विचित्रगड किल्ला (किल्ले रोहिडा) Rohida Fort Bhor

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 302

  • @dreamer....537
    @dreamer....537 3 роки тому +29

    ""माणसं मेल्यावरती स्वर्गात जातात ... आम्ही जन्मालाच स्वर्गात आलोय .......
    शिवरायांच्या स्वराज्यात आणि ,. मराठ्यांच्या घरात ....... "" 🚩♥️💯💫✨

    • @ओमराजेजगतापपाटील
      @ओमराजेजगतापपाटील 3 роки тому

      जय श्री क्षत्रीय मराठा समाज 🧡🧡🧡

    • @rohinipawar6592
      @rohinipawar6592 2 роки тому +1

      हो ना , हे छत्रपती शिवाजी महाराज्याचे स्वराज म्हणजेच आमचे स्वर्ग आहे 🙏

    • @ओमराजेजगतापपाटील
      @ओमराजेजगतापपाटील 2 роки тому +1

      @@rohinipawar6592 जय श्री क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज 🧡🧡

    • @HanmantMane-b4l
      @HanmantMane-b4l 6 місяців тому

      Sagar dada chan video ahe ❤❤

    • @rajendrapawar2858
      @rajendrapawar2858 5 місяців тому

      खरच शिवकाळात पोहोचलो सारखे वाटते जय शिवराय

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 2 роки тому +13

    सागर,तुझा उत्साह खूप दांडगा आहे.माहिती चांगल्या प्रकारे देतोस.खूप छान.हा किल्ला बराच विस्तारलेला दिसतो.

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 3 роки тому +7

    नैसर्गिक सौंदर्याची अप्रतिम आहे जय महाराष्ट्र

  • @SnehaVaidya-r5t
    @SnehaVaidya-r5t 2 дні тому +1

    सागर तुला मानाचा मुजरा, कदाचित तू एवढे किल्ले पाहायला जातोस आणि आम्हाला जवळून किल्ला दाखवून माहिती देतो तुला माझा सलाम. अस वाटत तुझा शिवकाळात कुठे तरी तुझा जन्म झाला असेल.

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 роки тому +8

    खुप सुंदर सागर दादा तुमच्यामुळे जो किल्ला आमच्या साठी अपरिचित होता तो आज तुमच्या मुळे माहित झाला आभारी आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा ईतिहास तुमच्या माध्यमातून कळत आहे 🙏

  • @asmitamore8922
    @asmitamore8922 3 роки тому +6

    👌👌mahiti dada . Jay jijau, Jay shivray, jay shambhuraje...🚩🚩🚩🚩

  • @arvindchavan9875
    @arvindchavan9875 3 роки тому +4

    sundar mahiti dilit sagar saheb aani mahitee changali sangata dhanyavad thanks

  • @sakharamtekale8597
    @sakharamtekale8597 3 роки тому +12

    सर तुमची माहिती खूप आवडते मला सर तुमची माहिती खूप आवडते मला तुम्ही फार सविस्तर माहिती देता केल्याबद्दल

  • @छत्रपतीस्टुडिओ

    छान व्हिडिओ आहे
    सागर सर तुमच्या मुळे मला सर्व किल्ले पाहिल्या मिळतात
    तुमचं खूप खूप धन्यवाद सर❤️

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 3 роки тому +3

    🚩🙏जय शिवराय🙏🚩
    अतिशय सुंदर माहिती दिली.
    आजही किल्ला बराच सुस्थितीत आहे.
    धन्यवाद सर 🚩🙏

  • @Aniiket_Patil
    @Aniiket_Patil 3 роки тому +5

    Sagar dada.. ekdam bhari..

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 роки тому +1

    विचित्र गडाची चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद.सागर मदनेजी.

  • @ravipatil4544
    @ravipatil4544 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली विचित्र गडाची तिथले मंदिर वास्तु छान पाहून छान वाटलं सागर भाऊ धन्यवाद

  • @ss7510
    @ss7510 3 роки тому +3

    Ekdam must video jai shivray

  • @bharatnaikwade7195
    @bharatnaikwade7195 3 роки тому +3

    5.03 तो प्राणी शरभ आहे ,असे मला वाटते
    व्हिडिओ फार छान आहे🚩🚩🙏🏻

  • @vishnusoman5401
    @vishnusoman5401 3 роки тому +6

    VDO खूप छान ! थोढक्यात पण महत्वपूर्ण माहिती दिली आहे. धन्यवाद ! मीसुद्धा ट्रेकर आहे.
    आपण सर्वांनी फक्त एक दक्षता घेतली पाहिजे शिवराय हे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे जातीपातीचं गलिच्छ राजकारणाने त्यांना "छोटं" करू नये ही कळकळीची विनंती. त्यांनी सर्वच जातीजमातींचं, धर्मांचं शुभचिंतन केलेलं आहे. त्यांचं समाजकारण हे "त्यांचं" होतं.
    जय भवानी, जय शिवराय !

