मधली ओळ 149 Karnataka Vs Maharashtra : Jathवर कानडी दावा,राजकारण तापलं;जतमधील गावकऱ्यांना काय वाटतं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #abpmajha#jath #मधलीओळ #karnataka #maharashtra #RahulKulkarni #bhagatsinghkoshyari #thackerayvsshinde #SanjayRaut #live #livestream
    Maharashtra Karnataka Border Disputes : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न (Maharashtra Karnataka Border Disputes) अजूनही सुटला नसताना आता कर्नाटक राज्य सरकारकडून नवी कुरापत सुरू आहे. महाराष्ट्राच्या सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत (Jat) तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगितलं आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. तिथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळं तेथील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं बोम्मई यांनी सांगितलं.
    जत तालुक्याला पाणी देण्याचा आराखडा तयार
    सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक सरकार दावा सांगण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याची माहिती खुद्द कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. महाराष्ट्रातील कन्नड माध्यमांच्या शाळांना कर्नाटक सरकार अनुदान देईल तसेच शेजारील राज्यातील कन्नड स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शनही देण्यात येईल, असेही बोम्मई यांनी सांगितले आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. त्या ठिकाणी कायमच पाण्याची तीव्र टंचाई भासत असते. त्यामुलळं तेथील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटक राज्यात सामील होण्याचा ठराव केला आहे. दरम्यान, जत तालुक्याला पाणी देण्याचा आराखडा आम्ही तयार केला असल्याची माहिती बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक,
    BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    Video Credit: #Maharashtra | Prasad Yadav /Producer | Vicky pawar/Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 806

  • @user-vb4nw5rv4m
    @user-vb4nw5rv4m Рік тому +339

    महाराष्ट्रातील राजकारण्यांना जत चि ओळख करुन दिल्याबद्दल, बसवराज बोंमई चे आभार..

  • @malharishingade1267
    @malharishingade1267 Рік тому +101

    ABP majha चा मनापासून आभार

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 Рік тому +184

    जत तालुक्यातील लोकांना काही सुविधा उपलब्ध होत नसतील तर ते किती दिवस अन्याय सहन करणार, हे महाराष्ट्रातील राज्यकर्ते यांचं नाकर्ते पणा आहे,

    • @surajbhagat146
      @surajbhagat146 Рік тому +9

      अडचणी, समस्या सर्वच तालुक्यांना आहेत पण याचा अर्थ आपल राज्य सोडून परराज्यात जाणे का?? या गंद्दारांना पाठवून द्या

    • @amarchaudhari2948
      @amarchaudhari2948 Рік тому +2

      Suraj bhagade te tyancha fayda bagtil tumcha yachaver basun nahi rahanar

    • @amirnadaf3534
      @amirnadaf3534 Рік тому

      Karnatka boarder paryant te lok road keltri sudda hye lok bagat nahi ek pia vima nahi ek subsidy nahi kontahi yojana nitpane bhetat nahi paanicha tr lambch rahila aani koni dakhal sudda ghet nahi hya jath talukala boardervar aslyaulejr dakhal ghet nasltr mg ky upyog gov cha tyapea tikde gelele parvdt

    • @surajbhagat146
      @surajbhagat146 Рік тому

      @@shiva-vl1rr अरे गंद्दारा, विदर्भात येवून बग जिवन कश्याला म्हणतात मग कडेल तूला पण आम्ही राज्य सोडायची भाषा नाही करीत... गंद्दार साले

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 Рік тому +2

      जत तालुका विभाजनाचा प्रस्ताव मंत्रालयात धुळ खात पडून आहे,10 वर्ष झाली प्रस्ताव पाठवून.

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 Рік тому +277

    कर्नाटकात कोनाचही सरकार असले तरी सोयीसुविधा जास्त आहेत आणि महाराष्ट्र त कोनाचही सरकार असले तरी भकास

  • @rameshsonavane3123
    @rameshsonavane3123 Рік тому +25

    मी कर्नाटका मुख्यमंत्रीचा आभारीी आहे का तर जत तालुक्याची ओळख करून दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारला

  • @user-mn7yo6qd6i
    @user-mn7yo6qd6i Рік тому +39

    40 गावातील लोक एकत्र आले आहेत,
    एकीने लढा देत आहेत 🙏🙏🙏🙏

  • @dasharathmane7425
    @dasharathmane7425 Рік тому +75

    त्या आमदार आणि खासदार यांना हांना

  • @user-ml7lw9kc5k
    @user-ml7lw9kc5k Рік тому +32

    महाराष्ट्र ची खरी परिस्थिती दूसर्या राज्याला लक्षात आलं

  • @rahulpatil9081
    @rahulpatil9081 Рік тому +49

    Rahul Kulkarni
    One of my best reporter.
    Always taking unique subjects rather than political things.
    Thanks Rahul ji 👍

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 Рік тому +24

    सरकार ने या सर्व पिडितांना न्याय मिळवून द्यावा. हिच विनंती.

  • @mangolassi7892
    @mangolassi7892 Рік тому +16

    I am proud kannadiga.. we get 24 water all farmer get canel water, 24hours electric current, free agriculture schemes.. no bank problem for formers..
    subsidiary in all sectors..
    good roods and infrastructure....

  • @shreyatransport8786
    @shreyatransport8786 Рік тому +3

    मी सुद्धा कवठे महांकाळ तालुका चा आहे आणी मला तर महाराष्ट्रा पेक्षा कर्नाटक भारी आहे खूप सोयी सुविधा आहेत कर्नाटक मध्ये सामील करा jath तालुका😍😍😍खुप् आभारी कर्नाटक सरकार 🙏

    • @parameshwarmannur949
      @parameshwarmannur949 Рік тому

      Hats off! to you.Maharastra never develops,since obsessed with mediaeval life style.Mostly adamant mindset.

