आमचे कडे सीमा भागात 1 तालुका औराद जि. बीदर कर्नाटक पण महारष्ट्र सीमा लागत हा भाग तिथे जमिनीचे ओलावार ज्वारी पिकते ती ज्वारी इतकी चविष्ट असते. त्याची खासियत अशी आहे की जर ती दुधात कुस्कुरून एकजीव होते. भाकर इतकी मऊ होते की अप्रतिम. खानेस थंड, पचण्यास हलकी एकदम मस्त. उदगीर जिल्हा लातूर महाराष्ट्र
संदेश भावा कोकणात राहुन तू खूप मोठा हो लोकं काय बोलते त्याच्याकडे लक्ष द्यायचा नाही . कोकणात राहून तू खूप सुखी आहेस आई-वडिलांना तरी सपोर्ट मिळतो तुझा❤🎉🎉🎉 व्हिडिओ खूप छान आहे
दादा खुप छान व्हिडिओ आहे.✨..पण या व्यतिरिक्त तू जे करत होता bike riding, traveling, या सारख्या व्हिडीओ तू पुन्हा एकदा सुरुकरव्यात दादा.. छान व्हिडिओ बनवतोस तू✨💫
मला वाटते तू पण पावटा म्हणजे वालाच्या शेगा तसेच अजून काही भाजी लावता आली तर करावी अस मला वाटते आत्याच घर एकच आहे की अजून घर आहेत खूप मध्ये आहे कसे राहतात आवडला विडियो
HI.... SANDESH BHAI ME OFFICE CHYA KAMAT BUSY ASTE CONTINUE VLOG PAHAIYLA NAHI MILAT PAN TUMHI SHETKARI LOK STRUGGLE KARTA REALLY SALUTE AHE TUMHI ZE KADHA DHANYA PIKAVTAT TE SONA AHE SONA
आमचे कडे सीमा भागात 1 तालुका औराद जि. बीदर कर्नाटक पण महारष्ट्र सीमा लागत हा भाग तिथे जमिनीचे ओलावार ज्वारी पिकते ती ज्वारी इतकी चविष्ट असते. त्याची खासियत अशी आहे की जर ती दुधात कुस्कुरून एकजीव होते. भाकर इतकी मऊ होते की अप्रतिम. खानेस थंड, पचण्यास हलकी एकदम मस्त. उदगीर जिल्हा लातूर महाराष्ट्र
Viha khup sunder aani active aahe.
संदेश भावा कोकणात राहुन तू खूप मोठा हो लोकं काय बोलते त्याच्याकडे लक्ष द्यायचा नाही . कोकणात राहून तू खूप सुखी आहेस आई-वडिलांना तरी सपोर्ट मिळतो तुझा❤🎉🎉🎉 व्हिडिओ खूप छान आहे
विहा गायिका होणार , छान आहे देव दिवाळी ,आत्या आणि शेत 😊
दादा खुप छान व्हिडिओ आहे.✨..पण या व्यतिरिक्त तू जे करत होता bike riding, traveling, या सारख्या व्हिडीओ तू पुन्हा एकदा सुरुकरव्यात दादा..
छान व्हिडिओ बनवतोस तू✨💫
बाईक न घेता चालत आत्याच्या घरी गेल्यास ते बरं झालं... तुझ्या हिरव्या गार वाटेतल्या गप्पांनी मस्त वाटलं एकदम.
Vihu sonpari kiti chaan gana mhntey god bless u bala ❤ dada gavchey video super duper 👌👌
Sandeshji video ekdam mstach nice job👌
छान 😊
खुप छान व्हिडिओ
छान व्हिडीओ
Gavakdche video asceh patwat rha nice video
Village life videos are always welcome.
फारच छान व्हिडीओ,माहिती छान देण्यात आली 👍👍👍
मस्त विडिओ ❤
Sonali ani viha. Kupa chan block n emotional. Enjoyed jungle walk.
Nice videos. I love it❤
khoooooop sunder vlog dada. viha khoooop chan gana manti
❤❤❤
खुप छान विडिओ
छान विडीओ दादा वाशिम
Nice video 🎉
Nice video ❤️
मला वाटते तू पण पावटा म्हणजे वालाच्या शेगा तसेच अजून काही भाजी लावता आली तर करावी अस मला वाटते आत्याच घर एकच आहे की अजून घर आहेत खूप मध्ये आहे कसे राहतात आवडला विडियो
Viha baiy chhan gungunte masta
Viha cute aahe tabbet bari aahe na
माती च घर पक्कं घर तोटे फायदे बनव व्हिडिओ
gharache fayde tote sanga
💞🎻
HI.... SANDESH BHAI ME OFFICE CHYA KAMAT BUSY ASTE CONTINUE VLOG PAHAIYLA NAHI MILAT PAN TUMHI SHETKARI LOK STRUGGLE KARTA REALLY SALUTE AHE TUMHI ZE KADHA DHANYA PIKAVTAT TE SONA AHE SONA
तु हा व्हिडिओ हवाय का असे विचारू नकोस तु बिनधास्त बनव आम्ही बघणार
Dada anubhalay mi pn kokan khed mdhe hoto mi pn veral mdhe duty sathi
Rohan chunarkar tu kuthlya signalvar bhik magtos nalayka bapan kay shikvar nahi kay
दादा गावाचं नाव उल्लेख करत जा
KAHI SAMAJALE NAHI .
कोकण कोकण करतो काय केलं तू कोकणासाठी... व्ह्यू साठी राहतो कोकणात.. काम तर नको तुला🎉
यूट्यूब बंद झालं मग फिर भिक मागत
❤❤❤❤❤❤