  • @suchetabhosale9914
    @suchetabhosale9914 3 роки тому +1

    खूपच छान माहिती मिळाली , छान सांगितले

  • @madhaviyadav8515
    @madhaviyadav8515 3 роки тому +3

    Ha killa Mala mahit navta khup chan Dada

  • @madhavidhakne6477
    @madhavidhakne6477 3 роки тому +1

    Mahiti phar Chan. Sangnyachi paddht Khupch sopi. Thank you

  • @VarshaGaikwad-i1w
    @VarshaGaikwad-i1w 6 місяців тому +1

    Khup chhan video.

  • @geetautekar2789
    @geetautekar2789 3 роки тому +5

    खूपच छान 😍😍
    धन्यवाद 🙏

  • @radhakisandevare6180
    @radhakisandevare6180 3 роки тому +2

    सागरजी, खूप सुंदर सादरीकरण.. व चित्रिकरण..
    अभिनंदन..

  • @sanjayjoshi5445
    @sanjayjoshi5445 4 місяці тому +1

    विशेष.. सर्व बुरुज अवस्था एकदम चांगली आहे. ह्या किल्याच्या दारावर देवनागरी शिलालेख पाहायला मिळाला. आपले धन्यवाद

  • @Anandkumarkhose
    @Anandkumarkhose 3 роки тому +1

    खुप छान आहे विडीओ अभिनंदन जयजिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @anitakinkale7880
    @anitakinkale7880 3 роки тому +1

    विचित्र गड खरोखर नावाप्रमाणे विचित्र आहे पण तुझी दाखवण्याची पद्धत खूप सुंदर आहे धन्यवाद मित्रा जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @shraddhadesai5391
    @shraddhadesai5391 3 роки тому +3

    Jya killyache navahi mahit navte tya killyachi etaki chhan mahiti dili Dada ki pratyakshat pahilyasarkha vatala 👌👌🙏 very nice video 👍👌🙏 Jay Shivray 🌺🙏 tumchya mehnati baddal 👍👌🙏🙏

  • @shwetadalvi8494
    @shwetadalvi8494 3 роки тому +3

    खुप सुंदर किल्ला दाखवल्या बद्दल धन्यवाद. तुमच्या मेहनतीला सलाम.

  • @creativereva3067
    @creativereva3067 3 роки тому +4

    मस्त विडिओ आहे दादा 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩

  • @rohitdurve373
    @rohitdurve373 3 роки тому +2

    अतिशय सुंदर जय शिवराय ‌

  • @archanasalve8882
    @archanasalve8882 3 роки тому +1

    मस्तच .दादा.शिवरायांचे तुम्हाला खुप आशिर्वाद आहेत.

  • @dipakkhedekar5529
    @dipakkhedekar5529 3 роки тому +1

    खूप अभ्यास आहे तुमचा, छान वाटलं

  • @smitathakre5432
    @smitathakre5432 3 роки тому +4

    खूप छान माहीती देता तुम्ही आवाज पण छान आहे

  • @shauryashindeyt2043
    @shauryashindeyt2043 8 місяців тому +1

    खूप छान 🙏 जय शिवराय 🚩

  • @pandurangpisal1986
    @pandurangpisal1986 2 роки тому +1

    नमस्कार दादा तुम्ही खूपच छान माहिती किल्ले विचित्रगड (किल्ले रोहिडा )बद्दल दिलीत त्याबद्दल खूप खूप अभिनंदन..जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @latajagtap5753
    @latajagtap5753 2 роки тому +1

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद😘💕

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 3 роки тому +1

    आपण किल्ल्याची माहिती खुप छान सांगता जय भवानी जय शिवाजी जय आऊसाहेब जय शंभूराजे 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @ashokchaudhari2319
    @ashokchaudhari2319 3 роки тому +1

    सागर खूपच छान किल्ला दर्शन करविलेस. धन्यवाद.

  • @manjulajanawad5592
    @manjulajanawad5592 3 роки тому +2

    Panhala gad khoop sundar mahiti capture kelaat...... Asech sarv gadawachi mahiti asudya

  • @GaneshShinde-ei2fu
    @GaneshShinde-ei2fu 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिली सागर दादा
    जय शिवराय

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      मनापासून धन्यवाद
      जय शिवराय

  • @कल्पनाकोठुळे

    Khup chaan dada👌

  • @sangitasiddheshwaringale.1412
    @sangitasiddheshwaringale.1412 3 роки тому +1