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 Рік тому +48

    कर्नाटक मधे जाणे म्हणजे आपण काय जमीन सोडून जाणार नाहीं फक्त प्रशासन बदलणारं आहे

    • @amarshingade9570
      @amarshingade9570 Рік тому

      Facility

    • @vinayakpatil8234
      @vinayakpatil8234 Рік тому

      हे वीडियो मधील लोकांना कधी कळणार

    • @neeleshnt
      @neeleshnt Рік тому

      भाषा आणि संस्कृती..

    • @deepaknandaygol8773
      @deepaknandaygol8773 Рік тому +1

      Paani nahi re thithe.. khooop bekar paristhithi ahe

    • @yogi3962
      @yogi3962 Рік тому

      15km from yatnal is irrigated area.. So Karnataka government provide facilities and jath dependent on vijayapura district

  • @RXgiri40
    @RXgiri40 Рік тому +65

    We are always welcome to everyone, who wants to come karnataka 💛❤

    • @sachinp271
      @sachinp271 Рік тому +4

      Jay shivray bhava...🚩

    • @sachinp271
      @sachinp271 Рік тому

      @veeresh uk why bro?

    • @sachinp271
      @sachinp271 Рік тому

      @veeresh uk do you have any problem?

    • @ZindagiSafar123_44
      @ZindagiSafar123_44 Рік тому

      @@sachinp271 भावा हा ह₹|मखोर महाराष्ट्र फोडण्याची भाषा करतोय आणि तु त्याला जय शिवराय का म्हणतो???

  • @musafir_oo7
    @musafir_oo7 Рік тому +24

    महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक राज्यात अधिक सोयी सुविधा आहेत आणि कर्नाटक सरकारच्या अनेक योजना शेतकऱ्याच्या हिताच्या आहेत हे खर आहे........
    महाराष्ट्रात मागच्या 25-30 वर्षापासून सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी महाराष्ट्र लुटण्याच काम केलं....

  • @laxmanmargale6693
    @laxmanmargale6693 Рік тому +16

    एकच नंबर मिडिया वाले खूप छान विचार

  • @Aruc2561
    @Aruc2561 Рік тому +32

    यांची मनापासून भावना महाराष्ट्र बरोबर राहायची आहे.. सरकार ने यांचे कडे लक्ष दिलें पाहिजे...

  • @uttamshinde639
    @uttamshinde639 Рік тому +7

    राहुल जी कुलकर्णी तुमची पत्रकारिता खूप चांगली आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना कोणतेही सरकार व कोणताही आमदार मदत करू इच्छित नाही भरपूर असे तालुके आहेत व महाराष्ट्रातील मध्यभागात आमच्यासारखे सामान्य राहणारे शेतकरी कोणताही फायदा न केल्यामुळे सामान्य लोकांना गाव सोडून बाहेर गावी जावे लागले आहे जय महाराष्ट्र

  • @sagarkhot565
    @sagarkhot565 Рік тому +60

    एकदा अशी मुलाखत बेळगाव मधील मराठी लोकांची पण घ्या म्हणजे कळेल कोणाला महाराष्ट्रात जायचयं कोणाला नाही

    • @Rohan-wy7qx
      @Rohan-wy7qx Рік тому

      आपण आपल्याच लोकांना सुविधा पुरवू शकत नाही त्यांना आणून काय करायचं मग महाराष्ट्रात... तिथे फक्त भाषेची अडचण आहे बाकी सोयी आहेत सर्व चुत्या

    • @shreepatil608
      @shreepatil608 Рік тому +22

      मी बेळगावमधेच राहतो मी मराठी असून आम्हाला महाराष्ट्रात यायचं नाहीये.

    • @theinvincible2178
      @theinvincible2178 Рік тому +11

      @@shreepatil608 तुला यायचं नसेल तू येवू नको.....आम्ही बाकीचे जातो🔥🚩

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Рік тому +1

      @@shreepatil608 का यायचं नाही

    • @shreepatil608
      @shreepatil608 Рік тому +2

      @@Jungle_boy123 तिथे काय फॅसिलिटी आहे

  • @Dharashivkar5151
    @Dharashivkar5151 Рік тому +46

    आहे कर्नाटक राज्य गोरगरिबांची जाणीव ठेवणारे आणि शेतकऱ्यांना काळजी घेणारे मग का लोक कर्नाटक मध्ये जाणार नाहीत

    • @sumankhade7138
      @sumankhade7138 Рік тому

      te lok maharashtra med yeun ratit.an.mag techi loksekya kami hoti.

    • @harshadhamanaskar9555
      @harshadhamanaskar9555 Рік тому

      Evadha garibanchi janiv thevnat Karnataka ahet tar mag te maharashtrat ka yetat ?

  • @gangarammutkekar3194
    @gangarammutkekar3194 Рік тому +15

    कर्नाटकात सुविधा आहेत त्या महाराष्ट्रात नाहीत रस्ते पाणी ई तसेच ईतर योजनेमुळे तेथील लोक सुधारत आहेत तसे महाराष्ट्रात नाहीत

  • @ayyappavishwakarma8415
    @ayyappavishwakarma8415 Рік тому +18

    Jay kannadigas...💥

  • @prem6581
    @prem6581 Рік тому +67

    मी बेळगाव मध्ये राहतो, इथं सरकार च्या खूप सुख सुविधा आहेत, फक्त इथं मराठी लोकांना नोकरी नाही,मराठी लोकांवर जबरजास्ती कन्नड ची सक्ती करतात,मराठी लोकाचा आवाज दाबला जातो..

