आषाढी एकादशी विशेष,1चमचा तेलात,सोडा/इनो नवापरता,पचायला हलकी पोटभरीची"थाळी"।Upvasache/Farali Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • आषाढी एकादशी विशेष,1चमचा तेलात,सोडा/इनो नवापरता,पचायला हलकी पोटभरीची"थाळी"।Upvasache/Farali Recipe
    नमस्कार मंडळी🙏 आषाढी एकादशी जवळच आहे तुम्हा सर्वांना "आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा" एकादशी आणि दुप्पट खाशी हे आपल्या सगळ्यांच्या घरात होत असत.आपण वेगवेगळे चमचमीत पदार्थ करत असतो, पण उपवासाच्या दिवशी जास्त तेलाचे शेंगदाण्याचे पदार्थ खाल्ल्याने बऱ्याच जणांना ऍसिडिटी होते,छातीमध्ये जळजळ होते आणि हा उपवास संपूर्ण 24 तासांचा असतो, मग आपल्याला असे काही पदार्थ हवे जे पचायला हलकेफुलके आहे,पोटभरीचे आहे,भूक लागणार नाही त्यासोबत ऍसिडिटी वगैरे सुद्धा होणार नाही. तर आज आपण फक्त एक चमचा तेल वापरून "उपवासाची थाळी"बनवली आहे. ज्यामध्ये "सोडा न वापरता" कापसाहुनही मऊसूद स्पोंजी इडली आहे,आंबोळी आहे, चटपटीत चटणी आहे .तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला ही संपूर्ण थाळी नक्की करून पहा.अगदी कमीत कमी वेळेत आणि चमचमीत अशी थाळी आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा, नातेवाईक मित्रमंडळी मध्ये रेसिपी शेअर करा,चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब केल नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या🙏
    उपवासाचे कुरकुरीत मेदुवडे
    • आषाढी एकादशी विशेष,आतु...
    तेलात न फुटणाऱ्या टम्म फुगलेला तेलकट न होणारा साबुदाणा वडा
    • महाशिवरात्रि विशेष 100...
    उपवासाची कुरकुरीत भजी
    • उपवासाची कुरकुरीत, खुस...
    उपवासाचे कुरकुरीत आणि वेगळेच वडे
    • उपवासासाठी जराही साबुद...
    उपवासाचे इडली सांबर
    • उपवासाची कच्च्या बटाट्...
    उपवासाचे लाल भोपळ्याचे जाळीदार टम्म फुगलेले अप्पे
    • उपवासाचे लाल भोपळ्याचे...
    उपवासाचा जाळीदार डोसा आणि बटाट्याची भाजी
    • Upvasacha Dosa। कुरकुर...
    #aartisrecipemarathi#Upvasachithali#upvasachirecipe#faralirecipe#aashdhiyekadshispecialrecipe#आषाढीएकादशीविशेषरेसिपी#Upvasachiidli#Upvasachiamboli#Upvasachedose#उपवासाचीइडली#उपवासाचेडोसे#उपवासाचीआंबोळ#उपवासाचीइडलीचटणी#सोडानवापरताउपवासाचेइडलीडोसे#madhurasrecipemarathi#marathirecipe#सोडानवापरताउपवासाचीइडलीडोसेकसेबनवायचे#faraliidli
    Thankyou for watching 🙏

КОМЕНТАРІ • 46

  • @rajashreenaik7711
    @rajashreenaik7711 3 місяці тому

    खुपचं छान, मी नक्की करून बघेन 👍

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 3 місяці тому +2

    Shree swami samarth आरती दोन्ही रेसिपी खूप छान झाली आहे मस्त ❤❤ऐक नंबर अप्रतिम

  • @skulkarni3018
    @skulkarni3018 3 місяці тому

    खूप छान आणि हलकी फुलकी उपासाची इडली आणि डोसा बनवला आहे आपण. नावीन्यपूर्ण रेसिपी बद्दल धन्यवाद. 👍🙏😋😋

