ऐवढी सुट सुटीत आणि मुद्देशीर, आणि ते ही ग्राफीकच्या, साह्याने योग्य त्या ठिकाणी (जसे की एखादे महत्वाचा व्हयरस,औषध,खते जोर देउन किंवा अंडरलाईन करुन ) महत्वाची माहिती पाटील साहेबांनी दिली. एक क्षण सुध्दा कुठे बोर न होता मी मिरची पिकाची free of cost माहिती you tubeवर कोणीच नाही दिली, ते काम पाटील सरांनी केले. आपला अनमोल वेळ आमच्या सारख्या तरुण शेतकर्यांना देताय याचा महाराष्ट्रातील तमाम शेतकर्यांना भविष्यात फायदा होणार.. ह्या अभ्यासू व्यक्तीमत्वाला मनापासून सल्यूट....
ऐवढी सुट सुटीत आणि मुद्देशीर, आणि ते ही ग्राफीकच्या, साह्याने योग्य त्या ठिकाणी (जसे की एखादे महत्वाचा व्हयरस,औषध,खते जोर देउन किंवा अंडरलाईन करुन ) महत्वाची माहिती पाटील साहेबांनी दिली. एक क्षण सुध्दा कुठे बोर न होता मी मिरची पिकाची free of cost माहिती you tubeवर कोणीच नाही दिली, ते काम पाटील सरांनी केले.
आपला अनमोल वेळ आमच्या सारख्या तरुण शेतकर्यांना देताय याचा महाराष्ट्रातील तमाम शेतकर्यांना भविष्यात फायदा होणार..
ह्या अभ्यासू व्यक्तीमत्वाला मनापासून सल्यूट....
Khup khup dhanywad saheb
Very good & informative😊
Thanks for liking
धन्यवाद पाटील सर छान🙏🙏🙏
आभारी
खूप छान धन्यवाद सर 🙏🙏
thx
खूप छान व महत्वाची माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद 🙏
आभारी आहोत पांढरे साहेब.
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
आभारी आहोत शिंदे साहेब.
Thank you for scientific knowledge
welcome Mr. Gawande
सर,आपण खुपचं छान माहीती देता, खुप आवडते.लिंबू पिकांचे उन्हाळ्यात करायची मशागत बाबत सविस्तर माहीती द्यावी, प्रतीक्षेत....
whatsapp 7507775355
Thank you for best scientific information 🙏🙏
Most welcome
छान माहिती दिली सर धन्यवाद
नमस्कार मापारी साहेब..
सर सुंदर कार्यक्रम झाला सर छान माहिती दिली सर
Thanks sir
छान माहिती दिली आहे सर
THANKS THIKEKAR SAHEB.
Good seminar
Thanks
भाउनगरी मिरची बद्दल माहिती मिळेल का
9923974222 ya number SMS kara
Khup chhan
धन्यवाद
Veri,nice
thanks sir
ल्पाॅट मधील टेंप्रेचर पाहुण शुडोल मिळेल का
Photo taka pikache 9923974222 la
Black thrips साठी औषध सांगा
उपाय 1 : सिंघम- 30 मि.लि. + उलाला - 8 ग्रॅ. + अरेना चॉकलेट - 6 ग्रॅ. + फोलिबियॉन - 40 मि.लि. + कॅलनेट लिक्वीड - 50 मि.लि.+ ब्लेझ - 15 मि.लि किंवा ब्लेझ सुपर - 5 मि.लि. ग्रॅ. प्रति 15 लिटर पंप 3 दिवसानंतर लगेच उपाय नं.2 ची फवारणी करावी
उपाय 2 : जंप- 6 ग्रॅ. + सिंघम- 30 मि.लि. + अरेना चॉकलेट - 6 ग्रॅ. + ऑक्सिजन - 50 मि.लि. + ब्लेझ - 15 मिलि किंवा ब्लेझ सुपर-5 मिलि. ग्रॅ. प्रति 15 लिटर पंप
Kurduwadi, solapur madhe kothe miltil aple products
Avinash Gund 9637372417
Latur madhye tumche products kuth bhetil
यांना त्वरित संपर्क साधाल्.