    • @shreepatil608
      @shreepatil608 Рік тому +2

      चूक आहे

    • @AjayKumar-hj2dl
      @AjayKumar-hj2dl Рік тому +1

      Jithale khave tothale gave Bidar gulbarga bagha

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Рік тому +1

      @@AjayKumar-hj2dl barobar बोलले की ओ 😆

    • @InternationalBusinesscrore
      @InternationalBusinesscrore Рік тому +3

      Kannada sakti asanar, Maharashtra madhe Marathi sakti ahe. Nipani , madhe kannada, Marathi ahet.

    • @MrLastBencher
      @MrLastBencher Рік тому +5

      Hlo bro Esto Maratha Jana Sarkari Madta Idare. ninu Odi Kels Padi , Adu Nin Problem. Hange Maharashtra dalliruva kannadigarige Maharashtra govt. Yen Madide helu nodona

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Рік тому +8

    खुप योग्य ऐकवल धन्यवाद 🙏 खुप सुंदर मुलाखत

  • @Mr_Shridhar_Math18
    @Mr_Shridhar_Math18 Рік тому +14

    All Kannada peoples everyone come to karnataka 💛❤️

    • @sachinp271
      @sachinp271 Рік тому

      Yake bro Marathi davru barbarda?

    • @ajithkudachi3065
      @ajithkudachi3065 Рік тому +1

      @@sachinp271 dosta Namma mashinalli maratha and kannada beda villa manisha onde yellaru barri

    • @ZindagiSafar123_44
      @ZindagiSafar123_44 Рік тому

      @@sachinp271 गद्दार

    • @sachinp271
      @sachinp271 Рік тому

      @@ZindagiSafar123_44 ?

    • @ak-ev1mp
      @ak-ev1mp Рік тому

      @@sachinp271 Karnataka alli marathi avru yake bro avru yenuke barbeku??

  • @nitinpatil218
    @nitinpatil218 Рік тому +24

    मी बेळगावच उपनगर विजयनगर येथे 30 वर्षांपासून राहतोय, बेळगावला गरीबांचे महाबळेश्वर म्हणतात . आमच्या येथे आठवड्यातून एकदा पाणी येते, तेही दिवस फिक्स नाही , जतकरणो कर्नाटकाच्या भूलथापांना बळी पडू नका

    • @abhishekpatil3875
      @abhishekpatil3875 Рік тому

      अरे आई जवाड्या कशाला खोटं बोलतोस निबंध मराठी

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 Рік тому

      Aamhi ganeshpur che aamchya kade fkat navalach nal aahet

    • @biocon3421
      @biocon3421 Рік тому

      Sangla Khota bolayle. Belgav madhe panicha Kai problem nai.

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 Рік тому

      @@biocon3421 city madhe nahi pan outside la problm aahe

  • @siddhant2024
    @siddhant2024 Рік тому +17

    I am from Sonnalagi now Solapur, Sonnalagi ivag Solapur city, Akkalkoti, Mangalwedha, Udgir, Gadhinglaj, Ichalkaranji many Kannada villages are piwar Kannadigas, festivals, food, culture belongs to Karnataka,, not Maharashtra..should merge into namm Karnataka...Jai namm Karnataka maathe...

    • @realgigantic9737
      @realgigantic9737 Рік тому

      एकच comment सगळीकडे चिकटवतोय भुसनळ्या

    • @parameshwarmannur949
      @parameshwarmannur949 Рік тому +1

      Thank you greatly for seeking merger of Kannada lands from Maharashtra to Karnataka.History has that,Kannada/Karnataka was spread upto / beyond Bombay also.

  • @marutikalukhe667
    @marutikalukhe667 Рік тому +4

    सगळया महाराष्ट्रात हिच स्थिती आहे आमदार गोहाटिला जातात ५०+५०कोटीघेतात शांत बसतात

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 Рік тому +3

    बोम्ई.सरकारला.धण्यवाद.जत.मधील.लोकांचीकणव.आहे.मानसाची.खरी.जान.असणारा.मुख्यमंत्री

  • @world_conquerer
    @world_conquerer Рік тому +2

    एक लक्षात ठेवा कर्नाटक देखील आपलच आहे महाराष्ट्र देखील आपलाच आहे आपण भारतीय आहोत प्रथमतः आणि अंतिमतः आणि लोकशाहीच्या मार्गाने निर्णय घ्यावा

    • @pradhansheshadri8576
      @pradhansheshadri8576 Рік тому

      It is about discrimination in giving facilities by governments. Though all are Indians, we don't want to see people of different states being distinguished.

  • @somaningpattanshetti5372
    @somaningpattanshetti5372 Рік тому +10

    My favorite and honest reporter

  • @rohitgangatkar5723
    @rohitgangatkar5723 Рік тому +17

    Now these Maharashtra politician will understand that not only Marathi people living in Belagavi but also Kannada people are staying in Maharashtra 👍
    Same as you said 😂 tell your Marathi people in Belagavi to stay quiet in Karnataka 👍 and remember Karnataka has done good development works in Border unlike Maharashtra which doesn't do development in Kannada Dominant Jath Akalkote Solapur 👍

    • @rajavishnuvardhana6830
      @rajavishnuvardhana6830 Рік тому +2

      🤣🤣

    • @iamindianindian8286
      @iamindianindian8286 Рік тому

      See, people of border states have same culture and food habits. They are brothers except the language. However the issue is poor governance by Maharashtra side. Becoz they are busy with Mumbai politics of Thakrey and every issue they associate with Maratha and Chatrapati Shivaji Maharaj. They forget that Maharashtra is not only Mumbai or Pune. However the problem faced by border people is also faced by the people of Marathwada and Vidharbha Region. But that does not imply we change over the state for petty issues and reasons. How can we betray our motherland for few monetary gains. And if you want to accept these traitors, you are welcome. Tomorrow if Maharashtra is progressing, they will again say, Karnataka is backward and we want to go to Maharashtra. The issue of Belgaum has escalated annd now it is high time, it should be declared as union territory like Chandigarh

