आणि सुका डाळ कांदा करतो नवीन कांदे निघाले कि

  • @ashaborade1106
    @ashaborade1106 2 місяці тому

    आपल्याकडे कोथींबीर नाही म्हणत सांबार म्हणतात

  • @muktakashyap6946
    @muktakashyap6946 8 місяців тому

    विष्णुजी तुमच्या विदर्भातील भाषे मुळे पदार्थाची चव आणखीनच वाढते

  • @z1234567ish
    @z1234567ish 8 місяців тому

    विष्णू काका सांबर म्हणा लागते हो कोथिंबीर नाही बा

  • @vishalnagalkar4161
    @vishalnagalkar4161 8 місяців тому

    Sambar mhante n bhau tyale .. kothimbir nai

  • @sanjeevanimeshram8601
    @sanjeevanimeshram8601 8 місяців тому

    सांबार म्हनते कोथिंबीर नाहीजी

  • @savitamarathe64
    @savitamarathe64 8 місяців тому +1

    डाळीची वांगी दाखवा.(डाळ वांग नाही).

  • @vijayabhange9572
    @vijayabhange9572 5 місяців тому

    इतकी विचित्र भाषा आहे काहो नागपूरची

  • @aashishritul8161
    @aashishritul8161 8 місяців тому

    मुगाच्या वड्याची भाजी दाखवानजी.. उन्हाळ्यात ही भाजी घरोघरी बनते.. मले तर भोतच आवडते.. लग्नाच्या अगोदरच्या दिवशी सुद्धा ही भाजी बनवते न बाप्पा.. 🙏

  • @archanachavan3790
    @archanachavan3790 8 місяців тому +1

    Khupch Chan 👌🏻👌🏻🙏🙏