+91 85549 83444- अविनाश रणदिवे
सिमला मिरची मध्ये मुळकुज आला असेल तर त्याच्यावर काय उपाय आहे का
Redomil gold -50gm+Humol gold -50gm prati pump gheun dreanching kara
Black tirps var ky gewa
सिंघम -30 मिलि + उलाला -8 ग्रॅम +अरेना - 6 ग्रॅम + फॉलीबीयॉन - 40 मिलि +कॅलनेट liquid -50 मिलि + ब्लेज -15 मिलि - प्रती 15 लीटर पंप फवारणी
@@PatilBiotech parner location la bhetal ka
aho sir shednet nastani amhi salag 4 varsh 6 te 7 lakh ghetle2 ekar madhe
mag kay problem ahe
सर मला मिरची लागवड करायची आहे त्या साठी तुमचं मार्गदर्शन पाहिजे
कोणत्याही पिकाचे पूर्ण वेळापत्रक (शेड्यूल) तत्काळ मिळवण्यासाठी 7507775355 या नंबर वर पिकाचे नाव whatsapp करावे
पंढरपूर मध्ये कुठे भेटेल
श्री दत्त कृषी केंद्र पंढरपुर
Nandura madhe patil biotic che product kuthe miltat
शरद देशमुख नांदुरा - 9011421332
🎉
thanks
Mirachi nursery pani niyojan sanga sir
कोणत्याही पिकाचे पूर्ण वेळापत्रक (शेड्यूल) तत्काळ मिळवण्यासाठी 7507775355 या नंबर वर पिकाचे नाव whatsapp करावे
@@PatilBiotech ok sir
संत्रा मृगबहारविषयी माहिती द्या
संपूर्ण नियोजन मिळवा : Whatsapp : 7507775355
जळगाव ला आपली औषधे कठ मिळेल सर,🙏🏻💐
क्रांति ट्रेडर्स - विसनजी नगर,
सर तूमचे खत औषध कोठे मिळतील ते सांगा
तालुक़ा सांगा प्लीज़
Konti Verity lavavi
7507775355 ya number la whatapp kara mla
Sir tumachi narsari mirchi rope tayar karte ka
Order nusar karun bhetil
आपली नर्सरी बीड किंवा नगर मधे आहे का?
आणि सिंजेडा ची ५५३१ मिरची रोप मिळतीलका?
नाही साहेब.. पण आम्ही आपणास उपलब्ध करून देऊ. 8080677492
सर,730 पिकॅडोर बद्दल माहिती द्या प्लीज
सीड बाबतीत माहिती आपणास website मार्फत भेटून जाईल.
अर्ध्याच प्रश्र्नंची उत्तरे दिली बाकीचं व्हिडिओ कुठाय 🤔
संपूर्ण विडियो आहे साहेब.
अर्ध्या व्हिडिओ नंतर व्हिडीओ स्टॉप होतो, आणि परत पहिल्यापासून सुरू होतो.
धना उत्पादन तंत्रज्ञान माहिती सांगा
सर 9923974222 या क्रमांकावर whatsapp करा
आपले प्रोडक्ट सातारा मध्ये कोणाकडे मिळतील
Ashtvinayak Agro Services,Pusegaon - 9890970704
चंद्रपूर जिल्ह्यांत तुमचे प्रोडक्ट कोणत्या कुषी
सेवा केंद्रात मिळत
सोसायटी कृषी केंद्र
गांधी चौक चंद्रपूर
9423419106
अरेना आणि ताक एकत्र चालते का
Ho
Mirchila humic acid konta dyawa
संपूर्ण नियोजन मिळवा whtsapp : 7507775355
तारक मिरचीची वररायटी कशी आहे
अधिक माहितीसाठी 9923974222 या नंबरवर आपले प्रश्न पाठवून उत्तर व मार्गदर्शन मिळवू शकतात.
Chan
Thanks Sir
Ok
ok
Te poll kadi Ani Kithe Asthe
Channel varach aste sir
Cabbage and cauliflower vebinar
नक्की घेऊ सर ..
Nice sir
thanks
@@PatilBiotech sir tumache product amalner madhe kuthe midatil
Saifee Stores Amalner yethe bhetil
@@PatilBiotech sir te khup mahag sangatat humol gold 250g te 200r detat aani baki product pan nahi aahet sir tyanchya javad
Only Black thrip manegment one pest destroy crop
Use Makshikari + Blue / Yellow Sticky Traps
पपई
या पिकाचे संपूर्ण वेळापत्रकाकरिता फक्त खालील क्रमांकावर
"पपई" Whatsapp मार्फत लिहून पाठवावे.
7507775355
Papiy Vebinar Gaa
Ok
खूप च छान परिपूर्ण माहिती दिली आहे. धन्यवाद सर.
धन्यवाद पाटील साहेब.
🎉
👍