  • @user-zu5ew6xy2g
    @user-zu5ew6xy2g Рік тому +3

    बोममयी चे धन्यवाद

  • @san3461
    @san3461 Рік тому +21

    जत तालुक्यातील काही गाव कर्नाटकात गेले तर नक्कीच त्या गावांचा फायदा होईल

    • @yuvrajmane4635
      @yuvrajmane4635 Рік тому +1

      परत जो त्रास होईल तो खूप वाईट आहे बेळगाव ची मराठी माणसे भोगतात बगा

    • @MrMalleshappa
      @MrMalleshappa Рік тому

      @@yuvrajmane4635 Jath cha bhagat Kannada bhashik jast aahet. Tyamule tras hot nahi.

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Рік тому

      @@MrMalleshappa haklun lava tya kannadi लोकांना😆

    • @san3461
      @san3461 Рік тому

      नीट बोल.
      कन्नड म्हण,
      मराठी ला मारठू म्हटलं तर चालेल का?
      चूक तुझ्या आई बापाची आहे, दुसऱ्याचा भाषेचा आदर करायला शिकवलं नाही

    • @MrMalleshappa
      @MrMalleshappa Рік тому

      @@Jungle_boy123 anek gaav 100% kannada bhashik ahet, kasa hakaltos?

  • @maheshwalikar86
    @maheshwalikar86 Рік тому +3

    Welcome to karnataka bros

  • @ajitchougule1302
    @ajitchougule1302 Рік тому +9

    स्व यशवंतराव चव्हाण पासून ते आजपर्यंत सर्वच सर्वांनी जत तालुक्यातील जनतेवर अन्याय केला आहे याचं मुख्य कारण आहे ऊसतोड मजूर.

  • @user-se3kd2pf8q
    @user-se3kd2pf8q Рік тому +3

    Maharashtra part of Karnataka

    • @mysurusanchari8265
      @mysurusanchari8265 Рік тому

      ಲೋ ನಿಮ್ಮಮ್ಮನ ತುಲ್ಲೆ ಅಜಂತಾ ಎಲ್ಲೋರಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಎಷ್ಟೋ ದೇವಾಲಯಗಳು ಅದ್ಭುತ ಸ್ಥಳಗಳನ್ನು ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜಮನೆತನಗಳು ಭಿಕ್ಷೆಯಾಗಿ ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲಾ ಪ್ರದೇಶಗಳು ಕರ್ನಾಟಕದ ಅವಿಭಾಜ್ಯ ಅಂಗ 💛❤️🙏✌️ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಜೈ ಭುವನೇಶ್ವರಿ

  • @dilippednekar2331
    @dilippednekar2331 Рік тому +8

    जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा दोन्ही बाजूंनी या सीमाभागात फक्त चर्चा होते. पुढारी लोकांकडून आश्वासन दिले जाते. पुढे काहीच होत नाही. कर्नाटक मध्ये सुखसोयी खरंच चांगल्या आहेत. आणि महाराष्ट्र राज्याचं या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे.

  • @jyotikadam1430
    @jyotikadam1430 Рік тому +15

    Jay Karnataka

  • @sankhravikulkarni3912
    @sankhravikulkarni3912 Рік тому +6

    ❤💛 KA👌👌

  • @ashishgurav1212
    @ashishgurav1212 Рік тому +7

    Thank u bommai sir...

  • @sanba8706
    @sanba8706 Рік тому +30

    सांगली मध्ये कित्येक दशकांपासुन congress NCP चे मोठे मंत्री आहेत . वसंतदादा पाटील पासुन RR, जयवंत पाटील पर्यंत . तरी पाणी प्रश्न सुटला नाही.

    • @rukmajimugwane2497
      @rukmajimugwane2497 Рік тому +4

      15 वर्षापासून भाजपचा खासदार आहे

    • @deepakmali5126
      @deepakmali5126 Рік тому +2

      दादा याआधी सलग 15 वर्षे भाजपचे आमदार होते त्यामुळे परत तेच बोलू नका सगळे तेच आहेत. आमच्या भावना समजून घ्या. आम्हाला राजकारणात गुरफटून टाकू नका.

    • @sanba8706
      @sanba8706 Рік тому +1

      @@rukmajimugwane2497 १५ नाही रे ८ वर्ष .
      माहीती घेत जा रे सतरंजी ऊचल्या 🤣🤣

    • @rukmajimugwane2497
      @rukmajimugwane2497 Рік тому +1

      @@sanba8706 3 वर्षांत कर्नाटक चा एक मंञी पाटील महाराष्ट्राच्या 25 गावाला लिफ्टिंग करून पाणी देवु शकतो, आपले पाटील दोनदा खासदार गल्ली ते दिल्ली स्वतःची सत्ता, 2016 लोक ठराव करतात तरिही किती जागरूक आहे याची जाणीव झाली

    • @amarchaudhari2948
      @amarchaudhari2948 Рік тому

      Brober ahe ncp bhangar ahe

  • @bhartiya777
    @bhartiya777 Рік тому +3

    मला एक कळत नाही जर कर्नाटक मध्ये सर्व चांगले आहे तर ती लोक महाराष्ट्रात का येवून राहतात 🚩🚩🙏

    • @sachinp271
      @sachinp271 Рік тому

      Kon mhanta ki Maharashtrat yeun rahtat? Are bhava te Maharashtrat chi Karnataka la ani Karnataka chi Maharashtrat la janri manasa asnarach