    अप्रतिम माहिती दिलीत

  • @AamhiDoghiSasuSuna____
    @AamhiDoghiSasuSuna____ 3 роки тому +1

    विचित्रगड किल्ला खुपछान दाखवण्याचा प्रयत्न केला

  • @tusharbhujbal106
    @tusharbhujbal106 3 роки тому +1

    अप्रतिम व्हिडिओ सागर 👌👍

  • @vijayghadigaokar9886
    @vijayghadigaokar9886 2 роки тому +2

    खुप छान दादा

  • @sandipthatar2587
    @sandipthatar2587 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सागर

  • @jayavantyadav485
    @jayavantyadav485 3 роки тому +4

    छान माहिती सांगितली सर 🙏🙏

  • @marketnmuchmore
    @marketnmuchmore 3 роки тому +1

    1 no video dada 👌👌

  • @मीभारतीय-थ6द
    @मीभारतीय-थ6द 2 роки тому +1

    लयभारी मित्रा 🍁💞🍁

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 3 роки тому +2

    अतिशय सुंदर !!!
    👌👌👍👍💐💐

  • @अशोकबंगाळे
    @अशोकबंगाळे 2 роки тому +3

    सागर सर तूमचे व्हिडिओ खूपच छान असतात ‌.
    🚩🚩 जय भवानी🚩🚩
    🚩🚩 जय शिवाजी🚩🚩

  • @govindjankar518
    @govindjankar518 Місяць тому

    खूपच छान माहिती सांगीतली. एैकत असताना प्रत्यक्ष किल्यात जाऊन आलो आहोत असाच भास होत आहे. खरंच सागर तूला मनापासून धन्यवाद. 🙏🙏
    जय शिवराय जय महाराष्ट्र.🚩🚩

  • @sunilpadelkar3051
    @sunilpadelkar3051 3 роки тому +1

    लय बरा वाटला,. आंबेरी देवगड.

  • @Vishwatej_Jadhav
    @Vishwatej_Jadhav 3 роки тому +4

    Mast sagar dada

  • @sunitapatil7374
    @sunitapatil7374 3 роки тому +3

    मस्त ह मस्त

    • @sunilpadelkar3051
      @sunilpadelkar3051 3 роки тому

      आंबेरी देवगड., लय बरा वाटला.......

  • @ashishgujar9019
    @ashishgujar9019 3 роки тому +4

    खूप छान आहे

  • @vinodyetale8856
    @vinodyetale8856 11 місяців тому

    खूप छान महिती देऊन इतिहास जागा केला भाऊ

  • @navingaikwad3275
    @navingaikwad3275 3 роки тому +2

    Khup chan... Thank you so much.. Jay shivray 🚩🚩

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 3 роки тому +3

    खूप छान व्हिडिओ दादा🙏👍👍
    तुम्ही खूप छान कव्हरेज दाखवले विचित्रगडचे👍👍🙏🙏
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🔥⚔️🙇🏻‍♂️

  • @atharvapatil7589
    @atharvapatil7589 3 роки тому +2

    एकदम भारी आहे

  • @pradeepadgaon
    @pradeepadgaon Рік тому +1

    Detailed information... thanks

  • @tanajisawant3668
    @tanajisawant3668 3 роки тому +1

    खूप खूप सुंदर

  • @abhijitmokashi3717
    @abhijitmokashi3717 3 роки тому +2

    खूप छान👍🙌👌

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx Рік тому +1

    मन धन तन अर्पण भावा तुझ्या कार्यला सलाम.हमारी उमर तुमको रंग जात.जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे

  • @yashodutt
    @yashodutt 3 роки тому +1

    बहुत बढ़िया ❤️

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 3 роки тому +2

    Chhan Vlog Sir👍👍🙏

  • @kundlikthombare5057
    @kundlikthombare5057 3 роки тому +1

    khup chan👌👌👌

  • @mayatalankar2267
    @mayatalankar2267 2 роки тому +1

    खूपच छान वाटला हा गड ! एवढे सुंदर गड आम्ही घरी बसून पाहू शकतो ते आपण दाखवित असलेल्या व्हिडीओमुळे . धन्यवाद आपल्या उत्साहाला !

  • @bapusukale6355
    @bapusukale6355 Рік тому +1

    Sundar mahiti sangitali

  • @shubhadavedpathak247
    @shubhadavedpathak247 3 роки тому +3

    दादा, छान व्हिडीओ !तुमच्या मुळे rohida किल्ला बघायला मिळाला. खूप आभारी !

  • @yogeshrane4325
    @yogeshrane4325 3 роки тому

    Apratim khupach sundar mahiti dili dada ojasvi swar jay shivray jay shambhuraje 😘😘❤️❤️💕💕💕🙏🙏🙏🙏💯💯

  • @ajitwadghule8922
    @ajitwadghule8922 Рік тому +1

    खूप छान माहिती देतात सागर दादा. तुम्हाला हे महान कार्य अजून जोमाने करण्यासाठी आई जिजाऊंच्या आशीर्वादाने खूप स्फूर्ती , निरोगी व उदंड आयुष्य लाभो.