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 3 місяці тому

    Khupch chhan

  • @RAMAGOHIL-hy5hj
    @RAMAGOHIL-hy5hj 3 місяці тому

    Mast Upasachi Thali dakhavlyabadda Dhanyawad.❤❤

  • @vandanawaghchaure6275
    @vandanawaghchaure6275 3 місяці тому

    खूप छान झाले फराळाचे आम्ही आषाढी एकादशीला नक्की करुन बघणार. 👌👌🌹🙏

  • @sarlamishra6813
    @sarlamishra6813 3 місяці тому +1

    Mast badhiya, ❤❤😊

  • @rekhakulkarni5087
    @rekhakulkarni5087 3 місяці тому

    खूप छान थाळी झाली आहे आम्ही आशाढी एकादशीला हाच पदार्थ करून पाहिन नक्की करुन बघणार आहे ताई तुझे सर्व पदार्थ उत्तम असतात फार आवडतात मी तर रोजचं पाहते धन्यवाद ताई

  • @sharadphatak3023
    @sharadphatak3023 3 місяці тому

    वाह, आपण बनवलेले सगळेच पदार्थ खूप छान व सोपे असतात. हा सुद्धा अगदी मस्त, आणि टेस्टी सुध्दा होणार. खात्री आहे. धन्यवाद

  • @SukhadaRane-b6e
    @SukhadaRane-b6e 3 місяці тому

    Khupach sundar recipe

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 3 місяці тому

    Nice testy farali idli and Aambodi Sundar Delicious Recipe 🎉🎉🎉🎉🎉

  • @ashwinisalve6463
    @ashwinisalve6463 3 місяці тому

    छान आहे

  • @meghajoshi1249
    @meghajoshi1249 3 місяці тому

    Upvasachi edli khupch chan zali aahe.

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 3 місяці тому

    Khup chan aamboli maat nakki karen aarti👌👍

  • @leenabhagat4022
    @leenabhagat4022 3 місяці тому

    Khup mast👌

  • @latika23
    @latika23 3 місяці тому

    इडली चटणी मस्त आहे. एकादशीला करेल .👌👌👍

  • @SangitaShinde-ev1lc
    @SangitaShinde-ev1lc 3 місяці тому

    खुप छान रेसिपी मी नक्की करून पाहीन.

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 3 місяці тому +3

    खुप खुप छान थाळी दाखवली, बर झाल सोडा घातला नाही आमच्या कडे उपवासाला सोडा खात नाही, ही पद्धत मी पहिल्यांदा पहिली, नेहमी इंस्टंट च माहित होत, आरती कुठलीही रेसिपी सोपी करु शकते 😊, मी आषाढी ला सकाळी हेच बनवेल,आणि रात्री तू दाखवलेलेच मेदू वडे

  • @JaishreeVyas-o3l
    @JaishreeVyas-o3l 3 місяці тому

    खूप छान थाळी बनवलीस thanks

  • @shailabhangale4981
    @shailabhangale4981 3 місяці тому

    Thank you thank you aarti

  • @RaniChaudhary-yk4iw
    @RaniChaudhary-yk4iw 3 місяці тому

    Khup chan aarti

  • @komal5843
    @komal5843 2 місяці тому

    Hii aarti tai. Mla tumcha tawa kutcha ahe to sangal ka

  • @smitakadam2690
    @smitakadam2690 3 місяці тому

    Khup chhan ,sunder

  • @kavitaaandhale1365
    @kavitaaandhale1365 3 місяці тому

    Apratim khup chan 👌👌

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 3 місяці тому

    तू कुठून या पाककृती शिकतेस ? फारच नव्या आणि रूचकर असतात.

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 3 місяці тому

    Very nice 🎉😂❤

  • @arunaraut5815
    @arunaraut5815 3 місяці тому

    Very nice 🎉😂

  • @archanasonsale
    @archanasonsale 3 місяці тому

    कोणी कोणी करून पहिली इडली आणि स्पोंजी उत्तपा.??❤❤🙏🏻🙏🏻

  • @dattavadak-pq1mb
    @dattavadak-pq1mb 3 місяці тому

    काल विडिओ टाकला नाही 😌

  • @ashwinisalve6463
    @ashwinisalve6463 3 місяці тому

    छान आहे

  • @ashwinisalve6463
    @ashwinisalve6463 3 місяці тому

    छान आहे

  • @ashwinisalve6463
    @ashwinisalve6463 3 місяці тому

    छान आहे