    • @power3433
      @power3433 Рік тому

      @@sachinp271 amcha ithe khup kannad lok yeun rahile ahet kamit kami 100 family ektya amcha gavat jagat ahe kannadiga chi

  • @bhagyashreekokare8437
    @bhagyashreekokare8437 Рік тому +4

    सर्वप्रथम मी abpमाझा चे मनापासून आभार मानतो..... आमच्या तालुक्यातील जनतेला विश्वासात घेवून संवाद साधल्यामुळे त्यांच्या भावना सर्वांनाच समजल्या. खरंतर ऊसतोडणी कामगारांच्या समस्या निर्माण होतील म्हणून सुरवातीपासूनच या भागातील लोकांना कॉग्रेसच्या नेत्यांकडून कायम वंचित ठेवण्यात आलंय... तसेच टिव्ही चॅनेलवाले कधीच या भागात फिरकत नाहीत. त्यामुळे आमचा भाग कायम दुर्लक्षितच राहिला आहे. माझ्या तालुक्यातील शेतकरी खूप खंबीरपणे प्रत्येक प्रसंगाला तोंड देतोय. पण यांकडे ना सरकारचं लक्ष आहे ना कोणत्याही टिव्ही चॅनेलवाल्यांचं ...😔😔

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 Рік тому +12

    राहुल सर. खूप छान राजकारण्यांना हे कळवा त्यांना माहीत नाही असे नाही पण दुर्लक्ष्य करतात पक्ष कोणताही असो यांच्या कडे लक्ष देण्याची गरज आहे

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Рік тому +4

    अभ्यासू एकमेव.... पत्रकार 👍👍

  • @rspachandi9960
    @rspachandi9960 Рік тому +5

    The government of Maharashtra closed kannad schools and almost did injustice to the people of Jath.

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 Рік тому +3

    सांगोला तालुका पन कर्नाटकात जोडावा / तेथे शेतकर्‍याला विज मोफत आहे लक्षात आसुद्या

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 Рік тому +2

    Lokanch Bolan perfect ani barober ahe.
    Dhanywad

  • @kiranshelke7565
    @kiranshelke7565 Рік тому +15

    मी सोलापूर शहरा पासून ७० किलो मीटर लांब राहतो पण कधीही सोलापूर ला गेलं की मराठी पेक्षा कन्नड भाषा जास्त ऐकू येते तिथं

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Рік тому +2

      मग तुम्ही पण कन्नड बोलत जावा की ओ 😂

    • @kiranshelke7565
      @kiranshelke7565 Рік тому

      @@Jungle_boy123 aho kaka aamcha janm maharashtra madhla kannad bolun kas chalal ho

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Рік тому +1

      @@Jungle_boy123 solapur madhe fakt 25 - 30 takee Marathi ahet 15 takke muslim te Urdu botat baki telgu kannadi ahet

    • @amitsuryawanshi6542
      @amitsuryawanshi6542 Рік тому +1

      कन्नड भाषा शिकायला व समजायला अवघड आहे पन आमची मराठी भाषा शिकायला व समजायला खूप सोपी आहे

    • @kiranshelke7565
      @kiranshelke7565 Рік тому

      @@amitsuryawanshi6542 मी सुद्धा मराठीच आहे भावा

  • @prathapagowdaprathapa7276
    @prathapagowdaprathapa7276 Рік тому +4

    Jai Karnataka

  • @santoshahilwad3525
    @santoshahilwad3525 Рік тому +2

    करनाटक सरकार चांगले आहे शासकीय सवलती सगळ्यासाठी चांगले आहे करटकात जावा फायदा करून घ्या

  • @abhaymali9768
    @abhaymali9768 Рік тому +3

    कर्नाटकमध्ये शेती वीज मोफत आहे व सूक्ष्म सिंचन संच 2000रुपयात मिळतो तो संच महाराष्ट्रात 32000रुपयात मिळतो.

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh Рік тому +16

    खटाव, माण तालुक्याची पण अशीच अवस्था आहे.

  • @sanjeevchalawadi974
    @sanjeevchalawadi974 Рік тому +31

    स्वतः मी जत तालुका मधील आहे कोणाला ही महाराष्ट्र सोडून जायचं नाही फक्त पाण्यासाठी गेले 50 वर्ष लोक वाट पाहत आहेत, अजून सुद्धा पाणी न मिळाल्यामुळे लोकांच्या भावना तीव्र झालेत
    दुसरी गोष्ट असं आहे कि जत तालुका भौगुलिक दृष्टीने खूप मोठं आहे तातडीने त्याच विभाजन करून " संख " तालुका घोषित करण्यात यावा, गेले 5 वर्ष अप्पर तहसीलदार कार्यालय संख येथे सुरु आहे उर्वरित तालुक्याला आवश्यक असणाऱ्या सगळे कार्यलय सुरु करून जनतेचा काम मार्गी लावण्यात यावा हेच सामान्य जनतेच्या अपेक्षा आहेत...

    • @sumankhade7138
      @sumankhade7138 Рік тому +1

      amhi tr.mumbai chi.jvali ratho . tr amhala 2 tass evde. dur jaue pani.annto .mag.amhi kay manyechi .amhi.maharashtra sudue jtho

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 Рік тому

      10 वर्ष झाले जत तालुका विभाजनाचा प्रस्ताव मंत्रालयात धुळ खात पडून आहे,अप्पर तहसील चा काही उपयोग नाही

  • @rohanghodke6189
    @rohanghodke6189 Рік тому +4

    Any Kannadigas here🙌

  • @suryapatil3413
    @suryapatil3413 Рік тому +2

    आपल्याच राजकारण्यांनी आपल्या महाराष्ट्राची वाट लावली..