  • @Swapnilbhoir5888
    @Swapnilbhoir5888 3 роки тому +1

    अप्रतिम माहीती दिली भावा☺️👌
    #themarathivlogger

  • @sachiin375
    @sachiin375 2 роки тому +1

    अतिशय सुंदर 🚩

  • @rajendrashinde5006
    @rajendrashinde5006 Рік тому +1

    Khup chhan vatala sugar Dada

  • @vaibhavthakur9989
    @vaibhavthakur9989 3 роки тому +12

    मी तर ह्या किल्ल्या च नाव सुद्धा ऐकले नव्हते तुमच्या मुले बघायला मिळाला आणि माझी मुलगी लहान आहे 8 महिन्याची पण ती जेव्हा मोठी होईल स्वतः किल्ले सर करण्या सारखी तिला आम्ही नक्की हे सर्व किल्ले बघायला नेवू🚩

  • @akshaybora3411
    @akshaybora3411 3 роки тому +4

    Nice video ❤️

  • @pandurang6821
    @pandurang6821 3 роки тому +1

    Khupach chan mahiti sangta sir tumhi

  • @shivansh3591
    @shivansh3591 3 роки тому +1

    Khup chaan Dada 👌👌😁

  • @komalbhoir9087
    @komalbhoir9087 3 роки тому +8

    दादा धन्यवाद🙏🥰 खुप छान महिती सांगितली तुम्ही.... खुप छान वाटल ऐकून.... अस वाटल की प्रत्यक्षात तिथे आहे मी 😍 जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभुराजे...⛳🙏🥰

  • @jaymalagade4118
    @jaymalagade4118 2 роки тому

    खूप सुंदर कील्ला आहे

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 3 роки тому +1

    खुप छान.

  • @Ashu-rn7yx
    @Ashu-rn7yx 3 роки тому +6

    👌👌👌👍🙏

  • @tanajimankar2023
    @tanajimankar2023 3 роки тому +2

    आपन फार विडिओ शेर करत आहात आणि फार मेहनत घेता आपन फार छान तुम्हाला खुप माहिती आहे, जय शिवराय आणि जय जिजाऊ

  • @कटरहिंदूधर्म

    वाई तालुक्यातील मोतीबाग येथे पेशवे कालीन वाडा आहे खुप सुंदर आहे

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 3 місяці тому

    खूप विस्तार आहे तरी दाखवला धन्यवाद

  • @jayshreesawant2917
    @jayshreesawant2917 3 роки тому +1

    सागर आज किल्ले रोहिडा वरील तू
    सांगितलेली माहिती खूप छान. धन्यवाद.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 роки тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
      खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩

  • @SundarMarathiSuvichar
    @SundarMarathiSuvichar 2 роки тому +1

    Jay shivray thank you for information🙏🙏

  • @ओमखरे
    @ओमखरे 3 роки тому +3

    🚩जय शिवराय🚩
    🚩🚩एकदम छान🚩🚩

  • @babasahebmemane4976
    @babasahebmemane4976 Рік тому

    व्वा अतिशय सुंदर

  • @pramodjoshi2416
    @pramodjoshi2416 2 роки тому +1

    खुप सुंदर

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 3 роки тому +2

    8:31 wahh ky view ahe.. ekdam jabardast ❤️❤️

  • @amazingfacts5003
    @amazingfacts5003 3 роки тому +2

    Sagar sir tumhi khup chan sangta

  • @virbhadradeshmukh9773
    @virbhadradeshmukh9773 3 роки тому +1

    खुप छान सर जय शिवराय

  • @ganeshbhosle8620
    @ganeshbhosle8620 3 роки тому +1

    सर तुम्ही खुप सविस्तर माहिती देता धन्यवाद सर🙏

  • @Sudhashdhanawade
    @Sudhashdhanawade Рік тому

    खुप छान दादा ..जय शिवराय

  • @sonalimalekar7365
    @sonalimalekar7365 2 роки тому +2

    Ha gad AAMI pn gelto ani bhor madech rahto AAMI mhun bgitl pn Tumi sgli gad ani Shiri chhatrapati Maharaj hinsa itihas khup Chan smajun sangta

  • @sonalibangar3218
    @sonalibangar3218 3 роки тому +1

    खुप छान जय शिवराय 🚩🚩

  • @ranjanpalekar4223
    @ranjanpalekar4223 4 місяці тому +1

    जय शिवराय

  • @s.d.makode1174
    @s.d.makode1174 3 роки тому +1

    विडिओ भारी बनवला आहे. 👍👍👍👍

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 5 місяців тому +1

    Sagar khupch chan tuji samjavnyachi trik
    Pratek killyachi mahiti agdi barobar detos
    ❤❤