  • @bhushanmanjarekar2144
    @bhushanmanjarekar2144 Рік тому +79

    Just moved to Belagavi Karnataka from Sawantwadi Maharashtra because of high electricity bills. Belagavi has pretty good weather and quite cheap vegetables (low inflation) as transportation doesn't add up. Electricity supply is reliable; much better than Sindhudurg.

    • @balajikadam6733
      @balajikadam6733 Рік тому +7

      Agreed I am also in belgaon

    • @pranaydalvi1477
      @pranaydalvi1477 Рік тому +4

      Even sindhudurg don't have good health care system. There is not a single good hospital in sindhudurg. People are depend on kolhapur and Panjim for severe condition patients. People also depends on Mumbai/Goa for employment. Most of youth migrates from sindhudurg to different places in Maharashtra in search of employment.

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Рік тому

      @@balajikadam6733 andu gundu marathi kannadi 😂

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Рік тому +2

      @@pranaydalvi1477 sindudurg madhe snakes pan aahet na?

    • @pranaydalvi1477
      @pranaydalvi1477 Рік тому

      @@Jungle_boy123 khar sangtoy lukhya
      Javun jara bagh health care system. U will find a lots of people during covid died due to lack of good health care system. Sindhudurg madhe job sathi kahi pan opportunity nahi ahet mostly loka Mumbai Goa Pune side la jatat.
      Kahi mahit nasel tar sangu nako

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 Рік тому +6

    लोकांच्या प्रतिक्रिया ला साइड देऊ नका.
    तुम्हांला पाहिजे ते वडवू नका. सत्य दाखवा.
    कर्नाटक मध्ये सवलती आहेत. मान्य करा.

  • @govindgalave5108
    @govindgalave5108 Рік тому +4

    भरपूर सुविधा मिळतात कर्नाटक मधे पण महाराष्ट्रात फक्त नेते यांना सुविधा उपलब्ध करून घेतात

  • @vaibhavpotadar940
    @vaibhavpotadar940 Рік тому +56

    Belgaum district has always been part of kannada rulers Chalukya of Badami, Kadamba of banawasi and many other rulers from more than 1500 years. The influence of marathi started only around 400 years during Shivaji's reign. This happened across all directions of present maharashtra.
    when the states were reorganised after independence , all these historical factors were taken into consideration and not just the linguistic census.

    • @nikhilchavan5075
      @nikhilchavan5075 Рік тому +1

      Who is the influence in Belgaum?

    • @realgigantic9737
      @realgigantic9737 Рік тому +2

      Video vyavasthita bagh re g&u, te lok spashtpane mhanale ki tyanna kar-natak rajyat jaycha nahi, ugach faltu propaganda nako chalvu. But all the 865 villages, which are grabbed by your tribesmen, rightfully belong to Maharashtra

    • @vaibhavbandalnaik53
      @vaibhavbandalnaik53 Рік тому +1

      Take shatta

    • @jayeshpatil5942
      @jayeshpatil5942 Рік тому

      Take name by respect Chatrapati Shivaji Maharaj understand

    • @vaijayantidesai2662
      @vaijayantidesai2662 Рік тому

      Hya sarv rajkarnyana chplene Marla pahije Sima bhagakde yanche aajibat lakchy nahi

  • @tateraoshinde8532
    @tateraoshinde8532 Рік тому +8

    कोनतही सरकार असो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जास्त लक्ष दिले पाहिजे

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 Рік тому +7

    आपल्याकडे भरकटलेले स्वार्थी पुढारी आहेत...त्यामुळे जनता कठीण परीस्थिला सामोरे जावे लागत आहे....त्यापेक्षा आताचे सर्व पुढारी अंदमान निकोबारला पाच वर्ष पाठवा..

  • @rushikeshmane6027
    @rushikeshmane6027 Рік тому +3

    राजकारण म्हणजे सत्ताकारण हेच चालू महाराष्ट्रात

  • @sunilmandave689
    @sunilmandave689 Рік тому +2

    सगळी राजकारनी चोपली पाहिजेत,, याला सर्व राजकारनी जबाबदार आहेत,, यांना महाराष्ट्र कदीच माफ करनार नाही,, जय महाराष्ट्र,, 🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayakpatil8234
    @vinayakpatil8234 Рік тому +2

    आमचं कागल तालुक्यातील सुळकूड गाव कर्नाटकात घ्या

  • @mysurusanchari8265
    @mysurusanchari8265 Рік тому +11

    ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಅಜಂತಾ ಎಲ್ಲೋರಾ ಕೊಲ್ಲಾಪುರದ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಸ್ಥಾನ ಮುಂತಾದ ಪ್ರೇಕ್ಷಣೀಯ ಸ್ಥಳಗಳು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ ಮನೆತನಗಳು ಮರಾಠಿಗರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವ ಭಿಕ್ಷೆ ಮತ್ತು ಕೊಲ್ಲಾಪುರ ಸೊಲ್ಲಾಪುರ ಸಾಂಗ್ಲಿ ಇತ್ಯಾದಿ ಪ್ರದೇಶಗಳು ಕರ್ನಾಟಕದ ಅವಿಭಾಜ್ಯ ಅಂಗ ಈ ಎಲ್ಲಾ ಪ್ರದೇಶಗಳು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಸೇರಬೇಕು ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಜೈ ಭುವನೇಶ್ವರಿ

    • @IndianHindu-us3hn
      @IndianHindu-us3hn Рік тому

      Lo bolimagane marathi garige bhikshe anta heltiya maharashtra davarige anth helu nin akkan dengidra marathigaru😡😡

  • @bch4116
    @bch4116 Рік тому +6

    ಜೈ ಜೈ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ, ಜೈ ಜೈ ಜೈ ಕನ್ನಡ 🙏🙏

  • @mahadeokashid2245
    @mahadeokashid2245 Рік тому +8

    @राहुल सर.. मी स्वतः जत तालुक्यातील आहे. आणि जत तालुक्याला जाणीवपूर्वक मागास ठेवण्यात उसपट्ट्यातील नेत्यांचे हितसंबंध गुंतलेले आहे. जर जतला पाणी आले तर उसमजुर कुठून मिळणार त्यांना? हीच खरी अडचण आहे त्यांची.

    • @amarchaudhari2948
      @amarchaudhari2948 Рік тому

      Brober ahe congrass vale bhangar ahe

    • @sumankhade7138
      @sumankhade7138 Рік тому

      amhi tr.kasara med ratho .tr amchikedchi pani.mumbai la purVeli.jat .amhala pani may month anansati 2 tass dur jav lagti.mag.amhi tr.kay karchi

  • @appu8965
    @appu8965 Рік тому +52

    ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಜೈ ಕನ್ನಡಿಗ ಜೈ ಕನ್ನಡ💛❤️💥🔥💪🏻⚡🤙

    • @sachinp271
      @sachinp271 Рік тому +1

      @@laxman.m.p3889 yav help?

    • @amitsuryawanshi6542
      @amitsuryawanshi6542 Рік тому +2

      @@laxman.m.p3889 Jay Maharashtra

    • @citizen408
      @citizen408 Рік тому

      @@laxman.m.p3889 ಖಂಡಿತ ಮಾಡ್ತಾರೆ.

    • @TAEKWONDO4660
      @TAEKWONDO4660 Рік тому

      जय महाराष्ट्र

  • @abashelar4487
    @abashelar4487 Рік тому +2

    Rahul sir great nahitar baki breaking news dakhvun to vagale tusta vardato tumhi abhyas purn vislesan sangata🙏🙏

  • @ramakantrathod1374
    @ramakantrathod1374 Рік тому +2

    Thanks karnatka govt

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 Рік тому +3

    आज जत
    उद्या सांगली
    परवा सोलापूर,कोल्हापूर,सातारा
    तिकडे विदर्भवाले हायतच
    महाराष्ट्र नकाशावरून गायब करायचा धंदा चालू आहे.

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Рік тому +1

      😂😁😂🍉😋

    • @satishkabra9793
      @satishkabra9793 Рік тому +1

      उद्या औरंगाबादचा खासदार म्हणेल हैदराबादला सुविधा जास्त आहे... जायचंय

  • @shankarvagare1682
    @shankarvagare1682 Рік тому +4

    पत्रकार खुप खुप छान काम करतात त्यांचं मनापासून अभिनंदन love u

  • @sujatarathod6745
    @sujatarathod6745 Рік тому +4

    Karnatak jindabad

  • @ganeshpawar131
    @ganeshpawar131 Рік тому +4

    Great kam kel ahe ABP ne

  • @pradeepkaudare9450
    @pradeepkaudare9450 Рік тому +55

    जत कर्नाटकला न देता गुजरात राज्याला दिलं पाहिजे कारण महाराष्ट्रातील अनेक उद्योग धंदे गुजरात मध्ये पाठवले आहेत भाजप आणि शिंदे गटाने.

    • @shreyasgore5362
      @shreyasgore5362 Рік тому +3

      Bolala re bolala satrnjya uchalya.

    • @pradeepkaudare9450
      @pradeepkaudare9450 Рік тому +1

      @@shreyasgore5362 भाजपचा अंड भक्त spotted 😜😝😆😆

    • @kallappaburkul5827
      @kallappaburkul5827 Рік тому

      😀

    • @shreyasgore5362
      @shreyasgore5362 Рік тому +1

      @@pradeepkaudare9450 Adhi jara neet mahiti karun ghe ani mag thobad ughat .pan te tula kase jamnar, karan fakt satranjya unchalne ani dusryana andh bhkat mhanane evdech tula jamte .

    • @pradeepkaudare9450
      @pradeepkaudare9450 Рік тому +3

      @@shreyasgore5362 झोंबल वाटतं आता शिक्कामोर्तब झालं की अंड भक्त आहेस ते thank you झोप आता.

  • @gauravpadghan05
    @gauravpadghan05 Рік тому +5

    बेळगांव, कारवार, निपाणी, भालकी आणि बिदर आम्ही घेऊन च राहणार.. जय महाराष्ट्र 🙏

  • @vikasbondare8072
    @vikasbondare8072 Рік тому +2

    चाळीस आमदारांनी सरकार पाडलं आणि आता ही चाळीस गाव राज्य बदलायला निघाले 😂😂

  • @asheerkamble3237
    @asheerkamble3237 Рік тому +1

    Basavaraj bommai great
    👌❤️💐💐💐 Abhinandan

  • @sanjayshinde5758
    @sanjayshinde5758 Рік тому +9

    महाराष्ट्र सरकारने यांना न्याय मिळवून द्यावा त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या हि विनंती

  • @DineshraoSathaptheKTRao
    @DineshraoSathaptheKTRao Рік тому +1

    Jai Karnataka....... From Shimoga

  • @sanskar753
    @sanskar753 Рік тому +1

    Solapur Mumbai Jatt Akkalkot belongs to Karnataka 🚩 💛❤️

  • @surajjadhav5783
    @surajjadhav5783 Рік тому +2

    ही खरी बातमी 😘

  • @utkarshkulkarni8777
    @utkarshkulkarni8777 Рік тому +8

    ಜೈ ಕರ್ನಾಟಕ, ಪುಣೆಯಿಂದ. ಈ ನಗರದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಅವಮಾನಗಳನ್ನು ಸಹಿಸಿದ್ದೇನೆ, ನನಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಎಲ್ಲ ಜತ್ತ ತಾಲ್ಲೂಕು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹೋಗಲೇಬೇಕು 😢
    जत तालुका कर्नाटकात गेलाच पाहिजे. दुष्काळ कायमचा संपलाच पाहिजे. कन्नड भाषा वाढलीच पाहिजे. जय कर्नाटक 😢👍

  • @shamraoshinde2051
    @shamraoshinde2051 Рік тому +11

    बरोबर आहे त्या गावांना परवानगी दिली पाहिजे.

  • @user-np3fy6ob5n
    @user-np3fy6ob5n Рік тому +4

    आज कालच्या विकलेल्या मीडियात खरा हाडाचा पत्रकार कुलकर्णी सर

  • @sushilarali3807
    @sushilarali3807 Рік тому +6

    भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली तरी आपण पाण्यासाठी आंदोलन करतो... किती वाईट आहे ही परिस्थिती... अनेक 10 ते 15 गावांचे मिळून एक तालुका होऊ शकतो तर जत तालुकायात 134 गाव /118 ग्रामपंचायत आहेत...50 वर्षे म्हैशाल च आणि आणायला लागत असेल तर आपण विचार करायला पाहिजे... जय शिवराय 🙏

  • @rachayyamath163
    @rachayyamath163 Рік тому +4

    Karnatak he Maharashtra peksha changal aahe.

  • @sanjay_dm98
    @sanjay_dm98 Рік тому +11

    दळभद्री सरकार कान खोलून ऐका?????

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Рік тому

    आदरणीय श्री राहूल कुलकर्णी भाऊ तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद विषयाला वाचा फोडण्याचे खुप खुप छान सुरेख काम करत आहात ग्रेट 🙏🙏🚩🚩

  • @amaradhalage5400
    @amaradhalage5400 Рік тому +6

    पड़लकर वारला का

    • @atharvkolekar6505
      @atharvkolekar6505 Рік тому +1

      तुज्या घरला गेला वाटतं

  • @gouravjoshi3050
    @gouravjoshi3050 Рік тому +7

    mi सुद्धा बेळगाव चा आहे आणि कुठलाही अन्याय आमच्यावर होत नाही , शिवजयंती , गणेश उत्सव आह्मी सारे मराठी उत्सव साजरे करतो , फक्त कर्नाटक govt असा वाटण स्वाभाविक आहे कि Kannada आला पाहिजे आणि आह्मी ते शाळेतच शिकून घेतलं आहे .

  • @mahesh-do8qw
    @mahesh-do8qw Рік тому +3

    महाराष्ट्र चा विकास आणि मीडिया हा फक्त मुंबई,पुणे पर्यंतच मर्यादित राहिला आहे

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 Рік тому

    राहुलची कुलकर्णी साहेब पत्रकार तुम्ही नसून एक खरंच राष्ट्रवादी नेते आहात अत्यंत भावनिक होऊन काम करता स्पष्ट पत्रकारिता काम करता खरंच लोकशाहीचा चौथा खांब इतर पत्रकारांनी आपला जरूर आदर्श घ्यावा धन्यवाद साहेब

  • @the-name-is-rafiq-3705
    @the-name-is-rafiq-3705 Рік тому +16

    ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ❤️💛

    • @tusharshirsat750
      @tusharshirsat750 Рік тому

      Jay maharashtra

    • @rahulmadiwalar1279
      @rahulmadiwalar1279 Рік тому +6

      @@tusharshirsat750 ಜೈ ಕರ್ನಾಟಕ 💛❤️

    • @tusharshirsat750
      @tusharshirsat750 Рік тому

      @@rahulmadiwalar1279 jay maharashtra kutha ahay tumcha karnatach cha cm ata ka statement deat nahi 🚩

    • @manojma007
      @manojma007 Рік тому +2

      @@tusharshirsat750 tumhi Maharashtra vale kadhi development baddal ka bolat nahi baghel tevha jat ani bhasha, mi karnataka Maharashtra border var rahto kharab road ala ki kalta ki Maharashtra chalu jhala

    • @tusharshirsat750
      @tusharshirsat750 Рік тому

      @@manojma007 ata eknath shinde will do development bolto na development madla pan pan as a maharadtrain when some one says ki no maharastrain minster cant go in any state why so called marathi people wont fell bad as a maharadtrain and beat everyone and throw on polition sab hai na alag state mai unity rehtey hai ya logo ko lotelate and unity mai rehna and sahan karna zada ho raha hai every marathi and mashtraian dhould be repected in evry state like we do for others

  • @shivanandsindur294
    @shivanandsindur294 Рік тому +2

    बरोबर आहे

  • @prataphajari3443
    @prataphajari3443 Рік тому +3

    लोकांच्या प्रतिक्रिया किती स्वाभाविक आहेत हे महत्वाचे आहे नुसते भावना भडकवून काही होणार नाही मातब्बर नेत्यांनी आपल्या भागातील विकास करून हा भाग कायम दुष्काळी व अविकसित ठेवला आहे

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 Рік тому +1

    महाराष्ट्रातील जनतेन हेच प्रश्न तेथील स्थानिक प्रशासन व नेते मंडळी ला विचारयला हवा पण अखंड महाराष्ट्रात फुट पडू देवु नये🙏🏼🙏🏼🚩🚩

  • @a-one7573
    @a-one7573 Рік тому +3

    15 एकर शेती आहेत ,पाणी नसल्यामुळे
    उस थोडायला जायला लागतंय